Amol Kolhe Speech Ahmednagar : ...तर आपण कोणालाच सोडत नाही; लंकेंची सभा अमोल कोल्हेंनी गाजवली
Vložit
- čas přidán 4. 05. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता
अमोल कोल्हे खासदार होणार आहे तरी अमोल साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून आणले पाहिजे
तुतारी येणार .कोल्हे साहेब 🎉🎉🎉
भाज़पची हुखुमशाही राज़वट हद्दपार करण्यासाठी महाविकास आघाडीच्या निलेश लंके या निष्ठावान कार्यकर्तेला खासदार करण्यासाठी ज़ीवाचे रान करु
श्याट
नगरचा ढाण्या वाघ निलेश लंके या निष्ठावान कार्यकर्तेला खासदार करा
जो, माणुस, स॑सद,मध्य, शेतकऱ्यांच्या, प्रश्न, माडतो,शेतकरी शेतकऱ्यांच्या मागण्या साठी झटणारे एकमेव माणुस आहे, विरोध, म्हणुन, विरोध, करू, नका, मित्रानो,
अडचणीच्या कालात शरद पवार साहेबाला साथ द्दा व भाज़पला हद्दपार करा
शरद पवार यांनी काय केलं त्याला साथ द्यायला 75 वर्ष
तुझ्या आ... चा ठोक्या आहे वाटतं
पुढची पाच वर्ष अभ्यास कर
@@amolshelke4313
😢
PHD ला विषय आहे पवार साहेबावर
मग विचार कर
लंके साहेब जिंदाबाद
शिरुरचा छावा 🎉🎉
पाडला जनतेने फिट आता
कधीतरी मराठी माणसाचा वी४ करून भाजप हद्दपार करा..नाहीतर गुजरात होईल महाराष्ट्राचा..विनंती आहे तुतारी वाजवा
कोल्हे साहेब
लंके साहेब
लोकनेते आहेत आपण निवडले आहेत
ईमानदार निलेश लंकेला खासदार करण्यासाठी ज़ीवाचे रान करु
होत नाई तो
@@amolshelke4313 आम्ही त्यांना लंकेना खासदार केल्याशिवाय पण राहत नाही 🔥✌️
@@SomShinde3बुल्ला
@@user-cy9pu1el4c कळली तुझी लायकी आणि आक्कल
लंकेच
❤❤❤
❤
निलेश लंके ज़ायंट किलर ठरणार
Amol kolhe
दमदार उमेदवार...दमदार व्यक्तिमत्वा अमोल कोल्हे
🌺🌺🌺
फक्त एक लंखे साहेब
Vijei bhav tutari zindabad
❤❤❤❤❤❤❤
BJP hatao
Only Dr Amol kolhe sir.
संविधान फक्त काँग्रेस, शरद पवार उद्धव साहेब व वंचितच वाचवू शकतात. भारत हे धर्म निरपेक्ष राष्ट्र आहे मग धर्मावर मते मागणाऱ्या भा ज पा वर निवडणूक आयोग कारवाई का करत नाही. गुलाम आहे का. निवडणूक आयोग भा ज पा चे
Power speech amol kolhe❤
सर्वात जास्त उमेदार हे मराठी समाजाचे आहेत......
I like you तुम्हीच येणार
अभिनय चांगला करतोय 😊😊
Dr Amol Kolhe विजय होणार
लंके साहेब फिक्स आहेत
Lanke saheb ani dr amol kolhe विजयी
S pawar ji ❤️
Tutari wajwa mhnje zal ❤
फकत दादा
Are amol kolhe tujhya kay hatat ahe ru kay nahi karu shakat
Bahu tumhal kon paijy mg bjp ka
रवी बागर आहे का तु
अहिल्यानगर म्हणायला लाज वाटते का आपन् तर राजे शिवाजी महाराज यांची भूमिका sakarata ना तर का लाज वाटते तुम्हाला अहिल्यानगर म्हणायला
Abe lavdya sarkar ahe na pahile nav change karyla sang tevha bolel to nd ahilyangagar ka akhya Maharashtra la pratek gavala chatrapati shivaji Nagar as nav dya
ते दोघेही पडणार
Great 👍❤
MVA Tutari
Only Tutari
भाजप सरकार मुक्त भारत
आपण घोड्यावर बसण्याचा विकास केला बाकी कुठं ही दिसलें नाही.....
tula ky mahit baki kuth nahi disle. संसदेत शेतकरी विषय आवाज अमोल कोल्हे यांनीच उठवला बाकी कोणी नाही
आपण दहा घोडे घ्या मग
Ahilya nagar mhn
Lanke kay ahe kuthun alay kiti valu chorli parner chi janta sangate
😂
तू तर लय मताने पडणार
बीजेपी
Yan yachya matdar ssangat katal khane काढले
Bas popat pachi
4 जुन पर्यंत काय बोलायच ते बोलुन घ्या
भाडोत्री अभिनेता. बोल बच्चन..
फक्त बोलण्यात हुशार काम मात्र शून्य गायब खासदार
नगर का
@@rupambhambare5570 राहुरी
@@rupambhambare5570 शरद पवारांना मानणारे आम्ही सुद्धा कार्यकर्ते आहोत पण अमोल कोल्हे कोणत्या गावात सुद्धा फिरकले नाही एक रुपयाचा निधी सुद्धा दिला नाही परंतु उभे राहिलेत मतदान मागायला याला काय अर्थ आहे का लोक त्यांच्यावर नाराज
Only सुजय विखे पाटील
दोघेही लबाड बोलण्यात खूप पटाईत आहेत ? आणि भोळी जनता बळी पडते
Soda only Sujay dada
Only bjp
Hindu राष्ट्र ओन्ली मोदी अँड सुजय दादा विखे पाटील यांना खासदार करणार होणार
पोपट्ट 😂
सुजय दादा 🎉🎉🎉
लेक साहेब
Ase khup ale khup gele
ओन्ली दादा
❤