Amol Kolhe : राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे असायला हवं? अमोल कोल्हे यांनी काय दिलं उत्तर

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #amolkolhe #ncp #sharadpawar #khuptetithegupte #modi #zeemarathi
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    CREDIT - #Political| Pradnya /Producer|DIGNATH/Editor- #tv9d

Komentáře • 412

  • @dhyeyaketanrajesir9797
    @dhyeyaketanrajesir9797 Před rokem +7

    अमोल साहेब मोदीजी यांना कसलाही विसर झालेला नाही. अवघ्या 9 वर्षात विकास पूर्ण होत नाही.
    70 वर्ष सत्ता ज्यांची होती त्यांनी काय केले मग.
    मोदी आहेत म्हणून आत्ता देश प्रगतीच्या दिशेला आहे

  • @Sarikatelekar12
    @Sarikatelekar12 Před rokem +2

    कसला भारी अभ्यास आहे अमोल सर तुमचा .सलाम तुम्हाला🙏🏻😊

  • @shrikrishnajoglekar6016
    @shrikrishnajoglekar6016 Před rokem +4

    मा .मोदीजी यांच्या स्मरणशक्ती बद्दल शंका घेतली हि फार मोठी चुक आहे .

  • @vijaykadam5809
    @vijaykadam5809 Před rokem +114

    खूप चांगला decision घेतला आहे जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे यांना प्रचारप्रमुख केलं त्यामुळे

    • @nandkumarvavhal875
      @nandkumarvavhal875 Před rokem +2

      🌺अभिनंदन खूप खूप शुभेच्छा🌺

  • @skeskar
    @skeskar Před rokem +7

    सन्माननीय खासदार डॉ. अमोल कोल्हे,आज आपण लोकशाही नसल्याचे जे आरोप करू शकतात तीच गोष्ट लोकशाही जीवंत असल्याची ग्वाही देत आहे. राहता राहिला ट्रोल चा विषय, हा तर १००% लोकशाहीची ग्वाही देतो असे नाही वाटतं आपल्याला? एक छोटीशी आठवण करून देतो साहेब. आपल्याला केतकी चितळे हे नाव आठवतंय? आपल्याच कला क्षेत्रातील एक सह कलाकार आहे. आख्या महाराष्ट्राने, देशाने, नव्हे जगाने पाहिलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत ह्या मुलीला काय मोजावी लागली ते . साहेब, तेंव्हा तुमच्या कडुन निषेधाचा एकही शब्द ऐकण्यात आल्याचे आठवत नाही. त्या महिलेचे धिंडवडे आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काढले होते. तेंव्हा महाराष्ट्रात आपल्याच पक्षाचं सरकार पण होतं. आपल्याला अशी तर लोकशाही अपेक्षित नाहीये ना?

  • @kanchanbahirat3192
    @kanchanbahirat3192 Před rokem +8

    कामे केली तर उपकार केले आहेत का. स्वतःचे घरे पण भरली आहेत की. पेन्शन मिळते म्हणे आयुष्य भर एकदा नगरसेवक आमदार खासदार झाल्यावर. आम्ही प्रायव्हेट जॉब करतो. आम्हाला नाही मिळणार पेन्शन. आमच्या सारख्या मध्यमवर्गीय लोकांचे काय. आमचे म्हातारपणाची काय सोय ती आम्हीच आमची करायची

  • @yogirajpatil8661
    @yogirajpatil8661 Před rokem +5

    सगळे शेतकऱ्यांचे मुलं आहेत तरी पण शेतकरी गरीबच

  • @sandeepdongar8532
    @sandeepdongar8532 Před rokem +19

    डॉ. मा. अमोल कोल्हे साहेब तुमच्या बुद्धिबळ साठी माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा 🙋👍🤑

  • @tusharkumbhar7705
    @tusharkumbhar7705 Před rokem +21

    Amol खोबरे तिकडे चांगभलं
    उद्या जर जनसुराज्य पक्ष सत्तेत येणार असेल तर तो तिकडे ही जाईल
    हा पक्का कलाकार आहे

    • @niteenvalivade3377
      @niteenvalivade3377 Před rokem

      तुझा जनसुराज्य पक्ष घरामध्ये ठेवा... जनसुराज्य सत्तेत त्याला किती आमदार खासदार लागतात माहित आहे का??...किमान तेवढ्यात जागा तरी आपण लढवतोय का किंवा आपणाला लढवायला मिळणार आहेत का??.. आपली ताकद किती आपण बोलतोय काय विचार करा.... सत्ता तिकडे अमोल ला जायचं असतं तर आत्ता सध्या ते अजित पवार यांच्या सोबत जाऊन सत्तेत बसले असते शरद पवार यांच्या जवळ नाही.. अर्धवट अभ्यासाने बोलणारा सच्चा कार्यकर्ता..

    • @iamganeshghanekar
      @iamganeshghanekar Před rokem

      भाई इतना भी सच नहीं बोलना था 🤣🤣🤣

  • @prakashgawade5311
    @prakashgawade5311 Před rokem +48

    अमोल,सर,महाराजांची,भूमिका, तुमच्या शिवाय शक्य नाही, जय, शिवराय

  • @RG-ft8my
    @RG-ft8my Před rokem +9

    ५ वर्ष बोलण्यात घालवले काम मात्र ०० आहेत मतदार संघात , आणि ५ वर्ष कुठे दिसले पण नाही

  • @suryodaysp
    @suryodaysp Před rokem +5

    अमोल कोल्हे साहेब शेवटी अक्टिंग करणारच...पण न पेलवणारे कुवती बाहेरचे विषय बोललात असे स्पष्ट मत आहे..

  • @comedyviralkatta8685
    @comedyviralkatta8685 Před rokem +48

    अमोल कोल्हे फक्त बोलतात काही करत नाही आमचा खासदार साहेब आहेत हे

  • @chabdrakantsalvi9531
    @chabdrakantsalvi9531 Před rokem +8

    साहेब नाटकीपणा हा नाटकात अधिक उठून दिसतो . रंगमंचावरून खाली उतरला की किंमत शून्य . आपल्या उरलेल्या पक्ष्याची अवस्था आणि पक्ष प्रमुख यांचे उदो उदो करता आणि देशाच्या पंतप्रधान ज्यांचे सारा जग उदो उदो करतो त्यावर टीका करता. ती गोळी आधी आपण घ्यावी

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 Před rokem +2

    22 लाख लोकांचं खासदार व्हायचं होतं परंतु 2200 लोकांच्या सुद्धा मनात तुम्ही राहिली नाही आहात कायमच पाठांतराची वाक्य बोलून जनता भुलणार नाही

  • @_pavankumar16
    @_pavankumar16 Před rokem +4

    जिथं बघावं तिथे शेतकऱ्याच नाव वापरतात, त्यांना माहित आहे मतदानाचा फायदा होतोच

  • @ckpatekar
    @ckpatekar Před rokem +2

    अभिनेता म्हणून चांगला आहे पण खासदार म्हणून कुचकामी

  • @kaustubhshindephotography3702

    सगळ चांगल आहॆ पण मतदार संघात दुर्लक्ष आहॆ. नेता होऊ शकता पण सामान्यांचा खासदार नाही होऊ शकले."शोकांतिका"बाकी अभिनय आणि कलाकार म्हणून छान.

    • @rohitpawar1648
      @rohitpawar1648 Před rokem +17

      पण आढळराव पेक्षा बरे आहेत त्याच्या वाणी तर school कॉलेज नाही koleh चे समजून घ्यायला पाहिजे मित्रा

    • @mahadeopawar6596
      @mahadeopawar6596 Před rokem +5

      कोल्हे कडे नैतिकता तर आहे मित्रा

    • @kaustubhshindephotography3702
      @kaustubhshindephotography3702 Před rokem +2

      @@rohitpawar1648 सामान्य जनताच सांगेन कोण बर कोण वाईट..

    • @kaustubhshindephotography3702
      @kaustubhshindephotography3702 Před rokem +11

      @@rohitpawar1648 समजून घेण्यासाठी ५ वर्षाची जुगार खेळायला लागते.१रुपयांच काम नाही. लोकांना गृहीत धरलंय. समजून घ्यायला ही काय अंगणवाडी का दादा. ह्यांना कुठं समजून घेता.

    • @kaustubhshindephotography3702
      @kaustubhshindephotography3702 Před rokem +7

      @mandarchiplunkar1635दादा पिढ्या बरबाद होतात ह्यात आपल्या

  • @urvicreation6779
    @urvicreation6779 Před rokem +15

    जितेंद्र आव्हाड ने जेव्हा कर्मुसेत ला मारले तेव्हा लोकशाही ला फोन लावायला पाहिजेत होता,

  • @at2lVG968
    @at2lVG968 Před rokem +3

    त्या IT park मुळे कोणाचं फायदा झाल हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. कवडीमोल भावामध्ये शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या आणि तुमच्या पवार साहेबांनी त्या बिल्डरच्या घशात टाकल्या आणि तुम्ही त्यांना जाणता राजा बोलता म छञपती शिवाजी महाराज कोण आहेत आमल्या या वेळी तू काय परत येत नाहीस निवडून

  • @swapnilgore9076
    @swapnilgore9076 Před rokem +3

    उत्तम अभिनय, परंतु अभ्यास थोडासा कमी..

  • @TV00012
    @TV00012 Před rokem +5

    शपथविधित स्वतः मुंगुटीवर चा पाया पडून आलाय ते 😂🤣🤣🤣

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 Před rokem +4

    अवधूत गुप्ते काय वाईट वेळ आली आहे आपल्या सारख्या माणसावर😂😂😂

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs Před rokem +2

    नाटकातले डायलॉग बोलतात का कोल्हे साहेब तुमचे दोन्ही दगडीवर पाय आहेत अभिनंदन करतो आणि हार्दिक शुभेच्छा ही देतो

  • @madhurinaringrekar1997
    @madhurinaringrekar1997 Před rokem +3

    अभिनय चांगला करता.
    पण एक शेतकरी चा मुलगा आहे
    हातात सत्ता आहे.शेतकरयासाठी काहीतरी करा.
    बहुतेक मंत्री शेतकरी कुटंबातील आहेत
    पण शेतकरीवर्गासाठी काहीही करत नाही. त्याना मोठं करा
    त्याना न्याय द्या. हीच विनंती.

  • @Anishapawar9
    @Anishapawar9 Před rokem

    बरं झाल कोल्हे साहेब ,आमचे मत, कष्ट वाया गेले नाही,तुम्ही एकनिष्ठ राहिल्याबद्दल तुमचे अभिनंदन.सत्ता येते जाते पण तत्व कायम राहतात ✌🏻🚩

  • @sujitdange8437
    @sujitdange8437 Před rokem +3

    छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे बोलनारे अमोल कोल्हे सर P M मोदी सरकार ला गोळी देण्या आगोदर तुम्ही च ति गोळी घ्या

  • @Omkar24940
    @Omkar24940 Před 11 měsíci

    एक उत्तम कलाकार आणि एक उत्तम खासदार, अमोल कोल्हे साहेब 👏

  • @user-zl6to4hf2w
    @user-zl6to4hf2w Před rokem +39

    महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना ज्यांनी दगड आणि शेण मारले त्यांच्यापासून सावध रहा

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n Před rokem +4

    पवार साहेबा सोबत राहिले तरच तुमची किंमत आहे तुम्हाला किंमत कुठेच नाही हे नक्की आहे आणि आहे बाकी आम्हाला काहीच ऐकायचं नाही सर्व जनता हुशार आहे

  • @sushilkhude4919
    @sushilkhude4919 Před rokem +7

    जबरदस्त खुप छान अमाेल काेल्हे सर ......👌👍🇮🇳🙏

  • @divekaranant
    @divekaranant Před rokem +3

    थोडं स्वतःच्या मतदारसंघातही लक्ष द्या की

  • @iqbaltamboli5779
    @iqbaltamboli5779 Před rokem +8

    ग्रेट खासदार कोल्हे साहेब आपल्याला मतदान केल्याचा अभिमान वाटत आहे

  • @pravinsalunkhe8007
    @pravinsalunkhe8007 Před rokem +7

    साहेब तुम्ही अभिनेता म्हणूनच शोभता.

  • @pravinkhopade4984
    @pravinkhopade4984 Před rokem +1

    नाद खुळा यार.. लोकशाही ला लावलेला कॉल हा अतिशय जुळतामेळता आहे चालू परिस्थिती la

  • @dipakdahibhate8358
    @dipakdahibhate8358 Před rokem +8

    साहेब प्रकल्प येन्याअगोदर राजकारणी लोकांनी कवडीमोल भावाने जमीनी ताब्यात घेतात अन तिथे उच्चशिक्षित येऊन आटीसेक्टर उभी करायची

  • @pravinbambale8632
    @pravinbambale8632 Před rokem +3

    सर आपला प्रश्न खूप प्रभावी आहे कारण आमचा सैनिक आमचा प्रभावी कमांडो तथा आमचा सेवा दला मधील सैनिक हा उत्कृष्ट रित्या तेथे कार्य करत असतो त्यावेळी त्याचा बाप म्हणजे तुमचा आमचा वडील माणूस येथे कष्ट सोसत असतो याचेही कधीतरी कोठेतरी कोणीतरी भान ठेवले पाहिजे.

  • @kedarvirade8410
    @kedarvirade8410 Před rokem

    अगदी बरोबर बोललात दादा तूमी शेतकरयाच्या तुमच्या सार्ख्या महान व्यक्ति शिवाय कोणीच सामजु शकत नाही त्यात तुमि तर एक रय्तेचया राजा ची मुख्य भुमिका केलात ❤❤

  • @rajeshvadhavkar9441
    @rajeshvadhavkar9441 Před rokem +10

    जेव्हढी इज्जत एक उत्कृष्ट अभिनय करून कमावली ती राजकारणी होऊन घालवली...

  • @kanchanbahirat3192
    @kanchanbahirat3192 Před rokem +2

    सत्तेवर बसवल्यावर सत्तेतील लोकांना कामे करण्यासाठीच. पैसे तर टॅक्स देणार्यांचे वापरले जातात. घरून टाकले आहेत का. लवासा बद्दल काही मत नाही मांडले.

  • @SujitThorat-fp6ix
    @SujitThorat-fp6ix Před 5 měsíci +1

    ग्रेट वक्ता

  • @madhavigangurde6902
    @madhavigangurde6902 Před rokem +2

    एक च नंबर माझे फेव्हरेट हिरो सगळ्या मद्यें आणि आम्हची शाखा कुठे ही नाही तेव्हा पासून तर अत्ता पर्यत

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Před rokem +2

    आयटी आणली , लवासा कितीला घेतली कितीला विकली,किती हजार करोडोचा भ्रष्टाचार झाला

  • @punamshinde9
    @punamshinde9 Před rokem

    खुप छान उत्तर दिलीत सर तुम्ही 😊🔥Only Amol Kolhe Sir

  • @akashprabhakarbangare8834

    मनात किती द्वेष आहे ह्याचा

  • @TushTP
    @TushTP Před rokem +4

    नेता आणि खासदार यात फरक आहे. नेत्यापेक्षा खासदार हे मोठे दायित्व आहे. नेते काय सर्वच पक्षात, आणि संघटनेत आहेत. असो, प्रत्येक मतदार संघातील लोकांना हा फरक कळायला हवा. लोकप्रतिनिधी आणि अभिनय ही वेगळी क्षेत्र आहेत म्हणून चर्चा वेगळीच हवी

  • @RPI.A.
    @RPI.A. Před rokem +10

    कसला भारी अभ्यास आहे कोल्हे साहेब तुम्हाला सलाम....🙏🙏🙏

  • @rutu3090
    @rutu3090 Před rokem +6

    "गोळ्यांचा टास्क 1नंब्बर" आणि
    "फोन कॉल पण 1नंब्बर."🚩🚩🚩

  • @satyajeetdesai6076
    @satyajeetdesai6076 Před rokem +2

    हा परत होत नसतो खासदार. महाराजांच्या नावाखाली राजकारण करतोय . 😂

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Před rokem +19

    नेहमी हेच उत्तर देतोय,---पाठांतर चांगलं आहे

    • @ganeshdoke4963
      @ganeshdoke4963 Před rokem

      Mhanun ch Dahavi baravit boardat ani Medical la topper hote

  • @gamawankhedkar502
    @gamawankhedkar502 Před rokem +2

    हा माणूस आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाही. इतका पाणचट असेल असं वाटलं नव्हतं

  • @sameerdeshmukh8730
    @sameerdeshmukh8730 Před rokem

    Wahh chan uttare dili saheb

  • @vinod23021979
    @vinod23021979 Před rokem +2

    सगळे मिळालेले आहेत, गेम चेंजर शरद पवार आहेत, नुकसान मात्र मतदार मायबापाच होत असतं, मंत्र्या संत्र्याची करोडोंने प्रॉपर्टी आहे

  • @Dattadhanaa
    @Dattadhanaa Před 11 měsíci

    खूप छान उत्तर दिलत दादा 👍

  • @ghanshyambhoite1921
    @ghanshyambhoite1921 Před rokem +1

    कलाकार म्हणून् अभिमान वाटतो .... पण ह्याच कलाकाराच्या चारित्र्याचे राजकारण्यांनी वाटोळे केलं ही शोकांतिका आहे...

  • @rajendrajawali639
    @rajendrajawali639 Před rokem +6

    🎉🎉🎉🎉फटाके तयार पेढे 🎉🎉🎉🎉वाटप करा रे🎉🎉 महाराज आगमन गुढी लावा 🎉🎉

  • @SadhanadKadam-ft5dh
    @SadhanadKadam-ft5dh Před rokem +1

    या नेत्यांचे काही खरे नाही आज कुठे तर काल कुठ

  • @sitaramjoshi8085
    @sitaramjoshi8085 Před rokem +18

    मोदींना स्मरणशक्तीच्या गोळ्या पाठवण्यापूर्वी स्वतः चाटूगिरी बंद होण्याच्या गोळ्या घ्या! नटानं स्र्कीप्ट चांगलं पाठ केलंय!

  • @shantanusawant5057
    @shantanusawant5057 Před rokem

    श्री. अमोल कोल्हे तुम्ही राजकारण थांबवावे कुणी औषध (गोळ्या) कधी घ्याव्या हे ते पहातील.तुंम्ही फक्त आमच्या साठी श्री.शिवराय , संभाजी महाराज अहात.

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 Před rokem +37

    मतदार संघात पण लक्ष द्या जरा

    • @kaustubhshindephotography3702
      @kaustubhshindephotography3702 Před rokem +2

      जरा नाही काहीच लक्ष नाही 😂

    • @nilesh70007
      @nilesh70007 Před rokem

      हे खरं आहे

    • @ImJayrajD
      @ImJayrajD Před rokem +1

      Paisa bhetla ata kuthe laksha detil

    • @TheMrbindaasbol
      @TheMrbindaasbol Před rokem

      kharach kahich laksha nahi

    • @SSJB992
      @SSJB992 Před rokem

      Sorry तुम्हाला विरोध करण्यासाठी नाही बोलत पण माझे वडील आणि एक चुलत मामा गेली 22 वर्ष राजकारणात आहे आणि राष्ट्रवादीत आहेत.. त्यांच्यात झालेल्या चर्चा सांगते आहे.
      मतदार संघात खूप साऱ्या कामांसाठी निधी आणतात अमोल sir pan त्याचे क्रेडिट कोणीतरी दुसरेच घेतात आणि त्यांना साधं उद्घाटनाला सुद्धा बोलावले जात नाही कारण ते OBC आहेत आणि बाकीचे आमदार मराठा जातीतील. अमोल सरांना पुढच्या पंचवार्षिक का तिकीट देवू नये यासाठी जातीचे राजकारण केले जाते.. meetings घेतल्या जातात आणि या meetings ला माझे वडील आणि मामा सुध्दा जातात..उगाच संसद रत्न नाहीये... पण विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकांना नोकरी पेक्षा बैलगाडा शर्यत सुरू झाली नाही म्हणून कोल्हे सर यांच्यावर घाणेरडे भाष्य करणारे पण मी पाहिले आहेत.. संसद रत्न आहे ते... तेही विरोधक असताना.. बोलताना थोडा विचार करा..

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 Před rokem +2

    स्वतःला शिवाजी महाराज समजतात ...😢😢😢आडनाव कोल्हे सार्थ आहे ...पवार साहेबाना लवकरच समजेल ....

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp Před rokem +8

    जय शिवराय जय जिजाऊ
    जय किसान

  • @SandipPatil-mn8zb
    @SandipPatil-mn8zb Před rokem +9

    Labad kolha😂

  • @sindhujondhale6751
    @sindhujondhale6751 Před rokem +3

    अभिनय एकदम अप्रतिम😊

  • @jayanthiratkar6395
    @jayanthiratkar6395 Před rokem +52

    In politics everybody talking in their own favour. But Rajsaheb Thakre which said about Sharad Pawar is absolutely right. Amol kolhe gives answer which he has suitable.

  • @abhyas369
    @abhyas369 Před rokem +4

    चांगला माणूस चुकीच्या पक्षात आणि चुकीच्या दिशेने वाटचाल. 😡😡😡

  • @sakshi259
    @sakshi259 Před 11 měsíci

    We need politicians like you sir 🔥

  • @sachintilak1578
    @sachintilak1578 Před rokem

    खरंच असा फोन लावता आला असता तर किती सोप होत का ही प्राॅब्लेमघ राहिला नसता?

  • @raghukulkarni3773
    @raghukulkarni3773 Před rokem +1

    अमोल सर सर्व प्रथम मी क्षमा असावी पण तुम्ही पण एके काळी कट्टर शिवसैनिक होता अन् तुम्ही छत्रपती महाराज यांची भूमिका करता म्हणून लोक तुम्हाला मानतात. पणं.... लोकशाही ला म्हणजे नक्की कोणासोबत बोलत होता तूम्ही...?

  • @pratikranmale7222
    @pratikranmale7222 Před rokem +4

    3:23 चटकन भिडलं हृदयाला😢

  • @rupeshrathod4384
    @rupeshrathod4384 Před rokem +1

    Jabardast...answer

  • @diliprite2212
    @diliprite2212 Před rokem

    Very nice 💯❤❤❤

  • @ganesha1200
    @ganesha1200 Před rokem +2

    Great 👍👌👌👌

  • @goluwagh5070
    @goluwagh5070 Před rokem +1

    ह्या व्यक्तीला मी झेंडू बाम समजतो माझं वैयक्तिक मत

  • @saritamarathe3167
    @saritamarathe3167 Před rokem +1

    He is a good actor.Good politician?

  • @maulilokhande1654
    @maulilokhande1654 Před rokem

    खासदार कोल्हे कृपा करून या घाण राजकारणासाठी महाराजांच्या नावाचा वापर करू नका, एकदा जनतेला तुम्ही दिशाभूल करून निवडून आले, लोकांना भावनिक करण्याचे दिवस गेलेत, त्यात तुम्ही मतदारसंघात नाही आणि मोठे मोठे वार्ता करता, किती दिवस महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणार, तुमचा पराभव अटळ आहे.

  • @annadatabaliraja2753
    @annadatabaliraja2753 Před rokem

    एकदा पंकजा मुंडे यांना बोलवा plz...

  • @priyankashinde9871
    @priyankashinde9871 Před rokem

    Great Sir 🥰Keep it up

  • @prashantbore8446
    @prashantbore8446 Před rokem +2

    अमोल कोल्हे हे मस्त माणूस आहे

  • @avinashsalve8690
    @avinashsalve8690 Před rokem +2

    मा.अमोल कोल्हे साहेब ...भावुक केल तुम्ही...😥😥...खुप आणि खुपच अभ्यासु आहात तुम्ही....👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dipakdesaidesai1666
    @dipakdesaidesai1666 Před rokem +3

    कोल्हे साहेब आपण खूपच लबाड कोल्हे वाटता बोलबच्चन किताब ha आपणास मिळायलाच हवा नाटकीपणा हा आपल्या अंगी चांगलाच भिनला आहे छान 😂😂😂😂

  • @namdevkamblenamdevkamble2056

    खासदार अभिनयामध्ये होणारा मनुष्य

  • @bajiraokamble1834
    @bajiraokamble1834 Před rokem

    Amolji khupch sundar

  • @bhausahebbhagwat5706
    @bhausahebbhagwat5706 Před rokem

    वा कोलेसाहेब

  • @dadabhaukhodade4661
    @dadabhaukhodade4661 Před rokem +1

    ह्या गोळ्या खरोखरच पाठवा.

  • @dattukadam1300
    @dattukadam1300 Před rokem +4

    Good kolhe saheb

  • @drsandipkolte8173
    @drsandipkolte8173 Před rokem +1

    कोल्हे साहेब मार्मिक बोलला की मोठा होशील अस होत नाही

  • @sunilkarande2025
    @sunilkarande2025 Před rokem

    एक पात्री नाटक
    राष्ट्रवादी (शिल्लक) साठी

  • @prakashpatil5694
    @prakashpatil5694 Před rokem +7

    एक नंबर बोलले कोल्हे

  • @sahitig
    @sahitig Před 11 měsíci

    Amol sir is the best 👍

  • @PrathameshPokharkar-xf1bq

    एकदा तरी मतदार संघात कामे करा

  • @bhim7183
    @bhim7183 Před rokem +1

    जय महाराष्ट्र

  • @yogeshlondhe6131
    @yogeshlondhe6131 Před rokem +2

    Ekch no kolhe saheb

  • @aarifshikh5482
    @aarifshikh5482 Před rokem

    क्या बात है अमोल जी ...एकच नंबर

  • @prakashborde1897
    @prakashborde1897 Před rokem

    साहेब एक वेळेस निलेशजी साबळे यांना बोलवा पावणे म्हणून या कार्यक्रमात

  • @narendraborkar3724
    @narendraborkar3724 Před rokem

    Pawarancha khara uttaradhikari ! Kaal Dadanbarobar aaj Kakanbarobar aani actor no 1

  • @rushikesh7499
    @rushikesh7499 Před 11 měsíci

    He is the wise man 👍

  • @prashanthande330
    @prashanthande330 Před rokem +51

    अपरिपक्व नेता आणि खासदार

    • @ganeshdoke4963
      @ganeshdoke4963 Před rokem +2

      Just Google his name

    • @pressnews4300
      @pressnews4300 Před rokem +6

      अरे म्हणून तर पहिल्या टर्म मध्ये 2 वेळा 588 खासदारामधून संसदरत्न पुरस्कार भेटला.!!

    • @unknown_49018
      @unknown_49018 Před rokem

      Chakkya tuzi aukat ahe ka tyanchyvr bolayla

    • @Vinayart99
      @Vinayart99 Před rokem +1

      tumi kiti vela yeta matdar sanghat dada

  • @Srinivas.B27
    @Srinivas.B27 Před rokem +7

    Amol kolhe has given purely political answers, not honest one.Sharad Pawar has definitely brought politics of Caste in Maharashtra and everyone knows this. He has used Marathas, Dalits and others for Political benefits. Mr. Kolhe is wrong when he says Mr. Pawar has brought IT parks in Pune, he should read history properly. His statement that Bringing reservation for women is devoid of caste benefits is also misleading as in that also there is reservation within reservation.

  • @adityamahure3311
    @adityamahure3311 Před rokem

    ❤❤❤