Amol Kolhe on Ajit Pawar: अजित पवारांच्या टीकेला अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर, नेमकं काय म्हणाले?

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • Amol Kolhe on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. आढळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी पुन्हा अमोल कोल्हेंवर निशाणा साधला. अमोल कोल्हेंच्या गेल्या निवडणुकीचा खर्च दिलीप वळसे पाटील आणि आपण केल्याचंही अजित पावर म्हणाले. त्यावर पुण्यात माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
    Accusations between Deputy Chief Minister Ajit Pawar and Sharad Pawar Group MP Amol Kolhe continue. Ajit Pawar again targeted Amol Kolhe while addressing the party workers at the party entry of Adha Rao Patil. Ajit Pawar also said that Dilip Valse Patil and himself paid the expenses of Amol Kolhe's last election. Talking to the media in Pune, Amol Kolhe has also replied.
    #amolkolhe #ajitpawar #ncp #maharashtrapolitics #loksabhaelection #loksabhaelection2024
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 351

  • @aslamshaikh33_official53
    @aslamshaikh33_official53 Před 5 měsíci +188

    70000cr मधुन च केले असतील ना कुठ कामाला जाउन कमवलेले.जनतेचा पैसा जनतेला दिला

    • @yashbb3981
      @yashbb3981 Před 5 měsíci +3

      Warf boar che 13090000 cr madhun kiti bhetle

  • @duttaghule7071
    @duttaghule7071 Před 5 měsíci +127

    दादा तुम्ही खर्च करून पण पार्थ कसा काय आपटला राव 😂😂😂😂😂

  • @chandrakantbotre3470
    @chandrakantbotre3470 Před 5 měsíci +85

    कांदा बटाटा आणि ऊस विकून प्रचाराचा खर्च केला का जनतेचे लुटलेले पैशातूनच केला ना

  • @Harry12396
    @Harry12396 Před 5 měsíci +120

    ह्याला ह्याचे 70000 कोटी वाचवायचं पडलंय,ह्याच्या बोलण्याला आता कोणीही भुलणार नाही,ॲक्टिंग तर बघा अमोल कोल्हेला लाजवेल अशी आहे.तरी खासदार कोल्हेच निवडून आणणार.

  • @rameshgite8734
    @rameshgite8734 Před 5 měsíci +122

    खर्च केला म्हणजे उपकार केल नाही.

  • @devanandmane2058
    @devanandmane2058 Před 5 měsíci +43

    मंत्रालयाच्या मागं फ्लॅट.
    मावळात फार्म हाऊस. अजून कुठं कुठं आणि काय काय

  • @स्वप्नीलस्वप्नातयेनारा

    या अजित पवार ला स्वतःचा मुलगा नाही निवडून आणता आला नाही 😂

  • @vilaschaudhari2286
    @vilaschaudhari2286 Před 5 měsíci +41

    तुम्ही किती काही सांगा खासदार अमोल कोल्हेच होणार

  • @suhassawant2605
    @suhassawant2605 Před 5 měsíci +23

    समजून घ्या किती तगडा उमेदवार आहेत कोल्हे साहेब 👑✌️

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 Před 4 měsíci +11

    छत्रपती संभाजी राजे यांचा ज्वलंत आणि सत्य इतिहास महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहचवणारे मा. शंभू भक्त अमोल जी कोल्हे साहेब ह्यांचे खूप खूप आभार

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 Před 5 měsíci +78

    अजित पवार पार्थ पवार किती मताने पडले याचा विचार करा.. आढळराव तेवढ्याच मतांनी पडणार....

  • @yogeshraykar8318
    @yogeshraykar8318 Před 5 měsíci +23

    येणार तर फक्त तुतारी💯✌🏻

  • @vilasrode7327
    @vilasrode7327 Před 5 měsíci +20

    Dr. Amol Kolhe is honest

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar Před 5 měsíci +22

    साहेब आता तुम्ही कुठ कष्ट करून पैसे मिळवलेत जनतेचा लुटलेला पैसा

  • @Swabhiman_742
    @Swabhiman_742 Před 5 měsíci +9

    दादा अमोल कोल्हे तुम्हाला शब्दात कधीच सापडणार नाहीत ते उत्तर देण्यासाठी खूप हुशार आहेत ते राज्य गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी आहेत .

  • @yashmobileshop144
    @yashmobileshop144 Před 5 měsíci +27

    बरोबर अमोल कोल्हे हा तुमच्या नाही तर त्याच्या ग्लॅमर्स वर आले हे तुम्ही कबूल करताय😂😂

  • @ssk4115
    @ssk4115 Před 5 měsíci +55

    कोल्हे अगोदर दुसऱ्या पार्टीचे पदाधिकारी होते.. दादा तुम्ही किती वेळा राजकरण सोडतो म्हणाला होता...

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 Před 5 měsíci +35

    मग हाच खर्च ताकद.....तुला पवार साहेबांनी का दिली नाही

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 Před 4 měsíci +1

      अजित आणि दीलीपने काय स्वतच्या खिशातून घातले का?
      जनतेचे लुटलेले खर्च केलें... अमोल कोल्हे साहेब यांनी शिव स्वराज्य यात्रा काढून महाराष्ट्र् पिंजून काढला ५४ आमदार निवडून आले.. दादा उपुख्यमंत्री झाले ते अमोल कोल्हे साहेब यांच्या मुळे.

  • @subhashgardi2045
    @subhashgardi2045 Před 5 měsíci +103

    अमोल कोल्हे सामान्य माणूस आहे . परंतु दादा या माणसाचा कचरा करायला निघाला आहे .परंतु कोल्हे वर जनता प्रेम करते . हे लक्षात असू द्या.

  • @dattaawate3550
    @dattaawate3550 Před 5 měsíci +103

    अजित पवार एकांकी पडणार आहे

  • @SandeepLanghe
    @SandeepLanghe Před 5 měsíci +17

    नाना पाटेकर यांच्या कडे उमेदवारी साठी कशाला उपटायला गेले होते का 😊

    • @user-jt4jn5mi8r
      @user-jt4jn5mi8r Před 4 měsíci +1

      दादा ला लाज वाटली पाहिजे बाप

  • @sandeeprakshe6565
    @sandeeprakshe6565 Před 5 měsíci +20

    अमोल कोल्हे यांनी अजित पवारला उपमुख्यमंत्री केला

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 Před 4 měsíci +7

    आपल्या विरोधकला कमी शब्दात कस निरुत्तर करावं हे अमोल कोल्हे साहेबांकडून शिकावं.

  • @rajendraghagare4916
    @rajendraghagare4916 Před 5 měsíci +15

    कुणासाठी काही केले तर ते कुणीही काढायचे नसते अशी शिकवण आपल्या जुन्या जाणकार लोकांनी दिली आहे.
    पण आता आपल्या घरातील जेष्टांचा आदर/ मान ठेवायचा नाही अशी संस्कृती जोपासली जात आहे.

  • @vaibhavshinde5473
    @vaibhavshinde5473 Před 5 měsíci +23

    एकनिष्ठ निष्कलंक संसदरत्न खासदार अमोल कोल्हे.❤❤❤शरदचंद्र पवार गट

  • @mangeshjangale5883
    @mangeshjangale5883 Před 4 měsíci +5

    शिवतारे यांनी माघार घ्यावी यासाठी दादा आपण काय काय केलं ते पण सांगा, चर्चा खूप आहेत लोटांगणाच्या.

  • @user-ig2fp7ct7m
    @user-ig2fp7ct7m Před 5 měsíci +6

    मालिका पण छान अनं खासदार पण छान आता बोला 🎉

  • @shobhahajare3288
    @shobhahajare3288 Před 4 měsíci +4

    खा.अमोलजी कोल्हे साहेब यांना माहीत नव्हते तुम्ही सत्तेसाठी आदरणीय शरद पवार साहेबाना सोडून द्याल.

  • @nileshgudhekar460
    @nileshgudhekar460 Před 5 měsíci +10

    खरे. आहे,अभिनयातून एवढे पैसे मिळत नाहीत.शिव स्वराज्य यात्रा काढून तुम्हाला मदत केली हे कसे विसरलात. ‌

  • @yogaanandrao9138
    @yogaanandrao9138 Před 5 měsíci +6

    आमदारकी ज्यावेळेस कोल्हे साहेब मेन प्रचारक होते यही अजित दादांनी विसरू नये

  • @JayantSalunkhe-rx1qc
    @JayantSalunkhe-rx1qc Před 5 měsíci +8

    स्वतच्या मुलाला खर्च कमी पडला म्हणून पडला😂

  • @shankarlokhande4585
    @shankarlokhande4585 Před 5 měsíci +16

    ❤ अमोल कोल्हे सर ❤

  • @dattatraykale4020
    @dattatraykale4020 Před 5 měsíci +6

    पण दादा तुम्ही यांच्या बऱ्याच मालिका पाच वर्षात बुडवल्या आता ह्यांना चांगल्या मालिका जनतेला पाहू द्या..जय शिवराय

  • @rekhalondhe2944
    @rekhalondhe2944 Před 5 měsíci +9

    अमोल कोल्हे कसे आहेत ते आम्हाला माहिती आहे तेंच्या वर विश्वास आहे

  • @yuvraajpatil8095
    @yuvraajpatil8095 Před 5 měsíci +5

    दादा तुमच हे बोलण फक्त पवार सरनेम म्हणुन ऐकले...

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Před 5 měsíci +5

    Full support only Jarange Patil 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 7

  • @shrikishankhandagale2281
    @shrikishankhandagale2281 Před 5 měsíci +3

    70हजार कोटी रुपये मधील थोडे खर्चीले तर काय झालं अजुन भरपुर पैसे आहेत. ते या निवडणुकीत खर्च करा अजित दादा

  • @Hffdfvv
    @Hffdfvv Před 4 měsíci +2

    शिंदे नी पुन्हा गोविंदा ना काढल. आता बोला😂😂😂

  • @sambhajiauti4082
    @sambhajiauti4082 Před 5 měsíci +61

    आढळराव पडणार आहे

  • @VIHan2373
    @VIHan2373 Před 4 měsíci +2

    'ती मालिका' 'ती मालिक' किती वेळा आणि कशा भावनेने बोलला..अरे कुणाच्या जीवनावर आधारित होती ह्याचं पण भान ठेवा जरा

  • @chandrakantghorpade7193
    @chandrakantghorpade7193 Před 5 měsíci +11

    आम्ही कोल्हे साहेब आपले मतदार आहोत आमचं ठरलंय आमचं मत तुतारीला

  • @balvantbombe9581
    @balvantbombe9581 Před 4 měsíci +1

    दादा।आता करतीन ना खर्च कोल्हेसाहेब।घोडामैदान आलय की।लबाडांना आवतन दिल्यावर असं होतं दादा।

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 Před 4 měsíci +2

    पुन्हा एकदा अमोल कोल्हे साहेब खासदार होणारच......

  • @nileshghodekar2720
    @nileshghodekar2720 Před 4 měsíci

    *शिवरायांचा मावळा..!*
    *शिवनेरीचा छावा..!*
    *पुन्हा पुन्हा पुन्हा शिरुरला हवा..!*
    *डॉ. कोल्हेसाहेब-खासदारसाहेब जय हो..!*

  • @pravinkale6033
    @pravinkale6033 Před 5 měsíci +9

    Pawar saheb ni dada sathi Kay ch kele nahi ka ...??

  • @sandipwagh8708
    @sandipwagh8708 Před 5 měsíci +6

    पार्थ पवार का पडला.

  • @SinghmP24
    @SinghmP24 Před 5 měsíci +9

    प्रत्येक उमेदवाराला पार्टी फंड मिळतोच.. एव्हढ काय त्यात...

  • @yurajsawant5983
    @yurajsawant5983 Před 5 měsíci +1

    70हजार कोटीतीलच खरचिले असतील ना का आपल रान विकुन खरचिले

  • @imranshaikh4377
    @imranshaikh4377 Před 5 měsíci +1

    धरना मधी पाणी नाही काय सांगितले आपन हे कर्म भुमि जनता विसरणार नाही हे लक्षात ठेवा!

  • @housefullcrafting
    @housefullcrafting Před 5 měsíci +2

    काहिहि करा अमोल कोल्हे निवडूण येणारच् तरुण शिक्षित त्यांनांच् मतदान करणार

  • @ganeshsonawane937
    @ganeshsonawane937 Před 4 měsíci +1

    आता पर्यंतचा तुमचा खर्च कोणी केला व किती केला हे सांगता येईल का? 😂😂😂

  • @vishalshingade568
    @vishalshingade568 Před 4 měsíci +1

    शिरूर लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार द्यावा.

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 Před 4 měsíci +1

    एकच वादा अमोल दादा

  • @ashokjadhav3896
    @ashokjadhav3896 Před 4 měsíci +1

    दादा अभिनेते खासदार याचा दाखला देता ते सगळे ‌अमोल कोल्हे यांच्या अगोदरचे आहेत तेव्हा कळले नाही का आता उपकाराची भाषा कशाला करता

  • @vilasbhor3933
    @vilasbhor3933 Před 4 měsíci +1

    दादा आता बढाईने बोलतात.रिझल्ट लागल्यावर त्यांचा चेहरा बघण्यासारखा असेल हे लक्षात ठेवा सर्वजण.

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 Před 5 měsíci +5

    दादानचे खुप charachter आहेत..आता जे आहेत ते थापा मारणारे दादा.नशीब हे नाटक स्टेज ला करत नाहीत🤣🤣🤣

  • @user-uo5zc9ju1w
    @user-uo5zc9ju1w Před 5 měsíci +8

    Bayko. Mulga. Khadar. Havet dada

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 Před 4 měsíci +1

    स्वतःचा खर्च थोडाच केलाय का,

  • @babugaikwad136
    @babugaikwad136 Před 5 měsíci +2

    अगदी मनातलं बोलले अमोल कोल्हे

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 Před 4 měsíci +2

    वेळ निघून गेलेली आहे.

  • @ramdaskatke3898
    @ramdaskatke3898 Před 5 měsíci +2

    अरे दादा स्वार्था साठी तू काय करताय सांगता येत नाहीत 😊

  • @TopTop.2020
    @TopTop.2020 Před 5 měsíci +4

    Amol Kolhe is genuine and great personality. There is no Dada Pada can fight with him😂

  • @shreeJ-td6hu
    @shreeJ-td6hu Před 4 měsíci

    घासून नाही तर ठासून येणार... अमोल सर

  • @kumarjagtap8146
    @kumarjagtap8146 Před 5 měsíci +3

    खासदार अमोल कोल्हे

  • @AzeemShaikh-ow1gu
    @AzeemShaikh-ow1gu Před 4 měsíci

    अहो दादा खासदार साहेब तुम्हाला भेटायच्या अगोदर शिवसेनेचे महत्त्वाचे नेते होते आणि तुम्ही म्हणता त्यांचा पिंड नाही

  • @user-iv9mr4wf2l
    @user-iv9mr4wf2l Před 4 měsíci +1

    म्हणून आपण पण तेच केले का ?

  • @udayamane2551
    @udayamane2551 Před 4 měsíci +1

    किती तरी वेळा कॉमेंट केलेत पण त्या delet केल्या जात आहेत असे का बरे

  • @imranshaikh4377
    @imranshaikh4377 Před 5 měsíci +2

    3:27 राजेश खन्ना काय सांगितले ते पण सांगा ? काका ला सत्तॆ साठी सोडला!

  • @user-hi5tn5jj9m
    @user-hi5tn5jj9m Před 5 měsíci +3

    दादा असतात हो काही
    एहसानफरामर्श......लोगडे.

  • @SandipPatil-kt1pl
    @SandipPatil-kt1pl Před 4 měsíci +1

    जो माणूस सकाळी उठल्या उठल्या हागायला जातो... ते सोडून... हा लबाड शपत घेतो... त्या नंतर.. आडीच वर्ष कारभार सांभाळून... परत.. गु खातोय..

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i Před 5 měsíci +4

    काय दादा काय खोटं बोलता

  • @gajanankharade9273
    @gajanankharade9273 Před 4 měsíci +1

    चँलेंज केलयं .आता इंडिकेटर लागले.कोल्हे पडूच शकत नाही.

  • @swapnilahinave751
    @swapnilahinave751 Před 5 měsíci +7

    अहो मालिका चालली म्हणून तुम्हाला अमोल कोल्हे दिसलें

  • @SandipPatil-kt1pl
    @SandipPatil-kt1pl Před 4 měsíci

    कोल्हे साहेब.. माज मतदान.. तुमच्या मतदार सांगात येत.. नाही... पण जेवढी मतदार तुमच्याकडे कशी येतील ते मी प्रयत्न करतो....

  • @bhimasolanke5074
    @bhimasolanke5074 Před 5 měsíci +2

    Fakt Amol dada kolhe

  • @nileshrajepawarpatil4699
    @nileshrajepawarpatil4699 Před 4 měsíci

    अजित दादा तुम्ही न खर्च करता अमोल जी निवडून येतील जनता करेल हिशोब तुमचा

  • @Swabhiman_742
    @Swabhiman_742 Před 5 měsíci +2

    काही म्हणा पण दादा अमोल कोल्हेंना घाबरलेत

    • @user-jt4jn5mi8r
      @user-jt4jn5mi8r Před 4 měsíci

      कुणाल घाबरले 70000हजार चोराला चोर तो चोर च असतो

  • @vilasbhor3933
    @vilasbhor3933 Před 4 měsíci

    खरोखर कोल्हे साहेब दादाबरोबर गेले असते तर दादा असे उलटे बोललेच नसते हे १००%खरे आहे.

  • @ravindradawane2499
    @ravindradawane2499 Před 4 měsíci

    दादा खरेच ते अगोदर कलाकार होते पण आता ते राजकारणी झालेत आणि त्यांचा तो पिंडच आहे ज्या त्या भूमिकेला न्याय द्यायचा

  • @ramgore4333
    @ramgore4333 Před 4 měsíci

    दादा आपण चुलत्या मुळे (त्याच्या आशिर्वाद ने)मोठे झालात, आणि 7000000/काय झालंय म्हणुन केला खर्च कशाला काढता व बोलता आपलीच किमत कमी होती हे लक्षात ठेवा

  • @satishpachange3014
    @satishpachange3014 Před 5 měsíci +1

    अमोल कोल्हे खाजदार 2024 फिक्स

  • @antonbalid991
    @antonbalid991 Před 5 měsíci +3

    तुमच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार! तुमचा आयात उमेदवार दोन लाखानी पडणार.

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 Před 4 měsíci

    अमोल कोल्हे जिंदाबाद, एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी आपलं काम चोख निर्भयपणे केल्या बद्दल सल्लाम त्या कार्याला,

  • @prathmeshkulkarni8103
    @prathmeshkulkarni8103 Před 5 měsíci +1

    तुम्ही कुठ वावरात जाऊन राबून कमवलेत 😂

  • @user-yf4yb1ep5v
    @user-yf4yb1ep5v Před 4 měsíci

    जर तुम्हाला उमेदवारी नसती दिली तर तुम्ही जागेवर थांबले. आ सते का

  • @sameergaikwad-sm1xb
    @sameergaikwad-sm1xb Před 4 měsíci

    अमोल दादा सामान्य माणसाच नेतृत्व करतात त्यामूळे अमोल दादा येणार

  • @sunilmundhe5002
    @sunilmundhe5002 Před 4 měsíci

    आज पुन्हा आढळराव पाटिल यांना जवळ केलं आणि 2019 ला अढळराव यांना पाडले. काय दिवस आलेत 😂😂

  • @nitinkanade8098
    @nitinkanade8098 Před 4 měsíci

    मागील विधानसभेला शिवस्वराज यात्रेमुळे यश मिळाले हे कुणालाही नाकारता येणार नाही

  • @vilasvishwasrao2967
    @vilasvishwasrao2967 Před 4 měsíci

    कसला मोठा नेता तुम्ही मोठे आहात त्याच्यापेक्षा ज्याला बाप कळत नाही त्याला किंमत देऊ नका अमोल सर

  • @vinodwadekar3560
    @vinodwadekar3560 Před 4 měsíci

    दादाने मनरेगा वर जाऊन काबाड कष्ट करून ,घाम गाळून अमोलदादाला निवडून आणला रे.😮😊😅😢😂

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 Před 5 měsíci +2

    अजित पवार स्वर्थी नेता आहे
    जे नाय झाला काकाचा तो काय होणार जनतेचा

  • @shrushtirane8743
    @shrushtirane8743 Před 4 měsíci

    या निमित्ताने अजित पवारच अमोल कोल्हे यांचा प्रचार करत आहेत.

  • @user-bl8zk4gd1f
    @user-bl8zk4gd1f Před 4 měsíci

    बरोबर बोलत आहे अमोल दादा

  • @vilasshelke4828
    @vilasshelke4828 Před 4 měsíci

    Are अजा कुणाला सांगतोस तू बोलूच नको आज अमोल कोल्हे साहेब तुझ्याबरोबर असते तर तू अस बोलला असता कारे अजित लबडा ❤

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 Před 4 měsíci

    यडझव्या साडेचार वर्षे अभिनेता नेता म्हणुन चालला.....आताच अभिनेत्याच ईतक टोचतय कि सहनच होत नाही अजितला....

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 Před 4 měsíci

    पार्थ पवार खर्च करून ही पडला हा जनतेचा कौल मान्य करायला शिका सर्व काही ठीक होईल

  • @nitinbhosale9368
    @nitinbhosale9368 Před 4 měsíci

    खर्च केला तरी का गेले तुमच्या कडून का नाहीत राहीले

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 Před 4 měsíci

    पुढे दादा तुम्ही नाही ऐक सिटी येणार नाही आसी जनता महनत आहे तुम्ही का प़़़ळाले शेतकरी कामगार भिकारी केले आहे पुढे तुम्ही नाही

  • @sayalishewale2820
    @sayalishewale2820 Před 4 měsíci

    दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस काम काय केली ते सांग मग बोला खासदार साहेब हे जनतेला कळल पाहिजे तुम्हाला निवडून देचका दादाना देयच फक्त शिवाजी दादा थाटात येणार

  • @sureshsable164
    @sureshsable164 Před 4 měsíci

    येणार तर आमोल कोल्हेच