Ajit Pawar on Prithviraj Chavan | अजितदादांनी पृथ्वीराज चव्हाणांना कात्रीत पकडलं | Maharashtra Times

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 07. 2024
  • #AjitPawar #PrithvirajChavan #MonsoonSession2024 #MaharashtraTimes
    महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलला प्रति महिना दीड हजार रूपये मिळणार आहेत. काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्रात सरकार आल्यानंतर प्रित वर्ष एक लाख रूपये महिलांना देण्याचं विधान केलं. यावरून अर्थमंत्री अजित पवारांनी आर्थिक गणित समजून सांगितलं. महिलांना प्रति वर्ष एक लाख दिल्यावर आर्थिक बोझा कसा वाढणार, हे अजित पवारांनी सांगितलं .
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 191

  • @sudhakargangurde1557
    @sudhakargangurde1557 Před 18 dny +99

    बरोबर बोलत आहे दादा

  • @maheshvidhate4920
    @maheshvidhate4920 Před 18 dny +86

    काँग्रेस सत्ते मध्ये यायला काही पण खोटी आश्वासन द्यायला लागले आहे

    • @avinashborude9674
      @avinashborude9674 Před 16 dny +5

      खोटे आश्वासन बीजेपी देते कोन्ग्रेस बोलेल ते करतात.

    • @maheshvidhate4920
      @maheshvidhate4920 Před 15 dny

      @@avinashborude9674 काय काय केले

    • @cinekorncinemaltd1421
      @cinekorncinemaltd1421 Před 14 dny

      ​@@avinashborude9674 😂

    • @user-to1ok8wh7o
      @user-to1ok8wh7o Před 14 dny +3

      ​@@avinashborude9674दिल का मग खटाखट😂😂 congress ne

    • @avinashborude9674
      @avinashborude9674 Před 14 dny

      @@user-to1ok8wh7o15 लाख फेकूच घेतल का मग तू सटासट 🤣🤣🤣🤣🤣

  • @shankarzol
    @shankarzol Před 18 dny +31

    एकदम बरोबर

  • @manthandhumal1404
    @manthandhumal1404 Před 17 dny +41

    एकच वादा अजित दादा ❤

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 Před 18 dny +28

    1500 देण्यापेक्षा 15000 महिना महिला कशी कमवेल या साठी काम उपाय योजना शासन ने करावीत ही विनंती

  • @sagarpatil-lk4hu
    @sagarpatil-lk4hu Před 17 dny +18

    1 नंबर दादा

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 Před 18 dny +10

    आगोदर जनतेच्या टाळुवरच खायच आणि नंतर योजना जाहीर करायच्या

  • @rku03
    @rku03 Před 14 dny +5

    बारामतीचा एकचं दादा फक्त अजितदादा पवार साहेब. बाकीचे फक्त नौटंकी शेंबडे बहाद्दर आहेत.

  • @yogeshnawalepatil8233
    @yogeshnawalepatil8233 Před 18 dny +11

    दादांनी १०वेळा अर्थ संकल्प सादर केला.😂😂😂😂 मग १०वेळा तुम्हीच मंत्री होतात तर बाबांना का बोलताय

    • @thatswhy8601
      @thatswhy8601 Před 10 dny

      5 वर्ष मुख्यमंत्राी होता ना बाबा 😂😂😂

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 Před 18 dny +30

    पृथ्वीराज चव्हाण साहेब कुठ आणि धरणात पाणी नाही म्हणून कुठ

    • @prashantkolekar2925
      @prashantkolekar2925 Před 9 dny

      दिलखुलास व्यक्तिमत्त्व.......

    • @gajendrapatil7863
      @gajendrapatil7863 Před 7 dny

      काय घंटा केलं पृथ्वीराज चव्हाण ने मुकमोहनचा कायम घंटा वाजवला , महाराष्ट्रासाठी काय केलं?

  • @user-yk5wf7yk1r
    @user-yk5wf7yk1r Před 17 dny +10

    घोटाळे करताना बजेट आठवत नाही वा रे अजित

  • @bag9845
    @bag9845 Před 18 dny +41

    याचा भ्रष्टाचार उघडकीस आला म्हणून बाबांवर राग काढला काय?

    • @Politicalanalysis99
      @Politicalanalysis99 Před 18 dny +9

      आला नासका कंमेंट करायला

    • @user-ke4oo9wq1x
      @user-ke4oo9wq1x Před 18 dny

      ​@@Politicalanalysis99तूझ्या आईवर लागतो का मग हा😂😂

    • @madhusudandeshpande5507
      @madhusudandeshpande5507 Před 17 dny +1

      आहो थोडे थोडे पक्षियविचार बाजुला ठेऊन वास्तव विचार करा.ते अवास्तव अश्वासन देऊन लोकाना भुलवने चुकच.

    • @ghanshyammore6030
      @ghanshyammore6030 Před 13 dny

      हा महाविकास आघाडीचा पेड ट्रॉलर आहे लक्ष देऊ नका ! म्हणून ती त्याची ओळख लपवतोय ,आयडी का ठेवत नाही तो ?

  • @sdsknowledge5260
    @sdsknowledge5260 Před 17 dny +5

    दादा धरणात मुटण्यासारखे सोपे वाटते काय तुम्हाला

  • @sharaddhobale7845
    @sharaddhobale7845 Před 18 dny +16

    तुम्ही दहा वेळा तुम्ही अर्थसंकल्प केला ही आसेल पण सत्तर हजार कोटी आपल्या परिवाराच्या घशात घातले ना? हाच का वादा होता का?

    • @ShriSwamisamartha_123
      @ShriSwamisamartha_123 Před 17 dny +1

      तुम्ही चालू मुद्द्यावर बोला

  • @RealityCheck787-c9i
    @RealityCheck787-c9i Před 17 dny +6

    baba nich gotala baher kadla hota 70cr cha manun ajun raag ahe

  • @sohamBidwe
    @sohamBidwe Před 18 dny +3

    काय दादा तूमचा वादा पिक कर्जावरील दरवर्षी म्हणता व्याज माफ करू पण आमचे एकदाही व्याज माफ झाले नाही .

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 Před 18 dny +24

    ज्यांना बोलतोय त्यांच्या बरोबर तरी बसण्याची तरी योग्यता आहे का, 70 हजार कोटी जनतेचे खाल्लेच हे आम्ही नाही म्हणत फडणविस बोंबलत हौते ते वाटा की, का ते पौरांसाठी जमा करुन ठेवलेत😂😂😂😂

    • @Politicalanalysis99
      @Politicalanalysis99 Před 18 dny +2

      सिद्ध झाल का

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm Před 17 dny +1

      Shenkidyaaa sidh kar tey😂😂😂😂

    • @madhusudandeshpande5507
      @madhusudandeshpande5507 Před 17 dny

      आरोप तर गांधी परिवारावर यापेक्षा जास्त रकमेच्या भ्रष्टाचाराचे आहेत.

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 Před 17 dny

      फडणविस ,पी एम बोंबलत होते त्यांना सांग सिध्द करायला, 😂😂 ​@@Politicalanalysis99

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 Před 17 dny

      पी एम फडणविस, शेलार, दरेकरना विचारना त्यांनीच जनतेला सांगितल होत😂😂😂😂​@@Politicalanalysis99

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi Před 17 dny +3

    दादा कशाला लांबड लावत बसताय काय द्यायच आहे ते द्या निदन निवडनूक होई पर्यत
    तरी लाडक्या बहिणीच्या पदरात काय पडल ते पडल कारण पुढ दाजी काय करल ते सांगता येत नाही

  • @prithvinirmal1824
    @prithvinirmal1824 Před 2 dny

    Ekach vada maza Ajit Dada... Kami boltat pan ekdach thechtat.... Lai bhari thecha

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 Před 18 dny +4

    पृथ्वीराज चव्हाण बाबांवर राग आहेच अजित पवारांचा कारण बाबांनीच पर्दाफाश केला होता राज्य सहकारी बँक प्रकरणाचा जलसंपदा विभागाचा,बाबा क्लिन च आहेत कायमस्वरूपी

    • @madhusudandeshpande5507
      @madhusudandeshpande5507 Před 17 dny

      आहो पृथ्वीराज बोलले त्याचे समर्पक ऊत्तर ते देत आहेत व ते खरे आहे.

  • @JavedShaikh-ff4jr
    @JavedShaikh-ff4jr Před 18 dny +17

    पृथ्वीराज चव्हाण बरोबर दादा तुम्ही पण सत्तेत होता तुम्ही पण तितकेच जवाबदर न देण्या मागे. बाबांनी तुमच्या मागे कसली तरी फाईल काढली होती म्हणून तुमचं बिनसलं. बाबा प्रामाणिक भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेला माणूस आहे

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming Před 14 dny

      सोनियाचा गुलाम

    • @devajinokanhor6507
      @devajinokanhor6507 Před 13 dny

      अबे काँग्रेस आणि धुतलेला तांदूळ कधी शक्य आहे का?

  • @vikramjambhale8064
    @vikramjambhale8064 Před 12 dny +1

    मतदार पण पक्का आहे. आता घरी जायचं तुम्ही.... स्वार्थी...

  • @sandipyamgar5294
    @sandipyamgar5294 Před 15 dny +1

    बरोबर आहे दादा

  • @sitaramshelke3813
    @sitaramshelke3813 Před 14 dny +2

    मंग तेव्हाच सांगायचं होत आता का सांगता दादा तुमच्या पण आता घोषित केलेल्या योजना निवडणुकी पुरत्या आहेत वाटत बर झाल जनतेला तरी हुशार करता

  • @kirtienterrprises2252
    @kirtienterrprises2252 Před 17 dny +1

    ते सगळं ठीके ..पण हा पैसा कुठून येणारे..जे इमाने इतबारे टॅक्स भरतात त्यांच्याच खिशातून ना..त्यांना विचारलं का ..नुसती उधळपट्टी चाललीय😢

  • @poojamunde7985
    @poojamunde7985 Před 17 dny +6

    Right DaDa

  • @kirtienterrprises2252
    @kirtienterrprises2252 Před 17 dny +1

    आम्हां मध्यमवर्गीय लोकांसाठी काय सवलती दिल्या आहेत..त्या पोर्शेच्य मृत लोकांना प्रत्येकी 25लाख दिले ते कुठून दिले ..त्यासाठी आम्ही जबाबदार आहोत का..काय भरवशावर आम्ही तुम्हाला निवडून दिलाय तो तरी तोडू नका..

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 Před 8 dny

    भुजबळ साहेब अगदी बरोबर आहे दादा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती 💐💐✌️🌹🌹👌🚩🚩

  • @AP_TOTURIALS
    @AP_TOTURIALS Před dnem

    दादा पहिल शेतकर्यांना सरसकट कर्ज माफी करा

  • @mujeebdeshmukh454
    @mujeebdeshmukh454 Před 17 dny +3

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारने 35 हजार कोटी रुपयांची जीएसटी बिल थांबवलेले होते

    • @rushikeshkharade8741
      @rushikeshkharade8741 Před dnem

      gst bill mmilnyasathi sagl paper work complete karaaw lagtay tyashivay milat nahi...baryach rajya nni pn delay kelela tyamul tyanch pn thambavlel..MH ekta navta..bakichya madhe bjp che pn rajya hote

  • @sushant1776
    @sushant1776 Před 18 dny +7

    तेव्हा तुच उपमुख्यमंञी होतास नालायका

    • @mitz8852
      @mitz8852 Před 15 dny

      मुख्यमंत्री पृथ्वीराज जी होते...

  • @rajendraauti989
    @rajendraauti989 Před 4 dny

    पीक कर्ज व्याज किती वर्ष पासून माफ नाही केले आहे. नमो शेतकरी 3रा हफ्ता नाही दिला रेगुलर पीक कर्ज भरणा करतो त्याला प्रोत्साहन पर पैसे दिले नाही मग नवीन योजना साठी पैसा महाराष्ट्र कसा आणणार आहे

  • @user-cy6bw7tn9y
    @user-cy6bw7tn9y Před 17 dny +2

    Baba soch prtimeche ahet

  • @premanandtivarkar7501
    @premanandtivarkar7501 Před 18 dny +2

    दादा तेव्हा तुम्ही सुद्धा कॉंगसच्या सोबत होता.

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 Před 18 dny +1

      आता कुठे आहेत ते महत्त्वाचं आहे.

    • @premanandtivarkar7501
      @premanandtivarkar7501 Před 18 dny +1

      @@Sharadshingade9850 मनुष्य कुठे ही गेला तरी त्याचे कर्म त्याला सोडत नाही, मग ते चांगले असो की वाईट.

    • @nikhilmore6305
      @nikhilmore6305 Před 18 dny

      काँग्रेस पण त्यातलीच आहे. त्यांनी पण खटा खट एक लाख अकाउंट मध्ये देऊ असं सांगितलं कुठे दिले. फक्त इलेक्शन पुरतं काँग्रेस आश्वासन देतं.

  • @Sami-ow8wr
    @Sami-ow8wr Před 15 dny +1

    , 50,000/-महिना बहिणींना द्या. तरच किट्स पार्ट्या करता येतील.

  • @patilbhanudas5836
    @patilbhanudas5836 Před 17 dny +1

    Dada is great

  • @vikrampawar7366
    @vikrampawar7366 Před 18 dny +1

    अजित पवार तुम्ही पण होता कि त्या सरकार मध्ये काँग्रेस मुळे च तुम्ही उपमुख्यमंत्री वित्तामंत्री होता

  • @nitiningavle8870
    @nitiningavle8870 Před 4 dny

    दादा 1 नंबर काय पण म्हणा.

  • @VickyTelange-sk4mz
    @VickyTelange-sk4mz Před 6 dny

    पृथ्वीराज बाबा तुम्ही सीएम होता पाचशे रुपये तरी द्यायला पाहिजे होते ना

  • @strikargaming9161
    @strikargaming9161 Před 7 dny

    ❤❤

  • @cd71
    @cd71 Před 18 dny +1

    या पदाची खूपच अडचण झालीय
    उगाच त्रागा करून घेतोय
    रुपाली ने समुपदेशन करायला पाहिजे

  • @SachinShinde-fg4zb
    @SachinShinde-fg4zb Před 18 dny +2

    तुमाला बायकोला निवडून आणता आले नाही.. आनि तुम्ही शब्दाचे पक्के 😅😅

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Před 9 dny

    😂 एकच वादा दादा पादा 😜🍦🎷🐯🙊🙈🙉

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Před 18 dny +5

    त्यांनी नाही दीले पन तुम्ही ७० हजार कोटी आणी २५ हजार कोटी हाडपले दादा

  • @nitininde5456
    @nitininde5456 Před 15 dny +1

    15 लाख हाही चुनावी जुमला होता ना

  • @ashokmore1298
    @ashokmore1298 Před 6 dny

    Ajith pawar Proud of you

  • @badshah3403
    @badshah3403 Před 18 dny +1

    समाजाला अपंग करणाऱ्या योजना आणून राजकारण होईल पण भविष्य अंधारात जाईल.

  • @shantaramjagdale9042
    @shantaramjagdale9042 Před 11 dny

    दादा एकदम खरे बोलत आहेत त्या वेळेला विलासराव देशमु्ख मुख्यमंत्री होते दोन महिन्याच एक बील माफ केले व त्या नंतर लगेच लाईट बील चालु केले त्यामुळे गांधीचा पक्ष निव्वळ बनवाबनवीला अव्वल आहे

  • @yashsharma553
    @yashsharma553 Před 18 dny +2

    बाबा उत्तर द्या काहीही बोलु नका पप्पू सारख

  • @vpaliwalvpaliwal7170
    @vpaliwalvpaliwal7170 Před 11 dny

    Dada❤❤❤❤❤

  • @mayur6984
    @mayur6984 Před 11 dny

    No challenge to Ajit Dada

  • @AB-bk6xx
    @AB-bk6xx Před 14 dny

    Dada visarle ky tya sarkar mdhe tech finance minister hote 😂

  • @nskreviews923
    @nskreviews923 Před 17 dny +5

    बरोबर बोलत आहेत

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 Před 18 dny +1

    अशी ओवाळणी बहिणींना देण्यापेक्षा गॅस सिलिंडर लाईट किराणा यांचे भाव योग्य ठेवा रोजगार द्यावा शेतकरी यांच्या मालाला योग्य भाव दिला तर बहिणींना आणि भावांना मदत होईल. निवडणुका
    समोर आल्या आहेत.

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 Před 17 dny +1

    खटा खट पप्पू देणार होता.आता राज्यात बाबा देणार आहे म्हणे.
    कोठून देणार आहे बाबा ?

  • @achutdalvi384
    @achutdalvi384 Před 13 dny

    आम्हाला सबसिडी भेटत नाही आम्हाला सिलेंडर 900 येतो

  • @ganesha7612
    @ganesha7612 Před 13 dny

    पृथ्वीराज ला माहिती होत आपण निवडूनच येणार नाय 😂 ते कोटी पण म्हणतील पण ते निवडून च येणार नाहीत बोलायला काय जातय त्यांच

  • @orgshashi1
    @orgshashi1 Před 13 dny

    I will vote Dada

  • @user-ed3be6ed8m
    @user-ed3be6ed8m Před 17 dny +1

    70 hajar kotich bol lavas mde kiti khalle asle khitri bol

  • @vitthalkarale8832
    @vitthalkarale8832 Před 14 dny

    तुम्ही पण सत्तेत होता त्यांच्यासोबत

  • @dgdilipdgdilip2959
    @dgdilipdgdilip2959 Před 16 dny

    It’s a perfect language for congress and UBT

  • @balajidalve1880
    @balajidalve1880 Před 15 dny

    कर्ज माफी द्या दादा

  • @vikaskhamkar1110
    @vikaskhamkar1110 Před 4 dny

    मग अजित दादांनी त्याच वेळी राजीनामा का नाही दिला???
    सत्ता पाहिजे फक्त....वेळ गेल्यावर हुशारी सुचते काय यांना???

  • @dhananjaykulkarni2692
    @dhananjaykulkarni2692 Před 12 dny

    अजितदादा एक समर्थ आणी प्रगल्भ नेतृत्व.

  • @user-dp8cg3tz9f
    @user-dp8cg3tz9f Před 15 dny

    रोख ठोक बोलणारा नेता फ़क्त अजित दादा

  • @Bodyfitness209
    @Bodyfitness209 Před 13 dny

    अजीत दादा

  • @sukadeobansode5283
    @sukadeobansode5283 Před 13 dny

    दादा एवढेच फुशारकी मारता तर मग या अगोदरच ही योजना का आणली नाही?दादा वादा खोटा

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 Před 18 dny

    Labad Landaga...Dada 😂😂

  • @mohitkhairanar2315
    @mohitkhairanar2315 Před 13 dny

    अजित पवार एक नंबर

  • @maheshkalyanshetti8058

    Logical ahe bolan

  • @krushnathkambale2950
    @krushnathkambale2950 Před 18 dny +21

    माजी. मु.पृथ्वी राज चव्हाण साहेबावर एक ही भ्रष्टाचाराचा आरोप नाही जय काँग्रेस

    • @madhusudandeshpande5507
      @madhusudandeshpande5507 Před 17 dny +5

      विषय आहे अवास्तव न पुरे होणारे अश्वासन देऊन लोकाना भ्रमित करण्याचा आहे.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Před 16 dny

      Pan pappu gandhi national herald scam madhe bail var baher aahe

    • @gajendrapatil7863
      @gajendrapatil7863 Před 7 dny

      काम न करणारा माणूस, ततफफ

  • @MaheshAkat-kv7kz
    @MaheshAkat-kv7kz Před 18 dny

    😢😢😢

  • @avishkarneharkar47
    @avishkarneharkar47 Před 7 dny

    😅😅😅😅

  • @bapukasabe9546
    @bapukasabe9546 Před 15 dny

    अजित पवार सारखा हुशारी राजकारणी आज पर्यंत महाराष्ट्राने पाहिला नाही.......

  • @girishkorekar9484
    @girishkorekar9484 Před 14 dny

    थकित विज बिल पुर्ण माफ करावे

  • @pratikchincholkar223
    @pratikchincholkar223 Před 14 dny

    वसुली सरकार पेक्षा आताचे सरकार चागले आहे वसुली सरकार हे फक्त स्वताःच्या परिवारा करीता लढतात याना जनतेचे काही देने घेने नाही

  • @sagar__y
    @sagar__y Před 16 dny +1

    Ajit tuzi layki nahi prithviraj baba n var bolaychi

  • @krishnasalvi9782
    @krishnasalvi9782 Před 15 dny

    दादाका वादा...

  • @SunilThakur-yn7xz
    @SunilThakur-yn7xz Před 18 dny +1

    हम सब चोर है

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 Před 18 dny

    भविष्यात. सधी. दिसत. नाही. दादा. ना.

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 Před 18 dny +1

    Ajit pawar yancha Mi pana kahi gela nahi.

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar5093 Před 18 dny

    अहो पृथ्वीराज बाबा थांबा अजून 5 वर्ष आहे. सत्ता यायला. पैसा टॅक्स जो भरतो त्यांचा आहे. रस्ते करता आले नाही. चुना तर नाहीच. आता कुठे हायवेला चुना दिसतो. जरा विचार करा.

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 Před 14 dny

    Vishes karun eka samajala khas savalati denyachi 6:32 , asvasane congress det ahe

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 Před 15 dny

    Pruthviraj Chavan talented person.

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 Před 18 dny +1

    गप्प बस जास्त बोलू नको

  • @abhichopade6263
    @abhichopade6263 Před 17 dny

    बघा दडबा किती काळजी.उपमुख्यमंत्री झलेपासून तब्बेत फारच घटली यांची. कर्ज काढून चालवले घर काही दिवसांनी जमीन विकायला लावते अशी ग्रामीण म्हण आहे.

  • @marutipilane6882
    @marutipilane6882 Před 14 dny

    दादा सच्चा माणूस आहे शरद पवारांसारखा लबाड नाही

  • @samidhapilankar8546
    @samidhapilankar8546 Před 18 dny +4

    हा पोपट धरणात मुतणारा
    बोबलतोय ना?

  • @vbhujbal29
    @vbhujbal29 Před 18 dny +1

    Mishi kadhnyacha vada kela hote, kay jhale

  • @user-cy6bw7tn9y
    @user-cy6bw7tn9y Před 17 dny

    700000kotich kay zhale

  • @pawar8683
    @pawar8683 Před 14 dny

    मतांना लागली कडकी आणि बहिण झाली लाडकी

  • @sensiorboy1162
    @sensiorboy1162 Před 18 dny

    Aditi tatkare i love you

  • @harshvardhan7129
    @harshvardhan7129 Před 15 dny +3

    पृथ्वीराज चव्हाण बाबा बरोबर अजित पवार तुम्ही बरोबरी करू शकत नाही..

  • @tusharpatil7445
    @tusharpatil7445 Před 17 dny

    15 lk varun 1500 var ale tumhi

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Před 13 dny

    Damdi dili nahi aani 70000 koti hi lutle nahi.

  • @prernadhakane7755
    @prernadhakane7755 Před 3 dny

    Atta he sagle paise karatun yenar kar kuthun yenar jantetun atta perol disel gaychap chaha poder sakhar sagle mahgnar jawade milel tyche chrpat vasuli honar

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 Před 15 dny

    Ghari basha yana.

  • @RajendraSalunke-zj6kn
    @RajendraSalunke-zj6kn Před 18 dny

    Kai bolatay. Kaltay ka.

  • @user-cy6bw7tn9y
    @user-cy6bw7tn9y Před 17 dny

    Baba ncha bad tumhi karru nak .baba soch prtimeche ahet.

  • @AnilPatil-nh8tg
    @AnilPatil-nh8tg Před 17 dny

    70 वर्ष काय पराक्रम केला