Amol Kolhe यांचा Jayant Patil यांना धाडसी प्रश्न, जयंतरावांनी सगळी A टू Z कहाणी सांगितली

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024

Komentáře • 44

  • @diwakarkamble844
    @diwakarkamble844 Před 8 měsíci +22

    राष्ट्रवादी चे पालक शरद साहेबच आहेत.

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 Před 8 měsíci +11

    Right Patil saheb

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 Před 8 měsíci +15

    काही लोकांनी गद्दारी केलाय पण जनता होती तिथेच आहे

  • @RushiSolwande
    @RushiSolwande Před 8 měsíci +23

    पवार साहेबांचा पक्ष आहे

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx Před 8 měsíci +8

    ज्याला मोठा केला तोच घरातील च गद्यार निघालेत.

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx Před 8 měsíci +11

    फक्त शरद पवार साहेब देशात १ नंबर

  • @user-el4gi6hs1q
    @user-el4gi6hs1q Před 8 měsíci +22

    राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांचीच आहे

  • @sunilgosavi8322
    @sunilgosavi8322 Před 8 měsíci +3

    ज्या वेळी आंधळ्याला डोळे येतात तेव्हा तो पहिला हातातील काठी टाकून देत असतो.....

  • @yogeshshelke307
    @yogeshshelke307 Před 8 měsíci +3

    हा धाडसी प्रश्न नाही skripted आहे

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 Před 8 měsíci +1

    सतत आग्रह करणार्यागटात स्वतः जयवंतराव होते हे खरं आहे का ,पाटील.

  • @akshaypatils2407
    @akshaypatils2407 Před 8 měsíci +4

    हे खूप मजेशीर एकाच पक्षातील लोकांनी एकमेकांची मुलाखत घेणे 😂😂

  • @Living_Art.
    @Living_Art. Před 7 měsíci

    Maharashtra cha yodhha❤sharadji pawarsaheb

  • @hm..hindusthani
    @hm..hindusthani Před 8 měsíci +3

    धाडसी प्रश्न 🤔🤣🤣 पण तो प्रश्न कुणी कुणाला विचारला 🤔🤓😁 माझ्या सोयीनुसार उत्तर देणाऱ्या माझ्याच माणसाला मी विचारलेले प्रश्न 😉😐🤔😳😁😁😁

  • @sudarshanghorpade2313
    @sudarshanghorpade2313 Před 8 měsíci

    आम्ही जेवणच खातो तुम्ही काय खाता माहित नाही खरं बोला

  • @somnathugale471
    @somnathugale471 Před 8 měsíci +1

    संजय राऊत आणी उद्धव ठाकरे मुलकात आठवली राव

  • @shashikantshinde7321
    @shashikantshinde7321 Před 8 měsíci +1

    Pawar Saheb ❤

  • @gururajashrit2566
    @gururajashrit2566 Před 8 měsíci +3

    Without consent of pawar saheb
    Nothing will move in NCP.

  • @pramodchoudhari5266
    @pramodchoudhari5266 Před 8 měsíci +2

    😂😂😂 पवार तक नाव द्या चॅनल ल

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 Před 8 měsíci +2

    पवार साहेबांचा पक्ष आहे ❤❤

  • @rameshsutar-zb5tu
    @rameshsutar-zb5tu Před 8 měsíci

    महाराष्ट्राचा वारसा चालवण्याची धमक शरद पवारांच्या नंतर जयंत पाटील साहेब यांच्या आहे काँग्रेस पक्ष सोडला नसता तर देशाचे पंतप्रधान पवार साहेबच झाले असते हे समजणे इतके ते असमज नाहीत देशापुढे कोणतेही पद त्यांना मोठे नाही कमेंट्स करणाऱ्यांनी हे समजून घ्यावे मगच कमेंट्स करावे

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 Před 8 měsíci +3

    पवारानी ६०वर्षाच्या राजकीय किर्दित किती पक्ष फोडले,किती घरं फोडली ? ते प्रामाणिकपणे सांगा, लपवाछपवी करु नका.

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 Před 8 měsíci

    मी काय म्हणतो 1992 मध्ये ओबीची मधून कोणी फॉर्म भरलेला....

  • @vikaspawar8700
    @vikaspawar8700 Před 8 měsíci +3

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव फक्त शरद पवार यांचाच आहे.हे सत्य कोणी नाकारू शकत नाही.

  • @SUNILPATIL-wc9bi
    @SUNILPATIL-wc9bi Před 8 měsíci +3

    Pawar sahebe

  • @gunikgolar8184
    @gunikgolar8184 Před 8 měsíci

    धाडसी प्रश्न,🤔

  • @swagatsawant
    @swagatsawant Před 8 měsíci

    😂 स्पंज्याने पादकाष्ट सुरू केल्यापासून
    प्रत्येक पक्षाचे नेते एकमेकाची खाजवू लागलेत!

  • @aim8359
    @aim8359 Před 8 měsíci

    Scripted aahe ki fixing ?
    Lets see wait and watch..

  • @user-jj5ut8cu3h
    @user-jj5ut8cu3h Před 8 měsíci +1

    Only पवार साहेब

  • @dipakkhade4746
    @dipakkhade4746 Před 8 měsíci +2

    एक ठराविक वय झाल्यानंतर निवृत्ती घेऊन पुढे वारसा चालवायला द्यायचा असतो हे ज्यांना समजत नाही त्यांची अशीच गत होणार काळानुसार बदल करा

  • @narendrachandhere8698
    @narendrachandhere8698 Před 8 měsíci

    अवसान घातकी....

  • @narendrachandhere8698
    @narendrachandhere8698 Před 8 měsíci +4

    चकित चंदू...

  • @walkeprashant16
    @walkeprashant16 Před 8 měsíci

    😂

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 Před 8 měsíci

    Mumbai...Pawar..Tak..Paid..Chanal Ahe Kahi Khare Nahi 😅

  • @sachindimble3536
    @sachindimble3536 Před 8 měsíci +1

    All scripted

  • @gopalchaudhari7844
    @gopalchaudhari7844 Před 8 měsíci

    Godbole

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 Před 8 měsíci +2

    राष्ट्रवादी जर कोणी खतम केली असणार तर सुप्रिया ताई मुळ त्यांनी केद्रा मधे राजकारण करायला हवा होता आणि अजित पवार है महाराष्ट्र मधे पण सुप्रिया ताई ला मुख्यमंत्री पद हव

  • @user-ix3uf4ef7z
    @user-ix3uf4ef7z Před 8 měsíci

    Falatu prashna🎉🎉