अंडी लिंबू संजीवक पिकात ईतका बदल कि विश्वास बसणार नाही.
Vložit
- čas přidán 20. 06. 2020
- आपली शेती आपली प्रयोगशाळा
अंडी लिंबू संजीवक पिकात फवारणी साठी वापर करा रिझल्ट बघुन आश्र्चर्यचकित व्हाल. फळबाग शेती भाजीपाला शेती कापूस तुर केळी डाळिंब सिताफळ पेरु ऊस कोठल्याही पिकात फायदा होईल.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#अंडीलिंबुसंजीवक - Věda a technologie
सर ताक आणि अंडे यांच मिश्रण चा रिझल्ट डाळिंब साठी एकच नंबर आहे भाऊ,
धन्यवाद भाऊ
@@VijayRathod-sn2kg
तसा मोबाईल no मिळत नसतो
तुमचा प्रश्न सांगा
प्
Drip nae sodu sakta ka ? Plz reply me urgent sir..
@@sarinainamdar372
No
पोस्ट उशिरा करतोय पण हा प्रयोग करून पहिल्या नंतर प्रतिक्रिया देतोय ......... मी १६ किलो लिंबू रस आणि ९० अंड्याच संजीवक तयार करून सोयाबीन आणि कपास वर फवारणी करून पाहिली .........दोन्ही पिका फवारणी नंतर बहरलेली आढळली .......कापसाच्या पणानाना गडद हिरवा रंग आला ......झाड डेरेदार दिसायला लागले.........शेतकऱ्यांनी या संजिवकाची फवारणी अवश्य करायला हवी........... धन्यवाद
छान आहे
सर 16 लिटरच्या पंपाला प्रमाण काय घेतलं तुम्ही सांगा, आणि ते बनवल्यानंतर किती दिवस राहते
अंडा लिंबु संजिवक चा 2 वेळा पेरु बागेवर वापर केला आहे. खुप चांगला रिझल्ट आहे.
धन्यवाद भाऊ
कळवल्या बद्दल धन्यवाद
Bhau peru madhe keva vaparle?
कीटक नाशक सोबत चालेल का
12ltr pampala kiti ml vaprave
किती प्रमाण आणि काय stege ला फवारले
व्हीडिओ खूप आवडला. त्यासाठी खूप धन्यवाद.
छान आपन वआण्णासाहेब जगताप तुम्हि दोघांनी जे व्हिडिओ सेंद्रिय शेती वऔषधे सांगतात या मुळे आम्हाला पन सेंद्रिय शेती करण्यास खुपच मदत होत आहे 🙏🌷मनापासुन धन्यवाद 🙏🌷
सीताफळाची कळ्या गळून गेल्यात तरी याचा वापरले तर फरक होईल का
👍👍👍 रासायनिक पेक्षा पर्याय चांगला आहे
ताक आणि अंडी तुमचा व्हिडिओ बघून तयार करून फवारणी केली होती खोडवा उसमध्ये जबरदस्त रिझल्ट आला.
धन्यवाद भाऊ इतर शेतकऱ्यांना हि शेअर करा.
@@ApliShetiApliPrayogshala tumcha nabar dya
राम राम साहेब ताक अंडी हे संजीवक कसा तयार करायचा याची माहिती सांगा
@@vinodurkude4423
वरील चॅनल वर व्हिडिओ search करा
सापडेल
ताक आणि अंडी कसे फवारावे.
छान माहिती दिली आहे भाऊ
धन्यवाद्
मी चन्यावर ताक व अंंडी चे द्रावण फवारले आहे.छान रिझल्ट मिळाला.
वास येतो का?? मी बनवले त्याचा खूप वास येत आहे..
असा माणूसच नाही पहिला खूप छान
एक विनंती आहे कि आपन डि कंपोज हे कसे तराय करतात तो व्हिडीओ पन टाका 🙏आपली सर्वमाहिती आगदि आडानि शेतकर्याना पन समजेल आसी सोपी भाषा व माहिती आहे सविस्तर छानच 🌷🙏
खुप छान माहिती दिली धन्यवाद.
खुपच छान माहिती दिली
सर हळदीच्या फुटवा येण्यासाठी अंडा ताक संजीवक ड्रीचिंग केली तर फुटवा जास्त प्रमाणात निघतील का
फवारणी करणे आवश्यक आहे का? सरीतून पाण्याबरोबर सोडले तर चालेल आवश्य सांगावे 20 लि. च्या पंपाला किती माप घ्यावे
ताक आणि अंडे सोडा 200 लिटर पाणी
1 लिटर ताक आणि 10 अंडे 3 दिवस ठेवून चौथा दिवशी सोडा ड्रीप मधून
माहिती खुप छान आहे
Chan mahiti milali Dhanyawad Kanda Ani gabu pikasathi mahit dya
अंडे आणि नींबू हे संजीवक या संजीवका बद्दल फवारणी ची मात्रा किती आहे किती प्रमाण वापरायचं ही माहिती देणे गरजेचे आहे
ति माहीती दिली आहे याचं विडिओ मध्ये 9मिनिट पुढे
Very good 👍advice need for agriculture
छान माहिती दिली आहे
द्राक्षे पिकावर याची फवारणी कधी करावी..?
कृपया मार्गदर्शन करावे..
Bhau Santra pikavar koni waparle aahe Kai?waparle aslayas praman kiti ghyave? Krupaya kalwa.
खुपच छान
नविन माहीती
Super ekdam mast
भाऊ ऊसासाठी वेस्ट डीकंपोज़र बरोबर फवारले तर चालेल का?
त्याचे प्रामाण व वेळापत्रक सांगा.
दिपक भाऊ माझ्या प्रश्र्नांची उत्तर मला मिळाली.कारण तुमचा video मी परत बघीतला.६ महिने हे तयार मिश्रण वापरता येईल
मी मागील वर्षी वापरले... मस्त परिणाम
चांगले संप्रेरक आहे
हळदीवर प्रयोग केला तर काय फायदा होऊ शकतो
लिम्बुनी वर favrle तर चालेल का
Far chan mahiti dilis mitra
भाऊ थँक तुमचे जैविक छान आहे
वापरले कि फक्त माहितीच घेतली.
वापरल्यास फरक सांगाल.
Thanks
Soybean madhe kevha spraying
लिंबू अंडे संजिवक ची फवारणी मारुन झाली तर रासायनिक फवारणी कपाशीवर मारली तर चालेल का?
Thank you sir 🙏🙏🙏👍
Very good sir
सर अंडी आणि लिंबू यांचं मिश्रण एक महिन्या नंतर फवारणी केली तर चालेल का ?
मिश्रणाला ४० दिवस झाले चालेल का ?
दीपक भाऊ तुमच्या गावठी कोंबडी पालन च व्हिडिओ बनवा म्हणजे नवीन कुकुटपलन करणारे शेतकरी मित्रांना फायदा होईल.
नक्कीच भाऊ
14:09
@@ApliShetiApliPrayogshala❤😂🎉 14:09 😅 14:09 वो
❤
Nice 👌
Khup mast mahiti
नारळ, चिकू, आंबा,केळी, फणस,जांभूळ, पेरू ,लिंबू या झाडांवर हे संजीवक मारले तर चालेल का ? कधी आणि कसे मरावयाच ?
भाऊ सर्व झाडावर पिकावर चांगले परिणाम मिळतात.
व वापर कधिही करावा
दिपक भाऊ ग्रेट. आजच बनवतो 3 एकर साठी. वांगे आहेत 3 एकर. फुलकळी लागली आहे.
जबरदस्त रिझल्ट आहेत. तुम्ही फवारणी करावी व दोन लाईन सोडा फरक कळन्यासाठी. फोटो व व्हिडिओ आगोदर व नंतर काढा
तिन वर्षाच्या कलमी केशर आंबा झाडाच्या वाढी साठी आंडा संजिवक चालेल का
चालते
@@ApliShetiApliPrayogshala no send kra bhau
Nice bhau tumhi khup chan mahiti deta 🥰🥰🥰🥰🥰🥰
सोपी पद्धत आहे भाऊ...
मी पण तयार करतो, मला माझ्या बागेसाठी अगदी थोड्या प्रमाणात लागेल, धन्यवाद
#गच्चीवरील बाग
Nice experiment to all crops
अंडे का तकक आणि निंबोळी अर्क आणि डी कमपोझर मारलं तर चालेल का
सोयाबीन पीकाला कोनत्या अवस्थेत फवारणी करावी...🙏
भाउ waste decomposer का अमृत पानी बरोबर देता येल का पंप मधेय।
मी तयार केले आणि मारले पण दोनदा खूप छान परिणाम आहे 120 विलायती अंडे चे 6 एकराला 10 लिटर झाले पुन्हा उरले आता तुरीवर पण मारणार व्हर्टिसिलियम व बेव्हीरियाबसिया बुरशी ही पण मारली खूप छ्यान परिणाम आहे भाऊ
#kadamagro खूप छान व्हिडीओ
Mi kelay pan 6vya divashi alya पडल्या त्यात. का अळ्या पडल्या ते सांगा मला
तुमच्या पोल्ट्री फार्म चा व्हिडिओ टाका
आम्ही हे अवश्य करू
एकदम छान भाऊ
कपाशी वर किती फवारे मारायचे
भाऊ कपाशी एक महिन्याची आहे मारले तर चालेल का
खूप छान माहिती दिल आपण सर
तुमच्या कडे लिंबू 10 रुपये किलो नि मिळतात परंतु आमच्या कडे 100 रुपये नि मिळतात
Chan Mahiti dili bhahu
Papai la chalel ka sir
हे संजीवक भुईमूग, हरबरा,ज्वारी,भाताच्या पिकांवर करू शकतो का?, आणि ही फवारणी झाडाच्या मुळाशी करावा की पानावरून?????? Please कळवा.
काय म्हणता भाऊ चालते का भुईमुंग वापर
च्छान माहिती आहे
खुप छान पाटील...
धन्यवाद भाऊ
Aplya mahitiche ek pustak published kara
Mahiti changali ahe.
Mazyasarakhya adani mansala lakshat rahat nahi
Sir kapasi var....(andi + limbu )tasech (tak+andi+gul)
Kadhi favarayche tase sangave
धन्यवाद...👍🙏🙏
मी कालच हा प्रयोग केला, पन त्याचा वास ऐवढा बेकार होता, की त्यामुळे माझे डोके प्रचंड दुखत आहे व ताप ही भयंकर आला आहे.
ऊस आणि आलं पिकासाठी वापरू शकतो का आणि जर पंपास किती प्रमाणात वापर करावा
Drinching kel tarchalek ka
मस्तच आहे
चांगले रीजल्ट मिळते,
साहेब धन्यवाद
धन्यवाद भाऊ
कांदा पिकाला चाललेलं का
टमाटर और mirchi पर भी स्प्रे कर सकते हैं क्या
ऊस पाला सेंद्रिय पद्धतीने कसा लवकर कुजवावा हे सांगा
वेस्ट डीकंपोडेर चा वापर करावा
Very nice
Good👍👍👍👍👍👍👍
Soyabin vr kadi maracha favara
अद्रक वर मारल्यावर काय risalt येईल
Best & right! !!
आबा फळावरती फवारणी करावी काय?
दिपक सर कपासीला कोणत्या अवस्थेत मारायचं संजीवक आणि किती वेळा मारायचं सविस्तर सांगा सर.
Bola
Sanga na
Ho mala pan hach prashna ahe
Saga
निबुच्या पिकावर चालेल का ?
nice video
सुंदर
भाऊ अंड आणि लिंबू आणि मासा अमिनो अँसीड पैकी कोणती चांगली आहे
कांदा पिकाला चालेल का आणि चालत असेल तर पीक कोणत्या अवस्ते मध्ये असताना फावरल पाहिजे
छानच
छान माहिती दिली भाऊ
Soyabin sathi kadhi favarni karaychi
@@ramnathgodse9332 फुलं यायच्या अगोदर आणी शेंग पक्के झाल्यावर
फक्त हेच फवारणी केले शेवट पर्यंत तर चालेल का
खूप छान
Chan sanjivak
Sir shevga la matle tari chalte ka 10 devache zad ahe
हर्भयावर मरलेतर चलेलका
भाऊ ऊसा मध्ये फवारनी करू शकतो का ...... आणि उत्तम फायदा येण्यासाठी ऊस किती महिन्या चा असावे लागते कृपया सागांवे , 🙏
ग
nice
Thank you very much
डाळिंबाला कोणकोणत्या स्टेज मध्ये स्प्रे मारू शकतो
व्हिडिओ पुर्ण बघा भाऊ
हे संजीवक मीरची पीठावर चालते का भाऊ सांगा
Soyabean la chalel ka ani kuthlya stage la maryacha
सोयाबीन पिकाला चालेल का अणि कधी मारावे
छान.
Kup chan
भाऊ मिरची पिकावर कोटड़ा आहे तर तुम्हें जे द्रावण बनवल जयाण काही फरक पढणका
250 ग्राम गुळ कसा टाकायचा,,
पाणी करुन टाकायचे के डायरेक्ट द्रावनात गुऴाचे खडे टाकायचे ????
हे काय विचार्यच आहे काय
Good
Sir he waparalayane soil 8.5 ph alkaline kami hoto ka, soil cha 7 ph paryant hoel ka ?
भुईमूग।पिकावर फवारणी चालेल काय
ऊसावर फवारले तर चालतं का..?
ऊस पिकाला याचा रिझल्ट कसा आहे आणि ऊस किती महिन्यांचा असताना फवारले पाहिजे..
कधिही मारा फायदा होईल
आळवणी साठी वापरू का
Per ltr प्रमाण किती?
Nice
छान
उत्तम व्हिडिओ आहे पण २० दिवशीच्या अगोदर नाही का तयार होउ शकत हे संजीवक ...तयार होत असेल तर कसं बनवायचं ... आभारी आहोत..