पिकात गुळ वापरण्याचे फायदे l Jaggery Use In Crop l फसल मे गुड का प्रयोग l
Vložit
- čas přidán 30. 12. 2022
- पिकात गुळ वापरण्याचे फायदे l Jaggery Use In Croo l फसल मे गुड का प्रयोग l
नमस्कार मित्रांनो मी दत्ता कंकाळ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुळाचे विविध उपयोग आपल्या शेतामध्ये गूळ वापरल्यानंतर काय होऊ शकते गुळ किती वापरायचा गुळाने सेंद्रिय कर्ब कसा वाढतो ,गुळामध्ये कुठ कुठले कंटेंट आहेत, सेंद्रिय शेतीमध्ये गुळाचे महत्व त्याचबरोबर जमिनीमध्ये गुळाचा उपयोग केल्याने काय फायदा होऊ, शकतो गुळ आणि ह्युमिक ऍसिड कशा पद्धतीने काम करते ,गुळाचे प्रमाण किती वापरावे, या अनेक गोष्टीबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे
alcium ,phosphorus ,potassium , sodium , iron , magnesium , copper , cobalt , nickle aur molybdenum होते है और 95% carbohydrates होते हैं । गुड़ से पौधों में बड़वार होती है nutrients ज़्यादामिलते हैं । गुड जीवाणू को multiply करने में भोजन का कामकरता है और यह जीवाणु ज़मीन का स्वास्थ्य अच्छा रखते हैं और पैदावार ज़्यादा होती है क्योंकि न्यूट्रिएंट्स ज़्यादा मिलते है । photosynthesis ज़्यादाहोती है
Is video me jante hai jaggery ka faslon me upyog ke fayde.kese gud soil ki fertility ko increase karta hai.jaggery ka upyog kese kare.
#jaggery
#use of jaggery
#jaggery use in crop
#faslon me gud ka upyog
#faslon me gud ka upyog kese kare
#benefits_of_jaggery
#gud_ke_fayde
#indianorganicjourney
#jaggery
#organicfertilizer
#gud
#mustardfarming
#fertilizer
#plantsfertilizer
#organicfarming
#hindi
#datta_kankal_marketing
#indianfarming
Kheti me Gud ka upyog | jaggery natural fertilizer | uses of jaggery | jaggery uses in agriculture
✅Queries Solve in this video -
1) use of jaggery in agriculture
2) benefits of jaggery application in crop
3) iron and phosphorus calcium magnesium potassium copper cobalt nutrition for plants
4) how to use jaggery for plants
5) npk liquid consortia and mustard cake - Jak na to + styl
बहुत बढीया
Khrokhr khup chhan mahiti sangitli khup khup dhanyavad
धन्यवाद साहेब
खुप छान माहिती दिली सर नक्की वापरनार
धन्यवाद सर
सर खूप छान माहीती दिली
अप्रतिम माहिती धन्यवाद
Khup chan mahiti dili thanks 🙏 sir
सर खूप छान माहिती मिळाली आहे
खुपच छान
god information
Sir khup chan mahiti kapus pikavr ksa vapar kravs.
Thanks
Nice video
Very nice
छान
खूप छान माहिती अशीच माहितीत पुढील
Chan sar
Ok thanks
खूप छान माहिती,
👌👌👌
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर 🇮🇳🌿👍
जय जवान जय किसान
खूप च छान 😂
👌
अतिसुंदर गुरू जि
Thanks Sir
एक नबर
Thanks
Very nice sir 👍
Very best sir, thanks sir
Thanks 👍
खुप छान माहिती दिली सर
Thanks Sir
Dripping kel ter chalel ka
छान माहतीपूर्ण
Thanks
Very nice sr
👍
Nice
Thanks Sir ji
सर सिमला मिरचीला गुळ ड्रीप मधुन सोडायला जमेल का
Turti Kasi vapar karaychi te sanga
शक्यतो गुळ शंभर टक्के सेंद्रिय असावा व तो कोणत्याच खताबरोबर न वापरता देशी गायीचे शेण व बेसन पीठ यांचे मिश्रण करून फर्मेंटेशनसाठी वापरल्यास खुप फायदा होतो
Sundar sar haupay karao ka rizalt betel ka
हो
कीटक नाशक सोबत गुळ फवारणी.केली तर चालते का
Sir kandyala vaparle tar chale ka
गुळा मधील घटक आणि वापरण्याचे फायदे हि माहिती जी सांगीतली आसी माहिती अद्याप कुठेच ऐकली नाही धन्यवाद सर
Thank you for coment
Mungya trass detat nantar
dganyvad
गुलछडी ला फवाणीद्वारे दिले तर चालेल का
सोयाबीन साठी एकरी किती घायचा
मोसंबी पिकाला चालेलका
मोसंबी ला चालेल सर
Khawat jaminit fawarni karvi kay
Bhat pikala fawarni karavi ka
😢namaskar.mazemirci.akakkarplatahepandrip.dware.kitikilogul.sodawe.sar.mi.mh.ka.bondriwarahe.
साहेब भात पिकास गुळ जमेल काय
विडीओत गाणे बंद करावे
X नमस्कार
नमस्कार
@@dattakankalmarketing चांगली माहिती आहे सर
ऊसाला एकरी कीती द्यावे
Sir gula che pani 19 19 19 barobar sparay kele tar chalel kay
नाही
नाही
G.m
ताक अंडी आणि गुळ सोयाबीनच्या पिकासाठी फुलं आले आहेत 8:43
तुम्ही कलिंगडाला टरबूज आणि टरबूजाला खरबूज बोलताय, हे हिंदीत बोलतात.
डाळिंबाच्या बागेत वापर करावा का,
Ho
गूळ म्हणजे सुक्ष्म अन्नद्रव्य आहे
Pikala kontya vedes dyawa
कोणत्याही वेळी चालते,उन्हाळ्यात प्रमाण कमी द्यावें
एन पी के जैविक आणि गुळ मिक्स करून उसाला द्यावा का
हो द्या
सर आद्रक सड साठी काय उप्पाय हे सांगा एकदा अर्जन्ट
निंबोळी तेल 10000ppm v agri प्रोटेक्ट दोन्ही मिक्स करून द्रीप ने सोडा
सर स्रोबेरीला गुळा सोबत मॅग्नेशियम सल्फेट चालेल का.
Ho
Sir रासायनिक स्प्रे मध्ये चालते का गुळ टाकायला
नाही
Drinxhing kelyavar kiti divsat result disto
8 ते 10 दिवसांनी
Super ❤😊👍
आता उन्हाळ्यात टरबूज पिकाला गुळ दिला तर चालेल का.
आणी 1 एकर ला किती द्यावेत.
गोमूत्र सोबत फवारणी केली चाल ते का
गोमूत्र सोबत नको
केळी साठी एकरी किती
2kg पर एकर
Soyabinla chalel ka
हो
वाटर सओलूबल खतासोब गूळ पिकांवर फवारणी करता येईल का
हो
गुल रासायनिक खता बरोबर देणे चुकीचे आहे
Ho gul rassyanik khatabarobr deu shakto, fakt copper, sulfer aani fungicides sodun
गुळ विद्राव्य खातासोबत जमते का
फक्त गुळच वावरासारखा त्यासोबत अजून काही
फक्त गूळ
सर, कांद्याला गुळ सोडला तर चालेल का??
आणि कोणत्या स्टेज ला??
सर्व स्टेज ला जमतो सोडा थंडीसाठी उपयुक्त आहे
काही शेतकरी देशी दारू fawarni करतात..त्याचा फायदा काय सर...
उपयोग होत नाही
नमस्कार सर 🙏
माझी कपाशी 55 दिवसाची आहे एकूण 1.5 एकर क्षेत्रफळ आहे याकरिता किती प्रमाण द्यावे कृपया रिप्लाय द्यावा ही विनंती🙏
1.5 एकर साठी 3 kg
दर दोन महिन्यांनी द्यावे
@@dattakankalmarketing धन्यवाद सर 🙏
सर पावसाळ्यात पण आपण गूळ सोडू शकतो
Hoo fayda khup ahe
Sir, हळदीला कीती प्रमाण एकरी
2kg एक एकर
सर सोयाबीन पहीली फवारणी ला किती घ्यायचे भाऊ रसायन मध्ये चालेल का
नका घेऊ रसायनांमध्ये
सर अद्रक पिकाला 1 एकरी किती प्रमाण ठेवावे आणि त्याबरोबर काय सोडावे. कमेंट करून सांगा
व्हिडिओ पूर्ण पहा
ताक आणि गूळ एकत्र दिले तर चालेल ना टोमॅटो ला
Ho
भात पिकावर गुळाची फवारणी केली तर चालेल का
पिकावर नको जमिनीवर करा
Sir झेंडू फुलावर जमेल का
फुलावर नको जमिनीत टाका
200 लिटर पाण्यामध्ये किती किलो गुळ ड्रिचिंग टाकावा आणी काळा गुळ चालेल का आणी हे मिश्रण डाळिंब पिकाला driching चालेल का ???
व्हिडिओ पूर्ण पहा सर्व आहे त्या मधे
🎉
अदरक पिकात चालते का
Ho
सर डिप मधून एकरी किती सोडाव आणी किती दिवसाने सोडाव
Sir आपला mb नंबर टका
हळद पिकात एकरी ड्रिचिंगला किति सोडावे व फवारणीतुन किति द्यावे
Drenching 2kg acre
ऊसा साठी प्रमाण काय?
Call me 9922557796
5 kg पर एकर
मीरची पीकाला जमलं का
@@dattakankalmarketingफवारणी करावी का आळवणी
संगीत बंद करणे
धान पिकासाठी वापर करता येईल ❓
Sir tumcha mobile number milel ka aaplya margdarshanasathi
9922557796
Thanks