🔴१००० रू लिटरच अमिनो ऍसिड ३०० रुपयात बनवा घरच्या घरी! सर्व पिकांची वाढ, साइज, चकाकीसाठी उपयुक्त🙏🤗💯

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2022
  • महत्त्वाच्या लिंक
    घरगुती खते माहिती
    • घरगुती खते
    टोमॅटो लागवड माहिती
    • टोमॅटो 🍅 लागवड माहिती
    सोयाबीन लागवड माहिती
    • सोयाबीन पिकाची संपूर्ण...
    कापूस लागवड
    • कापूस माहिती
    शेवगा शेती
    • शेवगा शेती माहिती
    जिरेनियम लागवड माहिती
    • जिरॅनियम शेती माहिती
    हुमनी अळी नियंत्रण
    • हुमणी अळी नियंत्रण
    कांदा लागवड माहिती
    • कांदा लागवड माहिती
    वांगी लागवड माहिती
    • वांगी लागवड माहिती
    सीताफळ लागवड माहिती
    • सीताफळ लागवड माहिती
    डाळिंब लागवड
    • डाळिंब माहिती व मार्गद...
    मिरची लागवड
    • मिरची लागवड माहिती
    बांबू लागवड माहिती
    • बांबू लागवड माहिती व म...
    शेळीपालन
    • शेळी पालन माहिती
    इतर शेती माहिती
    • शेती माहिती #घरगुतीउपाय #घरगुतीखत #aminoacid
  • Zábava

Komentáře • 335

  • @AkshayPakhmode-ff9et
    @AkshayPakhmode-ff9et Před 4 měsíci +6

    भाऊ हे पण कसं वापरायचं, फवारा द्यायचा की ड्रिंनचीग करायची, आणि किती प्रमाण वाप्रयेच हे सांघा भाऊ आम्हाला आवडलय भाऊ 😊

  • @wamansawant7238
    @wamansawant7238 Před 6 měsíci

    खूप छान सर तुम्ही तुमच्या अनुभवातून छान मागदर्शन केलेत आभारी आहे धन्यवाद

  • @vilasjadhav5424
    @vilasjadhav5424 Před rokem +1

    मी आता वापर करायला लागलो आहे.कपाशी आणि केळी पिकासाठी.अनुभव घेणार आहे. Thanks.

  • @nileshpalhade8151
    @nileshpalhade8151 Před 10 měsíci

    पुर्ण माहिती ध्येय

  • @user-zh2ss9hv5o
    @user-zh2ss9hv5o Před 10 měsíci

    Sir APN sangitleli mahiti Chan vatli. Dhanyawad.

  • @dattatraychavare2315
    @dattatraychavare2315 Před 11 měsíci

    फार छान आहे,
    आपलि तळमळीने काम करनेआवडले

  • @baliramnage9605
    @baliramnage9605 Před rokem

    भारीच 👌

  • @drsatishborkar6756
    @drsatishborkar6756 Před 11 měsíci +3

    सर,कृपा करून आपण उत्तरे देत चला.आपले व्हिडिओ खूप छान असते.

  • @Pawar799
    @Pawar799 Před 6 měsíci

    Ghari video banavala khup chan

  • @baliramnage9605
    @baliramnage9605 Před rokem +1

    वा मेरे शेर

  • @SharadPatil-jc8vf
    @SharadPatil-jc8vf Před rokem +1

    ok

  • @ajayvishwasrao6916
    @ajayvishwasrao6916 Před rokem

    Tkat Andi foodun taktat

  • @GajananJadhav-bf8of
    @GajananJadhav-bf8of Před 4 měsíci

    एकरी प्रमाण सांगितले पाहिजे

  • @gopalmate5071
    @gopalmate5071 Před 11 měsíci

    Sar libu andi haladila kit prman 15 littr takila+ drip madhun kiti taku sar praman ssnga sat

  • @sanjaymune4105
    @sanjaymune4105 Před 10 měsíci

    Sir tak and aani amino asid yachi fawarani kapashi la yaktra deta yeyil ka

  • @nitinpunde301
    @nitinpunde301 Před rokem

    Sar. Praman. Sanga

  • @dngcomedyshorts
    @dngcomedyshorts Před rokem

    नमस्कार दादा मी नरेंद्र महादेवराव जिल्हा गिरडकर कारंजा घाडगे

  • @vijaypatil5717
    @vijaypatil5717 Před rokem +1

    मोगरा शेतीसाठी कीटक नाशक व उत्पादन वाढीसाठी उपाय सांगा. 🙏🙏

  • @avinashmeshram6205
    @avinashmeshram6205 Před rokem +1

    Sar yacha dos kiti cha ahe 15 li pampala

  • @daduraktade8503
    @daduraktade8503 Před 9 měsíci

    👍👍👍👍👍

  • @mahendramahajan2734
    @mahendramahajan2734 Před rokem +3

    Drip cha praman kiti एकरी

  • @sachinrahatal5346
    @sachinrahatal5346 Před rokem

    Vangyala favarni keli tar chalel ka

  • @shashikantramteke4485

    Mirchi ya pikavar favarni keli tr jmel ka

  • @mangeshtambe1580
    @mangeshtambe1580 Před rokem +1

    Amino acid वांग्याला फुलकळी अवसतेत फवारणी करावी का व किती प्रमाणात

  • @ganeshgore8864
    @ganeshgore8864 Před rokem +2

    Mirchi var kiti vaparla paije

  • @rahulmane4564
    @rahulmane4564 Před 9 měsíci

    Sir praman sanga

  • @vishalkathane8085
    @vishalkathane8085 Před rokem

    Santara la vaple tar chalel kay

  • @swapniltodmal9909
    @swapniltodmal9909 Před rokem +1

    किती दिवस चालणार हे तयार केल्यानंतर सर

  • @lakshmiaqua431
    @lakshmiaqua431 Před rokem

    Kity vaparayche

  • @subhashsanas8882
    @subhashsanas8882 Před rokem +2

    Mitra tu khup khar boltos, god bless you my friend, tuzya sarkhya mansanchee Aaj kharee garaj aahe u tube var, lok lai mothi mothi faquat aahet utube var.

  • @akashnemade5029
    @akashnemade5029 Před 11 měsíci

    sir vapar kiti praman sanga

  • @avinashchincholkar6777
    @avinashchincholkar6777 Před rokem +2

    सर कपाशी संबंधी फवारणी कधी आणि किती वेडा घ्यावी

  • @chetandagade5612
    @chetandagade5612 Před 3 měsíci

    Spray karaiche ka drip madhun sodaiche

  • @abhimanpatil
    @abhimanpatil Před rokem +4

    सर कपाशी साठी चालेल का प्रमाण सांगा

  • @bhagyashrirahulmane3097

    Vangi pikala chalty ka

  • @bhagwanchavan2167
    @bhagwanchavan2167 Před 7 měsíci +1

    अडीच लीटर लिंबाचा रस आणि २१अंडे हे प्रमाण बरोबर आहे का ॽ
    यासाठी गुळ किती वापरावा.याची कांदा, ऊस यावर फवारणी केली तर चालेल का आणि चालत असेल तर वीस लिटर पंपासाठी किती प्रमाण वापरावे.

  • @yogeshmarathe3632
    @yogeshmarathe3632 Před rokem

    Bendi var chalel ka dada

  • @kakamane7338
    @kakamane7338 Před rokem

    द्राक्ष बागेसाठी चालते का

  • @sagartompe
    @sagartompe Před 9 měsíci +1

    20लीटरच्या पंपासाठी कीती mL वापराययचे सांगा सर

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 Před rokem +6

    कपाशी वर माझे मित्रानी फवारणी केली त्यामुळे कपाशीची वाढ व पाती व फुलांचे प्रमाण जास्त आले व बोंडाची संख्या वाढली. विदर्भ विभाग

  • @gajananpayghan8477
    @gajananpayghan8477 Před rokem

    हळदी साठी एखाद संजिवक सांगा व तिचा कंद वाढविण्यासाठी एखाद ख त सांगा

  • @shreyaarnav1871
    @shreyaarnav1871 Před rokem +5

    मस्त माहिती, माझा एकच प्रश्न, वांगी ह्या पिकावर ताक व अंडी फवारल्यानंतर ती वांगी वारकरी /शाकाहारी व्यक्तींना चालू शकतील का?

  • @dhanashrivadagaonkar2418

    Amino acid, ऊसाला लागते ❓

  • @kirangaikwad7826
    @kirangaikwad7826 Před rokem

    Praman kiti

  • @pankajsapkale4018
    @pankajsapkale4018 Před 29 dny

    Kedi bagela dil tr chalel ka

  • @bhagwattadas3718
    @bhagwattadas3718 Před 11 měsíci +1

    हळदीला आणि कपाशी वापरू शकतो का

  • @ketanpatre3453
    @ketanpatre3453 Před rokem +1

    Sir kiti pramant aahey dirip mbhey sodushaktoka

  • @prakashmane9996
    @prakashmane9996 Před rokem +1

    हे आणि ताकाची एकत्र फवारले तर चालत का

  • @KarishmaSavarkar
    @KarishmaSavarkar Před 6 měsíci

    Pratik pamp kiti ml takawe

  • @mahaveerwaghmode3657
    @mahaveerwaghmode3657 Před 10 měsíci

    सर 15/20 लि. पंपाला किती m.l. घ्यायचे तेवढं सांगा सर

  • @rajpatil2073
    @rajpatil2073 Před rokem +2

    सर प्रमाण सांगा

  • @sureshkate142
    @sureshkate142 Před rokem

    आडीच लिटरचा‌ भरणीत 4तेसाडेचार लिटर दरवन कसे तयार होईल सांगा‌. ना

  • @madanzanwar7740
    @madanzanwar7740 Před 21 dnem

    Kaashi la drinchig Or phawara prman सांगा

  • @vishalkathane8085
    @vishalkathane8085 Před rokem

    Jabardast bhau

  • @wasudeoshrirame887
    @wasudeoshrirame887 Před 10 měsíci

    दोन वर्षांपूर्वी चे द्रावन कपाशीवर फवारता येईल का?

  • @user-gs6ed8jc4r
    @user-gs6ed8jc4r Před 26 dny

    मेथी भाजी करई भाजी पालक आणि कपाशी पिकावर फवारले तर चालेल का सर आणि किती प्रमाण घेऊ 15 लिटर पंपासाठी प्लीज कळवा

  • @sanjaypatil1797
    @sanjaypatil1797 Před 10 měsíci

    Pampa ko Kitana ml Lena boss

  • @rupchandzanje8323
    @rupchandzanje8323 Před 7 měsíci

    सर डाळींब फुले निघण्याच्या तयारीत आहेत फवारणी करावी का प्रमाण किती घाव्या

  • @balajinale
    @balajinale Před rokem +1

    हरभऱ्याला किती प्रमाण घ्यावे

  • @madanzanwar7740
    @madanzanwar7740 Před 21 dnem

    Mazi. Kapasi. ३०diwsachi.aahe.१phwarni.ghew.kay.pli.kalwa.

  • @amarmethe8119
    @amarmethe8119 Před rokem

    Sir Natural farming ऊस साठी jivamutra,Humic acid,Amino Acid,fluvic acid,grblic acid,Tak Ani anadi home made chalel kay

  • @digambarkashid3333
    @digambarkashid3333 Před rokem +1

    ह्याचे प्रमाण किती पर पंपाला वापरणे

  • @chandrakantpatil9581
    @chandrakantpatil9581 Před rokem +1

    कॅल्शिअम पण असते खूप

  • @pramodnikole343
    @pramodnikole343 Před rokem

    चार हे द्रावण करून मी बरेच दिवस झाले दोन महिने तर आता फवारणी केलीत आणि त्याचा डोस किती एम एल द्यायचा कृपा करून लवकर मार्गदर्शन करावे मला आता फवारणी घ्यायची आहे 200 घेतले आणि त्याच्यासोबत लिंबूचा रस पण टाकलेला आहे त्यामध्ये आणि त्याचे अपुरी माहिती असल्यामुळे मी ते फवारण्याची हिंमत झाली नाही परंतु आता फवारणी करायची माझी इच्छा होत आहे कपाशी 90 दिवसाची झालेली आहे आणि 25 ते 40 कैरी पण लागलेली आहे आता फवारणी करली तर योग्य राहील का आणि वीस लिटर पंप साठी किती औषध वापरावे लागेल. थोडा लवकर मेसेज देण्याची कृपा करावी ही मी आपले भरपूर व्हिडिओ पाहत आहे धन्यवाद आपले सहकार्य

  • @rajanikantdivate8057
    @rajanikantdivate8057 Před 10 měsíci

    1 pumpla कीती वापर करावा साहेब

  • @dipaligodase4407
    @dipaligodase4407 Před rokem

    Drip madhe kiti praman ghyayach sar favaranit kiti kitak nashak madhe chalal ka

  • @shivajimate9703
    @shivajimate9703 Před rokem +2

    सर.... लिंबू बागेसाठी वापरू शकतो का आणि ते कसे प्रमाण किती घ्यायचे

  • @vishalrathod5770
    @vishalrathod5770 Před 9 měsíci

    वापर किती करावा

  • @hanumantkank5528
    @hanumantkank5528 Před 11 měsíci

    भात सठी हे कसे वापरावे व किती वेळा व कोनत्या वेळेस वापरावे व पाणी देण्या आगोदर कानंतर फवारावे

  • @youtubeearningmoney4422

    Sir mazyakdun n tan nashak marle gele kay leave video taka

  • @arunprakashgadekar5643

    लिंबू आणि अंडी, गूळ मिश्रण एकदा बनवल्यावर किती दिवसापर्यंत वापरता येते

  • @amolsmodhepatil8010
    @amolsmodhepatil8010 Před rokem +1

    कपाशी पिका साठी चालेल का हे

  • @ajaynikam7504
    @ajaynikam7504 Před 11 měsíci

    सर मी अंडी गूळ ताक बनवले आहे तर मी वांगी मारू शकतो का

  • @arvindonkar8714
    @arvindonkar8714 Před 11 měsíci

    सोयाबीन फुल अवतेत आहे तरी।अंडी नींबू चा पै चालेल का

  • @vaibhavlangote6805
    @vaibhavlangote6805 Před rokem +1

    दादा खूप 👌

  • @RavindraMohod-gz9yk
    @RavindraMohod-gz9yk Před 3 měsíci

    किती दिवस पर्यंत करून ठेवलेले वापर करता येईल

  • @rushikeshkewate819
    @rushikeshkewate819 Před rokem +6

    कपाशी व तूर या पिकावर वापरले तर 15 लिटर पाण्याला किती वापरावे लागेल

  • @dattanigde6131
    @dattanigde6131 Před 10 měsíci +2

    एका पंपाला किती mL घ्यावे हे नाही सांगितले..

  • @sagarjadhav7062
    @sagarjadhav7062 Před rokem

    Sir 1 yekar टोमॅटो साठी drip मधून deyache आहे तर किती litar mishran तयार करावे लागेल आणि drip मधून किती litar पाण्यात sodache

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před rokem

      4 ते 5 लिटर मिश्रण 200 लिटर पाण्यात सोडा

  • @am5281
    @am5281 Před 5 měsíci

    अमोना acid काय काम karto

  • @vinodchaudhari1364
    @vinodchaudhari1364 Před rokem

    कपासी ताकत गोमती रिवर मिक्स साले अलका सर

  • @gopalakoskar4804
    @gopalakoskar4804 Před rokem

    आंबा फळ झाडावर चालते का

  • @vijaybhor5984
    @vijaybhor5984 Před 5 měsíci

    कांदा पिकासाठी चालते का

  • @balujadhav9246
    @balujadhav9246 Před rokem

    ऊस पिकाला चालेल का भाऊ

  • @user-ec6gm2zv6g
    @user-ec6gm2zv6g Před 11 měsíci

    याचे प्रमाण सांगावे

  • @sagargadgil007
    @sagargadgil007 Před 6 měsíci

    Validity किती दिवस आहे ह्याची??

  • @user-nl2tt2ub9g
    @user-nl2tt2ub9g Před 4 měsíci

    Sir Tumi phar mahtwachi mahiti dili pan yala phawarayche ki drop ne sodayache wah praman kiti donhisati kripaya sanga

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před 4 měsíci

      Drip ne सोडण्यासाठी मी रेकमेंड करतो, एकरी 4-5 लिटर

  • @RUPESH2022
    @RUPESH2022 Před rokem +2

    ऊस पिकावर चालेल का आणि पंपला किती ml वापरायचं

  • @sunilganvir9811
    @sunilganvir9811 Před 5 měsíci

    धान पिकाला चालेल का

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 Před rokem

    ताक गावरान/ मुरा मेस

  • @sagarjadhav7062
    @sagarjadhav7062 Před rokem

    5 litar mishran banavnya sathi किती litar limbacha ras gheyacha aani aandi किती geyachi आणि गूळ किती घेयचा सर सांगा प्लीज लवकर

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před rokem

      दिलेले प्रमाण हे 1 एकर चे आहे. त्यानुसार बनवा भाऊ

  • @ashpakpathan4717
    @ashpakpathan4717 Před rokem

    फवारणी करायची की ड़्रींचींग करायचं ते सांगा

  • @amarmethe8119
    @amarmethe8119 Před rokem

    Kay hotya kay

  • @RahulBhonde-lq5ug
    @RahulBhonde-lq5ug Před 11 měsíci

    आद्रक पिकाला चालते का

  • @pramodnikole343
    @pramodnikole343 Před rokem +1

    सर संजीव का सोबत निंबोळी अर्काची फवारणी केली तर चालेल का माझ्याकडे निंबोळी अर्क मी प्रत्येक फवारणी टाकत आहे कपाशीवर कपाशी पिकावर लिंबू आणण्याच्या रसाची फवारणी किती दिवसांनी घ्यायची असते त्याबद्दल मार्गदर्शन हवे आहे धन्यवाद

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před rokem

      Ho चालते

    • @pramodnikole343
      @pramodnikole343 Před rokem

      @@GreengoldAgri सर माझ्याकडे नींबू अंडा अ संजीवक दोन महिन्यापासून तयार केलेल्या आहे. होते मला आता फवारणी घ्यायची आहे तर वीस लिटर पंपाला किती एम एल वापरावे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तयार केले होते परंतु फवारणी केली नाही आता त्याला दोन महिने झाले असले तरी फवारणी केली कपाशीवर तर काही दुष्परिणाम होतील का त्याबद्दल थोडा विस्तृत माहिती द्यावी व सोबत निंबोळी अर्क विषयी आपण आता सांगितले जाय चालते म्हणून फक्त प्रमाण म्हणून किती पाहिजे ते सांगा किती एम एल आपण प्रश्नाला उत्तर कमेंट ला उत्तर दिल्याबद्दल आपले शतशः आभार धन्यवाद

  • @bhagyashrirahulmane3097

    300 zadala kiti

  • @mohangaikwad9904
    @mohangaikwad9904 Před 11 měsíci

    आपन दोन किलो गूळ सांगताय ?गुळ जास्त ?
    वांगी ,मिरची टोमॅटो ला चालेल का?
    इतका गुळ भरणीत राहनार आहे का?

  • @amarmethe8119
    @amarmethe8119 Před rokem

    Sir Aaj ऊस आहे ताक आणि अंडी decreching केली पण दादा ते 15 दिवस झालं तणानसक sprayer kela hotya

  • @roshanthool2243
    @roshanthool2243 Před rokem

    15 litter pumb sati kiti vaparayach sir...

  • @KharatSb
    @KharatSb Před rokem

    Drashk bagela chalet ka