ड्रॅगन लागवड करताय ⁉️🤔 मग, हा व्हिडिओ आवर्जून बघा‼️ड्रॅगन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अनुभव‼️

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 07. 2023
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
  • Věda a technologie

Komentáře • 20

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 Před rokem +3

    अतिशय सुंदर व्हीडिओ, आपल्या शेतकरी मित्राचा देखील SCT वैदीक तंत्रज्ञान वापर केलेला एक ड्रॅगन फ्रुट प्लॉट खुप छान आहे.

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 Před rokem +1

    सुंदर प्लॉट एक नंबर ग्रोथ, पाच किलोमाल पहिल्याच वर्षी एससीटी वैदिक चा चमत्कार , सेटिंग बंचींग मध्ये, उन्हाळ्यामध्ये सुद्धा ग्रीनरी एक नंबर केमिकलच्या प्लॉट पेक्षा, पानावर सन बर्निंग नाहीं वैदिक मुळे उन्हाळ्यात पाणी कमी लागले, पांढरीमुळी सुद्धा एक नंबर, शेतकरी समाधानी आहे!!
    धन्यवाद!!

  • @niteshrode0779
    @niteshrode0779 Před 17 dny +1

    अतिशय सुंदर

  • @amolkoshti186
    @amolkoshti186 Před rokem +2

    खुप सुंदर प्लाॅट आहे......

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 Před rokem

    उत्तम पोषणामुळे खुप सुंदर प्लॉट तयार झाला आहे.ग्रीनरी छान आहे.👌👌👌

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 Před rokem

    खूप छान प्लॉट

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Před rokem +1

    SCT Vaidik Super 🙏🙏🙏

  • @sagarfarming2
    @sagarfarming2 Před rokem

    एक no प्लॉट आला आहे

  • @topuchavan8531
    @topuchavan8531 Před 5 měsíci +1

    Lai bhari

  • @user-it3gb3nn9r
    @user-it3gb3nn9r Před 11 měsíci +1

    एक एकरमध्ये कीती खर्च आणि किती नफा हे सागा

  • @mahindraarjun605tractor4

    तुमच्या कुठल्याच व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर का दिला जात नाही

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Před 28 dny

      कारण इतर कंपन्यांचे मार्केटींग लोक खूप त्रास देतात
      तुम्ही ओफीसला कॅाल करा

  • @user-it3gb3nn9r
    @user-it3gb3nn9r Před 11 měsíci +1

    नंबर सांगा

  • @anwarmulani2730
    @anwarmulani2730 Před 10 měsíci +1

    केमिकल वापरले तरी सहज सोलल् जात

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Před 10 měsíci

      भाऊ , त्या जमिनीचा सेंद्रीय कर्ब चांगला असतो म्हनून येत केमिकल मुळं नाही येत ‼️

    • @anwarmulani2730
      @anwarmulani2730 Před 10 měsíci +2

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL मी केमिकल् चा वापर केला तरीपण सहज फळ सोलल् जात
      सेंद्रीय शेती बद्दल माझा आक्षेप नाही
      ती काळची गरज आहे

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Před rokem

    उन्हाळ्यात पाणी दिल्यास दुसरे प्लॉट सडतात , SCT वैदिक तेजस्वी होतो