थंडी आणि धुक्यामुळे परीशान नका होऊ प्रोटिन कॅल्शियम अमिनो फॉलिक असिड पिकाचा ग्रोथ करण्यासाठी टॉनिक

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 11. 2021
  • आजचे टॉनिक हे सर्व पिकाचे वरदान ठरते
    यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे
    कमीत कमी दहा अंडे
    भरणे एक प्लास्टिकची भरणे
    शंभर लिंब किंवा एक ते दीड लिटर लिंबाचा रस
    सुरुवातीला लिंबाचा रस भरणी मध्ये येणे घेणे त्यात अंडी न फोडता टाकावे
    अंडी पूर्ण रसामध्ये बुडतील याची याची काळजी घ्या अंडी च्या वर एक ते दीड इंचाचा थर येईल याची काळजी घ्या नंतर भरणे थंड जागेवर आणि सावलीच्या ठिकाणी घराच्या लांब ठेवा
    भरणी ला झाकण लावून नये त्यावर सुती कपडा बांधून एक महिनाभर तसेच ठेवायचे आहे
    शक्य असल्यास रोज सकाळ संध्याकाळ हलवलं तर सर्वोत्तम नाहीतर अधून-मधून म्हणजे दोन-तीन दोन-तीन दिवसांनी हलवलं तरी चालते
    एक महिन्याच्या नंतर या अंडे चे पूर्ण पाणी होते त्यावेळेस हे ची फवारणी घेता येते
    ड्रीचिंग किंवा ड्रीप ने पण देता येते
    यामध्ये असलेले घटक पिकाचे पोषण करते
    यामध्ये कॅल्शियम खूप प्रमाणात प्रोटीन फॉलिक ऍसिड पोटॅशियम असे खूप प्रमाणात असल्याने
    आपल्या पिकाची वाढ काळोखी ही कायम राहते आणि पीक निरोगी राहते
    जमीन सुपीक बनते यामुळे या टॉनिक चा वापर केला तर आपल्याला बाजारातून कोणतेही टॉनिक विकत आणायची गरज पडत नाही
    फवारणीसाठी प्रमाण पहिली फवारणी पिकाच्या वयाच्या 21 व्या दिवसानंतर एका पंपाला 20 मिली
    दुसरी फवारणी 30 मिली
    आणि तिसरी फवारणी 50 मिली
    घेता येते या फवारणी अंतर दहा ते बारा दिवसाचे ठेवून फवारणी करता येते ड्रिप ने देण्यासाठी एकरी दोन लिटर दर महिन्याला दिले तरीपण चांगले रिझल्ट दिसतात
    फक्त फवारणी करताना एक काळजी घ्या की फुल अवस्थेत याची फवारणी घेऊ नये
    त्या अवस्थेमध्ये ड्रेसिंग किंवा ठिबक ने द्या
    हे टॉनिक पिकासाठी चालते कांद्याचा जो वाकडेपणा असतो तो कमी करण्याचे मदत करतो
    डाळिंबासाठी जबरदस्त फुलकळी काढण्यासाठी याचा वापर करता येतो
    मिरचीवर जो वाकडेपणा येतो तो पण कमी करतो किंवा येत नाही
    टोमॅटो वरचा जो बुरशीजन्य आजार असतो तो पण येत नाही पिकावर येणाऱ्या व्हायरस पण येत नाही
    पिकाचे संरक्षण करण्यासाठी हे टॉनिक सर्वोत्तम आहे
    पिकावर जि काळोखी असते ती कायम राहते
    प्रत्येक शेतकरी सुखी समाधानी आणि स्वयंपूर्ण होईल यासाठी माझा छोटासा प्रयत्न असतो
    आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मी आपला आभारी राहील धन्यवाद 🙏🙏
    व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा काय चुकले असेल तर माफ करा धन्यवाद
  • Jak na to + styl

Komentáře • 153

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 Před 2 lety +2

    खुप छान माहिती आण्णा

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg Před 6 měsíci

    अतिशय छान माहिती देता आपण अण्णासाहेब

  • @user-em3hm3cx9f
    @user-em3hm3cx9f Před 2 lety

    जबरदस्त अण्णासाहेब

  • @dattawaghmare9642
    @dattawaghmare9642 Před rokem

    खुप छान अन्नासाब माहिती दिलात

  • @ajittodkar6069
    @ajittodkar6069 Před 2 lety

    खूप आभारी आहे आना साहेब

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 Před 2 lety +5

    नमस्कार दादा मी याचा वापर केला एकदम मस्त फायदा झाला मी तुरी वर सुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे फिश ऑईल वापरलं तुरीचे सर्व फुल एकदम खुले मस्त फायदा झाला आता मी मोसंबी वर सुद्धा फवारणी करणार याची

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 Před 2 lety

    खूप महत्त्वाची माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद

    • @ajayvighe.830
      @ajayvighe.830 Před rokem

      खुप छान माहिती दिली भाऊ

  • @sandeepgosavi4568
    @sandeepgosavi4568 Před 2 lety +1

    वाह साहेब खूप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹

  • @powermarathinews227
    @powermarathinews227 Před 2 lety +2

    Thanks

  • @user-ey8bx5hr8p
    @user-ey8bx5hr8p Před 2 lety +2

    👍👌👍👌

  • @50siddhijadhav28
    @50siddhijadhav28 Před 2 lety +1

    छान

  • @machindrajagtap5663
    @machindrajagtap5663 Před 2 lety +1

    🙏🙏

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Před 2 lety +1

    आण्णा साहेब सेंद्रिय राम राम आण्णा.

  • @user-sx3cb4vv7c
    @user-sx3cb4vv7c Před 2 lety +3

    अत्यंत महत्त्वाची माहिती👏👏👏🌹🌹🌹🌹🌹

  • @mahalingkokare9015
    @mahalingkokare9015 Před 2 lety +8

    नमस्कार अण्णा साहेब तुमचे व्हिडिओ मी आवर्जून पाहतो गहू व मका यावर हे टॉनिक चालेल का याचं प्रमाण किती घ्यावे 🙏🙏

  • @ratnakargadge5011
    @ratnakargadge5011 Před 2 lety +3

    अण्णासाहेब हरभरासाठी पुर्ण जैविक किटकनाशक ,टाॕनीक औषधांचा Video टाका

  • @mr_karbhari_07
    @mr_karbhari_07 Před 2 lety +4

    काकडी वरती एक video बनवा साहेब 🙏🏻

  • @logan408
    @logan408 Před 2 lety +1

    First viewer 🙏

  • @jaypalrajput9617
    @jaypalrajput9617 Před 2 lety +2

    आण्णा साहेब
    शेवगया साठी पण उपयुक्त असा Video बनवा..

  • @mohanumale7488
    @mohanumale7488 Před 2 lety

    Ram ram Annasaheb 🙏
    Tur pikala 50% ful ani 50% Papdi ahe... Udya 5/12/21 la favarni ghet aho....
    Dashparni ark
    Nimboli ark
    Belfal potash
    Micronutrients
    Soyabeen che amino acid
    Yevdhe mix karun spray karta yeil ka...? Kadvave 🙏🙏

  • @revolutionaryresearcher

    Vanaspatinni nonveg khalla tar, Vegitarian lokanni Kay khaycha bhau? Please reply..

  • @narayankhetmalis1071
    @narayankhetmalis1071 Před 2 lety +1

    Chhan...👌

  • @user-uf6rx3mk5v
    @user-uf6rx3mk5v Před 2 lety

    Tomato pane gudalne wayrs ahe te jaml ky

  • @dipaktheng6714
    @dipaktheng6714 Před 2 lety

    आना साहेब मी आपले जवळ पास सर्व व्हिडीओ पाहते . व्हिडीओ आपण खूप छान माहिती देता . मी आपण पाहिले व्हिडीओ टाकला होता त्यात अंडा फोडून वापर करायला सांगितलेला होता त्या प्रमाणे मी लिंबू अंडा संजीवक २६/११/२०२१ ला तुरीवर फवारणी केली. १ लिटर पाण्याला २ मिली व मिक्रोनूटॅन ५०० मिली वापरले . पण आता तुरीला मर ला२०ली व पण पिवळे होतात व शेंगा पण वळतात अशे काही ठिकाणी आहे . जवळ पास २० ते २५ % आहे . आता काय करायला पाहिजे . मी आपल्याला मागे आपला फोने न मागितला होता . तो कृपया सांगा व मागदर्शन करा .

  • @vishalborkar4107
    @vishalborkar4107 Před 2 lety +1

    आण्णा साहेब
    गुलाबा साठी वापरले तर चालेल का?

  • @YashpalWasule
    @YashpalWasule Před 10 měsíci

    अण्णा भाऊ.... हूमनी अळी जी मुळ्या खाते आणि नग अळी साठी उपाय सांगा

  • @technoworld4362
    @technoworld4362 Před 2 lety

    Kothimbir methi palak yavar chalte ka

  • @patilprashant7159
    @patilprashant7159 Před rokem

    Mirchi la chalel ka Anna saheb

  • @vijaydhande2630
    @vijaydhande2630 Před 2 lety +1

    नमस्कार आण्णा मी हे टानीक तयार केले आहे परंतु त्यात अळ्या झाल्यात असं का झालं असल आणी आता हे औषध फवारणीला चालल का ते सांगा

  • @prabhakarchavan3988
    @prabhakarchavan3988 Před rokem +1

    Andaand dahi taklapan ambachapamjala

  • @kuldipkhapale9552
    @kuldipkhapale9552 Před 2 lety +3

    पपई फुल फळ अवस्थेत आहे आणासाहेब फावरू का मग
    🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Před 2 lety +1

    Kay vaprave Kalat nahi.

  • @balajiwakure7103
    @balajiwakure7103 Před 2 lety +5

    कांद्या साठी किती वापरावे

  • @kisaan_
    @kisaan_ Před rokem +2

    कपाशीला पाते अवस्थेत चालते का..

  • @shivajianandacheanandache7496

    Dialim bagesati challel ka Ful Cali sati

  • @vikramjadhav5960
    @vikramjadhav5960 Před 2 lety

    सेंद्रिय औषधाबरोबर स्टिकर वापरणे गरजेचे आहे काय

  • @rajeshshinde4423
    @rajeshshinde4423 Před rokem

    Soyabin la favarni Kashi karaychi

  • @shivajisarwade6553
    @shivajisarwade6553 Před rokem

    कापूस पिकावर बनवा

  • @pravinthombare4244
    @pravinthombare4244 Před 6 měsíci

    🍋 treee vr chalel ka

  • @chandrkantlad5038
    @chandrkantlad5038 Před 2 lety +1

    Aana bhahu,he 1 utam burshinashak mhnun kam krte ka?

  • @vijaykhot647
    @vijaykhot647 Před 2 lety

    उस पिका वर् चलेल का

  • @krishnanemane9420
    @krishnanemane9420 Před 2 lety

    राम राम अण्णासाहेब मोसंबीचे कलम केलेल्या रोपावर फवारणी चालेल का

  • @atharvyamagar7907
    @atharvyamagar7907 Před 2 lety +3

    🍇🍇 bage sathi chaltay ka ??

  • @santoshtalap1568
    @santoshtalap1568 Před rokem +2

    सेंद्रीय नमस्कार साहेब
    मी हे औषध तयार केले आहे पण त्यात पांढरे अळी किडे झालेत हे औषध वापरात येईल का

    • @santoshtalap1568
      @santoshtalap1568 Před rokem

      माझं सुद्धा असच झाले आहे

  • @sahil4ugals
    @sahil4ugals Před 2 lety +1

    Bhao calcium sathi chuna cha vaper karun baga

  • @jakarayapatap7419
    @jakarayapatap7419 Před 2 lety +1

    यामध्ये गुळ घालावा की नाही?

  • @quzarsanchavan4423
    @quzarsanchavan4423 Před 2 lety

    ड्रेंचिंग ला काय प्रमाणात द्यावे शेवग्याला

  • @udaybhosale1095
    @udaybhosale1095 Před rokem

    नमस्कार सर गलांडा फुल शेती साठी हे चालते का सध्या फुल तोडणे चालू आहे चालत असेल तर वीस लिटर पंपाला किती प्रमाण घ्यावे🙏🙏🙏

  • @swapnillandge3405
    @swapnillandge3405 Před 2 lety

    पपईच्या व्हायरसला चालल का

  • @user-em3hm3cx9f
    @user-em3hm3cx9f Před 2 lety +2

    कुठलेही भागांमध्ये चना.मर.जास्त लागत आहे सेंद्रिय पद्धतीने आपल्याला काय करता येईल याबद्दल व्हिडिओ टाकला तर. बरेहोईल शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल माझी विनंती आहे🙏🙏🙏🙏

  • @swapnillandge3405
    @swapnillandge3405 Před 2 lety

    पपई च्या व्हायरसला चालल का

  • @swapnillandge3405
    @swapnillandge3405 Před 2 lety

    पपईच्या वायरस ला चालल का

  • @nageshlavhe862
    @nageshlavhe862 Před rokem

    अंडा, ताक संजीवक आणि अंडा लिंबू संजीवक एकत्र फवारणी केली तर चालेल का?

  • @anandshete4639
    @anandshete4639 Před 2 lety

    Vdo che naw chan thew anna...tonic cha baap mhnje?

  • @santoshbpawale1217
    @santoshbpawale1217 Před rokem

    गुलछडी चे फुल कांडी थंडी मध्ये कमी पडली आहे तरी हे निशिगंधा गुलछडी साठी वापरले तर चालेल का

  • @samadhanparade8951
    @samadhanparade8951 Před 2 lety +1

    गहू पिकाच प्रमाण सांगा साहेब

  • @sharadpatil7517
    @sharadpatil7517 Před 2 lety +1

    Tarbhuj LA chalel ka

  • @pravinShinde19
    @pravinShinde19 Před rokem +1

    आपले व्हिडिओ चांगले असतात, शेतकऱ्यासाठी तुम्ही चांगली माहिती देत आहात, हा व्हिडिओ आहे त्याच वापर खरबूज(वेल वर्गीय) पिकासाठी ऑक्टोंबर, नोव्हेंबर मध्ये केला तर चालेल का?

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Před 2 lety +1

    आण्णा साहेब गारबेझ इंजाईम आंब्यावर फवारले तर चालेल का?🙏

  • @manishakudalkar4686
    @manishakudalkar4686 Před 2 lety +2

    Sir kalingadachya pikala vaparle tar chalel ka

  • @karlebapu1365
    @karlebapu1365 Před 2 lety

    कळकळीची विनंती आहे आना न्ंबर पाठवा🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @arvindonkar8714
    @arvindonkar8714 Před 11 měsíci

    सोयाबीन फूल अवसतेत आहे तरी फूलावर चालते का

  • @dnyaneshawergawande2682
    @dnyaneshawergawande2682 Před 2 lety +2

    संत्र्याला 100 मीली वापरले तर चालेल का भाऊ

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 2 lety

      चालेल पण 50 मिली चाच रिझर्ट चांगला मिळतो

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Před 2 lety +1

    Aanna he tonic & soil charger Kay fark Aahe .Sadhya Soil chrger technology far you tube var yet Aahe

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 2 lety

      या टॉनिकचा वापर करा,नंतर विचार करा,धन्यवाद

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk Před 2 lety

      सोईल चार्जेर खर्च किती येतो ते वि4रा

  • @pratiksutar5671
    @pratiksutar5671 Před 2 lety +1

    उसाला फुटवा व्हायला काय उपाय करावा...?

  • @ravikudache2092
    @ravikudache2092 Před 2 lety

    फुले असताना का वापरू नये फुले गळतात का?

  • @pramodkayalkar6236
    @pramodkayalkar6236 Před 2 lety +2

    उडीद मुग हरभरा तसेच दाल वर्गीय पिकावर व फळ भाजी पिकावर फवारणी केली तर चालेल काय?

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 Před 2 lety +2

    आंबा पिकाला कोणत्या अवस्थेत फवारणी साठी व किती वेळा वापरावे कारण आंब्याला कँल्शियम ची व अँमिनो अँसीड ची फार गरज असते
    कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 2 lety +2

      मोहर येण्याअगोदर आणि मोहरीच्या आकाराच्या फळ झाल्यावर याची फवारणी केली तर खुप फायदा होतो

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 Před 2 lety

      धन्यवाद आण्णा साहेब

  • @ubedpatel3196
    @ubedpatel3196 Před rokem

    टमाटे ला जमत का

  • @santoshpawar1235
    @santoshpawar1235 Před 2 lety +4

    हरबरा ज्वारी ल जमते का हे

  • @statusqueen4855
    @statusqueen4855 Před 2 lety

    काका हे आपण २० दिवसाच्या कांदा रोपासाठी वापरू शकतो का

  • @ganeshyede8037
    @ganeshyede8037 Před 9 měsíci

    भेंडीला चालेल का ? आन्ना भाऊ

  • @tusharnehul2734
    @tusharnehul2734 Před 2 lety +1

    काद्याच्या रोपाला चालन का

  • @rohitrathod1261
    @rohitrathod1261 Před 2 lety

    कांदा बीज साठी काही तरी सांगा

  • @vishalkhedkar8906
    @vishalkhedkar8906 Před rokem

    अण्णासाहेब हे टोमॅटो साठी चालेल का प्लास्टिक viruses ला

  • @kishorvetal5660
    @kishorvetal5660 Před 2 lety +1

    ऊसाला चालेल का

  • @vishalkaklij5068
    @vishalkaklij5068 Před 2 lety +1

    कांद्याला लागवडीनंतर कधी व कीती वापरावे

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 2 lety

      21 दिवसांनंतर वापर करा,व्हिडीओ पूर्ण पहा माहिती दिली आहे सर🙏🙏

  • @sugrivchavan9176
    @sugrivchavan9176 Před rokem +1

    आण्णा साहेबांसठी लाईक करा मस्त आण्णासाहेब🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🌤️🌤️🌤️🌤️🌤️🌤️👏🌡️🌁🌪️⛄🏔️☘️🌧️🏖️🏖️🌺⛈️🌦️🌻🌤️🌤️🔥✨🌺🌺🌺⛰️⛈️🌦️🏜️🌫️🌫️🌫️💮🌱🌱🌷🌷😃😃😂🤣🤣😁😁🤣

  • @vijaydhande2630
    @vijaydhande2630 Před 2 lety +1

    आजचं तयार करतो आणी फवारणी नंतर रिझल्ट कमेंट मध्ये सांगतो

  • @danjayshahare8462
    @danjayshahare8462 Před 2 lety +2

    मिर्ची ला जमेल का भाऊ

  • @BalckSoilStories
    @BalckSoilStories Před rokem

    19 19 19 khat takle tr chalele

  • @malegaveganesh1223
    @malegaveganesh1223 Před 2 lety +1

    आण्णासाहेब तुरीच फुल सगळच गळल हो
    काल धुई आलेली त्यामुळे सगळं फुल गळाल
    काही उपाय आहे का

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 2 lety

      अगोदरच काही उपाय केला असता तर भाऊ

  • @VishalVishal-fs5ob
    @VishalVishal-fs5ob Před 2 lety +1

    आणा साहेब मि निंबोळ्या ठेसुन (5 किलो )
    (10 लिटर ) पाणि 7 व्याच्या 1 तारखेला बनवले त्याला हलवले नाही
    आणी त्याचा भिती पोटि त्याचा वापर केला नाही
    तर त्याचा वापर हरभर्या साठि केला तर चालेल का

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 2 lety

      हो नक्कीच वापर करा सर

  • @nighutshubham2314
    @nighutshubham2314 Před 2 lety

    लिंबाचे टरपालाचं काय बनवाचय

    • @Sayuri_1977
      @Sayuri_1977 Před 2 lety

      नमस्कार सर
      मि सुगंधी वनस्पती जिरॅनियम ची शेती करतो त्यासाठी तुमचं गाईडन्स पाहीजे आहे त्यासाठी तुमचा नंबर मिळेल का

    • @sudhirfunde5126
      @sudhirfunde5126 Před 2 lety

      @@Sayuri_1977 vaparla ka geranium la.
      kasa ahe result.

  • @karlebapu1365
    @karlebapu1365 Před 2 lety

    अण्णासाहेब तुमचा नंबर लागत नाही नंबर पाठवा तुमचा 100%

  • @pravinkashid5586
    @pravinkashid5586 Před 2 lety +1

    देशी मिरची बोकडली आहे चालेल का

  • @user-zc3mq4wy5v
    @user-zc3mq4wy5v Před 2 lety +1

    काळा गुळ कुठे भेटेल

  • @vikas.rathod
    @vikas.rathod Před 2 lety +1

    दादा कलिंगड ला जमेल का?

  • @user-eq1nb8hs8h
    @user-eq1nb8hs8h Před 2 lety +1

    आण्णासाहेब हे सेंद्रिय नाही मांसाहारी आहे

  • @vilasirnak
    @vilasirnak Před rokem

    0 padi

  • @umeshsanap5855
    @umeshsanap5855 Před 2 lety

    आणासाहेब आपला फोन नंबर देना

  • @abaghadge6711
    @abaghadge6711 Před 2 lety

    Tumchi pike dakhavt ja video made manje lokanna samjel

  • @sureshkabade6505
    @sureshkabade6505 Před rokem

    डाळीब

  • @sudeshbagawe8195
    @sudeshbagawe8195 Před 2 lety

    धंदा धंदा धंदा......कृपया लोकांना फसवू नका ...नम्र विनंती ....🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 2 lety +1

      कसं ते तरी सांगा सर🙏🙏

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 Před 2 lety +3

      आण्णा साहेब जगताप हा सच्चा माणुस आहे व शेतकरी वर्गाला सेंद्रीय शेती साठी ऊत्तम मार्गदर्शन करत आहेत व ते आमचे प्रेरणा स्थान आहेत.

    • @babanraolatmale3310
      @babanraolatmale3310 Před 2 lety +1

      ज्याना वापरायच त्यांना वापरु द्या त्याना फरक झाल्या वर तुम्ही वापरा किंवा नका वापरु परंतु वापरणाराला कशाला आडवे येता

    • @dnyaneshwarpisal9823
      @dnyaneshwarpisal9823 Před 2 lety

      कसला धंदा दादा🙏

    • @balasahebjankar6626
      @balasahebjankar6626 Před 2 lety

      आण्णासाहेब आपण याकडे लक्ष देवू नये...
      आपले काम करत रहा आणि आम्हाला मार्गदर्शन करत रहा ही विनंती.. 🙏🙏🙏

  • @swapnillandge3405
    @swapnillandge3405 Před 2 lety

    पपई च्या व्हायरसला चालल का

  • @alkanikam4666
    @alkanikam4666 Před 2 lety +1

    वांग्यासाठि चालेल का कीती वाटरायच पंपाला