सोयाबिन पिकावर ताक अंडी वापर! भरपूर फुटवे, फुल, शेंगा. / कीड, अळी नियंत्रण होणार?
Vložit
- čas přidán 6. 08. 2023
- #soyabean_khat_vyavsthapan #सोयाबीन_फवारणी #greengoldagri
सोयाबीन पहिली फवारणी
सोयाबीन तणनाशक फवारणी
soybean tannashak favarni
aniket shelke
अनिकेत शेळके
शेतकरी पुत्र
सोयाबीन पीक
सोयाबीन
सोयाबीन तणनाशक
सोयाबीन फुटवे वाढवण्यासाठी उपाय
soyabean pahili favarni
humic gel
कापूस
गन्ना व्हरायटी
गन्ना खेती
ऊस नवीन जात
ऊस फवारणी औषध
viral video
ऊस आळवणी
ऊस फवारणी
fifa wc
राष्ट्रवादी
ऊस रोप लागवड
कोईमतूर ८६०३२ ऊस
ऊस लागवड
ऊस शेती
ऊस व्हरायटी
दैविक कॅप्सूल किंमत
दैविक कॅप्सूल वापर
#ganna
#sugarcane
कापुस एकरी 20-25 क्विंटल उत्पादन.
कपाशी तिसरी फवारणी
कापुस
kapus
favarni
kapasi tisre favarni
कपाशीवर तिसरी फवारणी
कपाशीचे फुलपाते कसे वाढवावे.
#फुलपाते गळणे.
marathi new
ताज्या बातम्या
तूर बाजार भाव महाराष्ट्र राज्य
तूर बाजार भाव लासलगाव पिंपळगाव जलाल
तूर बाजार भाव आजचे
तूर बाजार भाव महाराष्ट्र
आजचे तूर बाजार भाव
तूर बाजार भाव
tur teji mandi report
tur bajar bhav live today
tur bajar bhav washim
tur bajar bhav manvat
tur bajar bhav live
tur bajar bhav today
tur bajar bhav
#kapus pahili favarni
#कापूस पहिली फवारणी
कपाशीला कोणते खत टाकावे
cotton fertilizer
#कापूस खत व्यवस्थापन
सोयाबीनसाठी पहिली फवारणी । नक्कीच पहा । soyabean crop
फवारणी नियोजन
सोयाबीन किड आळी उपाययोजना
कापूस फवारणी
कपाशी दुसरी फवारणी.
kapus dusri favarni
कापूस दुसरी फवारणी
वरद शेतकरी मित्र
वरद
varad shetkari mitra
varad crop science
varad humic gel
ह्युमिक ऍसिड
how to make humic acid
home made humic acid
humic acid
गन्ने कि नयी प्रजाती
pdkv
तूर उधळण
गजानन जाधव तूर लागवड
तूर लागवड गजानन जाधव
white gold trust
tur mar rog upay
tur lagwad mahiti
agricoss farmer
nikhil chavhan
कृषी
शेती उतपादन वाढ
मिरची भाव
ऊस भाव
अद्रक भाव
लक्ष्मण काळे
हवामान अंदाज
शेतकरी
tractor
आधुनिक शेती
larvicide
herbicide
pesticide
micronutrient
water soluble fertilizer
pawan agro
laxman kale
fertilizers
crops
agriculture
farming
farmer
सोयाबीन में टॉनिक डालें या नहीं
टॉनिक क्या काम करता है
सोयाबीन में टॉनिक का स्प्रे कब करें
सोयाबीन के लिए बेस्ट टॉनिक
सोयाबीन में कौन सा टॉनिक डालें
सोयाबीन की ग्रोथ कैसे बढ़ाए
सोयाबीन की खेती
soyabean ki kheti kese kare
l patel
desh ki saan hamare kisan
soyabean me tonic kab dale
best tonic in soyabean
poshak super uses in hindi
fantac plus uses in hindi
godrage double uses in hindi
soyabean me tonic
soyabean ki kheti
soyabean farming
कापूस पीक माहिती
कापूस पहिला डॉस
कापूस पहली फवारणी
कापूस फवारणी व्यवस्थापन
कापूस खत व्यवस्थापन
कापूस मर रोग माहिती
कापूस पीक व्यवस्थापन
लाल कपाशी का होत आहे
लाल कपाशी
तूर आंतरपीक पद्धत
तूर पहिली फवारणी
तूर उबळने उपाय
तुर फवारणी नियोजन तुर शेंग अवस्था फवारणी तुर शेंग अवस्था फवारणी
तूर फवारणी
तूर बाजार
तूर मर रोग
तूर पट्टा पद्धती
तूर सोयाबीन पीक पद्धत
तूर पिकावर फवारणी
तूर शेंडे खुडणी
तूर पीक फवारणी
तूर पिकावरील
तूर कापणी
तूर खत व्यवस्थापन
तूर भाव
तूर खत
तूर पीक लागवड माहिती
तूर पीक
तूर पीक माहिती
तूर पिकला खत नियोजन कसे
तूर पीक व्यवस्थापन
तूर खत नियोजन
तूर फवारणी नियोजन
तूर
तूर पीक नियोजन
सोयाबीन तन
सोयाबीन तन नियंत्रण
soybean top herbicide
soybean herbicide
authority next herbicide
शकेद तणनाशक
shaked tannashak
flusiflex tannashak
amora herbicide
shetkari putra aniket shelke
soybean perni
soybean tannashak
aapla parivar krushi parivar
biovita dose
biovita x tonic
soyabean 1 favarni
soyabean futve tonic
सोयाबीन फुटवे संख्या वाढवण्यासाठी टॉनिक
सोयाबीन पहिली फवारणी फुटवे वाढवण्यासाठी
सोयाबीन पहिली फवारणी कोणती करावी
soyabin pahili favarni
सोयाबीन फुटवे वाढवण्यासाठी पहिली फवारणी कोणती करावी
soyabean favarni
saaf बुरशीनाशक
126100 use
113624 fertilizer
biovita x टॉनिक
karate कीटकनाशकं
emamectine benzoate
alika कीटकनाशक
6ba dose
6ba use
6ba in marathi
soyabean favarni pahili
सोयाबीन पहिली फवारणी माहिती
सोयाबीन पिकासाठी पहिली फवारणी कोणती करावी
गन्ना लगाणे कि विधी
soyabean futve
सोयाबीन फुटवे संख्या वाढवण्यासाठी पहिली फवारणी
गुजरात १३०७३ ऊस
सोयाबीन फुटवे वाढवण्यासाठी पहिली फवारणी
उसाचे एकरी १०० टन पेक्षा अधिक उत्पादन
गन्ने के उपर पहली फवारणी
ऊस लागवड माहिती
ऊस लागवड कशी करावी
ऊस पावसाळी डोस
शेतकरी पुत्र अनिकेत शेळके
ऊस पावसाळी खत
soybean dusri favarni
soybean favarni
ऊस खतमात्रा
soybean khat niyojan
soybean pahili favarni
नरेंद्र मोदी
सोयाबीन खत व्यवस्थापन
सोयाबीनचा फुटवा होण्यासाठी उपाय
youtube Thanks for Watching Us
For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
👇👇👇👇
Swapnildreams32@gmail.com
Deshmukhrutuja94@gmail.com
Instagram
👇👇👇👇
green_gold_...
Facebook Page
👇👇👇👇
swapnil.desh...
Marathiagri?...
सर खरच खूप छान माहिती आहे मी या वर्षी वापरणार ता मुदखेड ज. जिल्हा नांदेड
माझी सोयाबीन व कापूस या पिकांवर दोन वेळा फवारणी झालेली आहे रिझट फारचं चांगला आहे
😊
लयभारी माहिती देता सर धन्यवाद
खूप छान माहिती
आभारी
आतिशय छान
खुप छान
माझा अनुभव ❤ really best
खूप छान 👌👍❤
Nice sir
Very nice 👍
Thank you
👌👌👌🙏🙏
नमस्कार दादा माहिती खूप छान दिली मी पण आता अशा पद्धतीने ताक अंडी करणार आहे
Tokan soya sarivaramba detail video banva
🙏
मी गेल्या वर्षी प्रयोग केला अर्धा एकरात ८ क्विंटल झाले त्या अगोदर ४ क्विंटल सापडायचे जबरदस्त आहे धन्यवाद
👌
Hiii sir
Mirchimdhe kasa vapar karu shkto
धन्यवाद सर खूप छान माहिती ❤️🙏
नमस्कार सर मी सोबत आहोत सर धन्यवाद..
❤🎉
सोयाबीन वर किती वेळा फवारणी करावी
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खुपचं छान माहिती दिली दादा मि चना या पिकावर एक वेळ फवारणी केली व पुन्हा द्वावन तयार करून ठेवली मिआता भेंडी वर सुद्धा फवारणी करणारं आहे
Sar.ful.laglet.favara.calel.ka.pilij.saga
Usa sathi mahiti bhetel ka
माझी पहिली वेळ आहे सर
Sir mirchi ani bhuimug pikala dravan kiti vaprave
Sir aatach santrachi lagvd Keli ahe tya ropavr Tak aani Andi yacha pavr kdhi pasun , Ani ksa kraycha
Mi vaprle ahe bindast vapra he vaprlyanantar bajucha plot VA apla plot fakt 4divsat result paha 1no ahe🙏🙏
Drinchig. La. Kity. Wapar. Karwa. Pli. Sanga.
Turi var fewarni Keli tar chalen ka Ani khdhi karavi
Tak kiva dahi he 1 liter ch chalate ka
Howmany spray for soyabean
Rasayan khat mi aanlel aahe tya sobat he wapru shakto ka
Shevati la karpa padala aahe upya suchava लवकर सांगा नुकसान होतंय सर काय करू
Soyaben। futavar। astana। favarne। karu। sakto का। bau। please reply नमस्ते
Kashi banawayhi
सरजी,तुमचे अभिनंदन.खूप चांगली माहिती आहे.कोथिंबीर ला फवारणी ताक अंडी चे कोणत्या प्रकारे करावे. कृपया सांगणे.
Sir hi fawarni 20 te 30 divasat kele tr chalel ka
Soyabean varil ali. 10minitat meli sir jabardast result mi kontehi chemical marle nahi fakt Tak Andi cha fawara marto thank you sir
Mi fawarni keli jabardast result ahe pan khod kida jail ka
सर
बटाटा पिकासाठी ताक अंडी स्प्रे चालतो का?
झेडुं रोप साठी चालते का सर
मनात घर तयार झाले आहे दादा
नीमुटेड साठी सांगा
हळदी वर वापरावे का
सोयाबीन ला फुलकळी साठी कोणती फवारणी करावी
Tak ani andi humik acidche kam kithi % kartho kalhva
1.6%
T q
सर हळदी ला चालते का ड्रिचिंग करायला व किती प्रमाणात घ्यावे लागते हे कळवा
सर हळदी ला चालते का
दादा हळदीसाठी किती पाणी वापरायचे
Kitak
खुप छान ताक अंडी फवारणी
आपण स्वतः वापरले का? वापरले असेल तर त्याचा परिणाम दखवले तर बरे होईल. मी आपण सांगितले प्रमाणे मिरची वर वापरले आहे.
आंब्यासाठी चालेल का
आले पिकासाठी हे देऊ का
मोसंबी साठी चालेल कासर
सर पाणी किती वापरवे
भात पिकावर कसा वापर करावा. please.
यांच्यामध्ये बाजारातले कीटकनाशक मिसळायला जमते का
कांदा पिकासाठी किती वेळा वापर करावा लागे ल
हुमनि आळी साठी औषध सांगा साहेब
आलं वर चालते का
पपई पिकासाठी चालते का..?
बटाटा पिकासाठी दही अंडी खत वापरले तर चालेल का? ऊणीसाठी काय उपाय असेल तर कळवा
जिवामृतमधे मिक्स करून मोसंबीला टाकले तर जमेल का? मी तयार केले आहे
Phavarnisathi praman kiti gyave soya tur udid mug vangi mirchi bhendi
कोथिंबीर ला चालेल का
हे मिश्रण किती दिवस चालते व मिश्रणाला झाकण बंद करून ठेवावे का उघडे ठेवा
संत्रा पिकासाठी चालत का
एकदा बनवलेले द्रावण किती काळ राहते
Sir konkontya pikana vaparu sakato . Apala phone number sanga
9763023878 what's app kara
किती दिवसापासुन रिजलट दिसतो सोयाबिनची वाङ होत नाही
दादा 5 एकर साठी ट्रॅक्टर ने फवारा करायचा आहे किती द्रावण बनवायचं म्हणजे किती अंडी आणि किती ताक
ताक अंडी मिश्रण फवारणी केल्या नंतर साधारण किती दिवसांनी रोपा वरील फूटवे दिसु लागतात
Effect sathi 24 tas khup hotat. Baki jhadachya development var aste
ताक अंडी मिश्रनात स्टिकर कोणतं वापरायचे सोयाबीन पावसाळ्यात येते ना
सर आले । पीकासाठी किरीचीग एक ऐकर साठी किती वापरायचे
डी रीचींग
मी सागलती फवानी केली पन दावन कमी वापरले पृती पंप 150ml
ताक अंडी तयार केल्यावर झाकण लावूनच ठेवायचे का अन ते हलवायचे नाही का
मेथी ला चालेल?
Ho
दादा गूळ वापरला तर चांगला फायदा होतो.
Ho. Pan kidinsathi plane vaparle tr best rahte
ताक अंडी फवारणी नंतर पाऊस पडला तर किंवा किती वेळाने पाऊस पडला तर चालेल, व किती दिवस त्या फवारणी ची ताकद राहते
ताक अंडी सोबत कीटकनाशक चालते का काते स्पेशलच फवारा लागतं ही माहिती सांगा दादा मला
स्पेशल च
20 लिटरचे 15 पंप पडतात सोयाबीन साठी तर ताक आणि अंडी किती वापरावे
सर आधी अमिनो ऍसिड फवारणी करून नंतर ताक अंडी किती दिवसांनी फवारणी करावी
सोबत केली तरी चालते
सोयाबीनमधील शेंडे अळी किंवा चक्री भुंगा अळी किंवा खोड अळी यांनी मरते का
मरते पण एकच फवारणी केली तर नाही. जर तुम्ही सेंद्रिय शेती करत असाल तर त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल
2 वेळा गाळण करा नंतर ओवशद करा
सर हळद पिकावर फवारणी करावी का?
@@user-hl8jh7rx4r प्रायोगिक करा.
जूने ताक चालते का.म्हणजे 3 महीन्याचे आहे ताक अंडी संजीवक बनवण्यासाठी...
हो चालते
सोयाबीन वरील चक्री भुंगा साठी काय उपाय करावा कृपया सांगावे
सोयाबीन कळी बसली तरी ताक अंडी फवारणी घेऊ का
हो
ताक अंडी चा रिज
ल्ट कपाशी वर आला मिरची व वांगी वर आला नाही कारण कळवा
कीड असणाऱ्या पिकांवर रिझल्ट यायला वेळ लागतो.
आणि वांगी मिरची ल जास्त दिवसाचे तयार असू द्या..
@@GreengoldAgriसर रेशीम शेतीला ताक अंडी चलतेका
Drinching chalte
ताक आणि अंडी या मिश्रणात ट्रायकोडर्मा वापरले तर चालेल काय
आलेपिका साठी फवारणी साठी वापरू शकतो फवारणी साठी प्रमाण किती व ड्रीचिंग साठी किती?
Ho
ताक अंडी फवारणी केली दहादिवस झाले दुसरी फवारणी केव्हा घ्यावी फुले निघत आहेत पावसाचा तान आहे बेड वर आहे दाजीसाहेब देशमुख सोन्ना ताज परभणी
रिझल्ट कस आला
फुटवे वाडले आहेत का
ताक अंडी फवारणी करतांना गाळून सुद्धा अडकते चोक अप होत आहे काही उपाय सुचवा
Usacha ras sodayla vaprto te galan ghya VA batlit bhra pampamadhe adknar nahi
अजिबात अडकत नहीं
Magigro.chalal.ka.sobat.milwayla
🙏🙏 नमस्कार साहेब, पहिले वेळेस वापर केला पण आजून वाढ झालेली दिसत नाही. परंतु कीड गायब झाली आहे. उसासाठी उपाय सांगा हि विनंती