युरियाचा बाप,पांढरी मुळी,जबरदस्त भुसुधारक,जिवाणू वर्धक टॉनिक,थंडीत पिकाची वाढ करण्यासाठी एकमेव💪💪

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 01. 2021
  • नमस्कार मित्रांनो🙏🙏
    मी तुमचा सेंद्रिय मित्र आण्णासाहेब जगताप नवनवीन माहिती घेऊन येत असतो
    👉मित्रांनो आज आपण सेंद्रिय/ जैविक युरिया,भुसुधारक,जीवणुवर्धक कसे तयार करायचे ते पहाणार आहोत
    👉यासाठी लागणारे साहित्य 👇
    👉प्लास्टिकचा ड्रम 20 लिटर पाणी मावेल असा
    👉गोमूत्र 10 लिटर
    👉देशी गाईचे शेण 2 किलो
    👉काळा गुळ 2 किलो
    👉वरील साहित्य आपण घेतलेल्या ड्रममध्ये चांगले मिक्स करुन घ्यायचे आहे
    हे मिश्रण फक्त 24 तास एकत्र ठेउन दयायचे आहे
    म्हणजे एक दिवस पूर्ण
    24 तासानंतर हे औषध तयार होते
    👉तयार झाल्यावर हे औषध पिकावर फवारणीसाठी एक पंपाला (16 लिटरच्या) 200 मिली किंवा एका लिटर पाण्यासाठी 15 मिली घेता येते
    👉ड्रीपणे किंवा पाटपाण्यातून देण्यासाठी हे तयार झालेले औषध 200 लिटर पाण्यात मिक्स करून एका एकरसाठी वापरता येते
    👉हे टॉनिक जास्तीतजास्त एकच आठवड्यापर्यंत चांगले किंवा परिणामकारक रहाते त्यामुळे एका आठवड्यातच वापर करायचा आहे
    👉पीक 21 दिवसाचे झाल्यावर दर 10 दिवसाच्या फरकाने 4 ते 5 वेळेस वापर केल्यास याचा खूप चमत्कारिक परिणाम दिसतील
    👉फायदे:-👇
    पिकाचा पिवळेपणा नाहीसा होतो🌾
    पिकाला काळोखी कायम राहते🌴🌳
    जमीन भुसभुशीत रहाते 🍋🍍
    जमिनीत जिवाणूंची संख्या झपाट्याने वाढत जाते व सुपीक बनते
    👉हे भुसुधारक सर्व पिकासाठी वापरता येते
    👉खबरदारी👇
    या जीवणुवर्धकाची फवारणी पीक फुलोरा अवस्थेत असताना करायची नाही
    यासाठी ड्रीपणे,ड्रीचिंग किंवा पाटपाण्यातून देता येते
    ड्रीचिंगसाठी 16 लिटरच्या पंपाला 2 लिटर वापर करायचा आहे
    👉मित्रांनो मी सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपल्यालाही विनंती करतो की हा संदेश जास्तीतजास्त शेतकरी बांधवांना पाठवून स्वावलंबी बना व बनवा,धन्यवाद
    तुमचाच सेंद्रिय शेतकरी मित्र आण्णासाहेब जगताप🙏🙏
    🍁सेंद्रिय शेती कशी फायद्याची, आणि प्रत्येक शेतकरी बांधव स्वावलंबी कसा बनेल हाच कायम प्रयत्न
    खालील लिंकवर या विषमुक्त शेती पिकवा👇Thank you for your message,👇🍀🍁 दुर्मिळ गावरान बियाणे मिळेल 🍁सेंद्रिय शेती कशी फायद्याची, आणि स्वावलंबी प्रत्येक शेतकरी बांधव कसा बनेल हाच कायम प्रयत्न खालील लिंकवर या विषमुक्त शेती पिकवा👇
    📡You tube channal👇 / दिशासेंद्रियशेती
    📒 Facebook page👇 m. story.php?stor...
    🤝Facebook group👇 / 284694456
  • Jak na to + styl

Komentáře • 679

  • @ganeshmakhar5671
    @ganeshmakhar5671 Před rokem +5

    CZcams चे लई व्हिडिओ बघितले पण असा साधा सरळ भाषेत आपुलकीने सांगणारा शेतकऱ्याचा मित्र म्हणजे अण्णासाहेब...शेतकऱ्यांना सगळे लुटायला बसलेत पण तुमच्या सारख्या देवं माणसामुळे शेतकरी आज उभा आहे...या कार्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल..

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 Před 3 lety +103

    आधी केले
    मग सांगितले
    शेती संत म्हणून
    आम्ही देतो उपाधी
    अण्णाभाऊ आगे बढो.

  • @chandrakantraut1986
    @chandrakantraut1986 Před 3 lety +18

    रासायनिक युरीयाल उत्तम पर्याय सागितला धन्यवाद अण्णासाहेब आभारी आहोत

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 3 lety +15

    राम राम भाऊ भल्या भल्या पहाटे व्हिडिओ दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत तुम्ही सर्व शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची माहिती देत आहात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद💗💙💚💛🧡💜💖❤👌👌👌👍👍👍🤝🤝🤝🙏🙏🙏

  • @ganeshdhondge4886
    @ganeshdhondge4886 Před 3 lety +8

    खुप छान उपक्रम राबवताय अन्नासाहेब,खरचं आज याचीच गरज आपल्या सर्व सामान्य शेतकऱ्यांना महत्वाच आहे.#जय बळीराजा 🙏

  • @sandipthorat3717
    @sandipthorat3717 Před 3 lety +1

    खुप चांगली माहिती ,आभारी आहोत

  • @rameshatwal9388
    @rameshatwal9388 Před 3 lety +1

    धन्यवाद अण्णासाहेब खुप छान माहिती सांगितली ़

  • @atuljagtap4538
    @atuljagtap4538 Před 3 lety +1

    खुप छान माहिती दिली अाणा 🙏🙏

  • @udhavdongare8525
    @udhavdongare8525 Před 3 lety +1

    धन्यवाद दादा खुप छान व्हिडिओ आहे चांगली माहिती मिळाली

  • @kailashwarkade8635
    @kailashwarkade8635 Před 3 lety +3

    🙏 छान दादा माहिती दिली तुमच खुप खुप अभिनंदन आभारी आहोत 👍 शुभ सकाळ

  • @jagannathkore2358
    @jagannathkore2358 Před 3 lety +2

    खूप चांगली माहिती सांगताय भाऊ खूप खूप धन्यवाद

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 Před 3 lety +6

    🙏धन्यवाद भाऊ.🙏
    खुप मोलाचे मार्गदर्शन मिळते तुमच्या व्हिडिओ मधुन.

  • @kailaspatil7053
    @kailaspatil7053 Před rokem +1

    अण्णासाहेब खूप चांगली माहिती धन्यवाद

  • @raghunathbharambe9053
    @raghunathbharambe9053 Před 3 lety +29

    अण्णा साहेब तुम्ही करत असेलेल काम सेंद्रिय शेती चा अनूभवासह प्रचार , कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असेच काम करत जन सेवा करण्यासाठी परमेश्वर आपणास शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

    • @jayapljadhav1615
      @jayapljadhav1615 Před 3 lety

      दाळीबा ला वापरता येते का

  • @ranjitundre5176
    @ranjitundre5176 Před 3 lety +3

    नमस्कार अण्णा 🙏 आपले मार्गदर्शन खूप मोलाचे आहे. धन्यवाद 🙏

  • @malhariparbhaneptil6518
    @malhariparbhaneptil6518 Před 3 lety +1

    खुप सुंदर सांगितलं तुम्ही मी नक्की करून पाहीन 👍👍

  • @santoshbokhare8296
    @santoshbokhare8296 Před měsícem

    Khupch chhan mahiti bhetali bhau

  • @marutitaru5123
    @marutitaru5123 Před 3 lety +1

    अप्रतिम व्हिडीओ बनवलाय आण्णा साहेब तुम्ही.
    धन्यवाद🙏🙏🙏

  • @advanantpachade4152
    @advanantpachade4152 Před 3 lety +8

    धन्यवाद अण्णासाहेब 🙏 खूप खूप छान महत्वाची माहिती दिलीत । 😊🙏

  • @vijaykumarpatil6624
    @vijaykumarpatil6624 Před 3 lety +1

    Khup chan mahiti aahe👏👏

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 Před 3 lety

    सुपरहिट विडीओ धन्यवाद😘💕

  • @rohitwaghmode589
    @rohitwaghmode589 Před 3 lety +1

    खूप छान आण्णासाहेब

  • @vipulkalukhegaikwad6119
    @vipulkalukhegaikwad6119 Před 3 lety +1

    Khup chan margdarshan
    Dhanywad saheb

  • @wamankasalkar873
    @wamankasalkar873 Před 3 lety

    Khup chan video saheb.👍👍👌👌

  • @sayajibhadange4896
    @sayajibhadange4896 Před 2 lety +1

    खूप छान सेवा अभिनंदन

  • @user-ld3vy4zj7u
    @user-ld3vy4zj7u Před 3 lety

    खुपच छान माहीती दिली नाना आभारी आहे

  • @yogeshnakire2002
    @yogeshnakire2002 Před 3 lety +2

    छान माहीत दिली सर

  • @arunaher7756
    @arunaher7756 Před 3 lety +4

    Very Good information Brother. 👍

  • @bhagwandhirde3591
    @bhagwandhirde3591 Před 3 lety +6

    सेंदिय धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @santoshmarne2256
    @santoshmarne2256 Před 3 lety

    खूप छान माहिती दिली सर

  • @dhananjaykashid1474
    @dhananjaykashid1474 Před 3 lety +3

    सेंद्रीय राम राम आण्णा साहेब. छान माहिती दिली आहे.

  • @mahadeokadam4637
    @mahadeokadam4637 Před 3 lety

    Dhanyawad. Khup chan mahiti

  • @PravinJadhav-wn5pc
    @PravinJadhav-wn5pc Před 26 dny

    धन्यवाद आण्णा साहेब

  • @akashpatil7703
    @akashpatil7703 Před 3 lety +3

    तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही आम्हा शेतकऱ्यांना

  • @anjalijadhav5709
    @anjalijadhav5709 Před 11 měsíci

    अण्णाभाऊ खुपच छान माहीती सांगितली नंबर एक भाऊ

  • @SunilGosavi7
    @SunilGosavi7 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 Před 3 lety

    धन्यवाद दादा मस्त माहिती दिली

  • @shankarkuhitepatil6917

    खुपच छान माहिती दिलीत भाऊ...👌👌

  • @giteshkerkar5910
    @giteshkerkar5910 Před 3 lety

    Thanks alot for this video..... Pls tumhi asech video banvat rha ami prayog karu ani apla desh apli maati sudharu....

  • @arjunmagar7663
    @arjunmagar7663 Před 3 lety +2

    रामकृष्णहरि 🙏🏾खुपच छान 🌹🌹🌹

    • @suryavanshikiran7148
      @suryavanshikiran7148 Před 2 lety

      राम कृष्ण हरी खूप खूप छान आहे

  • @ramharikadam5598
    @ramharikadam5598 Před 3 lety

    Annasaheb Tumchya sahkaryabadal tumche khup khup Dhanyvad

  • @nivruttiahire5735
    @nivruttiahire5735 Před 3 lety

    अती सूदर आन्नासाहेभ

  • @user-my6lo6ou1q
    @user-my6lo6ou1q Před 2 lety +1

    खुप छाण

  • @user-bw7oo8tr6z
    @user-bw7oo8tr6z Před 2 dny +1

    अति छान माहिती 👍

  • @rohitbabar6199
    @rohitbabar6199 Před 2 lety

    Khup changli mahiti

  • @krishnalokhande7172
    @krishnalokhande7172 Před 2 lety

    आण्णा छान माहिती दिली

  • @cheitanyemaske9439
    @cheitanyemaske9439 Před 3 lety +1

    सेंद्रीय राम राम अण्णासाहेब खूप छान माहिती दिलीत

  • @popatbachhav3522
    @popatbachhav3522 Před 3 lety

    छान माहिती दिली

  • @user-jv1ec7dk7v
    @user-jv1ec7dk7v Před 2 lety

    खूप छान माहिती

  • @dr.saatishlavate8713
    @dr.saatishlavate8713 Před 3 lety +1

    आण्णा महाराज नाद खुळा

  • @patilbabasaheb9630
    @patilbabasaheb9630 Před 3 lety

    Lay bhari Annna. Aamhi tumacha barabar aahe

  • @gouravtarange6293
    @gouravtarange6293 Před 2 lety +5

    असेच छान छान माहिती देत रहा आम्ही तुम्हाला प्रतिसात देत जाऊ तुमच्या माहिती मुळे घरा घरात सेंद्रिय शेती चा प्रयोग शेतकऱ्यांनी करावा 🙏🙏

    • @roopeshgawade5132
      @roopeshgawade5132 Před 2 lety +2

      Good information SIR

    • @bhushangarde6343
      @bhushangarde6343 Před 2 lety +1

      अण्णासाहेबांचा तुम्ही सांगितल्यावर करतोय मी कांद्यावर फवारणी

    • @dattadhulgunde7964
      @dattadhulgunde7964 Před rokem

      धन्यवाद भाऊ💅

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 Před 3 lety

    खुप छान माहिती दिलीत आण्णा धन्यवाद

    • @kiranhare2404
      @kiranhare2404 Před 3 lety

      आण्णा तुम्ही प्रत्येक वेळेस त्या औषधांची एक्सप्रायरी सांगता हे खूप महत्वाचे आहे अशीच माहिती देत रहा धन्यवाद

  • @vikrantaher895
    @vikrantaher895 Před 3 lety

    धन्यवाद अण्णासाहेब..🙏🙏

  • @shivajishinde756
    @shivajishinde756 Před 3 lety

    Annasaheb super 🙏

  • @avinashpachangane5693
    @avinashpachangane5693 Před 2 lety

    सुंदर माहिती

  • @sagaruikey7405
    @sagaruikey7405 Před 3 lety

    Khup mast sangta ho tumi dada

  • @ashokkhosre7300
    @ashokkhosre7300 Před 3 lety

    खूप छान माहीती आहे भाऊ

  • @bharatingale3581
    @bharatingale3581 Před rokem +1

    खूप छान ❤️

  • @renucraftroom3368
    @renucraftroom3368 Před 3 lety

    धन्यवाद माउली🙏🙏

  • @SANTOSHJADHAV-jl8gi
    @SANTOSHJADHAV-jl8gi Před 3 lety +1

    Very good nice video Jay Jawan Jay Kisan Jay Siyaram

  • @yogeshchavhan2074
    @yogeshchavhan2074 Před rokem +1

    🙏 धन्यवाद अण्णा साहेब

  • @pandurangvitthala9435
    @pandurangvitthala9435 Před 3 lety

    Mast aanna saheb🙏🙏🙏

  • @rahulborkar4877
    @rahulborkar4877 Před rokem

    Abhinandana annasaheb

  • @sambhajidhengle894
    @sambhajidhengle894 Před rokem

    अति सुंदर.

  • @marotikharvade8007
    @marotikharvade8007 Před 2 lety +1

    Dhanyawad bhau saheb mala tumchya kadin changali mahiti milali pude pan mahiti dyalvi,,

  • @sunilgurgude5035
    @sunilgurgude5035 Před 3 lety

    खुप छान आहे सर

  • @warrior_108
    @warrior_108 Před 3 lety +4

    अत्यंत महत्वाचा विडिओ...मी नक्की ह्याचा वापर करिन

  • @sachinsanadi4042
    @sachinsanadi4042 Před 3 lety

    Nice information 👍👍 Saheb

  • @WithNature.124
    @WithNature.124 Před rokem

    खुप छान.

  • @somnathgawade7793
    @somnathgawade7793 Před 3 lety +4

    Very nice video.
    युरिया संदर्भात अजून व्हिडिओ टाकले तर बरे होईल

  • @smghumare948
    @smghumare948 Před 2 lety

    खुप छान माहीती...

  • @swapniljagtap344
    @swapniljagtap344 Před 3 lety +1

    खुप छान आणासाहेब👌👌👌

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 Před 2 lety

    छान माहिती

  • @shivam4545
    @shivam4545 Před 3 lety +3

    Good information

  • @shashikantthete3838
    @shashikantthete3838 Před 3 lety +2

    Nice video sir 👌👌

  • @prasadpatil2715
    @prasadpatil2715 Před 2 lety

    Ek number aahe dada

  • @ravindragiri7625
    @ravindragiri7625 Před 3 lety

    1no.अण्णा भाऊ

  • @ashokvidhate6140
    @ashokvidhate6140 Před 2 lety

    Anna you are our family member God bless you

  • @anilkamble2295
    @anilkamble2295 Před 3 lety

    एकच नंबर आंना साहेब🙏🙏🙏🙏

  • @ghansishaikh3113
    @ghansishaikh3113 Před 3 lety

    Good luck bhau

  • @h.bstatusstatus6985
    @h.bstatusstatus6985 Před 3 lety

    अंनासाहेब खुप खुप धन्यवाद

  • @ramchandrabadhe8581
    @ramchandrabadhe8581 Před 3 lety +1

    छान,छान.

  • @SAR-mc1su
    @SAR-mc1su Před 3 lety

    Chhan mihiti bhau

  • @prakashkulkarni3230
    @prakashkulkarni3230 Před rokem

    Anna tumhi sangile hey mala khup vatla dhanyavad aahe bandhu

  • @vishwasgapat5112
    @vishwasgapat5112 Před 3 lety

    खुपच छान

  • @dhammanandsalve6098
    @dhammanandsalve6098 Před 2 lety

    Chan mahiti anaasaheb

  • @sandippowar2492
    @sandippowar2492 Před 2 lety +4

    दादा आपण माहित मस्तच, चांगली सांगितली 👏👏👏👍👍👍ऊस पिकासाठी किती आळवणी, फवारणी करावी,किती पंपास ग्यावे एकदा तयार केलेवर किती दिवसात संपवायचे

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 Před 3 lety

    एक दम मस्त 👍

  • @santoshmalavade3538
    @santoshmalavade3538 Před rokem

    धन्यवाद अण्णासाहेब 🙏

  • @umeshghadge7933
    @umeshghadge7933 Před 3 lety

    धन्यवाद अण्णासाहेब

  • @dnyaneshwarghodke8240
    @dnyaneshwarghodke8240 Před 3 lety +1

    धन्यवाद भाऊ

  • @shubhra_sunil_vlog
    @shubhra_sunil_vlog Před rokem

    Khup Chan

  • @suniljire283
    @suniljire283 Před 2 lety +1

    धन्यवाद ‌ अणा

  • @pavitrasable8012
    @pavitrasable8012 Před 3 lety

    Khup chhan aahe dilelee mahiti
    Aapke sarv tonik ektara krun vaparta yete ka
    Dudh aandi, andajnik amla, pape gul
    Umbr gul zibralik acid humik acid
    He sarva ektra krun dcomposer sobat favarni. Krata yete ka please reply

  • @akhodke8787
    @akhodke8787 Před rokem

    धन्यवाद

  • @bharatkumarrane9938
    @bharatkumarrane9938 Před 3 lety

    धन्यवाद उत्तम माहिती

  • @kailasgaikwad957
    @kailasgaikwad957 Před 3 lety

    धन्यवाद अन्नासाहेब

  • @sagarkale6380
    @sagarkale6380 Před 3 lety

    खूप छान भाऊ

  • @sanjaymandale2845
    @sanjaymandale2845 Před 2 lety

    Khup chan