घरगुती औषध जे शेतीच उत्पन्न वाढवते|pavsali pike|havaman andaj|ऑगस्ट पिके|sheti,jugad,vyavsay,navin
Vložit
- čas přidán 18. 08. 2023
- अस्वीकरण:-
सदरील युट्युब चैनल "किसान हेल्पलाईन" वर व्यक्त झालेली माहिती इंटरनेट, पारंपरिक माहिती, व्यक्तींचा अनुभव, इत्यादी अनेक माध्यमातून गोळा केलेली आहे. सदरील माहितीशी "किसान हेल्पलाईन" हा युट्युब चॅनेल किंवा त्या चॅनलशी संबंधित कोणतीही व्यक्ती, संपादक, सूत्रसंचालक, एडिटर इत्यादी, सहमत असतीलच असे नाही. कोणत्याही प्रकारचा उपाय किंवा सल्ला अमलात आणण्यापूर्वी प्रेक्षकांनी स्वतः ची माहिती घ्यावी. प्रेक्षकांच्या झालेल्या आर्थिक शारीरिक किंवा अन्य कोणत्याही नुकसानीस "किसान हेल्पलाईन" जबाबदार नसेल.
--------------------------------------------------------------------
Related Tags:-
देशभर गाजतोय या शेतकऱ्याचा जुगाड|july,pavsali,pike|havaman andaj|जुलै ऑगस्ट पिके|sheti,jugad,navin
शेतीचा खर्च कसा कमी करायचा तर हे पहा|july,pavsali,pike|havaman andaj|जुलै ऑगस्ट पिके|sheti vyavsay
4 एकराची कमाई 2 गुंठ्यात करून दाखवली|july,pavsali,pike|havaman andaj|जुन जुलै पिके|sheti vyavsay
pavsali pike,
pavsalayat konti pike lavavi,
Monsoon crops in marathi,
high profitable crops in marathi,
kami velat yenari pike,
kami kharch pike,
jast utpann denari pike,
शेतकऱ्यांनो हि संधी सोडाल तर आयुष्यभर पस्तवाल |july,pavsali,pike|havaman andaj|जुन जुलै पिके|sheti
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर |
#ऊसशेती
#खोडवाऊस
#ऊसखतव्यवस्थापन
#मुलाखत
#ऊस
कमी खर्चातील ऊस व्यवस्थापन | शेतकऱ्याचे नियोजन बघून थक्क व्हाल..! | मुलाखत
havaman andaj today, punjab dakh havaman andaj today, हवामान अंदाज, panjabrao dakh, weather, havaman andaj live, weather today live, whatsapp group, app, mobile number, डकसाहेब, panjabrao dakh kon ahe, panjabrao dakh kon, panjabrao dakh kon hai, पंजाबराव डख माहिती, पंजाबराव डख whatsapp group link, ढग, dak saheb, havaman andaj, havaman samachar, havaman andaj today live, weather today, news live, paus status, punjab dakh, punjab dakh live, पंजाबराव डख, Panjabrao Dakh
1. पंजाबराव डक हवामान अंदाज
2. पंजाबराव डख आजचा हवामान अंदाज
3. हवामान अंदाज महाराष्ट्र live
4. Panjabrao dakh patil weather today
5. आजचा हवामान अंदाज
6. पंजाबराव डख हवामान अंदाज
7. Panjabrao dakh patil weather
8. Panjab dakh hawaman andaj today
9. Panjab dakh havaman
10. पंजाब डख पाऊस शेतकरी
Farmer | Farming | Agriculture
Panjabrao Dakh Live। पंजाब डख लाईव्ह हवामान अंदाज। havaman andaj today live। weather report
#havamanandajtoday
#panjabraodakhlive
#punjabdakhhavamanandaj
#weatherreport
शेतीच्या खर्चापासुन मुक्ती मिळेल या शोधामुळे| pavsali pike|havaman andaj|ऑगस्ट पिके|sheti,jugad
शेतीत दुधाचा चमत्कार एकदा पहाच|pavsali pike|havaman andaj|ऑगस्ट पिके|sheti,jugad,vyavsay,navin
धन्यवाद राम राम !!
फुलाचे फळात रूपांतर होण्यासाठी काही ठराविव मधमाश्याची आवशकता असते आणि दूधमुळे माशाही जवळ येतात नक्कीच दुधाचा उपयोग चांगला आहे
Very fine New Idea.
अप्रतिम
खर य
अभिनंदन!
Nice ❤
धन्यवाद शेतकरी बांदवांना याचा फायदा होईल खुप छान
राम कृष्ण हरि
श्रीकृष्णाने पचं गव्य.शेतीला. त्याकळतपिकासाठी वापरलं होत. ..राम.कृष्ण.हरी.
सेंद्रिय खताचा वापर करा . पीएसबी केएसबी बॅक्टेरिया चा वापर करा.
रामराम
दुधात कॅल्शियम असते आणि पिकात फ्लॉवरिंग साठी कॅल्शियम अत्यन्त आवश्यक असते
👍
🙏💐🙏
व्हिडीओ मध्ये जास्त प्रमाणात music लावण्याची काही गरज आहे का ??
😊
बिना खर्चा चा प्रयोग आहे.करायला काय हारकत आहे
Bhau DMK booster video banno😊😊
Ha weda ahe
Gujarati mavideo banavo
Ha pryog khara ahe karan amhi swata dudha pikala ghatal ahe tyamule amacha usach pik 1 number ahe
Sorry tai
आपण खरेच असेल तेच पाठवा असे भेंड्या लावणारे भार भेटले आहेत
250ग्रम दुध व250गुळ टाकीला फवारणी करावी,एक नंबर परिणाम मिळतात,मी वापरतो.
200 लितरला का?
Dada whatsapp no dya tumcha thodi mahiti pahije
Right now very good thanks bhu
भाऊ तुमचा no द्या
No pathav की
आरे हा तोच आहे ज्याच्या मेंदुच्या गोळ्या संपल्या आहेत आज आवाज बदलुन बोलतोय 😆😆😆
दुधापेक्षा ताक तयार करून त्यात हळद टाकून फवारले जाते. दादा ❤
Right
ताकाचे व हळदिचे प्रमान काय घ्यायचे सांगा.
गणितातील बादशहा.,
हॅलो
ज्या शेतकर्याकडे घरचे दुध आहे त्यांनी वापर करायला पाहजे
🎉🎉😢
व्हिडिओच्या शेवटी म्युझिक मोठ्या आवाजामुळे डिस्टर्ब होते
शेती तज्ञ
Drnksa piksathi milk takle ter rezlat yeto
Mpk कंन्सोर्टिया चा वापर कया
5
जर दुध पिकावर फवारल तर मोठ्या प्रमाणात मशि पिकावर बसुन पिकाचे नुकसान होणार नाही का
Tikamya goshthi sangto ka bhau😂
😃😃😃😃
This is Bioenzimes
जावई शोध
Shevatala kay bolat hotat te swatahala tari samajat ahe kay?
पण हे पिकाच्या कोणत्या स्टेज मध्ये आणि किती फवारण्या कराव्यात
अवघड आहे.
A shanya gag bas
दूध फवरल्याने पिकाची पाने चिकट बनतात...
शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्यासाठी तुझ्यावर पोलीस केस करायला हवी.
तुझा कॉन्टॅक्ट नंबर दे.
1kg=? Lit
थाप्या माऱ्या भाऊ
Yogi help the farmer by giving four cows and 36000/
Per year
आमच्याकडे गोवर्धन डेअरी प्रकल्प वाले शेतकऱ्यांच्या शेतात दूधमिक्स पाणी फुकटात सोडतात तरी शेतकरी नको म्हणतात,,
विडिओ बनाया है पर उसका उपयोग ना करे
हा मूर्ख माणूस काही दिवसांनी शेतकऱ्याला शेतात पाणी देण्या ऐवजी रक्त सोडा उत्पण तीन पट होईल असेही म्हणेल
Are dhud vaparun bagh ekhadya phooljhadala ani mg bagh 101 takke result yeto
दुधाला भाव नाही म्हणून फेकून दिले हे किती शहाणपणाचे म्हणावे
Veda !!
Bhu tula jodch nahi
गप्प खोट कुठेय गावाचे नाव शेतकरीचेनाव भारत मध्ये
Prup dakhva thapade
Bawalat. Aahe. Watatoy. Shahana
Praman sangital nahi
हा व्यक्ती गटारीच्या नाली मधून गॅस निर्माण करून त्यावर चाय बनवणाऱ्या चा वर्गमित्र आहे😂
खोटं बोलून बोलून किती बोलता कोण घ्यायला दोन कोटी तुम्हाला 2 कोटी घ्या की कशाला मेहनत करायला शेतात 2 कोटी भी घ्या आणि लोकांना हे सांगा कशापासून बनवला आणि काय आहे त्यांचाही फायदा आणि तुमचाही फायदा उगाचच खोट्या बातम्या देत जाऊ नये लोकं परेशान करू नये शेतकरी लोक विनाकारण परेशान होतात अशा खोट्या बातम्या सांगून
Vakadnamya😂😂😂😂
वेड लागल का
😃☠️ मेंटल हॉस्पिटल नेण्यासाठी जरुरी आहे
Jara vichar karun comment kara dhuracha result ha nakki yeto datalya ekhadya jhadala dudh ghalun bagha ani mg bagha
मी स्वतः दुधात साखर टाकून कारले पिकावर फवारणी केली.डावणी रोगावर चांगला रिझल्ट मिळाला,फळाची चकाकी वाढली,पिकाला कॅल्शियम पण मिळते.
Tula mental hospital la 🏥 lavkar admit karaychi garaj aahe 💯
@@lsakpathan5666 tond sambhalun bol
बावळाटा तु काय लय शहाना झालाय पहिलं करून बघ .....!
तू तुझं नांव सांग ! जमत नसल तर,त्या प्रयोग कलेल्या महाभागाच तरी सांग....😅😅😅😅😅
लिटर की किलो येडं..
तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला आहे,विलाज करणे गरजेचे आहे.
😅😅😅😅😅😅
Niwalthapadya
दुध कीटक नाशक चे काम करत का...?
तू मेंटल आहे
थापाडया
साहेब नमस्कार
अशी प्रतिक्रिया देताना आपण पुर्ण पाहिला का?
परदेशात संशोधन होऊन सिद्ध झाले आहे.
किमान आपण स्वतः एकदा प्रयोग करून पाहिला का?😢
ऐड 😊
ये आमच्या गावात फवारायला
मोदींकडे मदत मग .
हा फक्त बकवास करतो,,कोणोही ऐकू नाही आणी करू नका
तु शेट्ट सांगतोस
अरे देवानं चांगलं तोंड दिलं चांगलं बोल
काय सांगू नको कोणाला तु वापर घरी
घनचक्कर
बरोबर आहे दुधा चा प्रयोग करायला काहीच हरकतनाही कारण हा प्रयोग शेतकरी दादा चा आहे
प्रयोग करून पहायला हरकत नाही,कारण बाकी सर्व महाग आहे
Are bhau tu swatta ka nai karat Sheti.
Advice denare khup ahet re. Tu CZcams Varun video ghetos. Vice over kartos, Tula Kai kalnar re bhava ,swata kar mag sang, voiceover sod uttar maidan madhe tenva samjel Tula.What is agriculture in Practical.
Anni maza Shetakari Mitra nu......assa lokancha Nadi naka lagu .
He log fakta Ani fakta video banavatat .
Tyancha dhanda ahe ha..... CZcams kadun Paise kamavsicha.
अरे दादा तूझा चेहरा दाखव भोंदू बाबा
शेतकरीला फसवेगिरी करू नका
फेक
👍