आरामात महिन्याला कमवतात 30000 हजारांचा नफा! A Different Business/New Small Business Ideas In Marathi
Vložit
- čas přidán 23. 04. 2023
- आरामात महिन्याला कमवतात 30000 हजारांचा नफा! A Different Business/New Small Business Ideas In Marathi
Hi,
Namaste,
Abut this video,
Tech San Marathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
आपण आज खोर्याने पैसे कमावून देणाऱ्या व्यवसायाची माहिती पाहणार आहोत हा व्यवसाय सध्या 58 वर्षाचे आजोबा करत आहेत आणि आरामात महिन्याला कमवतात 30000 हजार हा खुपच Different Business आहे व्हिडिओ आवङल्यास लाईक करा धन्यवाद
व्यवसाय चालु करण्यासाठी संपर्क करा
9370335619
New Small business ideas in Marathi
A Different Business
Marathi Business Ideas
Valley money making business
Money making business
New Business ideas in Marathi-2023
आरामात महिन्याला कमवतात 30000 हजारांचा नफा!
#Moneymakingbusiness
#DifferentBusiness
#VeryDifferentBusiness
#marathibusinessideas
Thanks for watching
Tech San Marathi
Maharashtra
india - Věda a technologie
हे वेड you tubar खूप छान अस मंनाऱ्यालाच rply देत पूर्ण माहिती देणार rply नाहि देत
Khup chan
धन्यवाद उपयुक्त व्हिडीओ
Thanks
वा मस्त आहे व्यवसाय.
Good information🌹
सगळं सोपं आहे म्हणता पण त्याची किंमत त्याचा पत्ता फोन नंबर द्या की
Ek number kaka
आपल मनापासून अभिनंदन मला हा व्यवसाय करू शकतो मी
Thank you
Thanks
मोठा भाऊ शोभणाऱ्या माणसाला दादा,भाऊ ऐवजी डायरेकट आजोबा म्हणून तुम्ही स्वतःला पाच दहा वर्षाचे दाखवू इच्छिताय......😛😛
🙏
ok 7😅
@@smitavicharerecipes4704आहे
अगदी महत्वाचा मुद्दा घेतलात. आजकाल समोरच्याला काका, बाबा, मावशी, आजी म्हणून दादा, भाऊ, ताई, बाई न म्हणता स्वतः त्या व्यक्तिपेक्षा पंचवीस, तीस वर्षांनी लहान असल्यासारखे भासवण्याची रूढी बनू लागली आहे 🤔
बरोबर आहे साले फसवे लोग आहेत😂
जय हरी माऊली खुपच मस्त आहे किंमत काय आहे ते सांगा
मुलाखत घेणारे दादा, प्रथम व्यवसायाचे नाव सांगावे
🙏👍👍
छान आहे.
किमंत कीती मशिनची
👌👌👌
Ok
Thank you for what they have also become
काका मस्त अणि छान सेवा उद्योग
Khup chhan. Mashina chi kimat sanga. Bhandaval kiti pahije ?
Babana khup khup dhanyawad.
Happy very. Good machinchi kimat kiti. Ahe
Good
खुपच छान आहे
धन्यवाद साहेब
काय आहे पण धंदा
किंमत किती,कुठे मिळेल
👍👍👍
Good 👍👍👍👍👍👍
Thanks
छान पत्रिका बिझनेस आहे
Gadi chi cost kai ahe.
👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान काका
इंडिया मार्ट वर आहेत यां मशीनरी 😄...
Aho ya mashineche neet mahete sanga kay karte he mashin
सेटप ऊभआकरन्यआसआठई किती खर्च
अतिशय छान आहे👌
धन्यवाद
Ya gadichi kimmat kiti ahe kuthe bhetate
मुख्य मुद्द्या पेक्षा वायफळ बडबड जास्त आहे.
खूप छान माऊली
धन्यवाद
काका खूप छान काम करीत आहेत
धन्यवाद
व्यवसायाचे नाव काय आहे
Kimmat kiti ahe
👍👍👍👌
Super kaka
Thanks
मामा ही गाडी कुठे भेटली गाडीची किंमत किती आहे
खूप छान
मशीन ची किंमत किती आहे जी
मला पाहिजे किंनत.किती कोठे मिळते नाव सांगा
,ङिसक्रिपशन चेक करा
खुप छान आपणास माझ्या परिवारा कडून खुप खुप शुभेच्छा, पण मशिनचि किंमत कितीॽ
अप्रतिम व्यवसाय ..सुरुवातीला. माशीनचि किम्मत किती..आपला फोन नोव्हेंबर द्या
अभिनंदन
मशीन किंमत किती आहे
Naral kotun miltil
पता व किंमत किती आहे किंवा तुमचा फोन पाठवा
मशीन ची किमंत काय आहे .
मशिन कुठे मिळेल व किंमत किती आहे
किंमत किती? इन्व्हेस्टमेंट किती?
एक नंबर काका किंमत किती तुम्ही फोन उचलत नाही.
बाबा ही गाडी कुठे भेटली आणि किती किंमत आहे
ही मशीन कोठे मिळेल व कींमत काय आहे
Naral pani kitila deta ajoba
👌👌👌👌👌
धन्यवाद
मशीन ची किंमत किती आहे ?
दीड लाख
Apurna mahitikimat kon sangnar co nav kay
खूप छान
नारळ पाणी व्यवसाय
Thanks
लय भारी आहे राव...
धन्यवाद
ही मशिन कुठे मिळेल आणि मशिनची किंमत किती आहे
हीमसिनकृढेमिलेल
माहिती पूर्ण कमी शब्दात सांगा
मशीन कुठे मिलनार माहीती दयावु
छान व्यवसाय आहे. पण गाडीची पूर्ण माहिती द्या. गाडीची किंमत, साधी गाडी आहे की पेट्रोल डिझेल किंवा इलेक्ट्रिक आहे? दादा आपण कोठून व्हिडीओ शूट केला त्यांचे नाव गाव हे मुलाखतीत कृपया उल्लेख करावा.
ङिसक्रिपशन चेक करा
Naral kitila milto yek
Kimat kiti ahe
सर आपण हा विडीओ दाखवला पण फोन केला तर ते कट करतात मग हा व्यवसाय सुरू कसा करणार
Mala havi ahe
Gadichi kimmat kiti ahe
दादा
आजोबा तुमचा पत्ता किंव्हा ph no सांगा प्लिज
मला डीलरशिप घ्यायची आहे मी
Kimmat kiti
मशीन ची किंमत किती आहे
संपर्क नंबर नही दिसला खरेच चांगले मार्गदर्शन
मामा ही मशीन कुठ भेट ती सागा
शेण्या मुलाखत संपत आली तरी तुझा व्यावसाय कळणा
Ho na
कित्येक जण विचारताहेत ठीकाण, नंबर सांगा
Explain value as is only seasonal use- not any other use as per your sayings.
एक ग्लास ची किंमत किती घेता?
मशिनची किमत सांगितली नाही.कुठे कसं ते सविस्तर सांगण्याची कृपा करा.काहीच अर्धवट ठेऊ नका.नीट आणि सावकाश सांगा. धांदलीत जाऊ नका.
Kimmat kiti ahe tumcha number milel ka mala havi ahe mashin.
Atikraman corporation
Mashinchi kimat aani no pathava
आजोबा छान गाडी आहे गाडी ची किंमत सांगा
Hi
Kaka malahi mashin pahijat rs ahe
मशीन ची किंमत किती
Kimat sagatali tar tik hota
मशीन कुठे मिळेल आपला पत्ता मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो
ङिसक्रिपशन चेक करा
Dakkal gadi kiti rupye hai
गाडीची किती किंमत आहे.त्यासाठी कोठे संपर्क करायचा फोन नंबर द्या
ही मशीन कुठे भेटेल 👌👍
ङिसक्रिपशन चेक करा
@@TechSanMarathi
मशिन
या मशीनची किंमत आणि फोन नं. मला पाठवा .
Hi
गाडी कशी मागायची
आडाणी माणसाला डिसकिरिपशन.कुठ घावायच.राव.नंबर पत्ता सागा.राव.साहेब
🙏🙏
माऊली या मशिनची किंमत किती आणि कुठे भेटणार
ङिसक्रिपशन चेक करा
आम्हाला फोन नंबरच नाही तुम्हाला बोलायचं गाडी घ्यायची
Pahile Lagn krto mg Business..
👍
Hi machine chi kinmat kiti aahe ? Va kothe milel ?hyachi savistar mahiti pahije.
Check the description
तु विडिओ बनवला तू का नाही करत. दुसऱ्या ला का सांगतो
Kitila aahe masin ,kaka
P
Pon number patva
फोन नंबर स्क्रीन वर दिलात तर बरं पडेल.
आम्हालाबी मशीन घ्यायची आहे
खूप छान किंमत किती