Supriya Sule Interview: Sunetra Pawar, Ajit Pawar आणि राजकीय घडामोडींवर सुप्रिया सुळे म्हणतात..

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 04. 2024
  • #bbcmarathi #supriyasule #ajitpawar #sunetrapawar #sharadpawar
    जेव्हापासून शरद पवारांनी बारामतीतून लढायला सुरुवात केली तेव्हापासून महाराष्ट्रात बारामतीची चर्चा सगळीकडे असतेच पण यावेळेला ज्याप्रकारची लढाई बारामतीत सुरु आहे त्यामुळे या लढाईकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.
    मागील 3 लोकसभा निवडणुकांपेक्षा ही निवडणूक सुप्रिया सुळेंसाठी कशी वेगळी आहे. बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंशी संवाद साधलाय बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 213

  • @user-wb5tp7pc2l
    @user-wb5tp7pc2l Před 15 dny +45

    शरद पवारांनी आयुष्यभर इतरांचे पक्ष फोडून अनेक आमदार पळविले आणि गलिच्छ राजकारण केले आता स्वतःवर पाळी आली तर मग इतका आरडाओरडा कशाला ??

  • @ramchandradeo3274
    @ramchandradeo3274 Před 15 dny +25

    सुळे ताई तुम्हाला तुमच्या वडिलांचे सारखे सत्ताची हाव आहे हे पहिले कबुल करा नंतर च बोला

  • @user-tf9ko8ui7y
    @user-tf9ko8ui7y Před 15 dny +34

    मा. सुप्रियाताई सुळे वास्तविक पाहता तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघ सोडूनच मतदारसंघ निवडायला पाहिजे होता. तुम्ही सुनेत्रा वहिनीच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करायलाच नको होता.

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 Před 15 dny +2

      Are pan tase bolale asate ki Tai ghabrun palun gelya

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 Před 15 dny +38

    आज पाणी प्रश्न ईच्या समोर आलाय ईतकी पाणी प्रश्नाची कळकळ होती १५ वर्ष काय झोपा काढल्या काय ताई

  • @rajendragawdeushagawdesang4341

    40 आमदार दादांबरोबर गेले आणि तुमच्या कुठल्या आमदाराला विचारायचे?

  • @maheshwaghmare7112
    @maheshwaghmare7112 Před 15 dny +44

    ताई तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षपद त्या टायमाला सांगायचं की साहेब मी दादाला द्या आताही तुम्ही भाषा बोलताय तुम्हाला शोभत नाही ते

    • @user-vu3kk9pi2y
      @user-vu3kk9pi2y Před 14 dny +5

      बारामती करानी साडी चोली तयारच ठेवली आहे 4जूनला..ओटी भरून सु सु ताई ना...ससुरवडिला संसार करवयास ..पाठवणारच

    • @kingtredtron
      @kingtredtron Před 12 dny

      अरेरे तुझा दादा म्हणायचं की मला राज्य राजकारण आवड आहे ,दिल्लीच्या राजकारणच भूत कु बसवलं😂😂😂,आता झाला आहे राष्ट्रीय अध्यक्ष चालव की न्याय प्रविष्ट पक्ष ,😂😂

  • @ishwarlalchaudhari4516
    @ishwarlalchaudhari4516 Před 14 dny +11

    पाणी प्रश्न १८ वर्षात सोडवता आला हे खूप गर्वाने सांगत आहे शारमसुधा वाटत नाही

  • @rajendragawdeushagawdesang4341

    पत्रकार हुशार आहे. सुप्रिया ताईंची दांडी गुल केलीय.

  • @rajendragawdeushagawdesang4341

    पक्ष म्हणजे तुमचा फ्लॅट नाही. कार्यकर्ता महत्वाचा.

  • @parashramsomvanshi5998
    @parashramsomvanshi5998 Před 14 dny +7

    चतुर्थी ला मटण खाणारी ताई

  • @sandeepkulkarni3790
    @sandeepkulkarni3790 Před 15 dny +10

    पार्थ ला ठरवून पाडलं साहेबांनी

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 Před 14 dny

      वरण भात काईंपण बोलो नका मोदी ची हवा होती 2019 ल अजित पवार स्वत उभा राहिले असते तर तरी पडले असते पवार साहेब ल बदनाम करो नका आज चोर आवडायला लागला का तुम्हाला

  • @atmaram_yt
    @atmaram_yt Před 15 dny +27

    दुसऱ्याची घरं फोडली की मजा आली आणि आता आपल्यावर ती वेळ आली की, किती वेदना होत असतील ना. देवांचे बापच जाणो.

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 Před 14 dny

      या जन्माच्या कर्माची फळे याच जन्मी फोडावी लागतात.

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 Před 15 dny +34

    मग अजून कर ना
    कशाला नौटंकी करता.
    सांगा लोकांना की मते सुनेत्रा पवार यांना द्दा.
    ही फक्त नौटंकी करता का.
    तुम्ही दादाला पक्षाचे अध्यक्ष पद दिले नाही तर बाकी काय देणार.
    जनतेला मूर्ख समजतात का

    • @pramodpawar8794
      @pramodpawar8794 Před 14 dny +1

      हरल्यावर खरं रुप बाहेर येणार ताईचे😂

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 Před 15 dny +9

    ताई बास झालं आता लोकांना भावनिक करणे.......तुमच्या बापाने जेव्हा लोकांची घर फोडली तेव्हा बर वाटत होती का

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni Před 12 dny +3

    गोपीनाथ मुंडे यांचे घर कोणत्या अदृश्य शक्तीने फोडले.. अनेक घरे कोणी फोडली हे एकदा सांगा.

  • @rajendragawdeushagawdesang4341

    दादांनी सांगितले शरद पवारांनी आराम करावा त्याप्रमाणे पवारांनी राजीनामा दिला तो घरी जाऊन परत घेतला. कुठल्या तोंडानी सांगताय दादांनी सांगितले असते तर वहिनीसाठी उमेदवारी सोडली असती. मग आता कोणी रोखलंय.

  • @sandeepkulkarni3790
    @sandeepkulkarni3790 Před 15 dny +13

    दुष्काळ पडला मग काय काम केलीत पावसावर काय खापर फोडतात. उद्या म्हणाल पाऊस सत्ताधारी पक्षामुळे पडला नाही स्वतः च अपयश लपवण्यासाठी उसन अवसान आणतात.

  • @PoojaKadam-mg1sv
    @PoojaKadam-mg1sv Před 15 dny +22

    यावेळेस ताई जाणार नांदायला आणि वहिनी जाणार दिल्लीला

  • @neelavadhawkar9887
    @neelavadhawkar9887 Před 14 dny +7

    विकासाच्या गप्पा मारत बसायचे आणि ६८% निधी केंद्राला परत पाठवले.परस्पर विरोधी विधान आहे . पाणी टंचाई कमी पावसामुळे आहे मग इतरांना या प्रश्नावर वेठीस धरले जाते हे बरोबर आहे का?

  • @shankarkhomane7663
    @shankarkhomane7663 Před 15 dny +13

    ताई लोकांना माहिती आहे पवार साहेब काय आहेत आणि त्यांचं महाराष्ट्रसाठीच नाही तर देशासाठी खूप मोठं योगदान आहे ते कधीही न विसरता येणार आहे. पण ताई तुम्ही फक्त पवार साहेबांनी काय केलं हेच सतत बोलत असता. तुम्ही तुमच्या 3 टर्म मध्ये काय केलं हे पण सांगा प्लिज..का फक्त पवार साहेबांनी जे केलं तेच सांगून मत मागणार आहात

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Před 14 dny +2

      सुप्रिया सुळे आणि उध्दव ठाकरे एकाच माळेचे मणी आहे दोघही बापानी केले हीच ओरड घालत असतात स्वतःहा कर्तृत्वशून्य

  • @purshottamgaikwad572
    @purshottamgaikwad572 Před 15 dny +13

    पवार फॅमिली no interfare but i am with dada for public work

  • @yuvrajdeshmukh7920
    @yuvrajdeshmukh7920 Před 14 dny +5

    सर्व डुप्लिकेट उत्तर.. सुनेत्रा ताई चा विजय निश्चित आहे. बारामती ला लागलेला खोड किडा

  • @maheshwaghmare7112
    @maheshwaghmare7112 Před 15 dny +9

    ताईंचा पॅक वगैरे झालं नाही का स्कॉच कच्चा पॅक झालं नाही का ताईचा ताईत की संवेदनशील कशी भाषा बोलू वापरू शकते सगळ्याचा नाद करा आपण बापाचा नाही असा एखादा ताई डायलॉग टाकून द्या ना

  • @PoojaKadam-mg1sv
    @PoojaKadam-mg1sv Před 15 dny +13

    अहो ताई भावनिक नका करू विकासावर बोला तुम्हाला पंधरा वर्षे निवडून दिले तुम्ही काय केलं ते सांगा दादांची विकास काम दाखवू नका नसते फक्त

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 Před 15 dny +9

    ताई कृपा करून घ्या महाघरी वहिनी साहेब यांच्या साठी, उदार मनाने

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 Před 15 dny +8

    सुप्रिया सुळे तुझ घर कोणतं ते सांगा

  • @hemantvaidya6400
    @hemantvaidya6400 Před 13 dny +2

    मानभावी बोलणं आहे .ही बाई कधीही खरं बोलत नाही .दुसरी गोष्ट एका एकरात १००करोड कसे कमवले ते सांगावे .१५वर्षात काय काम आणलं ते सांगा मला सांगा . फक्त लवासातील शेतकऱ्यांना मोबदला दिला का?अरे हे प्रश्न विचार .

  • @hasanshaikh1762
    @hasanshaikh1762 Před 15 dny +6

    Tai ghabru नका तुमी padnar

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 Před 14 dny +3

    हिला नवऱ्याचे घरी पाठवायची पाळी आणली आहे दादांनी

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 Před 15 dny +5

    ह्या वेळेस तुमचं पडण निश्चित

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 Před 15 dny +3

    तुम्ही माहेरी का प्रश्न आम्हा मराठी माणसाला सासरी त्रास हे सांगितले पाहिजे

  • @sudhirdhumal1416
    @sudhirdhumal1416 Před 15 dny +7

    70,000 cr. परिणाम शेतकरी भोगतोय

    • @pramodpawar8794
      @pramodpawar8794 Před 14 dny +1

      खाल्लं सर्वानी मिळून,, ढकललं दादा वर🎉

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 14 dny

      जो काय आकडा असेल त्यातील 95% तर काकाकडेच गेला असणार

  • @sanjyotpatil7881
    @sanjyotpatil7881 Před 14 dny +3

    साहेबांनी कधी एखाद्या कार्यकर्ता निवडून आणला का. किती सत्तालोलूप तुम्ही काय द्यायची भाषा करता

  • @amrutdamle
    @amrutdamle Před 14 dny +2

    सुसु ताईसाठी सत्ता पहिली, पैसा दुसरा आणि बाकी सगळं गेलं खड्यात .. हेच खरं आहे असे म्हणतात.

  • @harrshad7
    @harrshad7 Před 13 dny +1

    ताई, बीड मध्ये काश्मीर to कन्याकुमारी मध्ये धांजय मुंडे शिवाय एक candidate न्हवता का?

  • @GovindThite-vq9sz
    @GovindThite-vq9sz Před 14 dny +2

    सु सु ताई तुझ्या बापाने महाराष्ट्रातील किती घर फोडले हे तुम्हाला माहीत आहे,त्यमुळे तुमचे घर फुटले तर येव्हड दुःख होण्या सारखे काहीच नाही,तुम्ही जे पेरले तेच ऊगवनार आहे

  • @rajendragawdeushagawdesang4341

    पोटात ठेवले पाहिजे माझी आयडीयॉलॉजि ह्याला वास्तविकतेपासून पळ काढणे असे म्हणतात.

  • @siddheshwarkhalatkar3510
    @siddheshwarkhalatkar3510 Před 15 dny +3

    पाऊस एक वर्ष पडला नाही तुमच्या घरात 55 वर्षे सत्ता आहे

  • @RanjitKarande-eh8il
    @RanjitKarande-eh8il Před 14 dny +2

    फक्त बोलायला हुशार आहेत या ताई
    तुम्ही अजित दादां ना जर राष्ट्रीय अध्यक्ष केलं असत तर हा प्रसंगाचं आला नसता

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 Před 15 dny +2

    सोनिया गांधी, ठाकरे,लालू प्रसाद यादव, अब्दुल्ला,पवार, मुलायम सिंग, स्टालिन हे सगळे राजकारणी परिवार आहे स्वतःच्या परिवाराची खुर्ची सांभाळायची आहे

  • @rajendragawdeushagawdesang4341

    आता पडणार एवढे नक्की दिसतेय चेहऱ्यावरून कारण सामना कामाचा राजा अजित पवरांशी आहे.

  • @mehesh_6766
    @mehesh_6766 Před 14 dny +2

    😂😂 कशी बाई आहे ही
    स्वतः च्या बापाने हेच कामं वर्षा नु वर्ष करत आले तेव्हा नाही दिसलं का तुम्हाला

  • @shriradharamanmusics7327
    @shriradharamanmusics7327 Před 14 dny +1

    मुलगी ही सासर आणि माहेर दोन्हींची लक्ष्मी असते परंतू वहिनी साठी दादा हे उभा असतो म्हणजेच प्राणनाथ आहेत हे विसरून चालणार नाही ❤️ तेच दादा बहिणीसाठी भाऊ असतो त्यावेळेस ती प्रेमाची साथ असते ही आठवण बहिणीने ठेवावी लागते ❤️🙏 उभा ( भार्या) साठी आणि भाऊ (बहीण ) साठी🙏 हे शब्द समजून घेणे गरजेचे आहे👍 वहिनी आणि बहिणी हे एका नाण्याच्या दोन बाजू असतात 🙏🙏

  • @maheshwaghmare7112
    @maheshwaghmare7112 Před 15 dny +3

    ताई अंतिम अब्दुल्ला आणि ती फारूक अब्दुल्ला

  • @ShrikantBhosale-hy1bl
    @ShrikantBhosale-hy1bl Před 15 dny +2

    ताईंकडे प्रचाराला मुद्देच नाहीत स्वतःच अस. सांगायला 15 वर्षात काही केले असते तर

  • @ShrikantBhosale-hy1bl
    @ShrikantBhosale-hy1bl Před 15 dny +2

    😅हास्यास्पद आहे मग द्या आता पाठिंबा भावाच्या आणि देशाच्या हितासाठी केवळ भाषण करणे 😅

  • @vijayandhare0727
    @vijayandhare0727 Před 15 dny +2

    महाराष्ट्रासाठी काय काम केलं ते पण सांगा कि... पत्रकार सारखा तेच विचार तोय....

  • @jyotipole5269
    @jyotipole5269 Před 14 dny +1

    अजित दादाना अध्यक्ष का नाही केल तेव्हा?

  • @HarikeshTakodeOfficial
    @HarikeshTakodeOfficial Před 15 dny +3

    मग त्याग करून टाक ना....

  • @kunallchoudhaary9374
    @kunallchoudhaary9374 Před 15 dny +1

    ताई आपल्याला राज्यसभे ची ऑफर होती , पण जाणीवपूर्वक अजित दादा यांना त्रास देण्यासाठी आपण असे करत आहेत का

  • @shashankkapshikar4125
    @shashankkapshikar4125 Před 14 dny +2

    हे unlimited खोटं बोलण्यात पटाईत आहेत.

  • @soham3842
    @soham3842 Před 13 dny

    यांना कायम खासदार पद पाहिजे,
    हे दिसतंय...

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 Před 14 dny +1

    कशाला अशा मानभावी लोकांना निवडतात हेच समजत नाहीत. पाढे पाठ केल्यासारखेच तेच तेच बोलणे कंटाळा कसा येत नाही.

  • @avinashpotbhare4585
    @avinashpotbhare4585 Před 13 dny

    तुमच इमोशनल भाषण ऐकून माझ्या डोळयांत पाणी आल 2 बादल्या भरल्या ओ वांगेताई

  • @ashoksarkate6148
    @ashoksarkate6148 Před 15 dny +2

    तुम्ही निवडून आल्यावर मी हाताने शंकर ना करे

  • @rajuparab652
    @rajuparab652 Před 15 dny +2

    Jaysi karni...
    Vaisi bharni....

    • @rajuparab652
      @rajuparab652 Před 15 dny

      Supriya tu jast bolu Nako...
      Tujha dod father ha Ajit dadach aahe ..
      Don't ignore it

  • @maheshgawade3357
    @maheshgawade3357 Před 15 dny +2

    अजूनही वेळ गेलेली नाही ताईसाहेब , भावासाठी , पार्टीसाठी माघार घेऊन आमच्या वहिनींना पाठिंबा द्या .....!

  • @DhananjayKadu-hy2rw
    @DhananjayKadu-hy2rw Před 14 dny +1

    नामदेवराव जाधव वस निवडून येणार

  • @lahuthorat1327
    @lahuthorat1327 Před 14 dny

    Daund madhe Kay kele

  • @sandeepkachare4296
    @sandeepkachare4296 Před 14 dny +1

    सूनेत्रा वहिनि येनार तुम्हि काॅटर पेणार आणि गटार आमवशा साजरि करणार

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h Před 13 dny

    मुंहमे राम बगलमे छुरी मधाळ बोलत आहे ईतकी भावा बद्दलचे प्रेम उफाळून आलय मटन रस्सा लयच भारी आहे

  • @milindvanjari4403
    @milindvanjari4403 Před 14 dny +1

    नदी जोडप्रकल्प राबवा ..... डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचवलं होतं ❤

  • @sandipthorat958
    @sandipthorat958 Před 10 dny

    Nilesh लंके लोकसभेत काय.बोलणार

  • @Business-dt8io
    @Business-dt8io Před 11 dny

    अजीतदादा स्वतःहुन गेलेत त्यांचा सोबत आणि त्यांनीच तिकीट माघितले स्वतःहुन त्या NCP चीन्हावर उभा आहेत

  • @user-xc5fx9pw5v
    @user-xc5fx9pw5v Před 14 dny +1

    ताई काय आणि कुणाला शेंड्या लावता जि ? आपल्या पिताश्री नि सगळ्या देशा समोरच सांगीतले की तुम्ही ताई gharatlya आणि 40 वर्ष संसार करणार्‍या सुनेला बाहेरची tharavali .ha संविधान badalnyacha प्रयत्न झाला ,आणि सांगता दादा ने नुसते सांगायचे मग मी असे केले असते तसे केले असते ..janata काहीही visarlat नसते .

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Před 14 dny +1

    वडिलांना अजून राजकारण सुटत नाही
    अन तुम्ही त्याग करण्याच्या गप्पा मारता
    किती विरोधाभास आहे

  • @sachinakhare3892
    @sachinakhare3892 Před 15 dny +1

    जनतेसाठी त्याग करता येईल का..

  • @prakashpandurangwankhade8803

    अदृश्य शक्ती म्हजे काय

    • @siddharthwarde1400
      @siddharthwarde1400 Před 15 dny +2

      नाव घ्यायला घाबरतात, हे काय लढणार भाजपाविरोधात .

  • @shantuss
    @shantuss Před 12 dny

    फाॅर्म मागे घ्यायची तारीख अजून गेली नसेल तर अजूनही मागे घ्या 😝 पण हे चाय बिस्कुटे हा प्रश्न विचारणार नाहीत 😂

  • @nandkishorjoshi-zm7xv

    प्रश्न साधाच आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात एक ही लायक निष्ठावंत नाही का? त्याला पवार कुटुंबातल्या लोकांनी लोकसभा, विधानसभा.बारामतीसाठी का निवड करत नाही?

  • @rashmichitnis3542
    @rashmichitnis3542 Před 14 dny +2

    Kiti ha manbhavi pana

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Před 13 dny

    पाऊस पडला की होईल ठीक. तुम्ही काळजी करण्यापलिकडे काय करता?

  • @gajananranade8284
    @gajananranade8284 Před 12 dny

    एक नंबरची थापाडीताई आहे. यावेळी हमखास पराभव होणार हे दिसू लागला आता फँफँ होणार.

  • @ideas810
    @ideas810 Před 12 dny

    खोटे बोलण्याची सवय इतकी की खर बोलतच येत नाही अजित दादांचे खाच्चिकरण केले पिता आणि लेकीने

  • @sunilpotghan1018
    @sunilpotghan1018 Před 13 dny

    ताई इतक्या दिवसात दुष्काळ साठी काय केले तुम्ही ते सांगा सत्ता तुमचीच आहे.

  • @namastehindusthanlivenews

    आगस्ताळे पणाचा कळस करणारी ताई

  • @ashokpatil971
    @ashokpatil971 Před 13 dny

    Susu kiti marali quarter 1.5 quarter zaleli disaye parat parat tech bolat ahat.

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y Před 13 dny

    ताई नियती कोन्हालाच सोडत नाही.
    पप्पांनी 50 वर्ष काय केले.पाणी नाही
    खोटं बोलता

  • @vaibhavkadam7953
    @vaibhavkadam7953 Před 15 dny +1

    Use Seat belt

  • @TheAdison8055
    @TheAdison8055 Před 3 dny

    Tai, TAN khup aalay.😅

  • @sampatshinde7241
    @sampatshinde7241 Před 12 dny

    घ्या माघार मग आता येऊद्या वाहिनाना पुढे

  • @DhananjayKadu-hy2rw
    @DhananjayKadu-hy2rw Před 14 dny +1

    कशाला फालतू बडबड करता निवडणुकीनंतर तुम्ही एक होणार

  • @dattapanchal648
    @dattapanchal648 Před 15 dny +2

    Aatahi vel geli nahi pathiba dya

  • @HueTube365
    @HueTube365 Před 13 dny

    Supriya tai khup chhan uttara. Fakta adrushya Shakti he nako. Naw ghya. Nidan party che tari ghya. Kal dilele dusre suggestion aiklet tyacha faydach hoeel. please listen this too. It will help you in projecting as stronger woman than weak and feeble leadership.

  • @shantuss
    @shantuss Před 12 dny

    एक थेंब पाणी नाही 😝😝😝😝😝

  • @markart7225
    @markart7225 Před 15 dny +3

    Only BJP ✌️ DaDa 400 par ✌️

  • @rajendrajagtap2473
    @rajendrajagtap2473 Před 14 dny

    2019 la

  • @shrikantkulkarni5042
    @shrikantkulkarni5042 Před 10 dny

    ठिक आहे मग तुमचा पक्ष दादा च्या पक्षांत विलीन करा

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 Před 15 dny

    हो आपण त्याग केला असता. पण उमेदवारी कोणाला दिली असती तर वाहिनीला. पण त्यांना ती नको होती. कारण निर्बुद्ध लोक कोणाचेही ऐकत असतात.

  • @environmentalhealthsafetye104

    सुसुताई, आपल्या पिताश्रींचा ईतिहास अजून वाचला नाही का? जे जे पेरले तसे उगवत जाणार. पिताश्रींनी आयुष्यभर लोकांची घरच फोडली, भावाभावात भांडणं लावली.नियतीने आज तुमच्यावर वेळ आणली.
    देह करी जे जे काही आत्मा भोगीतो नंतर.
    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे इश्वर

  • @VijayGhorpade-pv1oz
    @VijayGhorpade-pv1oz Před 13 dny

    मग आता का सोडली नाही तुम्ही जागा द्यायची होती वहिनी साठी जागा सोडून तुम्ही कशाला लढताय उगाच थापा पाहण्याच्या सोडून द्या

  • @bab1177
    @bab1177 Před 15 dny +1

    70 madla, kaka 40, dada 20, Tai 10 as watla gelay😂😂😂

  • @shankarborkar8443
    @shankarborkar8443 Před 15 dny

    पैजाम्यात समेटन,कठीन होत आहे,आता साडिमधे गाठोडे बांधतिल, 70 हजार कोटीपेक्षा जास्त भेटले असतिल,,,

  • @ganeshniras6799
    @ganeshniras6799 Před 14 dny +1

    😂😂😂 पडेल आता

  • @user-hd7pl8cx5g
    @user-hd7pl8cx5g Před 14 dny

    आता करा

  • @jyotipole5269
    @jyotipole5269 Před 14 dny +1

    इतकी वर्ष पाणी आणता आल नाही का?

  • @ideas810
    @ideas810 Před 12 dny

    स्वतः शरद पवारांनी आयुष्भर घरफोडीचा धंदा केला

  • @sandipthorat958
    @sandipthorat958 Před 10 dny

    भ्रष्टाचार. वाढलाय... यांच्या वेळी...
    आता नव्हे

  • @ilovemyindia7234
    @ilovemyindia7234 Před 13 dny

    चुकीच्या संगती मध्ये लागले की संवाद संपून जातात संवाद आपण वाढवला पाहिजे अजित दादा यांचे हे चुकले

  • @shreekantshreekant7776

    Tai then why you contesting now.pl give chance to your sister in law