Baramati Lok Sabha: बारामतीकरांचा कौल कोणाला? शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 03. 2024
  • Baramati Lok Sabha: बारामती मतदारसंघात यावेळी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होताना दिसून येत आहे. यावर शरद पवार यांच्या बहीण असलेल्या सरोज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघीही हुशार आहेत. मात्र सुप्रिया सुळे या अनेक वेळा संसद रत्न राहिल्या आहेत. त्यांचा मोठा अभ्यास आहे. पवार कुटुंब कधी फुटणार नाही. आमच्या कुटुंबात विचार स्वातंत्र्य आहे" अशी प्रतिक्रिया सरोज पाटील यांनी दिली आहे.
    In the Baramati Constituency, the current MP Supriya Sule and Ajit Pawar's wife Sunetra Pawar are seen fighting. Sharad Pawar's sister Saroj Patil has reacted to this. "Both Sunetra Pawar and Supriya Sule are intelligent. But Supriya Sule has been the jewel of parliament many times. She has a great study. The Pawar family will never break. There is freedom of thought in our family," Saroj Patil has commented.
    #baramati #loksabhaelection2024 #loksabhaelection #supriyasule #sunetrapawar #sharadpawar #ajitpawar #sarojpatil #ncp #rashtravadicongress #nationalcongressparty #maharashtranews #maharashtrapolitics #india
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 400

  • @anandbhave8488
    @anandbhave8488 Před měsícem +28

    संसदरत्न खरोखरच खरेदी केले आहे! ती खाजगी संस्था आहे आणि सुप्रिया पवारांची मुलगी खरेदी विक्रीत तरबेज दिसते, बारामती जाऊ द्या महाराष्ट्रात दुसऱ्या मतदार संघात इतकी नव्हे तर निम्म्याने मते मिळवून दाखवावीत (पूणे जिल्ला सोडून) धन्यवाद!

    • @user-rv4is4dd8k
      @user-rv4is4dd8k Před měsícem +1

      😂😂😂

    • @CarryNimati
      @CarryNimati Před 19 dny

      अहो ती संसदरत्न कोणत्या पार्लमेंट ची आहे तेच माहिती नाही लोकांना.. महाराष्ट्राचे आहे का ते?? आव्हाड जसा नावापुढे डॉक्टर लावतो तसाच प्रकार आहे हा.. प्रॉब्लेम असा आहे की आपली लोकं विषयाची खोलवर माहिती घेत नाहीत.

    • @krushnakantPhadtare
      @krushnakantPhadtare Před 5 dny

      वांगी😂😂😂😂😂😂😂

  • @bksironlineclass6315
    @bksironlineclass6315 Před 2 měsíci +105

    Only Supriyatai !

  • @somnathkhobre4810
    @somnathkhobre4810 Před 2 měsíci +114

    सुप्रिया ताई 🙏

  • @Qetuowry135
    @Qetuowry135 Před 2 měsíci +63

    ह्यांचा byte घ्यावा असे ह्यांचे कर्तृत्व काय नेमके? उगाच आमक्या ची बहीण वगैरे म्हणूज ह्यांची मतं दाखवण्यात काय अर्थ आहे?

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 měsíci +4

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 Před měsícem +4

      आत्या बाई, फेकसत्ता आणि खुबेरोद्दीन दोघेही असेच, मोदींच्या नावाशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकला नाहीत..?

    • @chhayahande7397
      @chhayahande7397 Před měsícem +1

      फक्त
      नातेवाईक

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar Před měsícem +1

      उद्या घरकाम करणाऱ्या चेही व्हिडिओ दाखवतील?

    • @Spartanash
      @Spartanash Před 22 dny

      रस्त्यावरच्या लोकच पण घेतात .. byte साठी कर्तुत्व ची गरज नाई..

  • @chandrajittodkar4991
    @chandrajittodkar4991 Před 2 měsíci +49

    Supriya tai 👍

  • @sheetalpawade2907
    @sheetalpawade2907 Před 2 měsíci +53

    संस्कारित मन असलेले, संस्कारित मत असलेले नाते आणि ते जपावे कसे, अतिशय सुरेख उदाहरण.... 🙂❤️

  • @rajendraraut7836
    @rajendraraut7836 Před 2 měsíci +33

    ❤Only Supriya Tai. ❤❤

  • @nanasahebdhembare2060
    @nanasahebdhembare2060 Před 2 měsíci +61

    Only Supriya tai

  • @santoshmadhare7302
    @santoshmadhare7302 Před 2 měsíci +41

    🚩🚩Ajyachi bayko padnaar 🚩🚩

  • @sandeepnangare1347
    @sandeepnangare1347 Před 2 měsíci +27

    Supritai

  • @user-ow6kr4rg3y
    @user-ow6kr4rg3y Před 29 dny +13

    सुनेत्रा ताई ना पण संधी द्या की त्या पण होतील संसद

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 Před 8 dny

      तिकीट पण दिलं ... 2 तास EVM ची कंट्रोल रूम पण कॅमेरा बंद करून ठेवली .... आता बघू काय होतंय ते ...Let's wait till 4/6/2024

  • @user-mf3ti2bm6u
    @user-mf3ti2bm6u Před 2 měsíci +43

    एकच साहेब.. पवार साहेब!!🙏💐🚩🚩🚩✌️🌹

  • @sunilpatil4463
    @sunilpatil4463 Před 2 měsíci +16

    आपण गप्प बसा माई पैशे घेतल्यावर आपण रयत मधे काम करत नाही हे ध्यानात घेऊन जनतेपुढे या शरद पवार यांच्यावर आपणाकडे कमी होईल

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 měsíci +1

      Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @dhananjaydengle2408
    @dhananjaydengle2408 Před 2 měsíci +23

    सुप्रिया सुळे

  • @user-og8br8mk7o
    @user-og8br8mk7o Před 2 měsíci +25

    शिक्षण महर्षी भाऊराव पाटीलच्या रयत शिक्षण संस्था मध्ये घरातीलच सगळे बाकी कोणी आहेत काय ❓

    • @dattatryagavali2287
      @dattatryagavali2287 Před 2 měsíci

      हो बाहेरचे हि आहेत आमच्या माढा तालुक्यातील बाळासाहेब पाटील, पंढरपूर मधून गणेश पाटील

    • @user-og8br8mk7o
      @user-og8br8mk7o Před 2 měsíci

      @@dattatryagavali2287 २/३ जणांनी काय फरक पडतो त्याचे घरातीलच ५/६ परत बरोबर इतर म्हणजे काम केलेले

    • @ddt4921
      @ddt4921 Před 2 měsíci +1

      काय वीचारताय ? मग संस्थेचे अध्यक्षमहाराज कोन आहेत ? ते तर भायेरचे , म्हंजे पार सातारयाच्या भायेरचे ,म्हंजे "१२मतीचे" आहेत आन : त्याच्यामुळ बगा संस्थेत शिक्षण कस शांततेत चाललय😳😱😊 😌😌😊😊😜

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 Před měsícem

      आत्या बाई, फेकसत्ता आणि खुबेरोद्दीन दोघेही असेच, मोदींच्या नावाशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकला नाहीत..?

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar Před měsícem

      हि संस्था कोणाची व बळकावली कोणी हे जगाला माहीत आहे तिथेही आता निवडणुका लागतील ,

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Před 2 měsíci +32

    सुप्रिया येईलच कारण कामाची पद्धत ही सर्व च लोकांना आवडत असल्यास ती निखळ मनाची बोली भाषा शुद्ध निर्मल जिद्धिन काम करत आपला ठसा उमटविला आहे

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 měsíci +2

      Doghi pan characterless ahet

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 měsíci

      As aiklay

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 Před měsícem

      आत्या बाई, फेकसत्ता आणि खुबेरोद्दीन दोघेही असेच, मोदींच्या नावाशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकला नाहीत..?

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar Před 8 dny

      आणि थकलेल्या बापाची कन्या म्हणून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न?

  • @user-dw3dm7id5t
    @user-dw3dm7id5t Před 2 měsíci +17

    संसद रत्न काय रस्त्यावर मिळतो का. खासदार झाल्यावरच भेटतो. सुनेत्रा वहिनी पहिल्यांदा चालल्यात. त्यांना पण भेटेल.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 měsíci

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

    • @user-hm8nk8uo9z
      @user-hm8nk8uo9z Před 17 dny +1

      😆😆😆 त्यासाठी बोलाव लागत... दिल्ली ला जाव लागत, पार्थ लाच पडल तर सूनेत्रा क्या चीझ है... मतदार राजा आहे मि... 🙂काहीही करू शकतो

  • @ashokmali5389
    @ashokmali5389 Před 2 měsíci +14

    खरयं आहे

  • @user-tk9ol5jt8p
    @user-tk9ol5jt8p Před 2 měsíci +9

    Supriya Tai.

  • @tinadesai2569
    @tinadesai2569 Před 11 dny

    एक number

  • @urmilaapte2363
    @urmilaapte2363 Před 2 měsíci +6

    पाच कोटींची वाग्याची शेती करते गरीब शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग काढावा म्हणजे आदर्श शेतकरी प्रशिक्षिका असा नविन पुरस्कार देऊन नक्की भारत रत्न द्यायला हरकत नाही.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 měsíci

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @ddt4921
    @ddt4921 Před 2 měsíci +10

    नमस्कार s s ,🙏आत्याबाई इतक दिवस तुमी कुठ होता हो ? कधी बघीतलच नव्हत 😊 ; कुनी फॅमीली वाल्यांनी कवा तुमची वळकच करुन दीली नाही ?😢 आन ती तसली रत्न सर्टीफिकीट विकत मिळत्यात ? अास चार पाच दीवसाआधी कुटल्यातरी चानल वर सांगत होते ,बगा बाबा खात्री करुन घ्या 😱😪😭 😭😭

    • @user-hm8nk8uo9z
      @user-hm8nk8uo9z Před 17 dny +2

      कोणी विकली सर्टिफिकेट? मोदी नि? देश विकला आत्ता सर्टिफिकेट पण विकत आहे काय? 😆😀😆 जय हो विवेक ओबेरॉय 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉

  • @nitinshendge8712
    @nitinshendge8712 Před 2 měsíci +14

    ताई साहेब

  • @jugad6924
    @jugad6924 Před měsícem +1

    अजीत दादा ❤🎉

  • @samsam4058
    @samsam4058 Před 2 měsíci +14

    बारा मती फक्त साहेबांची... बाकी दादा भैया समजुतीच्या गोष्टी

  • @aaftabkhan4770
    @aaftabkhan4770 Před 2 měsíci +6

    Only tai

  • @user-pn1rl2tt9c
    @user-pn1rl2tt9c Před 2 měsíci +5

    लोकसत्ता काय? दाखवणारं हे सर्वांना माहीत आहेच.मुलाखात बघायची जरुरी नाही?

  • @KhanderavVahadane-dq2ei
    @KhanderavVahadane-dq2ei Před 2 měsíci +1

    सुनैतेला खासदार होऊन जावधा कारण सुप्रिया सुळे झाल्या आहेत तरी सुनीता मानधन लागू ह़ोईल जय महाराष्ट्र

  • @jalindarraut7297
    @jalindarraut7297 Před 2 měsíci +90

    बारामती मध्ये फक्त सुप्रिया ताई सुळे च विजयी होणार.....🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaykumarshirke7249
    @vijaykumarshirke7249 Před 2 měsíci +5

    त्यांचा घरगुती प्रश्न आहे तो आम्हाला काही देणघेण नाही आमहाला पाहिजे भ्रष्टाचार मुक्त देश ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार करुन संपत्ती जमवली सरकार जमा व्हावी

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 Před 2 měsíci +1

      सर्व भ्रष्टाचारी भाजप ने घेतलेत .
      जर भ्रष्टाचार मुक्त देश करायचा असेल तर भाजपला हरवायला पाहिजे.असेच ना.?

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 měsíci

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 Před 2 měsíci +1

    सत्य बोलता मॅडम धन्यवाद

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 Před 2 měsíci +9

    आता सर्वजण जागे होतात, दादा या सर्वाला उकळून पिलेला आहे

  • @rajeshdahibhate8413
    @rajeshdahibhate8413 Před 2 měsíci +2

    शेवटी तुम्ही सुळे यांना मतदान करा अस जरी बोलत नाहीत, मात्र तुमच्या ही मनात सुळे निवडून येणार ही नक्की गॅरंटी आहे.

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 Před měsícem

      आत्या बाई, फेकसत्ता आणि खुबेरोद्दीन दोघेही असेच, मोदींच्या नावाशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकला नाहीत..?

  • @ShubhangiSapate
    @ShubhangiSapate Před 2 měsíci +1

    सुप्रिया सुळे ताई💐💐👍🙏

  • @arunmore3094
    @arunmore3094 Před 2 měsíci +3

    संसदरत्न खासदार निवडून येणार.

  • @MurlidharDande-yr9xh
    @MurlidharDande-yr9xh Před měsícem +1

    100 टक्के पडणार सुप्रिया सुळे

  • @sankalpacademy7231
    @sankalpacademy7231 Před 2 měsíci +17

    सुप्रिया taiii🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-yj2vf1fs4l
    @user-yj2vf1fs4l Před 2 měsíci +5

    या टपरीला खूप कारखाने दिलेत शरद पवारांनी त्याच्यामुळे शरद पवाराचे गुणगान गात आहे

    • @rajendramote140
      @rajendramote140 Před 2 měsíci +1

      चार चार-पाच कारखान्याचे नाव सांगितलं तर बरं होईल

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 měsíci

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 Před 2 měsíci +79

    सुप्रिया ताई निवडून येणार आहे .हे नक्कीच।🎉🎉

  • @subhashjagtap2903
    @subhashjagtap2903 Před 2 měsíci +1

    एकच दादा अजित दादा

  • @avinbhave
    @avinbhave Před měsícem

    आता फक्त सुनेत्रा वहिनी च.

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 Před 2 měsíci +12

    सुनेत्रा, की सुप्रिया या पेक्षा केतकी चितळे यांना उभे करून दोघांना घरी बसवा. बारामती मतदारांनी हा बदल करून दाखवा

  • @er.sandeepdhadke.4266
    @er.sandeepdhadke.4266 Před 2 měsíci +9

    संसद रत्न???😂😂😂

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg Před 2 měsíci

      तुमची प्रतिक्रिया पाहुन असे वाटले की तुम्ही संसदमध्ये जाऊन आलेले आहात आणि संसदरतन हा पुरस्कार सुद्धा तुम्हांला मिळालेला असताना तुम्ही घेतला नसावा कारण तुम्हांला जनतेनेच मोठा पुरस्कार दिला असावा.

  • @rashidsayyed1353
    @rashidsayyed1353 Před 2 měsíci +8

    Nice

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag3743 Před měsícem +1

    आता शरद रावांना, बहिणी, किल्ले, मंदिर, छत्रपती सर्वांची आठवण यायला लागली. किती ही हाव सत्तेची.

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 Před 2 měsíci +2

    पवार कुटुंबाची राज्याला ओळख कोणी करुन दिली

  • @ANILBHUSKUTE-tv7ym
    @ANILBHUSKUTE-tv7ym Před měsícem +1

    ताई , संसदेत गेल्या म्हणून संसदरत्न मिळाले ना..? सुनेत्रा ताई संसदेत गेल्यावर त्यांना पण मिळेल..
    2) पहिल्यांदा खासदार झाल्या तेंव्हा त्यांचे काय कतृत्व होते - शुन्य.
    3) मोदी भाषण ऐकतात तो मोदीजींचा मोठेपणा आहे.. रामदास आठवलेंच्या कविता सुद्धा लक्षपुर्वक ऐकतात.. हा मोदींचा मोठेपणा.

  • @sangeetasant3081
    @sangeetasant3081 Před 2 měsíci +2

    सोज्वळ सुप्रिया😂
    संसद रत्न कोणते प्रश्न विचारले?
    पाया भक्कम मग राहुल गांधीला च पंतप्रधान करायला हव होत २०१४ लाच.
    इंग्लिशचा एकहि शब्द न वापरता अनेक उच्चशिक्षित संघाचे लोक बोलतात.

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 Před 26 dny +1

    Only ajit dada

  • @susheel279
    @susheel279 Před 18 dny +2

    सुप्रिया सोज्वळ...😂 अगो बाई...

  • @diliplad9406
    @diliplad9406 Před měsícem

    सुनेत्रा ताईंना संसदेत पाठवलं तर संसद रत्न मिळेल नाही पाठवलं तर कसं मिळेल म्हणून संधी दिली पाहिजे.

  • @sureshbokefod4611
    @sureshbokefod4611 Před měsícem

    इतकी सौ. सुप्रिया सुळे चांगली आणि समजदार आहे तर मग द्या ना सौ. सुनेत्रा पवार ताईंना एकवेळ संधी. नाहीतरी बारामती तुमचीच आहे.

  • @YuviYadav-qg4ys
    @YuviYadav-qg4ys Před 2 měsíci +5

    N.D.Patil Sahebanche Ayush gela Sharad pawar na virodhat,
    Shevti Bhavachi kad yenarch,
    Pan N.D Patil asahebanche Vichar Sodu naka,

  • @saddammahut2123
    @saddammahut2123 Před 2 měsíci +15

    Supriya tai. Brand

  • @Dr.HanumantBahirat
    @Dr.HanumantBahirat Před 2 měsíci +4

    म्हातारी मेंटल झाली....

  • @BabasahebPadlkar
    @BabasahebPadlkar Před měsícem

    फक्त बारामतीच्या मतदानावर निवडुन येणे शक्य आहे काय ?

  • @mahendra_19
    @mahendra_19 Před 2 měsíci +1

    नको ते पुरोगामी तुणतुणं ची तुतारी,नको ते मानभावीपणा च(कुत्सित) हसणं::घड्याळ वेळ बारामती तीच, ताई फक्त नव्या (सुनेत्रा ताई)...आपलाच ऐक बारामतीकर.

  • @ramm.9308
    @ramm.9308 Před 2 měsíci +7

    आजीबाई नणंद आणि भावजय यांच्यात नेहमी भवाजयच जिंकते😂.

  • @pravinsutar9141
    @pravinsutar9141 Před měsícem

    संसद रत्न भेटने म्हणजे काय भारत रत्न नाही

  • @sureshlaigude7022
    @sureshlaigude7022 Před 20 dny

    ही लोकांची सत्ता आहे .....

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 Před 2 měsíci +2

    अहो ताई एक वयो मर्यादा पर्यंत आपण काम करावं दुसऱ्यांना संधी पण द्यावी अजित पवार यांना पक्ष ची धुरा सांभाळलला द्यायला पाहिजे होत

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 Před 2 měsíci +52

    दादां नी आयत्या पिठावर रेघोट्या ओढल्या

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar Před 8 dny

      दादांनी धान्ये गोळा केले आणि त्यानी आयत्या धान्यावर पिठ पाडले हे खरं का खोटं?

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 Před 8 dny

      @@BabasahebPadlkar दादा 24×7 गोंधळलेलं व्यक्तिमत्त्व....all time in confusion state

  • @latapathade8419
    @latapathade8419 Před 2 měsíci +1

    संसद रत्न सुप्रिया ताई

  • @pravinsodnar8655
    @pravinsodnar8655 Před měsícem

    Only sunetra tai

  • @birappamote6958
    @birappamote6958 Před 2 měsíci +5

    होय जरी भाजपचे सरकार असले तरी संसदरत्न पुरस्कार हा सरकारचा नाही तर तो एका खासगी संस्थेचा आहे.

  • @suryakantagawane454
    @suryakantagawane454 Před 2 měsíci +6

    असली गोलमोल उत्तराची गरज नाही

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 měsíci

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @santoshparit2711
    @santoshparit2711 Před 2 měsíci +1

    सुप्रिया ताई सुळे 100%

  • @alkakulkarni697
    @alkakulkarni697 Před měsícem

    सुमित्रा वहिनींचा काम लोकांना स्पष्ट दिसत आहे बाई अत्यंत सोज्वळ संयमी आहे पण याच्या उलट सुप्रिया सुळे तोंडाने बोल भांडे आहे अजित पवार यांनी त्यांच्यासाठी केलेल्या कामाचे त्यांना काही जाणीव असल्याचे दिसत नाही आता मात्र अजित पवार यांचे आत्तापर्यंतचे कष्ट सुनेत्रा वहिनींच्या विजयाने लोकांपर्यंत राहणार आहेत

  • @anilkhanolkar2587
    @anilkhanolkar2587 Před měsícem

    बाई तुमचं गैरसमज आहे संस्थेचे रचना तिला नाही भेटत तिने मागून घेतलं पण एक संस्था देते तिने मागून घेतलेला आहे

  • @user-dy6sf1yd5c
    @user-dy6sf1yd5c Před 2 měsíci +4

    Only sunetra tai.

  • @manjirilangote7603
    @manjirilangote7603 Před 2 měsíci +1

    हो, खरंच आहे, फक्त सुप्रिया ताई!! 🙏🙏🙏🌹🌹

  • @pravinmore8473
    @pravinmore8473 Před měsícem

    सुप्रिया ताई....

  • @user-lu7jk7hk7h
    @user-lu7jk7hk7h Před 2 měsíci +2

    Only.supriya.tai.baki.bekar.party.badlu.

  • @nilambarilawate6896
    @nilambarilawate6896 Před 2 měsíci +2

    विकत घेतलेले रत्न. चारित्र्याचा निवडणुकीशी संबंध?

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 měsíci

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @user-tq4gh3qd2s
    @user-tq4gh3qd2s Před 2 měsíci +4

    घराणेशाही संपुष्टात आणा...

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 měsíci

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Před měsícem

    फक्त सुप्रिया ताई सुळे ......!!!

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 Před měsícem

    जनतेने घराणेशाहीला आळा घालावा, मुलगा,बाप,बहीण,भावजय हे जिथे जिथे ऊभे असतील तेथे जनतेने मतदान करताना विचार करावा.

  • @gkale5443
    @gkale5443 Před měsícem +1

    Only Sunitra ajitdada pawar rch yenar 😅😅😅

  • @user-sc3bf7xj9r
    @user-sc3bf7xj9r Před 15 dny

    सुनेत्राताई जिंकणार 🎉

  • @gajendrakelkar
    @gajendrakelkar Před 2 měsíci +12

    काय सतत बारामती बारामती... येवढं मोठ्ठं पवार कुटुंब पण बारामती पुढे काही जाता येत नाही... सोज्वळ आहेत हे सांगावं लागतंय ह्याच्यातून महाराष्ट्राच्या जनतेला काय ते सगळं कळलं...!!😂😂😂😂😂😂😂

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 měsíci

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 Před měsícem

      आत्या बाई, फेकसत्ता आणि खुबेरोद्दीन दोघेही असेच, मोदींच्या नावाशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकला नाहीत..?

  • @user-fy2qk8jv6v
    @user-fy2qk8jv6v Před 2 měsíci +2

    आहो दोघीही एकच नाथ्यतल्या आहेत एकाच रासीतल्या आहेत नेमका विजय कौनाचा होईलतर आपल मत नेका विच्यार करून द्या मत जाळू नका

  • @manoharpawar9450
    @manoharpawar9450 Před měsícem

    सुनेत्रा, सुळे तुलना करणे चुकीचे आहे. सुळे संसदरत्न नव्हे तर संसद र त न आहे. आत्याला कोण सांगणार, र त न ची कामगिरी. अज्ञानात सुख आहे म्हणावं.....

  • @dnyaneshwarchavan5947
    @dnyaneshwarchavan5947 Před měsícem

    सुप्रिया सुळे ताई👍

  • @shashankzende2726
    @shashankzende2726 Před měsícem

    ते वांगी लावायला शेतात तुम्ही सोबत होता का ताईंसोबत... जरा शेतकऱ्यांना पण सांगा कि अशी कसली वांगी लावतायतेत ताई कि एवढ उत्पन्न मिळतंय... ज्या दिवशी हे समोर येईल ना तेव्हा शेतकरी खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल... बाकी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एवढ तरी करा आता...

  • @AnandGautam9901
    @AnandGautam9901 Před 21 dnem

    मला ही वाटतं की हार्दिक पांड्या भरतचा पंत प्रधान व्हावा😂

  • @ishwardube2275
    @ishwardube2275 Před 2 měsíci +3

    बारामती त पवार घराणे सोडून इतर कोन्ही चालत नाही का❓

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 měsíci

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Před 2 měsíci +22

    Only supriya tai

  • @madankamane2075
    @madankamane2075 Před 2 měsíci +9

    स्तुती सुमने कशाला ?

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 měsíci

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @ramm.9308
    @ramm.9308 Před 2 měsíci +20

    जर ताईंनी वांग्याचं रहस्य सांगितले तरच आम्ही निवडून देऊ.. बारामतीकरानी ठरवले😂

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 měsíci +1

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @prashantchaudhari7042
    @prashantchaudhari7042 Před 2 měsíci +1

    सुप्रिया ताई येणार....

  • @prasannanene3774
    @prasannanene3774 Před 2 měsíci +3

    उत्तर देणे टाळले आहे

  • @dineshpalav6009
    @dineshpalav6009 Před 2 měsíci +1

    वरून ब्रहदेव जरी आला ना तरी ह्या वेळेला सुप्रिया ताईच निवडून येणार ###आम्ही साहेब प्रेमी

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar Před 8 dny

      त्या शिवाय आत्मा शांत होणार नाही ,

  • @vinayakpanse1275
    @vinayakpanse1275 Před měsícem

    सगळे पवार भाऊ बहीण एक झालेत आणि अजितदादांना एकटं पाडलंय. आणि केवढा विनोद केलात आत्ता ? सुप्रिया सोज्ज्वळ ? धादांत खोटं बोलणारी सोज्ज्वळ ? मोदी सर्वांचंच बोलणं लक्ष देऊन ऐकतात. आणि "महा संसद रत्न पुरस्कार" ह्या वर व्हीडीओ सुद्धा निघालेत ते पण ऐका.

  • @mohanwadekar4796
    @mohanwadekar4796 Před 2 měsíci +7

    सोज्वळ 😂😂😂

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 měsíci

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @ramakant6304
    @ramakant6304 Před 2 měsíci +1

    दोघी पैकी कोणिही निवडुन आले तरी आम्हाला चालेल दोघीही आमच्यासाठी सारख्याच आहेत पण संसदरत्न विकत घेतले असावे आणि सोज्वळ म्हणाल तर त्या सुनेत्रा वाहिनी आहेत, सुप्रियाताईंनी इंदापूरच्या कार्यकर्त्यांला घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ आम्ही ऐकला आहे.

  • @rameshpatil2523
    @rameshpatil2523 Před 2 měsíci +3

    कितीही पवार कुटुंबाने प्रचार करूदे सुनिञा पवारचं निवडून येणार

  • @rushikeshmore2435
    @rushikeshmore2435 Před měsícem

    सुप्रिया ताई निवडून यायला हव्यात हे खरे आहे परंतु तो अकेला देवेंद्र क्या करेगा पता नहीं.

  • @vb9386
    @vb9386 Před měsícem

    Comumniat महातराई ❤

  • @pripen2674
    @pripen2674 Před měsícem +9

    सुनेत्रा अजित पवार यांना संधी द्यावी आणि सूनबाईंचा आदर मानसन्मान ठेवावा हे योग्य वाटते. सुनेत्रा ताई नवख्या असल्या म्हणून कुठे बिघडले त्या राजकारणात असणाऱ्या घरातील आहेत त्यामुळे त्या पण काम चांगले करतील, त्यांना एक संधी तर द्या आणि सतत त्यांना घालून पाडून बोलणे टोमणे मारणे अपमानित करणे असंस्कृतपणाचे आहे.

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag3743 Před měsícem

    आता शरद रावांच्या बहिणींना कोण विचारतंय. आता सुनेत्रा च येणार.