पवारांचा कार्यक्रम करण्यासाठी मित्राचं बंड, स्वतःच घरी बसण्याची वेळ | Maharashtra Times

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 02. 2023
  • #SolapurLokSabha #SharadPawar #SushilKumarShinde #MaharashtraTimes
    १४ जानेवारी १९९१.. मकर संक्रांतीचा दिवस.. एकेकाळी बंड करुन मुख्यमंत्री झालेल्या शरद पवारांनाच या दिवशी खुद्द स्वतःच्या मंत्र्यांनी केलेल्या बंडालाच सामोरं जावं लागलं.. पवारांच्या मंत्रीमंडळातील काही सदस्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली आणि पवारांना पदावरुन हटवण्याची मागणी केली.. पण या बंडानंतर पवारांनी जे केलं, त्याने बंडखोरी करणाऱ्या नेत्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली.. यात पवारांच्याच सहकाऱ्याला आणि जवळच्या मित्रालाचा घरी बसावं लागलं.. पवारांच्या या जुन्या मित्राकडे काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद होतं आणि मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षालाच घरी बसण्याची वेळ आणली.. काँग्रेसमध्ये सध्याही प्रदेशाध्यक्षपदावरुन थोरात विरुद्ध नाना पटोले हे गट पडलेत.. मात्र त्यावेळी आपला कार्यक्रम करायला निघालेल्या काँग्रेस नेत्यांना पवारांनी कसं वठणीवर आणलं त्याचीच स्टोरी या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 68

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk Před rokem +19

    पवार साहेबाना राजकारणातला अपराजित योद्धा असच नाही म्हणत हो राजकारणातला बाप माणूस म्हणजे आदरणीय पवार साहेब

  • @tusharwaghmode0607
    @tusharwaghmode0607 Před 17 dny +3

    King of politics...❤

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 Před 17 dny +2

    My fevrit leadet sharad pawar saheb.

  • @ganeshkolte5327
    @ganeshkolte5327 Před rokem +43

    पवार साहेब इज ग्रेट

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 Před rokem +11

    अशा वागण्यामुळेच कायम भावी राहिले .

  • @sanjaykamble7655
    @sanjaykamble7655 Před měsícem +3

    राजकारणातील विद्यापीठ म्हणजे sp

  • @dineshkhaire8726
    @dineshkhaire8726 Před měsícem +2

    शेवटी ते शरद पवार आहे कशाला त्यांचा नाद करायचा

  • @digambarshinde5024
    @digambarshinde5024 Před měsícem +3

    शिंदे मराठा असते तर त्यांना हटवण्याची हिंमत झाली नसती

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 Před rokem +19

    शिंदेंना पवारांनी आणलं Congress मध्ये...
    पवारांनी स्वतः दोन वेळा पक्ष सोडला...
    शिंदे मात्र आजही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.

    • @dadasahebbhusare
      @dadasahebbhusare Před rokem +4

      वाकडया निर्लज्ज आहे म्हणूनच जनतेने चपलेजवळ ठेवलं आहे

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 Před měsícem

      Tuze tond vakade hovo ​@@dadasahebbhusare

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 Před měsícem +1

      ​@tuze tond vakade hovo

  • @ashoklole7077
    @ashoklole7077 Před dnem

    Pawar is Power

  • @babaraodhole5194
    @babaraodhole5194 Před rokem +18

    मराठा लॉबी कार्ड

  • @amolshirsat2276
    @amolshirsat2276 Před rokem +8

    शिंदे साहेब मराठा असते तर असे केले नसते

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 Před rokem +5

    शिंदे साहेबांना लिहून दिलेले भाषण निट वाचता येत नाही तर त्यांना पवार यांच्या सारखे काय जमतंय

  • @ashpakshaikh9101
    @ashpakshaikh9101 Před měsícem +1

    शेवट काय तर.. श्री . शरद पवार साहेब .. आहेत.

  • @janvhishorts8665
    @janvhishorts8665 Před 9 dny

    Pawarsaheb Write kele

  • @jaisinghmarutiraopatil644

    एवढे महान आहेत तर पंतप्रधान का होता आले नाही

    • @shashikantnannore6422
      @shashikantnannore6422 Před 17 dny +2

      कारण मराठी माणसांनीच त्यांचे पाय खेचले

  • @gorakhbabar416
    @gorakhbabar416 Před rokem +6

    Power is power

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Před rokem

    आमचं कशाचे डोंगराचे मत राजकारणात आमचा विषयच नाही.

  • @gayatripatil3862
    @gayatripatil3862 Před měsícem +1

    Saheb NCP only

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r Před 22 dny

    पवार म्हणजे पॉवर😅😅😅

  • @rahulkarjatkar5912
    @rahulkarjatkar5912 Před rokem +3

    Pawar saheb great politician

  • @dilip9787
    @dilip9787 Před rokem +1

    Kingmaker 👑🙏🚩

  • @HanumantKashiram
    @HanumantKashiram Před měsícem +2

    शरद पवार जिंदाबाद हुशार चाणाक्ष राजकारण नाद नाही करायचा❤

  • @ambikatechnology8467
    @ambikatechnology8467 Před 29 dny +2

    भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहाणार🚩 जय श्री राम🚩मोदी🚩बीजेपी🚩जय श्री राम🚩मोदी🚩

  • @satishnandkhile648
    @satishnandkhile648 Před měsícem

    पवार ईज पावर

  • @dadasahebbhusare
    @dadasahebbhusare Před rokem +7

    वाकडया सारखा नालायक दुसरा कोणीही नाही 👍👌💪

    • @navnathpawar9640
      @navnathpawar9640 Před rokem

      kare kutrya

    • @haruninamdar3273
      @haruninamdar3273 Před rokem +16

      कितीही बों--- ला पण शरद पवार हे महाराष्ट्राचे महान नेते आहेत, पावराशिवाय महाराष्ट्राचे राजकारणच होत नाहीं, फक्त टीका करून समाधान मानून घ्या,

    • @rohitwable448
      @rohitwable448 Před rokem +1

      👌🏼👌🏼👌🏼

    • @rupesh4918
      @rupesh4918 Před rokem +3

      Hela kay kaltay bapala bolyasarkh boltay

    • @dadasahebbhusare
      @dadasahebbhusare Před rokem +1

      @@haruninamdar3273 पवारांची काय लायकी खुद्द पवार साहेबांनीच दाखवून दिली स्वतः च्या पक्ष्याचा मुख्यमंत्री केला नाही की एक हाथी सत्ता आणता आली नाही 👍👍👌👌थुजिंगीवर