Supriya Sule vs Sunetra Pawar: बारामतीमध्ये सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? कुणाचं पारडं जड?

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 04. 2024
  • बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा थेट सामना पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांच्यातील ही लढत दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. एकीकडे बारामतीमध्ये आज दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करत असताना त्याआधी दोन्ही बाजूंनी झालेली टीका-टिप्पणी चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे? कोणाचं पारडं जड ठरणार? यावर मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक दीपक पवार यांनी केलेलं हे विश्लेषण पाहा...
    #sunetrapawar #supriyasulefc #loksabhaelection2024 #ajitpawar #sharadpawar #baramati #maharashtranews #electionnews #latestnews #loksatta #loksattalive
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 396

  • @vaishaliagashe6602
    @vaishaliagashe6602 Před měsícem +10

    सुप्रिया सुळेनी आता रजा घ्यावी.

  • @deepakdalavi8825
    @deepakdalavi8825 Před měsícem +26

    एकच वादा आपला अजित दादा

  • @sanjayingale6529
    @sanjayingale6529 Před měsícem +50

    प्राध्यापक महाशय योग्य विश्लेषण करा
    सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित आहे

    • @abhikale3946
      @abhikale3946 Před měsícem

      Ghanta 200000 ne padnar 😂😂😂

    • @rohiniransing7494
      @rohiniransing7494 Před měsícem +3

      वहिनी

    • @vrv4762
      @vrv4762 Před 29 dny +1

      Lokmat and loksatta waril hi vikleli mandali nehmi MVA chi supari wajawatata
      This is never true what this reporter saying

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 Před měsícem +67

    त्यात काय सांगायचे , सूसु बाई १०१ टक्के हरणार आणि सुनेत्रा वहिनी खूप मोठ्या मताधिक्याने जिंकणार!

    • @abhikale3946
      @abhikale3946 Před 29 dny

      Aika tumhi bhutek dada cha mut pila ahe mhanun jra nashet ahat😂😂😂

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 Před měsícem +22

    यावेळी विकासाला मत सुनेत्रा पवार यांना आजपर्यंत बाजूचा प्रश्न तरी मांडला अजितदादा यांनी लोकांना पाणी देऊ शकला नाही ताई तुम्ही लोकांना वडिलांची पुण्याई होती मनून आम्ही मतदान केल आधी बदल निश्चित आहे

  • @RameshShitole-bf4db
    @RameshShitole-bf4db Před měsícem +24

    ताई नी काय विकास केला १५ वर्षात जरा सांगावे आत्ता हि दुसऱ्याची कामे आपण केली आहेत असे सांगत आहेत त्यामुळे यंदा बदल हवा सुनेत्रा वहिनी अजितदादा पवारच निवडून येणार

  • @surendrajoshi8561
    @surendrajoshi8561 Před měsícem +7

    Sharad पवारांचा चमचा दिसतोय नवीन काय सांगत नाही उगाच lamban लावत बसला आहे

  • @meetjagdish6382
    @meetjagdish6382 Před měsícem +52

    भाऊ पाच लाख विरोधी मतदान आणि अजित दादा सहा लाख मतदान मध्ये तीन लाख मतदान घेतील ना.

    • @sangramshinde6862
      @sangramshinde6862 Před měsícem +1

      दादा च्या विरोधी 7 लाख मतदान आहे मतदार संघात

    • @aniketshinde6767
      @aniketshinde6767 Před 29 dny

      ते 5 लाख विरोधी मतदान अजित पवार यांच्या मुळेच होत भाऊ

    • @SWarghade
      @SWarghade Před 18 dny

      शशशशशशशशशशशशशंशशशशशशशशशशशो एक​@@aniketshinde6767

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 Před měsícem +37

    लोकसत्ता चे कुबेर माहित आहे ते कुणा बरोबर असतात, त्यांचेच चेले तुम्ही दिसत आहेत, ४ जून रोजी या

    • @a.c.-1pt3ki
      @a.c.-1pt3ki Před měsícem +3

      एक नंबर भावा..
      ४ जून ला याच व्हिडीओ वर या पाळीव कुबेर आणि त्याचा या चेल्याला दाखवायचे

    • @kaushikkhanapurkar5406
      @kaushikkhanapurkar5406 Před měsícem +3

      Kuber is no one maha Chatu 🐖

    • @vrv4762
      @vrv4762 Před 29 dny

      माधव गडकरी नंतर विकावू कुमार केतकर संपादक झाल्या पासुन त्या पेपरची रयाच (लाजच )गेली व उरली सुरली या साहित्यचोर गिरीष कुबेर नी घालविली
      नेहमी पाश्चात्य साहित्य चोरून मराठीत अनुवादित करून करून हा संपादक झाला आहे

    • @vrv4762
      @vrv4762 Před 29 dny

      डॉ पवार सारख्या तथाकथित मुंबई विद्या पिठाच्या या व्यक्तीवर वाचून वाचून दिश्लेषण करावे लागते म्हणजे यांची विद्वता बघा

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 Před 25 dny

      माकडा ४ जून तू कायमचा जंगलात जाणार.

  • @deepakdegaonkar7181
    @deepakdegaonkar7181 Před měsícem +37

    संसद रत्न हा पुरस्कार संसदेने दिलेला नाही ! चेन्नई येथील एका खाजगी संस्थेने दिलेला आहे असे ऐकण्यात आले ! पत्रकाराच्या दृष्टिकोन काहीसा पक्षपाती वाटतो !

    • @abhijeetdhumal8650
      @abhijeetdhumal8650 Před měsícem

      स्वतः मोदी ने खूप वेळा सुप्रिया सुळे यांची तारीफ केली होती, संसदेत महाराष्ट्र मधून सगळ्यात जास्त प्रश्न उपस्थित करणारी खासदार आहेत सुप्रिया सुळे

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 Před měsícem +3

      DMK पक्षाचे लोक यांनी ..ती सोय केली आहे ..ते योग्य मोबदला दिला की स्वतःचा खाजगी मालकी चा भारतभूषण असा पुरस्कार पण देतात

    • @abhikale3946
      @abhikale3946 Před měsícem

      Yeda ahes ka rashtra pati chya haste dila ahe sansad ratna

    • @EkSurBesoora
      @EkSurBesoora Před měsícem

      जे तुम्हा-आम्हाला माहिती आहे ते यांना माहिती नसेल का? संसद रत्न पुरस्कार ???????

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 Před měsícem +1

      सुपारी घेतलेली दिसते

  • @gajendrapatil7863
    @gajendrapatil7863 Před měsícem +13

    दादा हे धडाडीने काम करताय, सध्या केंद्राकडून निधी मिळविण्यासाठी दादांना साथ देने गरजेचे.

  • @motivational....1686
    @motivational....1686 Před měsícem +40

    15 वर्षात दौंड ची लोकल सुरु करू शकले नाहीत

  • @bhushanpatil8187
    @bhushanpatil8187 Před měsícem +54

    विकास रथ सुरु ठेवायचा असेल तर घड्याळा शिवाय पर्याय नाही अजित दादा पवार जिंदाबाद .

    • @amol5225
      @amol5225 Před měsícem +2

      त्याला time aahe अजून, शरद पवार gelyawr देऊ दादांना साथ पण सध्या तरी पवार साहेबच कारण आम्ही एकनिष्ठ माणसं आहोत गद्दार nahi 🙏🏻

    • @SeemaYeole-hn6vz
      @SeemaYeole-hn6vz Před měsícem +1

      Hadya, padra

    • @akashghade1966
      @akashghade1966 Před měsícem


      ​@@amol5225

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 Před 29 dny

    अप्रतिम वास्तविक चित्र सादरीकरण.
    अभिनंदन..🎉🎉

  • @dhananjaymodak4028
    @dhananjaymodak4028 Před měsícem +1

    किती टक्के कुणाला मिळू शकतात यावर भाष्यच नाही, फार वरवरचं बोलता साहेब तुम्ही

  • @pratibhachondhe4981
    @pratibhachondhe4981 Před měsícem +2

    आपलं कोणतेही मत असेना निवडुन येणार तर सुनेत्रा पवार च.

  • @bapusahebinamke4525
    @bapusahebinamke4525 Před měsícem +14

    पत्रकार पवार साहेबांचा माणूस आहे का खरे विषय मांडायला पाहिजे

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 Před měsícem

      देव माणूस सिरियल ( मालिका) होती लय डेंजर बाबा

  • @saylikhamkar4199
    @saylikhamkar4199 Před měsícem +1

    ह्यावेळेस महेश अण्णा भागवत फिक्स खासदार निशाणी ट्रक एकच पर्व बहुजन सर्व

  • @hareshnaik6683
    @hareshnaik6683 Před měsícem +2

    आमचा यूट्यूब चैनल निष्पक्ष म्हणवणारे तुम्ही काहीसा शरद पवारांकडे झुकलेले दिसता, विश्लेषणा वरुन कळत 👌💯

  • @tyagarajhardikar3960
    @tyagarajhardikar3960 Před měsícem +1

    पांडीत्याचा आव आणून वटा वटा बोलणें म्हणजे विश्लेषण अशी विश्लेषणाची व्याख्या असेल तर अत्यंत योग्य विश्लेषण. अन्यथा काडीचा अर्थ नाही.
    सूनेत्राताईंचा अनअनुभवीपणा हिच त्यांची जमेची बाजू आहे.

  • @pramodpawar8794
    @pramodpawar8794 Před měsícem +2

    सुप्रिया सुळे या नौटंकी करतात, त्या बोलतात एक आणि पोटात असतं एक, हरल्यावर खरं रूप बाहेर येणार😂

  • @rushikeshmore2435
    @rushikeshmore2435 Před měsícem +11

    पाण्यात पडलं की पोहायला येतं.
    सुनेत्रा पवार शंभर टक्के निवडून येतील.

    • @ShrimantJadhav-bj1rc
      @ShrimantJadhav-bj1rc Před 29 dny

      मंत्री असताना अजित दादा पवार यांनी अनेक वेळा वादग्रस्त विधाने केलेले आहेत. आणि मतदारांना अशा काही संधीची वाट बघत असतात अजित दादांना राग येतो रागाच्या भरात ते काही बोलतात वगैरे हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे कदाचित बारामतीतील जनता त्यांच्या विरोधातही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण या लोकसभेच्या निवडणुकीत मात्र अजितदादांची कसोटी पणाला लागणार आहे एवढं मात्र निश्चित.

  • @kalyankhaire9213
    @kalyankhaire9213 Před měsícem +1

    आपण राजकीय विश्लेषक नसुन आपण सरळसरळ सुळेंची बाजू मांडत आहात.

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb Před měsícem +25

    सुनेत्रा पवार या दिडलाख मतांनी निवडून येतिन ...

  • @MMusic98980
    @MMusic98980 Před měsícem +1

    अरे बाळा आम्ही बारामती त राहतो काम कोण करते ते आम्हाला माहिती आहे 5 वर्षातून एकदा येणारी सुप्रिया ताई आम्हाला नको आणि तुम्ही पण ताईंकडून पैसे घेऊन सर्व्हे सांगत बसलाय त्यांच्या बाजुने हे भावनिक कोण करतेय आणि काम कोण करते हे बारामती तील जनतेला चांगलं च माहिती आहे बाहेरच्याने आम्हाला सांगायची गरज नाही🙏

  • @sukhdevpansare8977
    @sukhdevpansare8977 Před měsícem +2

    बारामानीचे मतदार तो निर्णय घेतीलच परंतु इतका वेळ आपण सांगितले परंतु दिशा किंवा स्पष्ट बोलणे दिसून आले नाही . हे तर सर्वांना माहितच आहे . त्याचा काय उपयोग ?

  • @pripen2674
    @pripen2674 Před měsícem +7

    अजित पवार साहेब एक कर्तबगार उत्तम धडाडीचे नेतृत्व आहेत. सुनेत्रा ताई पण चांगले काम करून दाखवतील चांगले राजकारण समाजकारण करतील यासाठी त्यांना कर्तृत्व सिद्ध करायची संधी दिली पाहिजे. लोकांनी सुनेत्रा अजित पवार ताईंवर विश्वास दाखवून त्यांना निवडून दिले पाहिजे.
    👍👍🙏🙏💐💐🚩🚩

  • @user-wn8wl8eb7t
    @user-wn8wl8eb7t Před 23 dny

    Ekch Vada Ajit dada dada

  • @prakashdandale8394
    @prakashdandale8394 Před měsícem +2

    सुप्रिया सुळे बहुमताने निवडून येतील.❤❤

  • @AnilPatil-nh8tg
    @AnilPatil-nh8tg Před měsícem +13

    साहेब तुम्ही सर्व एक बाजूने बोलताय

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 Před měsícem +35

    आता पर्यंत सुळे खासदार झाल्या त्या अजितदादा यांच्या मुळेच, त्यांचं स्वकर्तृत्व शून्य. आता पर्यंत संसदेत नुसती पोपटपांची केली. आता खरी लढाई आहे...

  • @shs022
    @shs022 Před měsícem +12

    बारामतीत जाऊन सर्व्हे करा. सुप्रिया ताईंना अजितदादासुद्धा नाही पाडू शकत. म्हणूनच स्वतः उभे नाही राहिले आणि सुनेत्राताईंना विनाकारण पुढे केलं.

    • @social_bhonga
      @social_bhonga Před měsícem

      असुदे असुदे 4 जुनला कोणाचा गुलाल उधळतो पाहुया

  • @VairajkulkarniVairaj-vc6mu
    @VairajkulkarniVairaj-vc6mu Před měsícem

    पवार साहेबांनी पॅकेज दिलय असं वाटतय एकतर्फी विश्लेषण

  • @anilnewaskar5766
    @anilnewaskar5766 Před měsícem +1

    लोकसत्ता हा नेहमीच एण्टी मोदी विचारायचं वृत्तपत्र राहील आहे

  • @nitina8478
    @nitina8478 Před měsícem +1

    Shard Pawar suuported explanation. Explanation is not bias

  • @shrikantshevgaonkar6963

    आदरणीय सुनेत्रा जी भरघोस मतांनी निवडून येतील. दुरगामी परीणाम वगैरे काहीही होणार नाही. दर पाच वर्षांनी निवडणूक होते. Take easy do not be serious. Do not take extra stress and strain.

  • @shrimantsonwane5466
    @shrimantsonwane5466 Před měsícem +1

    बद्दल हवा आहे बारामती मध्ये

  • @avinashmulavekar8931
    @avinashmulavekar8931 Před měsícem +1

    अक्कल काका करामती कडे गहाण ठेवलेली दिसतेय..... प्रेश्या....
    प्रश्नांची ऊत्तरे कोण कशी देते याच्याशी सामान्य मतदारांना काही देणं नाही आणि नसतं....।।
    तुम्ही चार जुन नंतर भेटालं तरी का...?

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 Před měsícem +7

    सुसु ताईंचा पराभव निच्चीत 👍🏼

  • @kalyankhaire9213
    @kalyankhaire9213 Před měsícem +1

    यावेळेस विकासाला मत,सौ.सुनेत्रावहिनी पवार यांना मतदान म्हणजे मोदींना मत.नक्कीच खासदार सुनेत्रावहिनी अजित पवार.

  • @homegardener13
    @homegardener13 Před měsícem

    मोदीजी को ही वोट ,ए है लोगोंका सोच समजकर लिया हुआ अंतीम फैसला

  • @user-qx6xo5de3z
    @user-qx6xo5de3z Před 24 dny

    पाच लाख मतांनी विजयी सुप्रिया सुळे होनार

  • @abhijitpowar3019
    @abhijitpowar3019 Před měsícem

    ताई पहिल्यांदा निवडून आल्या त्या फक्त शरद पवार यांच्यामुळे त्या वेळची ताईचे कृत्य पाहिली तर ग्रामीण व थोडा सुशिक्षित शहरी मतदारसंघास ते पसंती पडले नसते
    त्या पेक्षा आताचे विरोधात जे उमेदवार आहेत ते कितीतरी पूढे आहेत.

  • @kalyankhaire9213
    @kalyankhaire9213 Před měsícem +2

    सव॔ विधानसभा मतदार संघात सुनेत्रावहिनींना भरघोस मतदान होणार हे निश्चित.

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h Před měsícem +1

    पत्रकारितेच्या निती मान परंपरेला आपण लांछन लावत आहे आचार्य अत्रे ना.भी.परूळेकर चं.प.भिसिकर लोकमान्य टिळक असी थोर पुरुषांची परंपरा पत्रकारितेची आहे थोडी लाज बाळगली पाहिजे

  • @S4B3R2TH
    @S4B3R2TH Před měsícem

    लाख प्रयत्न करून देखील या साहेबांना त्यांचा बायस लपवता आलेला नाही...

  • @shrikantshevgaonkar6963
    @shrikantshevgaonkar6963 Před měsícem +6

    आता जनतेला बदल हवा आहे
    सारखं तेच तेच कां?

  • @arunyadav1985
    @arunyadav1985 Před měsícem

    छान आहे विश्लेषण... परंतु बॅक ग्राउंड म्युझिक नको सर. एकग्रता रहात नाही ऐकताना....
    राहिला विषय कोन निवडून येणारं याचा तर मी सांगतो आम्ही यावेळी बारामतीचा खासदार बदलणार आहे हे नक्की.

  • @bhanudasjghorband2694
    @bhanudasjghorband2694 Před měsícem

    माननीय शरद पवारांनी आज पर्यंत ज्या कुटुंबामध्ये फुट पाडली त्याचे काय?

  • @shamchillal5398
    @shamchillal5398 Před 29 dny

    सुप्रीया सुळे कायमच्या घरी बसणार ! सुनेत्रा पवार निवडुन येणार हे 100% नक्की !

  • @sakharamtengse6833
    @sakharamtengse6833 Před 25 dny

    Very, very great Thayi, kithi susaskruth pana, bhasya maval ni yikde Aajith dada chi dadagiri, dada 0 honar aaheth yapudhr

  • @user-rd5qo3zf4k
    @user-rd5qo3zf4k Před měsícem

    हे एक बरं आहे साहेब देवाच्या पाया पडू लागले,नारळ फोडू लागले,सुप्रियाताई टाळ्या वाजवून रामकृष्ण हरी म्हणू लागली

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal3976 Před měsícem +1

    101% तुतारी वाजणार

  • @upendraunde9716
    @upendraunde9716 Před měsícem

    संसदरत्न किंवा महासंसद रत्न हे पुरस्कार खाजगी संस्था देतात.त्या संस्था कोणाच्या आहेत? का असे आहे आपलीच संस्था आपल्यालाच लोकांना देते .

  • @ramaraodeshmukh3279
    @ramaraodeshmukh3279 Před měsícem

    पवार कुटुंबानी एकत्रितपणे विचार करून निर्णय घ्यावायला पाहिजे होते.

  • @kailasmali3839
    @kailasmali3839 Před měsícem +1

    घरात बसून मुख्यमंत्री काम करु शकतात तर तुम्ही घरात बसून सुप्रिया शरद पवारासांठी बुध्दीवादी सोंग घेवून पत्रकारीही करता येते हे सिध्द करण्याच्या प्रयत्न करीत आहात की काय?😮

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Před měsícem

    कोणीही निवडून आले तरी घरातले असणार,घराणेशाही थांबलं8

  • @yashwantkulkarni1094
    @yashwantkulkarni1094 Před měsícem

    छान विडीओ😊😊😊

  • @vijaykale8420
    @vijaykale8420 Před 29 dny

    बारामती येथे सुप्रिया सुळे विजयी होणार आहे

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 Před měsícem +6

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 🚩🚩🚩🚩🎷🎷🎷🎷

    • @madhukarraut5326
      @madhukarraut5326 Před měsícem

      एकादशीला मटण बिर्याणी खाऊन

    • @narendra3671
      @narendra3671 Před 29 dny

      विजयी झाल्यावर मिरवणुकीत तुतारी वाजवायला नक्की बोलवले जाईल प्रॅक्टिस चांगली करा

  • @mangeshjadhav910
    @mangeshjadhav910 Před 28 dny

    पवार कुटुंब फुटले पण साहेब....हे आदरणीय गोपीनाथ मुंडे यांच्या घर फोडीचे महाराष्ट्रातील राजकारणावर पडणारे दुरगामी परीणाम तर नाहीत ना

  • @mahendramalusare5391
    @mahendramalusare5391 Před měsícem +1

    70000 हजार कोटी अजित दादा होऊन जाऊ द्या़ आता बायको आणि नवरा महाराष्ट्राला लुटा

  • @mohanjadhav4186
    @mohanjadhav4186 Před měsícem +4

    Only Supriya tai

  • @user-su7yy4wf6b
    @user-su7yy4wf6b Před 29 dny

    आम्ही पवार पावर शरदचंद्रजी पवार साहेब व सपरिया ताई सुळे यानाच मतदान करणार ओरिजनल पवार साहेबान मतदान करणार निवडून आणार

  • @sagarjadhav4222
    @sagarjadhav4222 Před měsícem +1

    सरळ गणित आहे... सुळे हरणार ह्या वेळी...1.5 ते 2 लाखांनी... विरोध नाही करत पण गणित तसेच आहे.. मान्य केल पाहिजे 👍🏻

  • @hemantpatil810
    @hemantpatil810 Před měsícem +1

    Only sunetra pawar

  • @nspchary4273
    @nspchary4273 Před měsícem

    पण आता मात्र सर्व दादांच्या पाठीमागे
    आहेत अस चित्र दिसतं.कारण दादा
    स्पष्ट वक्ते आहेत अशा प्रतिमा आहे.
    जनसंपर्क चांगला आहे, दादांच्या
    संपर्कात आलेला माणुस दादाना विसरत
    नाही व त्यांच्या पाठीशी राहतो ,
    आता शरद पवार साहेब हे चांगले नेते आहेत पण वयोमानानुसार थकले आहेत त्यांच्यात
    पुर्वी प्रमाणे जोम राहिला नाहि,जूनी
    पिडि त्यांच्या पाठिशी आजहि त्यांच्या
    पाठि खंबीरपणे उभे आहेत,

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 Před měsícem

    जे चांगल काम करतील जनता त्यांना निवडून देईल.

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari2772 Před 23 dny

    अजितची असलेली इज्जत हाताने स्वतः घालवतो आहे.

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Před měsícem

    बारामती मधून सुप्रिया सुळे यांना जडजाईन शेवटी घराचे ते घराचेच असतात भावकीच कामाला येते ताई शेवटी बाहेरचे चे आहे

  • @swarupblock8393
    @swarupblock8393 Před měsícem

    सुप्रीया सुळे ना लोकसभेत जाता येणार नाही.

  • @tejamaradkar8805
    @tejamaradkar8805 Před 29 dny

    आमची लाडकी लेक सुप्रिया ताई निवडून येणार

  • @vaishnuthakur610
    @vaishnuthakur610 Před 25 dny

    सुप्रिया सुळे १०० % निवडूण येणारं

  • @chhayahande7397
    @chhayahande7397 Před měsícem

    हे देवळात कधीपासून
    मतांसाठी बघा काय काय करतात पुढारी

  • @anitadambe6023
    @anitadambe6023 Před 29 dny +1

    तु सुप्रिया सुळेचा विश्लेषक आहेस असचं वाटतं

  • @anitadambe6023
    @anitadambe6023 Před 29 dny +1

    तू नेमका कुणाचा

  • @Rahulborse.
    @Rahulborse. Před měsícem

    कमेंट वाचून घ्या 😂😂 तुमचा विडिओ कुठे गेला हे लक्षात येईल

  • @sunilzad1000
    @sunilzad1000 Před 29 dny +1

    This is a biased analysis of the professor.
    "Sunetra Pawar will definitely emerge as VICTORIOUS.".... This due to voter's alertness became an ultimate truth.

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw Před měsícem

    One side suriya tai only.. Baki sab pan kam.. Kiti pan takat lava

  • @akshaysugave181
    @akshaysugave181 Před měsícem

    Tumhi sglch ajit pawar chya against bolalat
    Video kashasathi banvlay
    Transperant asayla pahije na sir

  • @sudhakargangurde1557
    @sudhakargangurde1557 Před 29 dny

    हा शरद पवार यांचा समर्थक आहे इथून मागे शरद पवार यांनी कित्येक घर फोडली हे काही सांगितले नाही या महाशयाने

  • @dipakpatil2146
    @dipakpatil2146 Před měsícem +2

    Mothya sahebanchya ghari pani bharnech baki thevlele distey tumhi evdhi hujaregiri karne barobar nahi

  • @user-wj8ch8lr6y
    @user-wj8ch8lr6y Před měsícem

    विशलेशन करता का शरद पवाराचे पॅकेज घेऊन बोलताय

  • @RutujaKhaire-ct6ok
    @RutujaKhaire-ct6ok Před měsícem +1

    भाजपा आणि मित्र पक्ष हटवा शेतकरी वाचवा

  • @ashtaputre07sanjay44
    @ashtaputre07sanjay44 Před 25 dny

    Ajendadhari

  • @umadeshpande7932
    @umadeshpande7932 Před měsícem

    सुप्रियाचं गुणगान जरा जास्तच झालं
    सुनेत्रा पवारांच्या राजकीय यशाची चर्चाही हवी होती
    सुप्रिया आणि शरद पवारांच्या अयशस्वी कारकिर्दीचाही उल्लेख हवा होता
    एकतर्फी परिक्षण
    लोकसत्ता ट्रोल

  • @krishnayandole6283
    @krishnayandole6283 Před měsícem

    Mi aaj paryant Ghaddyala matdan kel nahi aata karnar

  • @ramchandrakedari3862
    @ramchandrakedari3862 Před měsícem +14

    नक्कीच सुनेत्रा पवार दिड लाख लिड देणार सुप्रिया सुळे यांना यात शंका नाही

    • @vashishthphadake8333
      @vashishthphadake8333 Před měsícem

      आहो जेवढी गरीब जनता सर्व पवार साहेबाच्या मागे आम्ही पुढारी आणि नेत्याच ऐकनार नाही

    • @abhayborkar8753
      @abhayborkar8753 Před měsícem

      🔔🔔🔔

  • @mukundkulkarni4555
    @mukundkulkarni4555 Před měsícem

    कोणतेही anylysis नाही. Heading वरून लोकांची फसवणूक केली आहे. यापुढे लोकमत पाहणे ऐकणे म्हणजे मूर्खपणा

  • @98609008
    @98609008 Před 29 dny

    आता केंद्रातलीच सत्ता जाणार आहे.. तेव्हा सुप्रिया सुळे एक पर्याय बरा वाटतो

  • @akshay-zd1bq
    @akshay-zd1bq Před 29 dny

    2019 mdhe bjp la 40% vote midala hote tar dada ni 20% vote tari gheun aale tar 60% mat gheun sun vijayi hoil

  • @yuvrajchopade6570
    @yuvrajchopade6570 Před měsícem +2

    बारामती मतदार संघामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात पक्षीय बलाबल किती आहे याची मांडणी करायची सोडून पूर्वी काय झालं आहे हे सर्वांना माहिती आहे भूतकाळ सांगत बसण्यापेक्षा भविष्यात राजकीय विश्लेषण करणं महत्त्वाचं आहे विधानसभा निहाय ताकद कोणाची किती आहे याची चर्चा करावी

  • @avinashbobade4510
    @avinashbobade4510 Před 29 dny

    Tumhi Sagle Viklele Aahat Supriyatai 100% Nivdun Yenar

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 Před měsícem

    अहो तुम्ही बोल्याले एवड सोप कळत नाहीका पक्ष एकाचा नसतो सामने जनतेचा असतो

  • @valmiksardar2392
    @valmiksardar2392 Před 29 dny +1

    Ajit.Pawar.Gaddr.Ahe.Mahavikas.Agahdi.Zindabad.SupriyaTaiZindabad.

  • @user-wg5ug7bk3i
    @user-wg5ug7bk3i Před měsícem +1

    सुनेत्रा पवार ना। सरल। बोलता। येत का
    मुतारी। Chya। जीवावर। बोलूं नाका

  • @SADASHIVDIVEKAR-wt8ec
    @SADASHIVDIVEKAR-wt8ec Před měsícem +2

    जो काकाचा नाही झाला जनतेचा काय होणार.

  • @JBS-77777
    @JBS-77777 Před měsícem

    पवार घरात फूट पडली ह्याचा मला खूप आनंद झाला कारण मी एक धनगर मतदान आहे पवार ने सुधा आम्हला फसवल आज कर्माने त्याला फसवल अन8 फडणवीस का सुधा भविव्यात काही n kahi tras नक्की होईल😅😅

  • @sandyshinde3144
    @sandyshinde3144 Před měsícem

    कोणाची बाजू घेऊन बोलताय 😂 हे सगळे शरद पवारची भाषा बोलत आहे हे दिसतंय 😅 बाबा संपल आता सगळं शरद पवार आणि सुप्रिया सुळे या वेळी बारामती मध्ये बदल दिसणार

  • @SatishLokhande-wr9wn
    @SatishLokhande-wr9wn Před měsícem +1

    सरळ सरळ चहा बिस्कुट घेऊन सर्वेक्षण आहे ते समजतंय.. पाकिट विडिओ..👍👍