Special Report Ajit Pawar Get Emotional | 'बाहेरची सून' टीकेवरून अजित दादा भावुक, स्पेशल रिपोर्ट

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 04. 2024
  • #ajitpawar #loksabhaelection2024 #ncp
    शरद पवारांनी केलेल्या 'बाहेरची सून' टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच व्यथित झालेत... झी २४ तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत बोलताना अजितदादा भावुक झाले. पाहूयात झी २४ तासचा स्पेशल रिपोर्ट.
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Komentáře • 284

  • @makbulnigewan4946
    @makbulnigewan4946 Před měsícem +82

    मुलगाच काकाचा नाही तर सुन पण नाही हे बरोबरच आहे !!

  • @pratikshabhor7359
    @pratikshabhor7359 Před měsícem +49

    खरोखरचा मुलगा असता तर तो बापाला सोडून गेलाच नसता मग काय चुकलय पवार साहेबांच!❤❤

  • @sachinkotme4430
    @sachinkotme4430 Před měsícem +57

    अजून खूप वाईट वेळ येणार tuzyavar

  • @surajharpale6815
    @surajharpale6815 Před měsícem +20

    स्वःताच भाऊक होत आहे

  • @subhashdeshmukh8208
    @subhashdeshmukh8208 Před měsícem +41

    तू धरणात मुतु का म्हणल्यावर आम्ही सर्व शेतकरी पण खूप भावूक झालो होतो.

    • @tusharbhonsletusharbhonsle8404
      @tusharbhonsletusharbhonsle8404 Před měsícem +1

      12 varsha jali tya ghostila ajun tech tech bolun kay upyog navin kay tari bol

    • @ravindrapholane1636
      @ravindrapholane1636 Před měsícem +2

      Mi mhatara zoloy, lekru kotun anu, latest dialog ahe

    • @tusharbhonsletusharbhonsle8404
      @tusharbhonsletusharbhonsle8404 Před měsícem +1

      @@ravindrapholane1636 lokana changyala ghosti la durlaksha kartat chukichya ghostila matra atmasaat kartat

    • @SataraPlus
      @SataraPlus Před 29 dny

      खरं म्हणजे मुतायला हवं होते याच्यात मूत आहे ते समजलं असतं किती धरण भरलं असतं त्यावरून 🤪

  • @prashantpetkar480
    @prashantpetkar480 Před měsícem +26

    बाप तो बाप रहेगा

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Před měsícem +11

    एका रात्रीत शरदचंद्र पवार वाईट झाले. अहो एका सभेत नाव नाही आठवत परंतू तो शरदचंद्र पवार यांच्या आजारी पणावर बोलत होते हे मान खाली घालून ऐकत होते. सदाभाऊ एका सभेत शरदचंद्र पवार यांची खिल्ली उडवत होते आणि स्टेजवरील फिदीफिदी हसत होते तेव्हा आपण शांत पणे ऐकत होता. तेव्हा काही वाटले नाही का.

  • @pratapmane3979
    @pratapmane3979 Před měsícem +6

    पवार साहेबांवर तुमच्या समोर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते आणि तुम्ही बघत बसता तेव्हा...??

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 Před měsícem +8

    Only❤❤❤❤❤ saheb

  • @aarwaattar7743
    @aarwaattar7743 Před měsícem +24

    है दिवस दादा कुणामुले आले याचाही विचार व्हावा

  • @vinaypawar4593
    @vinaypawar4593 Před měsícem +33

    जन्म बापाने दिला म्हणून त्याच्या किती चूका पोटात घ्यायच्या ?

  • @mahendramali6131
    @mahendramali6131 Před měsícem +13

    किती वेळा तेच
    .तुम्ही काकाचे नाही झाले तर लोकांचे काय होणार......

  • @krishnachalakpatil4264
    @krishnachalakpatil4264 Před měsícem +31

    बीडची सवय झाली काय दादा ला पण😂

    • @JBS-77777
      @JBS-77777 Před měsícem +2

      Pawar family fut padli pn mi khup khush ahe 😅😅😅😅 asach pahije

  • @pratik_1515
    @pratik_1515 Před měsícem +37

    जो व्यक्ती स्वतः च्या काका चा झाला नाही तो जनतेचा काय होईल....
    जनतेने यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे.

  • @ambannaunnad5848
    @ambannaunnad5848 Před měsícem +4

    दादा म्हातारा झाल आणि वय संपले म्हणून कमी समजू नका शेवटी बाप माणूस ,आहेत ते पण ठणठणणीत

  • @yogirajwarake6548
    @yogirajwarake6548 Před měsícem +3

    चंद्रकांत पाटील पवार साहेबांचा पराभव करू बोलताना आजूबाजूला हसणारे दिसले नाही का?

  • @vinayakbirdawade7555
    @vinayakbirdawade7555 Před měsícem +20

    पवार साहेबांकडून सर्व शिकले पण रडायचं नाही हे शिकायचं राहिले दादा तुमचं …..

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar Před měsícem +1

      पवारसाहेब आता रडुन दाखवतील,

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 Před měsícem

      ​@@BabasahebPadlkarगोपू कुठे आहे सद्या दिसत नाही 😂

    • @vinayakbirdawade7555
      @vinayakbirdawade7555 Před měsícem

      @@BabasahebPadlkar पवारसाहेब रडलेले १ तरी वीडियो दाखवा… दादांची ही ५-६ वेळ आहे… रडके दादा…

  • @vijaykumarbhandwalkar6266
    @vijaykumarbhandwalkar6266 Před měsícem +27

    तुम्ही बहिणी चा वारंवार अपमान करता त्याचं काय फक्त आदरणीय शरदचंद्र पवार साहेब

  • @KiranPatil-yo1fx
    @KiranPatil-yo1fx Před měsícem +3

    दादासाहेब आपण ही काय कमी दुःख दाखवलं नाही.

  • @rahulmane7410
    @rahulmane7410 Před měsícem +6

    मुलगा होऊ शकला नाही तर सून कोन बरोबर बोले साहेब जवळची असती तर आज हि साहेबांवर वेळ आले नसते 🎉🎉

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 Před měsícem +17

    दादा तुमचा समोर बाजपा 70 वर्षात काय केल म्हणते तुम्ही 40 वर्ष सत्तेत आहे आणि तुम्ही मग बसून दात काढता.... तुमचा सारखा मुलगा असेल तर असेच वागावं लागत

  • @munirshaikh5897
    @munirshaikh5897 Před měsícem +6

    तुम्ही बाहेरचे आहात् हे तुम्ही आधी सिद्ध केलेत.

  • @yuvi7353
    @yuvi7353 Před měsícem +6

    धरनवीर 😂😂

  • @vijaykadlag78
    @vijaykadlag78 Před měsícem +4

    आत्ता हेच इमोंशनल ब्लॅकमेल करताय

  • @mangeshsupekar2196
    @mangeshsupekar2196 Před měsícem +19

    निर्लज्जम् सदासुखी

  • @SanjayGurav-gt3rn
    @SanjayGurav-gt3rn Před měsícem +13

    आता डायरेक्ट घरीच बसा राव!

  • @vishalpaygude633
    @vishalpaygude633 Před měsícem +4

    दादा छान नाटक करता

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 Před měsícem +25

    लेकी ने माहेरात लुडबूड करू नये आशे म्हणाला लाज नाही वाटली आजित पवार तूला शरद पवार जिदाबाद उध्दव ठाकरे जिदाबाद राहुल गांधी जिदाबाद जालना

  • @satishbhosale7877
    @satishbhosale7877 Před měsícem +13

    तु तर 70 हजार पचवले जणतेला ❓

  • @vishalpaygude633
    @vishalpaygude633 Před měsícem +2

    हवेली तालुक्यात तुम्ही दगड दिला तरी आम्ही निवडूण दिला पण आता नाहि
    आता प्रदिप दादा कंद का फिरत नाही

  • @Wgbo5158
    @Wgbo5158 Před 27 dny

    दादा गेले ते फक्त कारवाई होईल या भीतीनं.... परत एकत्र येणार

  • @prathamesh_46
    @prathamesh_46 Před měsícem +1

    तुम्हाला सांगतो भावनिक होऊ नका मतदारांनो
    (मी झालो तर चालेल पण तुम्ही होऊ नका ) 😂

  • @user-go3sj3lt1p
    @user-go3sj3lt1p Před 25 dny

    मतदारांना भावनिक करू नका दादा.
    लोक लय हुशार आहेत.

  • @rohandesai6299
    @rohandesai6299 Před měsícem +2

    अनेकजण भावनिक करतील म्हणणारा , पराभव दिसतोय म्हटल्यावर बायको साठी रोज भावनिक होऊन भावनिक करतोय🤣🤣🤣🤣

  • @Bunitsahe
    @Bunitsahe Před měsícem +10

    रडायचं बस करा सगळं नाटक आहे

  • @srpatil6189
    @srpatil6189 Před měsícem +1

    क्लीन चिट भेटली,,,, फायदा झालाच,,,आता काही नाही,,,,,, सुप्रिया सुळे, विजयी होणार आहे,,,,

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 Před měsícem

    शरद पवार संपला विषय तुमचा 💯 अब कि बार मा.सुनेत्राताई पवार बारामतीच्या खासदार 👑✌🏻🚩🚩🚩

  • @bhartishinde2356
    @bhartishinde2356 Před 29 dny +1

    अजित दादांनी जो निर्णय घेतला तो योग्य घेतला हिंदुत्वाला साथ दिली अजित दादा काळजी करू नका सुमित्राताई निवडून येणार

  • @ams4880
    @ams4880 Před 26 dny

    भावनिक होऊ नका रे बाबांनो.. पवार साहेबांनी खूप केलंय या मातीसाठी...

  • @sanjaypharande6262
    @sanjaypharande6262 Před měsícem +3

    तुतारीच वाजणार

  • @Rakeshroshan977
    @Rakeshroshan977 Před měsícem +1

    कोण भावनिक राजकीय करतय बघताय का धरणवीर

  • @dhananjaykadam1283
    @dhananjaykadam1283 Před 29 dny

    बाहेरच्या हे दाखवून दिलं त्यामुळेच बाहेरचे बरोबर आहे ते

  • @user-mk2xw4qz6d
    @user-mk2xw4qz6d Před měsícem +12

    लेकिला माहेरात लुडबुड करू नका तेव्हा सगळ्या लेकीचा अपमान नाहीका

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar Před měsícem

      मग सगळ्यां जावयांना घरजावाई करून घ्यावं म्हणजे लेकीचा अपमान होणार नाही!

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 Před měsícem

      Ek Mulgi Baramati madhye ch padun ahe Aplya Ghari ka nahi jat

  • @user-gf4ik3qm3n
    @user-gf4ik3qm3n Před 26 dny

    हे तुम्हीच दाखवून दिल

  • @hamajadhav3145
    @hamajadhav3145 Před měsícem +6

    Only pawar saheb

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Před měsícem +2

    सगळे पद घरात 👍🏻😄

  • @umeshrokade2390
    @umeshrokade2390 Před měsícem +2

    तुम्ही रडून पोट भरणार हे माहित आहे साहेबाना

  • @aniruddharanade9040
    @aniruddharanade9040 Před měsícem +2

    60 वर्ष अशी दगलबाजी अनेक वेळा केली त्यामुळे अखेरच्या टप्प्यात एक जिल्ह्यातील नेते राहिले

  • @rahulmane7410
    @rahulmane7410 Před měsícem

    तुमि बाहेरचे आहेत हे आगोदर च सिद्ध केले म्हणून तर बोले साहेब 😢😢😊

  • @rahulmane7410
    @rahulmane7410 Před měsícem

    बहिणीचा आपमन करतो तेव्हा नसेल काय वाटतं ताईला जर सखा बाहू आसता तर हि वेळ नसती आली सहेबावर 😢😢😢😢

  • @jagdishpatil2502
    @jagdishpatil2502 Před měsícem +2

    कोणत्याही राजकारणी पक्ष्यांनी गरीब शेकऱ्यांना आमदार खासदार करावं की का जगाचा पोशिंदा चालत नाही काय

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk Před měsícem

      Sagalya rajkiy pakshanni sarv shetkaryannach aamdar khasdar banvale....lagech tyanni sheti karaychi sodun paise kamvnyache dande chalu kele😂

    • @jagdishpatil2502
      @jagdishpatil2502 Před měsícem

      हे काय दगड गोळा करतात

  • @jagdishpatil2502
    @jagdishpatil2502 Před měsícem +5

    सगळे राजकारणी आसेचं आहेत फक्त आपल्या घरातच पद हवं

  • @anantgajare1102
    @anantgajare1102 Před měsícem

    अहो अजित पवार तुम्ही पवार साहेबांनाच बाहेर काढलं आणि तुमच्या बद्दल बोलल्यावर एवढं झोंबायची गरज काय.....

  • @anjanagiri791
    @anjanagiri791 Před měsícem +1

    दादा हे लोकपर्या त पोहचवा

  • @dhananjaym1708
    @dhananjaym1708 Před měsícem

    स्वतःच भावनिक झालाय की आज्या आणि नुसता काही लोक भावनिक होतील तर त्याला भुलू नका म्हणतोय. 😂😂

  • @Dilipkumar__
    @Dilipkumar__ Před měsícem

    Dada fight only victory jayguru

  • @the_alchemist_1
    @the_alchemist_1 Před měsícem +1

    वय झाल म्हातार्‍याचे बरळणारचं ते

  • @limbrajaitanbone5731
    @limbrajaitanbone5731 Před měsícem +1

    दादा बिजीपि मध्ये नाही जायला पाहिजे होतें

  • @Bharat20245
    @Bharat20245 Před 29 dny +1

    Shevati sharad pavar saheb kharyalach jagle...😊

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Před 29 dny

    जो नाही झाला काकाचा तो काय होणार जनतेचा.

  • @user-te2gk9wb7g
    @user-te2gk9wb7g Před 28 dny

    बाहेरची आहे हे दाखवून दिले आहे नणदेच्या विरोधात उभा राहून

  • @sachinkhude6763
    @sachinkhude6763 Před 27 dny

    दादा लोक सामजली पुतण्या काली लेक होऊ शकत नाहीय,

  • @mohanshirsath3633
    @mohanshirsath3633 Před měsícem +1

    दुसऱ्या कडे बोट दाखवाल तर आपल्या कडे चार बोट राहतात😎

  • @vijaybodke7241
    @vijaybodke7241 Před 29 dny

    Chakyache chale mast jamle aajit dada

  • @user-sg4so2wn8p
    @user-sg4so2wn8p Před měsícem +1

    ही तर सुरुवात आहे

  • @mandalondhe3587
    @mandalondhe3587 Před měsícem +1

    Survat tumi keli dada .pawarana mtdan kra tumi tumchya umedvaracha prchar kela tasa sahebani tyachya umedvaracha kela. Konte pawar tr jnmpaus pawar jo tho aap aaplya umedvaracha prchar krnar.nit batmi dya dada mhnae aadi pawarana mtdan kra saheb , mulga, lek aani aata sun sglya pawarana mtdan kra. Tumch lgn sahebani jmvl aamala mhiti aahe ugich election aahe mhnun shanbhuti gola nka kru tumchech lok tumla padayla sjj aahe.

  • @rahulmane7410
    @rahulmane7410 Před měsícem

    नुसत बोले तर जिव्हारी लागलं तुम्ही वागलात ते नसेल जिव्हारी लागलं येवढ्या उतरत्या वयात 😅😅😅😅

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 Před měsícem

    भाऊक आण अजीत पवार

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 Před měsícem +1

    , हीच का शिकवण पुरोगामित्वाची ऐका महीले बाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तर काय तर म्हणे मूळचे का बाहेरचे आणि बाजूचे संभाजी राजे यांची भूमिका निभावणारे दुर्योधन आणि शकुनी सारखे हसतात हे काय महिलांचा आदर करणार,,

    • @hitsongs7333
      @hitsongs7333 Před měsícem +1

      तुझी बायको सांभाळ आजीत पासून

  • @malharipadghan7155
    @malharipadghan7155 Před měsícem

    है आज कळालं तेच सगळे घेऊन गेले

  • @dineshsah6161
    @dineshsah6161 Před 27 dny

    Ajit dada we support you..jo fakt swarth ch rajkaran khelalt rahila tyachyasobat rahun khu upyog navta. Bhootatkitun baher aalat aata tumhi bindhast kaam kru shakta

  • @gajanansawadatkar-cn2xb
    @gajanansawadatkar-cn2xb Před měsícem

    तुम्ही सुद्धा दादा बोलतांना विचार केलेला नाही.

  • @sunilraskar5077
    @sunilraskar5077 Před měsícem

    भावनिक होऊन रडून काहीही फरक पडणार नाही फक्त शरद पवार साहेब.थोडसं आत्मचिंतन करायला वेळ नाही. आता पाया पडा साहेबांच्या.

  • @SataraPlus
    @SataraPlus Před 29 dny

    स्वतःच्या पोराला उभं करायच मग 😅 पोरावरही विश्वास नाही

  • @hiddenvlogger.....5483
    @hiddenvlogger.....5483 Před měsícem

    तू पण बाहेरचा ahes re अजित दादा

  • @dineshsah6161
    @dineshsah6161 Před 27 dny

    Bhatakti aatma

  • @RahulSharma-zs9es
    @RahulSharma-zs9es Před měsícem +1

    ह्यावरून असं दिसतंय दादा की तुमि बारामती हरत आहे

  • @vijaykumarbhandwalkar6266
    @vijaykumarbhandwalkar6266 Před měsícem +1

    तुम्ही

  • @nasirmomin4318
    @nasirmomin4318 Před měsícem +1

    नाटक चांगल करता राव अजित पवार 😮

  • @vijayshinde5893
    @vijayshinde5893 Před měsícem

    स्वतःला किती त्रास होतो

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh Před měsícem +5

    पवार साहेब

  • @rajusapkal7790
    @rajusapkal7790 Před měsícem +1

    😢😢😢

  • @rajaramhatkar1245
    @rajaramhatkar1245 Před měsícem +1

    पुरोगामी च नाटक अंतरीचे सभावे बाहेर धावे.

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Před měsícem

    Dada 🤣 👍🙏

  • @abhijitz8146
    @abhijitz8146 Před 28 dny

    Sharad had only choose Sunetra as wife of Ajit, now y is he commenting?

  • @sanjaysalunkhe6748
    @sanjaysalunkhe6748 Před měsícem

    जो काकांना झाला नाही टरबुजाच्या नांदी लागून घरच्यांना सहि gaddari केली तर मग साहेब आसे म्हणणार ch आहेत

  • @sachindighe2101
    @sachindighe2101 Před měsícem +3

    रडणं काही दिवसात

  • @gl2161
    @gl2161 Před měsícem

    अरे हा रंग बदलणार सरडा, 84 वर्षांच्या काकाला सोडताना नाही तेव्हा नाही भावुक झाला, सर्व नौटंकी चालू आहे याची

  • @yashkhokle1689
    @yashkhokle1689 Před měsícem

    सर्वांची आपापल्या परीने नौटंकी चालू आहे

  • @vikaskharat2579
    @vikaskharat2579 Před měsícem +1

    तुमचा घरचा विषय

  • @Manumama3
    @Manumama3 Před měsícem +2

    तुम्ही गद्दार झाले नसते तर आम्ही तुमच्या सोबत राहत होतो

  • @Rameshwarg621
    @Rameshwarg621 Před měsícem

    Pani dena pani ahemednagar dada o dada o dada

  • @nageshnaik8267
    @nageshnaik8267 Před měsícem +1

    नाटक आहे

  • @amolpatil8864
    @amolpatil8864 Před 29 dny

    अजितदादाना पराभव डोळ्यासमोर दिसतोय दुसरं काय

  • @karanshinde8000
    @karanshinde8000 Před měsícem

    Sunetra pawar la as bagun khupch vait watal yaar...😭😭😭

  • @karanshinde8000
    @karanshinde8000 Před měsícem +1

    Tumch emotional drama side la thevun विकासच bola ..

  • @user-xu6sm3rx5m
    @user-xu6sm3rx5m Před měsícem

    तुम्ही पवार साहेबांना धोका दिला. त्यांना या वयात कसं वाटलं असेल. आता तुम्ही पळू पळू रडू लागला. धिक्कार आहे तुमच्या जिंदगीला

  • @aslamshaikh33_official53
    @aslamshaikh33_official53 Před měsícem +2

    सगळ्यात नाटकी माणुस आहे हा

  • @manishapawar8379
    @manishapawar8379 Před měsícem

    Prashnch tumhi nirman kela hota.tyach uttar sahebani dile

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv Před měsícem +1

    Dada ni cha sangitle ahe lok bhavnik rajkaran kaetil savhdan ani swta😛😁