Ajit Pawar In Pune: "ती बैलासमोर नाचेल किंवा..."; पुण्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी | Maharashtra

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 04. 2023
  • Ajit Pawar In Pune: राज्यात सध्या यात्रा, जत्रा दरम्यान नृत्यांगना गौतमी पाटीलच्या डान्स शोचं आयोजन केलं जात आहे. पुणे जिल्हय़ातील मुळशी तालुक्यात गौतमी पाटीलने बैलासमोर डान्स केला होता. तो तिचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरून एका पत्रकाराने विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी दिलेल्या उत्तराने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
    #ncp #ajitpawar #pune #mulshi #punenews #maharashtra #rashtravadicongress
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 114

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 Před rokem +73

    अजुन ठासली पाहीजे पत्रकाराची 😂😂

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Před 6 měsíci

      SARWAT JASTA BHANDNE LAWANYAT MIDIA NO. 1 HE SARVAT HALKAT YA MUDIANI PURNA MAH. MASAWLA AAHE MIDIAWAR PABANDI LAWA HI KORTALA VINANTI

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Před rokem +112

    दादा लय भारी माणुस आहे एकदम खरं बोलतात कलाकारांची कदर करतात

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Před rokem +42

    हाय का नाय शोधून उत्तरं...😂 आणि ते ही जशाला तसं ...दादा लयच भारी...😂😅

  • @soham.v.shinde9674
    @soham.v.shinde9674 Před 10 měsíci +15

    ❤ दादा इज ग्रेट❤

  • @user-us6nf8dj4r
    @user-us6nf8dj4r Před rokem +17

    बरोबर बोललात दादा

  • @shivrudra-96
    @shivrudra-96 Před rokem +29

    दादा या पत्रकारांना जरा डोस देत जा... लई बावळटासारखे प्रश्न विचारतात.....
    यांना लावलावी मस्त जमते

  • @dattakale7838
    @dattakale7838 Před 4 měsíci +3

    खूपच छान उत्तर

  • @prashantcharapale468
    @prashantcharapale468 Před rokem +7

    1 नंबर उत्तर....😂😂😂👍

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 Před rokem +8

    मी दादा चा फँन झालो राव

  • @sandipahirekar9126
    @sandipahirekar9126 Před rokem +6

    ऊदया आम्ही पार्थदादाचा वाढदिवसाला आणू पत्रकारांनो प्रश्न विचारताना विचार करून विचारा.🎉😮

  • @drrasane
    @drrasane Před 9 měsíci +6

    😅😅वा दादा वा👌👌😄😲

  • @shetalvanjari5341
    @shetalvanjari5341 Před rokem +12

    दादा एकच नंबर जय श्रीराम

  • @yashbhoirvolgs2445
    @yashbhoirvolgs2445 Před rokem +17

    पत्र कार ला 36 तोफेची सलामी
    महाराष्ट्र राज्यातील प्रश्न संपले का ??
    मीडिया म्हणजे पब्लिसिटी च साधन झालाय,
    0 value आणि म्हणे लोकशाही चां 4 था स्तभ

    • @sagargosavi413
      @sagargosavi413 Před 5 měsíci

      हे कसले स्तंभ, यांच्यावर कुत्र्याने एक पाय वर करावा हि यांची लायकी.

  • @upscsuccess3533
    @upscsuccess3533 Před 4 měsíci +2

    Ekdam right ✅

  • @waghmarenagargoje1427
    @waghmarenagargoje1427 Před 8 měsíci +4

    दादा खरंच तुम्ही एक नंबर ग्रेटच आहात🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @gramin_maharashtra
    @gramin_maharashtra Před rokem +4

    खरच दादा दादा आहे

  • @santoshtilote3016
    @santoshtilote3016 Před rokem

    👌👌👌

  • @umakantchaudhari5265
    @umakantchaudhari5265 Před rokem +17

    आंबट शौकीन भाषण दाखवलं...बातमी दाखवणा-याला १ शे.ची सलामी.😂😅😅

  • @mahendrakhale3880
    @mahendrakhale3880 Před 8 měsíci +4

    इथं अजित दादा बरोबर सुरेखा पुणेकर नाचते तर अजित दादाना छानच वाटणार....😅😅😅

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 Před rokem +5

    दादा नंबर वन बोलले.

  • @vijaykamble9809
    @vijaykamble9809 Před 10 měsíci +4

    दादा लय भारी

  • @vinodshewale8253
    @vinodshewale8253 Před rokem +2

    दादा बरोबर एकच नंबर

  • @AtulClassics
    @AtulClassics Před 4 měsíci +1

    स्पष्ट आणि भारी

  • @user-yj2vf1fs4l
    @user-yj2vf1fs4l Před 3 měsíci +1

    दादा तुम्ही मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला तुमच्या सरकार नेता पाहिजे

  • @rohidasshinde3660
    @rohidasshinde3660 Před rokem

    एक नंबर दादा

  • @suryakantjavle2171
    @suryakantjavle2171 Před rokem

    🎉

  • @vaibhavkoli5690
    @vaibhavkoli5690 Před rokem +2

    रोखठोक अजित दादा

  • @vinodzanjurne1426
    @vinodzanjurne1426 Před rokem

    That's why he is Dada

  • @PushpaDeshmukh-bu4ng
    @PushpaDeshmukh-bu4ng Před 5 měsíci +2

    फक्त उत्पन्न ,,कला,,अभिनय लांबची गोष्ट😂😂😂

  • @pandurangmutkule9158
    @pandurangmutkule9158 Před 4 měsíci +1

    🙏🏿🙏🏿🙏🏿दादा 🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @prakash6949
    @prakash6949 Před 6 měsíci

    Good

  • @abhishekparida666
    @abhishekparida666 Před 8 měsíci

    Can anyone translate in hindi

  • @irfantamboli1330
    @irfantamboli1330 Před rokem

    दादा खुप छान

  • @bhagwandinkar4326
    @bhagwandinkar4326 Před rokem +2

    एकदम बरोबर दादा

  • @JaydipYadav-ce5bh
    @JaydipYadav-ce5bh Před 2 dny

    No problem ❤

  • @pandurangmutkule9158
    @pandurangmutkule9158 Před 4 měsíci +1

    🤣🤣🤣

  • @kirshnaashinde8611
    @kirshnaashinde8611 Před rokem +5

    दादासाहेब बरोबर बोलतात

  • @MahendraKulkarni-nt5hk

    Dada chan

  • @priyankagajmal3077
    @priyankagajmal3077 Před 2 měsíci +1

    Hahaha

  • @dipakkadam4199
    @dipakkadam4199 Před rokem +2

    कुणी पत्रकार केलं यांना, जनतेचे प्रश्न विचार बाबा

  • @Nikhilubhuigad1738
    @Nikhilubhuigad1738 Před 5 měsíci

    Dada great man

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 Před rokem +2

    दादा! म्हणजे दादाच !!

  • @ramghare9722
    @ramghare9722 Před rokem +1

    Hahahaha

  • @girishsahni
    @girishsahni Před 19 dny

    ajit pawar someday dance like the world stands on ur dance not on gravity..
    #punenews #MaharashtraNews #MarathiNews

  • @KaranKale-jl6qb
    @KaranKale-jl6qb Před 3 měsíci +1

    😮

  • @sagargosavi413
    @sagargosavi413 Před 5 měsíci

    महाराष्ट्रातल्या विशेषत: ग्रामिण भागातील पत्रकारांचा बौध्दीक दर्जा किती खालावलेला आहे याचे हे एक उदाहरण आहे.

  • @shivajipatil8425
    @shivajipatil8425 Před 9 měsíci

    Barobar ahe dada

  • @omkargawande6614
    @omkargawande6614 Před rokem

    Only dada

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 Před 21 dnem

    पण काही बोला अजित पवार जर महाराष्ट्राच्या राजकारणातून निघून गेले तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांना खूप मिस करेल.........

  • @baluwankhede4906
    @baluwankhede4906 Před 5 měsíci

    ऐवढ खर बोलला या वर्षी

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 Před rokem +1

    ऊरूसमधे बैलाने दोन लाखाचे शर्यत जिंकली म्हणून बैलाने तेच दोन लाख रुपये गौतमी पाटलावर ऊधळली बैलाने मनसोक्त डान्स बघत होता

  • @narayanaasavale167
    @narayanaasavale167 Před 7 měsíci

    एक नंबर 🤣🤣

  • @annasahebkhilari4194
    @annasahebkhilari4194 Před 7 měsíci

    दादा लय हुशार, धोरणी माणूस पण आता एक चूक कायम सलत राहणार, सर्व सामान्य माणसाला आणि त्यांना पण

  • @ManojKumar-yv3bt
    @ManojKumar-yv3bt Před 8 měsíci

    बैला समोर नाचले ते चालेल पण बिहारी समोर नाही नाचायला पाहिजे.

  • @bapugejage7459
    @bapugejage7459 Před rokem

    दादा दादाच आहे त

  • @Rocky-qk2gu
    @Rocky-qk2gu Před 5 měsíci

    अजीत दादा शतायुषी व्हा

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 Před 9 měsíci

    दादा चा चाॅईस 🙄

  • @anjanaharke7757
    @anjanaharke7757 Před rokem

    दुसरी कामे नाही म्हणुन या गप्पा सुचतात गरीब मात्र मरते आहे

  • @user-jq8vl6kp9d
    @user-jq8vl6kp9d Před 8 měsíci

    😮😮😮😮

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 Před rokem +1

    काही हरकत नाही सुपारी परवडली विषय सपला

  • @ravindrasuryawanshi549

    यू ट्यूब वर या गोष्टी दाखवायला नको, चुकीचा संदेश जातो।

  • @rohannarayankar4561
    @rohannarayankar4561 Před rokem

    😅😅😅😅

  • @isharma12
    @isharma12 Před rokem

    अरे मराठी माणसांना पुढे आना रे तिला मराठी कलाकार म्हणून बघा

  • @anandpatil33333
    @anandpatil33333 Před rokem

    Ithe shetkari hawaldil zala aahe ,martoy baliraja maza,Ani media Ani rajkarnina farch changale vishay hatalnyat ras aahe........dhanya aahe re media Ani rajkarnyano tumhala.........asach vikas kara Maharashtracha Ani bhartacha..........

  • @ArchanaDhakane-yb7qz
    @ArchanaDhakane-yb7qz Před 10 měsíci

    E3e

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 Před rokem +1

    सध्या लांडग्या समोर नाचायला अधीर झालेल्या विषयी तुम्ही काय म्हणताय !

  • @user-yh5pj9ko7i
    @user-yh5pj9ko7i Před rokem

    दादाबोललेतेखरचआहे

  • @santoshhonale7905
    @santoshhonale7905 Před 10 měsíci +1

    Sairname patil aahe ...

  • @user-mq3ty8ri7y
    @user-mq3ty8ri7y Před 9 měsíci

    Parmink utter dile

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Před rokem

    मग शेतकऱ्यांचा शेती करणे व्यवसाय आहे गांजा पिकवला तर चालेल का असल्या थील्लर व्यवसायाचं रजिस्ट्रेशन तर होतंय का
    जर ते तिने केले असेल तर व्यवसाय कर भरते का आपली कला अंगप्रदर्शन विकत असेल तर त्याचा विक्रीकर व्हाट जीएसटी भरते का दादा तुम्ही पण अर्थमंत्री राहिलात पाहू काय उत्तर देताय

    • @Kraisee0
      @Kraisee0 Před rokem

      मग reels आणि shorts वर बाकीच्या मराठी बायका अर्ध नग्न होऊन जे काही करतात ते पण भरतील का टॅक्स?

    • @dilipraogarje7895
      @dilipraogarje7895 Před rokem

      @@Kraisee0 ते किन्नर आहेत छकाटे आहेत त्या महिला नाहीत व आमच्या देशात त्यांच्यावर कर आणखीन तरी लागला नाही डान्सिंग बार मध्ये बारबाला म्हणून हे किन्नर छक्का ते लोक डॉल्बी च्या आवाजात व चमकत्या रोषणाई मध्ये वनशेतल्या माणसांना चुतीया बनवून लुटत होते म्हणून आर आर पाटील यांनी बारबाला वर बंदी घातली होती ते पण राष्ट्रवादीचे होते मग कुठे नेऊन ठेवल्या राष्ट्रवादी दादा आमचे शिवाजी महाराज संभाजी महाराज असले तमाशा पाहत बसत नव्हते कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मा समजून काकण चोळी करणार याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व नेत्यांनी घ्यावा सर्व महाराष्ट्राने घ्यावा घरची बायको म्हणते शिवा शिवा आणि गौतमी म्हणते चोळी शिवा आहे ती बी दोन चार एकर पोरं विकून टाकतील या अवदसा गौतमी पाटील च्या नादान आज गौतमी पाटील उतरल्या उद्या दुसऱ्या भरपूर उतरतील म्हणून या ओपन एअर खेळावर व जमाव तयार करणाऱ्या वर बंदी घातली पाहिजे आमचे पोलिस काय असल्या कार्यक्रमासाठी संरक्षण देण्यासाठी आहेत का

  • @manojkumarmete720
    @manojkumarmete720 Před 8 měsíci

    अजित पवार दलिंदर

  • @prabhakarpawar7410
    @prabhakarpawar7410 Před rokem

    बैल ला समोर नाच ली, आता UT समोर नाचणार

  • @bhooshanbhekare877
    @bhooshanbhekare877 Před 11 měsíci

    Karyakramat

  • @MotoCare-ml4iv
    @MotoCare-ml4iv Před rokem

  • @21rjjr
    @21rjjr Před měsícem

    Ajitada ch Kolhapur madhun ami lay fsn zalelo hai 😂😂😂😂

  • @netabenna5567
    @netabenna5567 Před rokem

    DADA LAIBHARI

  • @nileshrane8735
    @nileshrane8735 Před 6 měsíci

    बैल बरोबरच उत्तर देणार😅😮😢 गौतमी पाटील च्या भांडवल वेगळा आहे काय तिच्या पेक्षा किती सौंदर्यवती आहेत पागल दुनिया सारी😅😅😅

  • @gitadevade9894
    @gitadevade9894 Před rokem

    Khra ahe

  • @MP-bw6vu
    @MP-bw6vu Před 9 měsíci

    He deshachu mudde ahet ka?

  • @anilchakrapani1511
    @anilchakrapani1511 Před 6 měsíci

    YA BAICHA NAACH PAHUN BAILHI MUTLA NASEL

  • @bhooshanbhekare877
    @bhooshanbhekare877 Před 11 měsíci

    Pahile tila tumhich ghetali astal

  • @vidhyasurve4354
    @vidhyasurve4354 Před rokem

    Kay he patrakar. Kutli batmi gyayla jatat 😢😢😢 dhany ti patrikarita, lokshaicha khamb kute kute nachto. 😢😢😢

  • @gameofthrones862
    @gameofthrones862 Před 11 měsíci

    Kay beakkal patrakaar ahe, kahi pan prashna vichartoy.

  • @kirangulave9376
    @kirangulave9376 Před rokem

    😂😂😂❤🎉🎉😢😅

  • @sandipsatpute3766
    @sandipsatpute3766 Před 6 měsíci

    हा पत्रकार गोळ्या खाऊन नव्हता आला वाटतय देताना काय प्रश्ण विचार न्या ची अक्कल 🤔🤔🤔🤔

  • @user-xo5cw9gh7l
    @user-xo5cw9gh7l Před 7 měsíci

    Bsrobr

  • @abhijeetkirtane5450
    @abhijeetkirtane5450 Před 5 měsíci

    बायका नाचवण ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती

  • @vaishnaviratanpure6302

    Sabse katil Gautami patil

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 Před rokem

    झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद. झिंदाबाद झिंदाबाद संजयजी राऊत झिंदाबाद झिंदाबाद

  • @rtp5458
    @rtp5458 Před 4 měsíci +1

    He dcm ahet.. बाईवर प्रश्न विचारला तरी सांगतं

  • @gitadevade9894
    @gitadevade9894 Před rokem

    😂😂😂😂

  • @RajPatil-bk2ju
    @RajPatil-bk2ju Před 8 měsíci

    आंबट शौकीन भाषण दाखवलं...बातमी दाखवणा-याला १ शे.ची सलामी.😂😅😅

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 Před rokem +1

    😅

  • @user-fc9uz2rd9r
    @user-fc9uz2rd9r Před rokem

    😂😂😂😂

  • @dadamasal
    @dadamasal Před 6 měsíci

    😂