Ajit Pawar : Indapur तालुक्यात NCP मेळाव्यात अजित पवारांचे भाषण Viral | Dattaray Bharane

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 02. 2021
  • पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे शेतकरी मेळावा झाला. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आयोजित केलेल्या या शेतकरी मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संबोधित केला. हा मेळावा गाजला तो अजित दादांच्या तुफान फटकेबाजीमुळे.... बारामती मतदारसंघातील इंदापूरमध्ये होणाऱ्या या शेतकरी मेळाव्याकडे पुणे जिल्ह्याचं लक्ष आहे. या मेळाव्यातला अजित पवारांचं तुफान फटकेबाजीमुळे गाजलेले हे व्हायरल भाषण
    ---------
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

Komentáře • 23

  • @DipakKadam-ib1mo
    @DipakKadam-ib1mo Před 16 dny +1

    मी अजित दादा चा फॅन आहे मला त्यांचा डायलॉग फार आवडतो आता कसं वाटतंय गार गार वाटतंय

  • @mustakimshah4970
    @mustakimshah4970 Před rokem +8

    Dada is best

  • @ashokramshetti9207
    @ashokramshetti9207 Před 2 měsíci +2

    Only Ajit Dada

  • @munjabhaukadam628
    @munjabhaukadam628 Před měsícem

    Mastt dada comday

  • @user-tf3jt3if7l
    @user-tf3jt3if7l Před 4 měsíci

    सत्तेत आम्हीच राहलो पाहिजे, व्वा,

  • @digambarsuryawanshi3677
    @digambarsuryawanshi3677 Před 3 lety +7

    Dada 😂😂😎

  • @santoshmadhare7302
    @santoshmadhare7302 Před 2 měsíci

    🚩🚩Ajya fakt Dhamkigiri karto 🚩🚩

  • @santoshgheware2288
    @santoshgheware2288 Před 3 lety +6

    खेळ सत्तेचा

  • @vaibhavyadav100
    @vaibhavyadav100 Před 3 lety +4

    दादा👑❤️💯

  • @akashkothawale1644
    @akashkothawale1644 Před rokem

    Kdk dada

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 Před 3 lety +3

    DADA MAST .

  • @ishwarparate218
    @ishwarparate218 Před 3 lety +3

    🤣🤣😀😀😃

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 Před 2 měsíci

    महाराष्ट्र खायला अजित पवार यांनी

  • @VK1008
    @VK1008 Před 3 lety +2

    🤦‍♂️

  • @nitinmhatre352
    @nitinmhatre352 Před 3 lety +6

    भ्रष्टाचारी दादाला लागला होता घोडा. पाटबंधारे प्रकलपात. पहाटेची शपथ घेऊन, चोरखेळ केला. करोडो हजम केले की राव. बच गया.....

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 Před 3 lety +1

      Kya kare bro ....ganda hai or dhanda hai yeh politics...jitna taaqtwr utna hi helpless bana deta hai shakhs ko

  • @ra8208
    @ra8208 Před 3 lety +5

    दादा

    • @shindesarkarandbjp6749
      @shindesarkarandbjp6749 Před 3 lety

      मुतरा दादा 🤣🤣

    • @ra8208
      @ra8208 Před 3 lety

      @@shindesarkarandbjp6749 अजून चव गेली नाय वाटत

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil Před 3 lety +4

    घोडा लावला दादानं...