Ajit Pawar : मागे एकदा चुकलो, जबरदस्त किंमत मोजावी लागली; अजित पवारांची तुफान फटकेबाजी ABP Majha
Vložit
- čas přidán 2. 06. 2022
- #ABPMajha #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
दादा म्हणजे दादा 👌त्यांना तोडच नाही
जाऊद्या आम्ही भाजपा चे कट्टर!! पण दादा च भाषण 100% पाहणार म्हणजे पाहणारच 👌👌.प्रशासकीय दृष्ट्या खूप चांगला माणूस. 👍
आजकाल ज्या खालच्या पातळींवर जाऊन चिखलफेक केली जाते ते पाहतां दादा मागे जे काही बोलले होते ते काहीच वाटत नाही. एवढी घाण आता आजकाल करायला लागले आहेत.
थद
दादा म्हणजे दादाच... 😂😂😂
Ajit Pawar loves Pune 🙏
b.J@@savanwagh4067 fa
I like his speech.
ंं
माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांचे अभिनंदन रोखठोक भाषा. सयंमी स्वभाव. कठोरपणे निर्णय. साहेब आपले खेडोपाडी तळागाळातील जनतेने संपर्क बघून आनंद वाटतो
Dada 💪⚡
दादा सगळ्या पकचा सोबत मन मेळाऊ असतात नेता असलातर दादा सरक असला पाहिजे
खरच दादा . तुम्ही बोलता ते मनाला बरोबर वाटतेय. पन तुमच्या जवळचे जेआहेत. तेच त्रासदायक आहेत. त्यांना च संभाळा.
सत्तेत असली की खूप काही बोलायला सुचत जरा सत्तेच्या बाहेर राहा मग बोला सत्ते साठी तुम्ही कोना सोबत पण जाणारे तुमच काय आज ह्याच्या सोबत तर उद्या त्याच्या सोबत , तुम्हला सत्ते शिवाय झोप येत च नाही ना
Tumi java mag
अजित दादा एकमेव परखड नेता.
6
😂@@trabakzambre2877
दादा भारी माणूस आहे
दादा ❤️
अजित दादांनी जे राणा दाम्पत्याला उद्देशून सांगितलं तेच जर रस्त्यावरची नमाज आणि भोंग्याच्या बाबतीतही बोलण्याचं धाडस दाखवलं असतं तर बरं वाटलं असतं.
He tell to Hindus all but No daring to tell Muslims to follow the rules about namaj and baang on bhonga This can be done by Raj Thackeray only
तुम्ही चुक कबूल करता हा तुमचा मोठेपणा..कारण अशी माणसे फार कमी राहीली. आणि लवकरच सकाळच्या शपथविधीवर बोला...
Ajit Dada Pawar future Maharashtra and India king Open challenge best of luck Dada🇮🇳👑🌄💝📚✍️
👍👍 dada is great👍👍
दील खुलास नेता मा आजित दादा पवार साहेब
🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👏👏👏👏 dada ek number 👌👌👌👌👌
Dada you are great sir.
एक no दादा,दादा म्हणजे दादाचं. कामाचा माणूस,👌👌👌👌👌🙏
दादा फुल्ल comedy 😊😊😊😊
Master stroke DADA. !
Love you and proud of you Dada !
अजित पवार 👍👍
नवीताराने भाऊ चढली आता
Dada great👍
Ajit Dada nawat dum ahe, dhak, Kartutva ahe, sahyakari vrutti ahe... Tit for tat ahe.
Dada ch Dadapan ahe je ki tyanna te khup Shobhate. Dada mhatle ki...
Ajit Dada...... mala tyanche bhashan khup
awadate. te ek utkrushta Karyakarte ani
abhyasu nete ahet.
Ajit Dada CM,Eknath Shinde deputy CM vhave ase mala watate.
vhavet ase mala watate. 👍🙏
He came to our tehsil, Shrigonda💙. On 19-01-2024 Such a powerful person
दादा आता स्वतंत्र पक्ष काढू शकता.... बेस्ट one
हिंमत नाही
फडणवीसांनी नवीन पक्ष काढला पाहिजे कुलकर्णी साहेब कारण भाजपा त्याच खाचिकरण करती त्याचे जास्त आमदार असून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं
दादा म्हणजे दादाचं
महारास्ट्रा त पवारा शीवाय पर्याय नाही
Dada is best
✌️💥
👌👌🙏
अजित दादा चे भाषण दाखवा ना तिथली गर्दी दाखवणार नाही एबीपी माझा टीव्ही नाईन कालची तळेगाव ची सभा आणि भाषण आणि कधी दाखवणार सुनिल अण्णा शेळके च्या कार्यक्रमाच्या टीव्ही नाईन एबीपी माझा झी24तास ही सभा देवेंद्र चे असती तर पन्नास वेळा दिवसातून ती बातमी दाखवली असती हे देवेंद्र चे ठेवलेले चैनल आहे आणि देवेंद्र फडणीस पुढची पंचवीस वर्षे मुख्यमंत्री
Br vat bg
DAD'S speech is open he never hide any point which can be confidential.He is open heart leader. ROK THOk LEADER.
चुकले नाही खेळी होती
दादा तुम्ही लयभारी एक नंबर दादा
Only Ajit dada King of politics
Super dada
हाच शहाणपणा मुस्लिमांना पण दया ,घरात लावा भोंगा अजाण चा म्हणावं
Only,Ajit,dada, great Leader of N,c,p.Thanks..RamRam.
Very fine
धरणा मुळ राजीनाम्याच नाटक केल...
अन् पुन्हा खुर्चित
बसल...😃😃
खरंच मस्त
❤
Ajit Pawar dreaming for CM post day and night
He is capable to this post... Dada run to maharashtra very well
He is good administrator
Aho madam NCP kadhich CM post ghet nahi
Gol Topiwalyana SANga ki awaz band karayla
तुम्हाला कोणी आमञन दिले नव्हते
मग खोटे कशाला बोलाव
तुम्ही ते तिकडे सांगाव, ईकडे कोनी नाही विचार करत,
अजितदादा एक नंबर
Dada kup channgle ,neta
Dada
नवा पक्ष काढा दादा !
आपलं पुणे
Dada ek number
Dada...👍
👌👌👌👌
ओन्ली दादा
1.42🤣🤣🤣🤣
दादा आपल्याला तांगा पलटी करायचा आहे थोडा ज्यादा जोर लावा
Reall spich...
दादा ⏰🚨
Love you dada❤❤
अरे, फिरविताना राणी भाऊ चढली आता
Dada dada dada
king🔝👑👑
दादा तुम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहात सगळे जाणता आहात मराठवाड्यातील खेड्याकडे कधी लक्ष द्या विनंती
Pawar sahebcha niray ala ki karnarch pan chuknar nahi
Dada 👍👍
love you DADA
चूक मान्य करायला वाघाच काळीज लागतं ते फक्त अजितदादा करू शकतात
Fakt Dada ❤❤
Only dada
करूच दादाला एकदा मुख्यमंत्री
Aika amhi youtube la एकच सांगतो आम्ही सगळे उद्धव साहेब. आणि आदित्य साहेब सोबत आहे बाकीचे आम्हाला काही घेण देण नाही आहे
माझा तो बाब्या तुझा तो बाबुराव !
Dada 💥💥💥💥💥💥💥💥👑💥💥💥💥👑💥💥👑💥
परखड मत 👌👌👌
Dada 🔥🔥🔥😂😂😂😂😂😂😂
WADDIVSHA HARDIK❤ SUBHECHA
Dada and pcmc❤️🙏
😊😊?...m
Mag Muslim lok Road var Namaj padtat teva dusryala tras ny hot ka , ha dutappi pana jast kaal nahi chalnar, ek Diwas asa yeil jya divashi Hanuman chalisa musalman la sudha bolava lagel
Dada🔥
❤❤❤❤dada
दादा 👍👍👍👍👍👌
A
दादा ले भारी
DaDa only one u cm
But
दादा, हनुमान चालिसा आपापली घरी म्हटली पाहिजे हे मान्य पण रस्त्यावर वाहतूक अडवून पढले जाणारे नमाज किती योग्य?
Only patil
Pawar saheb Bhongya mule lokana tras nhi hot ka
हनुमान चालीसा आणि जन्म स्थळ वरून आपण बिंदास्त टीका केली हिम्मत असेल तर भोंगा आणि रस्त्यावर नमाज याचा वर पण बोलायचं असत सत्ता आहे म्हणून मजा सध्या लवकरच जातील हे दिवस तुमचे ....
जय हिंद जय महाराष्ट्र...
Dada next chief minister
दादा दिलखुलास ,व्यक्तिमत्व आहे.
Laga tayarilaa
Next cm dada
जपनाम 🙏🏻
अरे आता काय चांगले दिवस येणार आता भाजप सरकार खूप महागाई करणार
Dada phaqt only dada and only dada🎉🎉🎉
Hnumant maharaj ajhi Jagamdhe ahe