Ajit Pawar Speech News | 2019 मध्ये नेमकं काय झालं होतं? अजितदादांचा मोठा खुलासा

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 07. 2023
  • Ajit Pawar Speech News | अजित पवार यांनी बंडानंतर जाहीर मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी मोठं-मोठं खुलासे केले.
    Location : Mumbai
    Video Produced By : Soni Magar Sonipmagar
    Video Edited By : Siddesh Karawade
    Reporter : Saam Team Input
    Keywords : Mumbai, Ajit Pawar, 2019, Sharad Pawar
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Komentáře • 1,7K

  • @dilippawar8369
    @dilippawar8369 Před 3 měsíci +61

    अजित दादा पवार यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. दादांच्या कडे नेतृत्व गुण खूप छान आहे. जे काही आहे ते तोंडावर स्पष्ट.

    • @sirajdongre5699
      @sirajdongre5699 Před měsícem

      पण ते गुण मोदी समोर वापरु शकतील ? ७०.हज़ार कोटी चा बांबू मोदींच्या हतात आहे एवढं लक्षात असू द्या.😂

    • @shashigadge2494
      @shashigadge2494 Před měsícem

      बरोबर आहे

    • @Rj1986.
      @Rj1986. Před měsícem

      Barobar

    • @rajmore1809
      @rajmore1809 Před měsícem

      Mutrya ajya

  • @nitinkulkarni8075
    @nitinkulkarni8075 Před 10 měsíci +80

    खरं सांगितलं या बद्दल आपले अभिनंदन आणि आभारी आहोत 🙏🙏🙏

    • @prashantgodambe777
      @prashantgodambe777 Před měsícem

      दादा तुम्ही उ बा ठा लां उठा बश्या काढायला लावल्या 😂

  • @genx6619
    @genx6619 Před měsícem +12

    एक नंबर दादा... शरद पवार यांच्यावर कधीही विश्वास ठेवता येणार नाही असा साप आहे... आगामी काळात त्यांना उद्धव ठाकरें प्रमाणेच सुप्रिया सुळे यांच्याकडे राष्ट्रवादी पक्ष सोपवायचा होता आणि अजित पवारांनी त्यांचा गुलाम म्हणून काम करावे अशी त्यांची इच्छा होती.....महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा चांगला निर्णय...दादा तुम्ही पुढे जा आम्ही तुमच्या सोबत आहोत

    • @sirajdongre5699
      @sirajdongre5699 Před měsícem

      आता मोदींच्या हतात गेले

    • @shashigadge2494
      @shashigadge2494 Před měsícem

      अगदी मनापासून आभार तुमचे मत योग्य आहे

    • @shashigadge2494
      @shashigadge2494 Před měsícem

      बरोबर आहे

    • @shashigadge2494
      @shashigadge2494 Před měsícem

      बरोबर आहे

  • @jnsjns4344
    @jnsjns4344 Před 11 měsíci +223

    राज ठाकरेंबद्दलचा आदर आज आणखीन वाढला , पठ्ठयाने स्वतःचा वेगळा पक्ष काढून संघर्ष केला पण काकांच्या मिळकतीवर दावा नाही सांगितला , खरेच राज ठाकरे खरा संस्कारी व जाण असलेला माणूस आहे हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला आज पटले असेल .

    • @vikasshelke5544
      @vikasshelke5544 Před 11 měsíci +7

      मत नाही मिलवाता येत

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Před 11 měsíci +6

      राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला खरा ....पण त्यांना अजून संघर्ष करावा लागतो आहे .....त्यांची अवस्था बघूनच आता बाकीचे नेते स्वतःचा पक्ष काढत नाहीयेत ...कष्ट फार नी मिळकत कमी ...त्यापेक्षा असा पक्ष हायजॅक केला तर निदान चान्स तरी आहे सत्तेत जायचा 😅😅

    • @Akshnd
      @Akshnd Před 11 měsíci +1

      Nashik Ani thanyat vichar ...mokkar shivya detat tyanna

    • @rajendrafirake5111
      @rajendrafirake5111 Před 11 měsíci

      @@vikasshelke5544 b

    • @DG-zx2nj
      @DG-zx2nj Před 11 měsíci +1

      Raj thakrey changle manus pan bjp chya virodhat prachar kela hota loksabhela tyamule paksh pragati jhali nahi

  • @sunilkulkarni4470
    @sunilkulkarni4470 Před 11 měsíci +25

    एकदम चांगला निर्णय घेतल्याबद्दल आपले मनापासून आदरयुक्त अभिनंदन🎉🎉

  • @manojkulkarni6067
    @manojkulkarni6067 Před 11 měsíci +88

    अजित दादांचं एक आहे ...विकासाची कामे करण्यात त्यांना रस आहे...धडक कामे करण्याची क्षमता आहे...ते जातीयवाद वगैरे सारख्या गोष्टीत पडत नाहीत!

  • @MentorEdu-1
    @MentorEdu-1 Před 11 měsíci +107

    तुम्ही सगळे राजकारणी बरोबर आहात जनतेच काही तरी चुकतंय 🙏

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 Před 11 měsíci +6

    अजित दादा पवारांना आतापर्यंत शरदराव पोरांनी मोठं करण्यापेक्षा मोहराच बनविलेले आहे असे या दादाच्या भाषणातून स्पष्ट होत आहेस अजित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @Jadhav_vlog.
    @Jadhav_vlog. Před 11 měsíci +148

    जो सर्वांची घर फोडत होता त्याचं घर आज अखेर फुटलं. जैसी करनी वैसी भरणी 🤪

    • @sachinware6749
      @sachinware6749 Před 3 měsíci +4

      😊😊😊

    • @yogeshghadge24
      @yogeshghadge24 Před 3 měsíci +6

      Perfect Statement ❤

    • @laxmanadav6519
      @laxmanadav6519 Před měsícem

      😊o9
      /😊 3:10 3:11 ​@@sachinware6749

    • @shashigadge2494
      @shashigadge2494 Před měsícem +1

      तुमच्या मताशी सहमत आहे
      भाजप शिवाय पर्याय नाही

  • @dineshsapat3438
    @dineshsapat3438 Před 11 měsíci +422

    राज ठाकरे आम्हाला योग्य वाटला.....स्वतःचा पक्ष काढला पण काकांच्या पक्षावर दावा नाही सांगितला......स्वतःचा पक्ष काढा मग कळेल

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 Před 11 měsíci +8

      Atta tynach vote dyayach.

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 Před 11 měsíci +6

      आणी शिंदेंच्या बाबत कांय मत आहे

    • @pravinmundhe8354
      @pravinmundhe8354 Před 11 měsíci +2

      Ani yanchyavani kaka var tika pan keli nhi

    • @RoamingDoctors
      @RoamingDoctors Před 11 měsíci +7

      बाळासाहेबांचा करिश्मा वेगळाच होता.. तत्यांच्या हयातीत त्यांच्या पक्षापेक्षा मोठा पक्ष बनवणे राज ठाकरेंना जमले नसतेच.. आता चान्स आहे मनसे उद्धव ठाकरे यांच्या सेनेपेक्षा मोठी करण्याचा...

    • @abhijeetchougule6542
      @abhijeetchougule6542 Před 11 měsíci +7

      Dada cha pn ahe yogdan party vadhavnyat …..party eka mansachi nasti

  • @rameshjawale6724
    @rameshjawale6724 Před 11 měsíci +19

    अजीत दादा अत्यंत कुशाग्र व्यक्तीमत्व... महाराष्ट्राने त्याचा फायदा उठवला पाहिजे...

  • @ravipeshattiwar6247
    @ravipeshattiwar6247 Před 11 měsíci +74

    दादा जे बोललेत त्यामध्ये सत्यता दिसते

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Před 11 měsíci +124

    तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवत नाही तर तुमचे प्रश्न सोडवत आहे हे जनतेला माहित झाले आहे 💯💯💯💯💯💯💯

  • @santajishinde4199
    @santajishinde4199 Před 11 měsíci +216

    सात टर्म निवडुण येणाऱ्या दादांना विकास करायचा आहे एका वर्षात कसला विकास करायचा आहे.कातडी बचाव करण्यासाठी सगळी उठाठेव आहे.ज्यानी ज्यांनी कमिशन खाल्लं आहे ते ईडी ला घाबरून पळाले आहेत.

  • @user-kw1de8vc6q
    @user-kw1de8vc6q Před 2 měsíci +19

    दादा स्पष्ट बोलणारा माणूस आहे. अभिनंदन, महाराष्ट्रातील जनतेला खर ते सांगितले बद्दल,

    • @AniketShekade12
      @AniketShekade12 Před měsícem

      मतदानासाठी बाता मारतोय

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 Před 11 měsíci +11

    राज ठाकरे साहेब सलाम। आपण काकांबदृदल अवाक्षर काढले नाहीत,नावे ठेवली नाहीत । वेगळा पक्ष काढलात ।यश अपयश गौण आहे

    • @sirajdongre5699
      @sirajdongre5699 Před měsícem

      वेगळा पक्ष ???

    • @suraj-sg6gq
      @suraj-sg6gq Před měsícem

      Raj thakare n cha kaka changala hota ....
      Hyacha Kaka lai nalayak ahst

  • @mahendrasambare5758
    @mahendrasambare5758 Před 11 měsíci +326

    35 वर्षे अनेकदा सर्वांनी सत्ता भोगली तेव्हा विकास का नाय झाला तेव्हा सर्व मिळून गु खत होते का

    • @spore8617
      @spore8617 Před 11 měsíci +8

      Jantecha Vikas nahi tar swatacha v aaplyaa kutumbacha Vikas karayacha aahe hyana

    • @radheshamyadhav3975
      @radheshamyadhav3975 Před 11 měsíci +5

      बरोबर

    • @prem30051984
      @prem30051984 Před 11 měsíci +1

      Mag!!Paanyache Dam kashyane bharle??

    • @ldmhatre1773
      @ldmhatre1773 Před 11 měsíci +7

      हा हलकट माणूस. पैसे खाऊ . काकांच्या जीवावर जगणारा.

    • @deep0707jn
      @deep0707jn Před 11 měsíci +2

      खरंच विकास झाला नाही 35 वर्षे,
      आता होतो आहे तर धन्यता माना

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 Před 11 měsíci +66

    सगळ्याच आमदारांना विकास हवा आहे पण तो काय भेटत नाही. कोणत्या बिळात घुसून बसलाय काही कळत नाही. कृपा करून कोणाला दिसल्यास त्याला या 288 आमदार साहेबां समोर उभा करा. आहे देश स्वतंत्र झाल्या पासून सगळेच नेते या विकासला शोधत आहेत.

    • @jaishreeram6127
      @jaishreeram6127 Před 11 měsíci +2

      Te sarv chor shodhun baslet tyani swatacha vikas kelay

    • @RavindraPawar-db2le
      @RavindraPawar-db2le Před 11 měsíci +2

      अगदी बरोबर बोलले भाऊ हीच मोठी शोकांतिका आहे भारत देशाची भारतीय जनताच याला दोषी आहेत

    • @ramchandraborge8832
      @ramchandraborge8832 Před 11 měsíci +1

      बरोबर आहे

  • @vinodsawant1863
    @vinodsawant1863 Před 11 měsíci +69

    Good decision taken by Ajit Pawarji .All the best.

  • @4141viju1
    @4141viju1 Před 11 měsíci +329

    एका वर्षत असा काय विकास करणार होता.. ED ला घाबरून गेलात ते सांगा

    • @RomaroPeace
      @RomaroPeace Před 11 měsíci +1

      Barobar ahe tujhe aslambhai

    • @ShubhamSutar-je6qt
      @ShubhamSutar-je6qt Před 11 měsíci

      ७९

    • @rrr-437
      @rrr-437 Před 11 měsíci +3

      आता महाराष्ट्रात पाऊस नाही झाला, तरीपण सगळी धरणे तुडुंब वाहून जाणार...🤣🤣🤣

    • @santoshnaykodi4400
      @santoshnaykodi4400 Před 11 měsíci

      ata haa dhrnat jaun mutelki.,😮

    • @mallikarjunchougule9793
      @mallikarjunchougule9793 Před 3 měsíci

      बाबा बदलणारे टोळी

  • @nitinbhosale8002
    @nitinbhosale8002 Před 11 měsíci +184

    एका दिवसात पवार साहेबांना एवढ्या खालच्या नजरेतून पाहत आहात हेच का ते दैवत ..मी आएकल होत की राजकारणात कोणी कोणाच नसतं हे आज दिसुन आल..

    • @prs1948
      @prs1948 Před 11 měsíci +4

      He eka divasache nahi baeyach varshache ahe

    • @ketanchavan3198
      @ketanchavan3198 Před 11 měsíci +12

      एका दिवसात नाही झालाय, मागील अनेक वर्षांपासून होत आहे, आज फक्त ते सर्व बाहेर काढलंय

    • @abhijeetchougule6542
      @abhijeetchougule6542 Před 11 měsíci +5

      Bahot taklif hoti hai jab aap yogya hokar bhi Apko ignor kiya jata hai -- Aplech Munna Mirzapur vale bhai 😂😂😂😂

    • @Akshnd
      @Akshnd Před 11 měsíci

      Nit aaik bhai...pawar saheba baddal changlech bolale ahe....prashn ahe to sattet asnyachha....sattet asal tarch nidhi milto...nidhi nahi Gela matdar sanghat tar kaam hot nahi

    • @nitinbhosale8002
      @nitinbhosale8002 Před 11 měsíci

      @@Akshnd ..Bhava aplya bapache unedune jr lokansamor mandayche ..he jr changl asel tr .. hat's off..

  • @ankushphatak8285
    @ankushphatak8285 Před 10 měsíci +9

    योग्य निर्णय 👍✌️

  • @hemantpardeshi-jb5pz
    @hemantpardeshi-jb5pz Před 2 měsíci +2

    अजित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ❤❤

  • @shan44100
    @shan44100 Před 11 měsíci +129

    बोलविता धनी फडणवीस....

    • @yogeshpatil393
      @yogeshpatil393 Před 11 měsíci +3

      Correct

    • @rwalunj346
      @rwalunj346 Před 11 měsíci

      बोलविता धनी शरद पवासाहेब आहे...

  • @dr.rameshbansode1659
    @dr.rameshbansode1659 Před 11 měsíci +40

    आपली ओळखच साहेबांमुळे आहे....

    • @idontcarei1
      @idontcarei1 Před 11 měsíci

      SAHEBACHI OLAKH VASANT PATIL MULE ..JYANNA KHANJI KHUPASLA HOTA THERDYA NE ..MAHIT NAHI KA TULA

    • @sampatwalke1911
      @sampatwalke1911 Před 11 měsíci

      साहेबांनी काय बोंब पडली
      सहकारातील भ्रष्टाचाराचे ते महामेरू
      खंजीर संकृतीचे महामेरू आहेत ते
      विशेष म्हणजे हिंदुत्वविरोधी व अल्पसंख्यांक यांचे लाड करणारे आहेत

  • @udhavchibhade5014
    @udhavchibhade5014 Před 11 měsíci +4

    बरोबर आहे दादा तूमच

  • @sunilmane-un7oi
    @sunilmane-un7oi Před měsícem +1

    सर्वसमावेशक नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार साहेब …!

  • @vishalk3700
    @vishalk3700 Před 11 měsíci +129

    Ed, cbi 70 हजार कोटी सिंचन घोटाळा

    • @atulavhad1661
      @atulavhad1661 Před 11 měsíci +6

      Are ata tari dole ughda , Pawar sahebanna khurchi sutena

    • @CheckSpend
      @CheckSpend Před 11 měsíci +3

      भाजप आत्ता सामिल का मग सत्तर हाजार कोटी घोटाळ्या मधे, डोळे उघडा आणि आजून शोधत बसा सत्तर हजार कोटी

    • @user-pk9rv5gy4s
      @user-pk9rv5gy4s Před 10 měsíci

      तू एक नालाईक व्यक्ती आहेस

    • @user-pk9rv5gy4s
      @user-pk9rv5gy4s Před 10 měsíci

      तु भ्रष्टाचारी आहेस

    • @darpan4639
      @darpan4639 Před 2 měsíci

      Jantechya mathi ED,Cbi,sinchan ghotala,
      Aani dari satat "sattecha" zopala!!
      Hyalach rajkaran mhanatat.
      Hey rajya mhaney janateche,jo jo karil tuanche!
      Kadhitari 'lokshahiche'Anyatha 'shahi lokanche'!!
      Hey rajya mhanje sattevar nivval balatkar aahey,aani je je karitat ,tyancha "satkar"!!!
      😮😮😮Jai lokshahi!!

  • @dvn8843
    @dvn8843 Před 11 měsíci +54

    अजूनही वाटतय हा शरद पवार प्लॕन वर्क होतोय..येणारा काळच सांगेल काय खर ते

    • @dattatraysathe3510
      @dattatraysathe3510 Před 11 měsíci

      नाही भ्ष्टाचार कसा वाढेल हा प्लान तयार होत आहे का?

    • @dvn8843
      @dvn8843 Před 11 měsíci +1

      @@dattatraysathe3510 जो पक्ष भ्रष्टाचार संपविणार होता तोच भ्रष्टाचार्यांना पाळत आहे...सुरक्षित ठेवत आहे...खरा गून्हेगार तो पक्ष आहे...

    • @trick_er
      @trick_er Před 11 měsíci

      @@dvn8843 💯

    • @pianosoul9875
      @pianosoul9875 Před 11 měsíci

      Jo paryant ED CBI clean chit det nahi NCP chya netyanna.. to paryant he natak asach chalu rahil..

  • @gajananmusic1681
    @gajananmusic1681 Před 11 měsíci +13

    या वरून समजते कुणी कुणाचं नसतं,,, हे महाभारत , भाऊबंदकी

  • @jeevanjadhav5666
    @jeevanjadhav5666 Před 10 měsíci +11

    Respected
    Ajitdada your soulful heartly speech by you; impressed by your speech;The nicest speech by you;
    जय महाराष्ट्र
    जय हिंद

  • @SagarJadhav-yj9hv
    @SagarJadhav-yj9hv Před 11 měsíci +5

    कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, धन्य धन्य धन्य

    • @user-tx3db1df5i
      @user-tx3db1df5i Před 11 měsíci

      भाजपला विचारा कुठे नेवून ठेवलाय

  • @swapnildere9194
    @swapnildere9194 Před 11 měsíci +120

    शिंदे साहेब ऐकताय का हे अजित दादा तुमचा गेम करणार होते. तुम्ही शपथघेण्या आधी हे महाशय BJP सोबत जावून सत्ता स्थापन करणार होते.

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 Před 11 měsíci +3

      Bhitrat ajit dada

    • @MB-ff4sf
      @MB-ff4sf Před 11 měsíci +1

      He uddhav thakre shebana kuth kaltay

    • @user-ih9yi1qg2v
      @user-ih9yi1qg2v Před 10 měsíci

      Are te Sharad raonni sangitala na re

  • @uttammore143
    @uttammore143 Před měsícem

    श्री मान श्री अजित दादा पवार साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindraadavade-hv5ou
    @ravindraadavade-hv5ou Před 10 měsíci +7

    दादांचा रोखठोख स्वभाव आणी त्यातली सत्यता जानवतेय दादांना जातीपातीच राजकारनही आवडत नाही म्हणून दादांनी जो निर्णय घेतलाय तो कामातून सार्थ करून दाखवतील

  • @rajabhaurode7899
    @rajabhaurode7899 Před 11 měsíci +57

    भा ज पा च्या पाठिंब्याने पंतप्रधान व्हा जनतेला आवडेल.

    • @shashankmokashi3903
      @shashankmokashi3903 Před 11 měsíci +1

      भाजपत पंतप्रधान व्हायला एकापेक्षा एक लायक लोक आहेत.

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Před 11 měsíci +2

      उपपंतप्रधान पद चालेल का ?? नाही दादांना सवय नाहीये ना ....उप असलं की बरं असतं त्यांना 🤣🤣

  • @milindgaikar135
    @milindgaikar135 Před 11 měsíci +45

    मी मराठी माणूस आपल्या देशात हे आवाज ऐकू येऊ लागले ❤️

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Před 11 měsíci +1

      डॉक्टरकडे जा असे काहीबाही आवाज येत असतील तर औषधपाणी करा ....चांगला मानसोपचार तज्ञांकडून उपचार करा हा 🤣🤣🤣

  • @anantmawale5809
    @anantmawale5809 Před 10 měsíci +6

    तुमच्यापेक्षा मोलमजुरी करणारा माणूस प्रामाणिक आहे आणि श्रेष्ठ आहे

  • @divyakantshah9615
    @divyakantshah9615 Před 3 měsíci +2

    महाराष्ट्रात दोनच दादा,
    एक अजित दादा ,
    दुसरे दादा कोंडके ..❤

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 Před 11 měsíci +2

    अजित दादा तुमच्या प्रत्येक धंद्यामध्ये देश हित आहे आणि राष्ट्रगीत आहे सत्यमेव जयते

  • @aanandpandit6573
    @aanandpandit6573 Před 11 měsíci +22

    अरे हे कशाचे दादा. दादा म्हणजे सर्वांना सांभाळून घेणारा आणि पुढे पुढे नेणारा. हा तर फायद्यासाठी आणि स्वतःचे भ्रष्टाचारी वर्तन झाकण्यासाठी निर्लज्ज पने वागणारे असे कसे दादा.

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 Před 11 měsíci +28

    वडील सारखे पवार साहेब च्या पाठीवर खंजीर खुपसलं ईतक निच राजकारण पाहायला मिळालं

    • @vinodsuryawanshi85
      @vinodsuryawanshi85 Před 11 měsíci +3

      Pawar ne pan Vasant Dada chya pathit khupsala hota na baba,apan je karato tech bhogava lagata!!!

    • @gajanangopatwad256
      @gajanangopatwad256 Před 11 měsíci

      Ajit is better than Sharad pawar

    • @chichore_status7348
      @chichore_status7348 Před 11 měsíci

      Ani pawar sahebani je kel te sagala sangh pudhe nela dada nhi ani tuzya pawar sahebani swathachya mulila uataradhikari banaval tyadivashi dada tutale khare trr

  • @dhaneshbora315
    @dhaneshbora315 Před 11 měsíci +3

    Ekach dada .......One & Only Ajit Dada

  • @vaishnavisankpal9366
    @vaishnavisankpal9366 Před 11 měsíci

    अजित पवार यांची घुसमट आता कळत आहे,दादा राष्ट्रवादी आता आपल्या नेतृत्वाने खऱ्या अर्थाने प्रगती करेल महाराष्ट्र जनता सुखी होईल

  • @user-vz6ob6kw7d
    @user-vz6ob6kw7d Před 11 měsíci +19

    आयुष्यात तुमचा पण राज ठाकरे होणार असं दिसतंय असो 🙌🙌🙏

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 Před 11 měsíci +15

    मी पुन्हा येईल !असे एकदा म्हणा. ..

  • @satishkolhe3796
    @satishkolhe3796 Před 2 měsíci +1

    खरं सांगितले बदल धन्यवाद दादा

    • @sirajdongre5699
      @sirajdongre5699 Před měsícem

      ७०.हजार बद्दल तर काहिच बोलले नाही धन्यवाद कशा बद्दल ???

  • @laxmikantchavhan1106
    @laxmikantchavhan1106 Před 2 měsíci +2

    आपल पण रिटार्मेंटच वय झालय आपणही थांबून घ्या या राज्यात खुप सारे लोक आहेत नेतृत्व करायला

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 Před 11 měsíci +90

    मूत्रा दादा 70 हजार कोटी खाऊन.पुन्हा ढेकर देऊन .मंत्रिपद घेऊन .वारे वा ......अजित दादा.

  • @blufmaster1234
    @blufmaster1234 Před 11 měsíci +50

    तुम्ही लाख खरे, मग स्वबळावर पक्ष काढा न पाठीत खंजीर खुपणाऱ्या व्यक्तीला आम्ही वोट करणार नाही। तुम्हाला लवकरच महाराष्ट्र तुमची जागा दाखवेल

    • @shashankmokashi3903
      @shashankmokashi3903 Před 11 měsíci +8

      जनता आता शाणी झाली आहे. बीजेपी राष्ट्रवादी,शिवसेनाच निवडून येणार

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Před 11 měsíci +4

      पवारांनी वसंत रावांच्या पाठीत खंजीर खुपसला होता ....आज त्याचीच परतफेड होते आहे ....तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय🤣🤣🤣

    • @Mivaank
      @Mivaank Před 11 měsíci

      Nahi ajun time aahe election la mala vaat janta bjp+ ss+ NCP+ INC+Mns+ Aap+ vba+ rpi= yuti pro max la nivdun deil janta..

    • @Mivaank
      @Mivaank Před 11 měsíci

      Narendra Modi ne 9 varshat itka vikas kela sampruna deshat danka vajavla atke paar jhende fadkavle pan bjp madhe changle nete nahi banavle j ikad tikadn udhari var anave lagtait..ani te pan bhrast nete..

  • @devidasjagtap190
    @devidasjagtap190 Před měsícem

    दादा रोखठोक व निर्भड व्यक्तिमत्त्व.

  • @vikasawkalepatil9160
    @vikasawkalepatil9160 Před 11 měsíci +1

    दादा साहेबानी खूप आशीर्वाद दिला आता तुमि प्रतपेड सुरु केली

  • @pradipmarke3410
    @pradipmarke3410 Před 11 měsíci +56

    मालक बदलला की भाषा पण बदलते...तुमच्या सारख्या राजकारणी लोकांपेक्षा माझा शेतात काम करणारा मजूर शंभर पट श्रेष्ठ आहे..मजुरी करून पोट भरतो पण स्वाभिमानाने जगतो..ज्याच्याशी पटत नाही त्याच्या आजूबाजूला फिरकत सुद्धा नाही..पण तुम्ही सत्तेसाठी कोणाच्या पण मांडीवर जाऊन बसता..काय तुमचा स्वाभिमान आणि काय तुमची निष्ठा....स्वाभिमान शब्दाच्या जवळपास पण फिरकण्याचा तुम्हाला अधिकार नाही..सत्तापिपासू सत्तेसाठी कोणत्याही म्हणजे सर्वसामान्य माणूस कल्पनाही करू शकत नाही या थराला जाणारे तुम्ही लोक..जनता कधीच तुमचा आदर्श घेऊ शकत नाही..तुम्ही जनतेच्या दृष्टीने वैचारिकरित्या अपरिपक्व च ..नैतिकता आणि वैचारिक प्रगल्भता तुमच्या विचारात नव्हती आणि नसणार हे महाराष्ट्रातील जनतेने बघितलं

  • @vdhande2013
    @vdhande2013 Před 11 měsíci +27

    आज अजित दादा चे मोदी प्रेम उफाळुन आले आहे..कारण 5/6 दिवसा पूर्वी MP मध्ये मोदीजी नी एनसीपी.मधील नेत्याने 70000 कोटींचा सिंचन घोटाळा बाबत बोलले आणि लगेच दादा सावध झाले आणि स्वतः गट घेऊन बाहेर पडले आणि भाजप सरकार मधे DCM झाले

    • @CheckSpend
      @CheckSpend Před 11 měsíci

      म्हणजे आत्ता मोदी सत्तर हाजार कोटी घोटाळ्या मधे सामील

    • @sirajdongre5699
      @sirajdongre5699 Před měsícem

      😂

  • @kailasbarahate
    @kailasbarahate Před 11 měsíci +6

    वरीष्टांचा सर्वांनी सन्मान ठेवला आहे.
    दादा आप आगे बढ़ो हम आपके साथ हैं।

  • @Pkumar-ju1xr
    @Pkumar-ju1xr Před 10 měsíci +16

    Politicians also need to get retirement at age of 60-65. Let's make bill pass by all political parties jointly... So that , young generation can also get opportunities ...
    😊😊😊..

  • @krishnajadhav7221
    @krishnajadhav7221 Před 11 měsíci +30

    जो भी कहूंगा झूट कहूंगा, झूट के सिवा कुछ नही कहूगा

  • @prakashlomte1908
    @prakashlomte1908 Před 11 měsíci +123

    आरे,अजित,दादा,हा,शिवसेने,सोबत,2,5,वरीश,सत्ता,का,भोगली,लाचार,माणूस,

  • @sachinkawade5768
    @sachinkawade5768 Před 11 měsíci +7

    काही म्हणा पण रोख ठोक माणूस दादा👍👌

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 Před 2 měsíci +1

    Right sir

  • @PihuKuhu358
    @PihuKuhu358 Před 11 měsíci +111

    शरद पवारांची वक्रदृष्टी चालू झाली होती आणि ED च्या भीती मुळे टीर फाटत होती म्हणून हा बाबा ढुंगणाला पाय लावून पळाला...

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 Před 11 měsíci +2

      म्हणून उडवून घेतला का त्याला,

    • @dhananjaysakhare6664
      @dhananjaysakhare6664 Před 11 měsíci +1

      100 kotichi Wangi Kashi yetat...tewdhe bagha ani sanga...

    • @SamadhanP
      @SamadhanP Před 10 měsíci

      😂😂😂😂😂

    • @sirajdongre5699
      @sirajdongre5699 Před měsícem

      आला मोठा नेता वहयायल अधी ७० हजार कोटींचा कर झालं ते सांगा

  • @kalyanibarabde799
    @kalyanibarabde799 Před 11 měsíci +98

    अजित दादा bjp ज्याइंन करूनच टाका तुम्ही किती पुळका तुम्हाला. ज्यांनी मोठे केले त्याचे उनेदूने काढता.bjp का आवश्यक आहे तुम्हाला? लयच फसली आहे तुमची 😅

    • @shrikrishnaghule7757
      @shrikrishnaghule7757 Před 11 měsíci +2

      Dada on fire 🔥

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 Před 11 měsíci +3

      ED ahe pathi mage

    • @sudhakark10
      @sudhakark10 Před 11 měsíci +1

      Ed Ani fadnavis bolat ahe tyanchya tondun

    • @RavindraPawar-db2le
      @RavindraPawar-db2le Před 11 měsíci

      जेल दिसत आहे समोर जेलमध्ये जाण्यापेक्षा सत्तेत जाऊन बसू असे यांचे धोरण आहे ताई तुम्हा स्त्रीयामुळे मोदी सत्तेवर आहे आणि त्याचा परिणाम हा आहे हे असेच चालणार आहे मोदी सत्तेत आहे तोपर्यंत

  • @dakeshankar6818
    @dakeshankar6818 Před 11 měsíci +3

    Best Dada

  • @a.s.gaming5082
    @a.s.gaming5082 Před 11 měsíci +79

    बी. जे.. पी. ने मागच्या पढरा वर्ष विरोधात असताना असा कोणता विकास केला की त्यांना लोकांना निवडून दिली. दादा तुम्हाला सत्तेचे व्यसन आहे

    • @shashankmokashi3903
      @shashankmokashi3903 Před 11 měsíci

      70 वर्ष काँग्रेस, आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी जो खड्डा खणला आहे तो आधि भरून काढू दे. आणि भा. ज. प. ने काय विकास केला हे विचारताना एक लक्षात घ्या ज्यावेळी अमेरिका भारताला खिजगणतीत मोजत नव्हती आज मा. पंतप्रधानाच्या अमेरिका दौर्‍यानंतर तर भारत नुसती महासत्ता होण्याच्या मार्गावर नाही तर भारत सर्व जगाला आर्थिक, आध्यात्मिक क्षेत्रात जगाला मार्गदर्शन करण्याच्या मार्गावर आहे हे तरी मान्य करा. भाजपच्या कालावधित पायाभूत सुविधांवर जास्त भर दिला हा सम्रृद्धीकडे जाणार मार्ग आहे.
      आणि विशेष म्हणजे ह्या नऊ वर्षांत कधी 16:49 करोडो रूपयांचे आर्थिक घोटाळे झाले नाहीत. न खाऊंगा न खाने दुंगा हे प्रत्यास आले. चुकीला माफी नाही.
      पुढील पाच वर्षांत मोदींच्या नेत्रृत्वात भारत नेत्रदिपक कामगिरी करेल ही तमाम भारतीयांची खात्री आहे.
      अजितदादांनी तेच भाषणांत सांगितले. बारामतीच्या काकाने जातीपातीत भांडणे लावण्याचा विकास केला आहे, शेतकर्यांच्या सर्वाधिक आत्महत्या काकांच्या काळात झाल्या आहेत हे सत्य मान्य करा.

    • @mohandevidas
      @mohandevidas Před 11 měsíci

      मग काकांना कोणते विशेषण लावता येईल याचा शोध घ्यावा लागेल.

    • @ravinadhonde5849
      @ravinadhonde5849 Před 10 měsíci

      Bjp la kadhi 15 varsh zale 😂

  • @prashantmohit1328
    @prashantmohit1328 Před 11 měsíci +18

    Dada Pada - Phuska Bar ...

  • @satyaprakashanandswami6731
    @satyaprakashanandswami6731 Před 11 měsíci +5

    कोई बात नहीं है, भले ही भटका बाद में देर से सही घर वापस,,, दादा ना देश की कसम है ,अभी महाराष्ट्र का विकास होना चाहिए,,,

  • @ind64621
    @ind64621 Před 11 měsíci +84

    दादा तुम्हाला अजुन पवार साहेब कळाले असं दिसत नाही

    • @akhgi277
      @akhgi277 Před 11 měsíci +12

      उचला सतरंजी

    • @prakashpatil7438
      @prakashpatil7438 Před 11 měsíci +2

      @@akhgi277 🤣🤣

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 Před 11 měsíci +4

      Aaj khara saheb kiti khalcha ahe he kalala. Gugli kay asta he pan kalala

    • @hs37737
      @hs37737 Před 11 měsíci +1

      ​@@akhgi2772 cup चहा आण

  • @sureshraut668
    @sureshraut668 Před 11 měsíci +24

    70000करोड च्यया bhrtarchar बाबत लोकांच्या पैसा आहे। मोदी सांगतात हे खरे की खोट।😊

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 Před 11 měsíci +4

    जो स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकला नाही तो आपले कर्तुत्व सांगत आहे

  • @vikrambhandari6402
    @vikrambhandari6402 Před 11 měsíci +1

    महाराष्ट्राच्या जनतेवर जगणारे हे, महाराष्ट्राच्या जनतेचा कधी भलं करणार कधी त्यांच्या सुख सुविधा पूर्ण करणार.

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 Před 11 měsíci +23

    ह्या सर्व माहिती व घडामोडींवरून एक मात्र सिध्द व उघडकीस आल की भाजपा पार्टी ही देशातील मोठमोठाली उद्योगपतीच चालवतात...& ठरवतात..

  • @JalindarFunde-gm8tz
    @JalindarFunde-gm8tz Před 11 měsíci +17

    दादा आज खरं बोलले मन मोकळं करुन टाकलं

  • @sumatishinde3015
    @sumatishinde3015 Před 11 měsíci +1

    दादा तुम्ही कधी काका चा शब्द न मोडणारे तुम्ही कसे काकाच्या विरोधात जाणार जाऊद्या हे सर्व आमच्या अती सामान्य माणसाच्या डोक्या बाहेरचे आहे

  • @pradeepkirloskar2741
    @pradeepkirloskar2741 Před 11 měsíci +1

    खरं आहे.शरद पवार यांनी आता सन्मानपूर्वक निवृत्त व्हावे असे वाटते.त्याना सर्व मिळाले आहे.नविन पिढीला संधी द्यावी.

  • @mayursalunkhe1987
    @mayursalunkhe1987 Před 11 měsíci +45

    झूट पे झूट,झूट पे झूट 😅

  • @rameshwaralsundkar-8548
    @rameshwaralsundkar-8548 Před 11 měsíci +77

    दादा लय पोपटासारखा मीठू मीठू मीठू बोलतोय जनता दाखवेल 24 ला

  • @farhanking6126
    @farhanking6126 Před 2 měsíci +3

    दादा च्या माधे दरिद्री लागली आहे आता दादा च काय खर नाही दादा ने माघारी जाव काका माझ चुकल म्हणून माफी माघावी ही दादांना नम्र विनंती❤🙏🙏

  • @shamraosapkal9380
    @shamraosapkal9380 Před 11 měsíci +1

    दादा एकदम खरा माणूस आहे, काका मात्र खलनायक राजकारणी माणूस आहे, जगात कुणाला पुतण्या च चांगल वाटतं ओ

    • @shashigadge2494
      @shashigadge2494 Před měsícem

      तुमचं मत पण बरोबर आहे

  • @pravinnetavne9692
    @pravinnetavne9692 Před 11 měsíci +8

    इतक्या झपाट्याने भूमिका बदलतात आज पाहिलं..

  • @ashokkandhare9715
    @ashokkandhare9715 Před 11 měsíci +16

    खायच्या दात वेगळे दाखवायच्या वेगळा

  • @yogeshtamboli7447
    @yogeshtamboli7447 Před 11 měsíci +1

    एवढ्यादिवस कुठं गेलते सांगायला

  • @noorsanade1473
    @noorsanade1473 Před 10 měsíci

    मित्रांनो हे सगळे राजकारणी फक्त स्वतःच फायदा पहातात माझ एक विचार आहे संपूर्ण महाराष्ट्रातून सुशिक्षित .डॉक्टर.वकील. शेतकरी.सामान्य कुटूंबातील समाज सेवेची आवड असेलले नविन 288उमेदवार तैयार करून ह्या स्वार्थी नेताना कायमच घरी जनता पाठवू शकते फक्त जनतेनेच नवीन उमेदवाराना संधी उपलब्ध करून द्यावे ही माझी विनंती आहे माझे विचार पटत असेल तर कोण कोण साथ देणार कमेंट मध्ये कळवा आपण नविन विचारच महाराष्ट्रा घडूवूया जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @bhaskaringawale.1586
    @bhaskaringawale.1586 Před 11 měsíci +26

    एवढ गुराळ लावण्या पेक्षा सरळ सांगा ED भिती मुळे सत्तेत गेलो

  • @gajukendre4134
    @gajukendre4134 Před 11 měsíci +37

    पळून जाणारा 'दादा' कसा 🤔🤔🤔

  • @spunit7480
    @spunit7480 Před 11 měsíci +2

    बघा तुम्ही सर्व मराठी आहात, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही जनतेच्या भल्या साठी करावे आणि विकास करावा आपल्या महाराष्ट्राचा.
    धन्यवाद

  • @bhagyashrivijay4482
    @bhagyashrivijay4482 Před 10 měsíci +20

    Still BJP leaders in central govt are with sevsena just because of respect towards Balasaheb Thackeray

  • @vivekgajare5049
    @vivekgajare5049 Před 11 měsíci +13

    येणकेण प्रकारे अजीत पवार साहेबांचे रामदास आठवले झाले, असेच लग्न टिकवून ठेवा, नाही तर पुन्हा लांब उडी

    • @anandshyamkulkarni9723
      @anandshyamkulkarni9723 Před 10 měsíci

      He should b exposed more. Pl.take care of E Shinde. Go ahead. All the best .

  • @sainath6512
    @sainath6512 Před 11 měsíci +16

    Ed ची भीती दुसरं काय?

  • @vishwajeetsharma761
    @vishwajeetsharma761 Před 11 měsíci +2

    खर आहे,दादा

  • @valgudebipeen
    @valgudebipeen Před 10 měsíci

    दादा फक्त तुम्ही काकांकडे परत जाऊ नका, हिच विनंती.

  • @janardanpalshetkar7213
    @janardanpalshetkar7213 Před 11 měsíci +56

    किती खोटं बोलतात आणि खोटं वागतात हे लोक!नियती यांना माफ करू शकत नाही.

  • @shivprasadkale
    @shivprasadkale Před 11 měsíci +16

    तुम्ही कोण सांगणार कधी थांबायचं.... धमक असेल तर आपलं स्वतचं दुकान सुरू करावं ....आयत्या पिठावर रांगोळी मारावी का दादा...

  • @ganpatiwrekar4127
    @ganpatiwrekar4127 Před měsícem

    तुम्ही वेगळे रहाण्याचा जो निर्णय घेतला तो योग्य केला पण, मागे वळुन पाहु नका.! सर्व श्री स्वामी समर्थ पहात आहेत...!!!🙏🙏

  • @surajwavhule1701
    @surajwavhule1701 Před 11 měsíci +1

    पहिलं उत्तर द्या सकाळच्या शपथविधीचं काय झालं दादा

  • @indrajeetchavan294
    @indrajeetchavan294 Před 11 měsíci +33

    आशीर्वाद किती द्यायचा दादा 25 वर्षे सत्ता भोगली राव आणि आता आशीर्वाद ची अपेक्षा करता.

  • @santoshbankar444
    @santoshbankar444 Před 11 měsíci +43

    विकासाशी काही घेणं नाही यांना

  • @vilasdamari2872
    @vilasdamari2872 Před měsícem

    अजित पवार साहेबांनी थोरल्या पवारांची चापलूशी, विसंगती, विश्वास घातकी पणा उघडा पाडला........... वंदेमातरम !!!
    .

  • @rlpatil
    @rlpatil Před měsícem

    Dada you are realy great

  • @gnyaneshwarkhandopantvaira8952
    @gnyaneshwarkhandopantvaira8952 Před 11 měsíci +16

    ज्या दिवशी भर पत्रकार परिषदेमध्ये डोळा मारला तिथेच तुमची विश्वासाहर्ता नैतिकता संपली

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 Před 11 měsíci +8

    आज अजित दादा अत्यंत स्पष्ट करून बोलले