Bhaskar Jadhav Mimicry: Narendra Modi यांची भास्कर जाधवांकडून पुन्हा नक्कल, ‘अब की बार भाजप तडीपार’

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 04. 2024
  • #BBCMarathi #naredramodi #bhaskarjadhav #uddhavthackeray #loksabhaelection2024
    रविवारी (28 एप्रिल) रत्नागिरी मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत भास्कर जाधव यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. याठिकाणी विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी लढत होतेय.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 37

  • @sagarpawar1769
    @sagarpawar1769 Před 29 dny +5

    भास्कर जाधव साहेब तुम्ही खूप छान भाषण करता..मला खूप आवडत.....खूपच छान....

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z Před 29 dny +6

    जाधव साहेब एक नंबर

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 Před 23 dny

    Best orator. Whether you are in vidhansabha or in public meeting your lectures are always good and hearable.

  • @user-qt9gw4wc5b
    @user-qt9gw4wc5b Před 29 dny +8

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 Před 29 dny +15

    जेव्हा बोलण्यासाठी, आव्हान देण्यासाठी काही नसते तेव्हा माणूस नकला आणि सोंग करून दाखवतो आणि स्वतःची तसेच दुसऱ्याची करमणूक करून घेतो. आणि यातच धन्यता आणि समाधान मानतो.

    • @bbrmisal7
      @bbrmisal7 Před 29 dny +1

      गुहागर तालुक्यातील नाच्या भाकर तुकडा जाधव
      वडापाव फेम

  • @BhaskarFopare
    @BhaskarFopare Před 25 dny

    उद्धव ठाकरे जी जिंदाबाद

  • @eknathkale483
    @eknathkale483 Před 28 dny +1

    Bhaskar Rao mast

  • @sandeepdongar8532
    @sandeepdongar8532 Před 24 dny

    No. १

  • @user-dx6pv5ib9y
    @user-dx6pv5ib9y Před 27 dny +1

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 Před 29 dny +8

    खरोखर शोभतोस नाच्या

  • @sushantgaikwad77
    @sushantgaikwad77 Před 29 dny +4

    Hyala etakech yete

  • @dnyanrajharbale5277
    @dnyanrajharbale5277 Před 29 dny

    ❤❤

  • @khizarsyed8477
    @khizarsyed8477 Před 29 dny +2

    UDHAVSAHEB. ZINDABAD

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Před 29 dny +3

    मोदी आदिल शाह हरणार

  • @milinddukhande4666
    @milinddukhande4666 Před 29 dny +6

    प्रचारासाठी पैसा पोचला वाटते.

  • @kurbanmulani5826
    @kurbanmulani5826 Před 29 dny +2

    Kaun Kaun EVM Election nahi chahata??
    No Option From fixed EC Elections
    Must
    Evm Hatawo
    Desh Bachao andolan
    Mo D Shah Hatawo
    Tanashahi Mitawo
    Democracy Bachawo
    🇮🇳🗳️✅🗳️✅🗳️✅🗳️✅

  • @AM-lm4rj
    @AM-lm4rj Před 29 dny +2

    Bhaskar Jadhav BJP la Tadipar karnare tumche UBT 4 june nantar honar aahet aata tadipar

  • @yogipatil6268
    @yogipatil6268 Před 29 dny

    ✌✌✌👌👌👌

  • @sandipbadgujar9234
    @sandipbadgujar9234 Před 27 dny +2

    भास्कर जाधव यांनी राजकारण सोडून तमाशात भरती होऊन जावे भास्कर भाऊ आम्ही बाई पुढे झूकनारे नाही कीवा तीन नवरे करणारे नाही जय श्री राम

  • @user-tu1nz3dr7j
    @user-tu1nz3dr7j Před 23 dny

    मोदी. मोदी. विकास. विकास.

  • @SachinAhire-mc5hd
    @SachinAhire-mc5hd Před 22 dny

    नीती सोडून जाणारे लोक असतात

  • @sureshjalvi3054
    @sureshjalvi3054 Před 29 dny +3

    भास्करला प्रचार करायला पैसे भेटले. नाचा भास्कर नाच करतोय स्टेजवर.

  • @dilipsalunke7406
    @dilipsalunke7406 Před 25 dny

    Shahana 420

  • @sanjaysanklecha1014
    @sanjaysanklecha1014 Před 29 dny +4

    नकला शिवाय दुसरेकाही करु शकत नाही कारण जनतेचे प्रश्न भाजप सोडवणार व सोडवत आले आहेत 4 जुनला कळेल कोण तडीपार होणार

  • @jayantpathak4592
    @jayantpathak4592 Před 29 dny +3

    Songadya

  • @dadasahebkardile8121
    @dadasahebkardile8121 Před 29 dny +7

    विकासाच काय नुसतं बडबडत रहातो

  • @SureshJadhav-cj9cp
    @SureshJadhav-cj9cp Před 29 dny +3

    भास्कर एक नंबरचा घाटू माणूस आहे

  • @sachinoak5520
    @sachinoak5520 Před 25 dny +1

    उत्कृष्ट नकलाकार मोदी साहेब या वयात पण अहोरात्र काम करून महत्वकांक्षी निर्णय घेत आहेत विश्वगुरू म्हणून ज्यांची ओळख आहे तुमची उंची आहे काय मोदी साहेबांवर टिका करायला. चांगले वक्तृत्व करता येते म्हणून उगाचच नौटंकी करू नका.

  • @VR-iw1rx
    @VR-iw1rx Před 29 dny +3

    Hizda

  • @user-qt9gw4wc5b
    @user-qt9gw4wc5b Před 29 dny

    ❤❤