काल तुझा व्लॉग पहिला नाही कारण चंद्रयांन पाहण्यात खूप बिझी होतो खरंच किती अभिमानास्पद क्षण अक्षरशः रडू आलं हसू आलं उड्या माराव्याशा वाटत होतं आणि हे सगळं एका वेळेला इतक्या सगळ्या फिलिग्स एकत्र झाल्या खूप खुप अभिनंदन संपूर्ण इस्रो टीम चे आपल्या सइंटिस्ट चे त्याच्या इतक्या वर्षांच्या परिश्रमाला यश आले आणि ते येणारच होत कारण करोडो लोकाची प्रार्थना त्यांच्या सोबत होती ❤🎉🎉🎉🎉🎉🎉सो हॅप्पी लेंडिंग चांद्रयान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वा अनिकेत आई बरोबर राहून आई जेवण कसं करते चिकन करताना बघून चांगल्या प्रकारे शिकलास आई आता करायचं आता काय टाकायचं मग किती मिनिटांत शिजणार हे विचारुन तु चांगल्या प्रकारे शिकलास खूप छान
Me tumchi khup moti fan aahe Mala tumche sagle video avdtat Anni me gavi aalyavar tumhala bhetayla pn yennar aahe Maz gav kankavli kumbhavade I am your big fan aniket dada aani mi vahini chi pn fan aahe aani patya dada chi pn fan aahe aani maz nav priya ganesh bobhate
चिकन भाता प्रमाणे मी वांगी बटाटा ची भाजी करून त्यात ऊरलेला भात घालून .. some kind of veg pulao करून खाते. भाजीत वाटण टाकत नाही केवळ ginger garlic paste 😅 आणि खडा गरम मसाला must try 1 no .
चंद्रयान ३ यशस्वीरीत्या चंद्रावर उतरल्याबद्दल ईसरो आणि सर्व भारतवासीयांचे आणि अभिनंदन 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Same to uh
It's ISRO not istro
@@goshtakokanatli😅😅😅😅😅😅
Thanku bro . kay aanu tuzay saati moon varun .mi tikade aahe
तुम्हा दोघांना एकत्र बघुन मन खुप प्रसन्न झाला 🥰🥰🥰🥰🥰
अरे पत्याला ही सांग हा त्याचाही युट्यूब वर आम्ही त्याचेही सबस्कारीय आहोत.
तुमच्या दोघांच्या मैत्रीला खुप खुप शुभेच्छा.
दोघांना एकत्र बघून आनंद झाला
दोघांना एकत्र पाहून आनंद झाला अप्रतिम निसर्ग सौंदर्य व त्यामध्ये खूप खूप छान व सुंदर रेसिपी 👌👌👌हा मिञ्यासोबत आनंद मस्तच 👍👍👍 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Thank u tau
काल तुझा व्लॉग पहिला नाही कारण चंद्रयांन पाहण्यात खूप बिझी होतो खरंच किती अभिमानास्पद क्षण अक्षरशः रडू आलं हसू आलं उड्या माराव्याशा वाटत होतं आणि हे सगळं एका वेळेला इतक्या सगळ्या फिलिग्स एकत्र झाल्या खूप खुप अभिनंदन संपूर्ण इस्रो टीम चे आपल्या सइंटिस्ट चे त्याच्या इतक्या वर्षांच्या परिश्रमाला यश आले आणि ते येणारच होत कारण करोडो लोकाची प्रार्थना त्यांच्या सोबत होती ❤🎉🎉🎉🎉🎉🎉सो हॅप्पी लेंडिंग चांद्रयान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वा अनिकेत आई बरोबर राहून आई जेवण कसं करते चिकन करताना बघून चांगल्या प्रकारे शिकलास आई आता करायचं आता काय टाकायचं मग किती मिनिटांत शिजणार हे विचारुन तु चांगल्या प्रकारे शिकलास खूप छान
Thank u
तुम्हाला दोघांना एकत्र पाहून खुप छान वाटले
Thank u
निसर्गाच्या सानिध्यात चिकन रेसिपी 👌 खूप छान 😍दोघा मित्रांना एकत्र बघुन बरं वाटलं.बाकी ब्लॉग मस्त 👍
अनिकेत तू मला खूप आवडतोस तुझं बोलणं हसणं खूप भारी वाटतं आणी पत्याला तुझ्याबरोबर बघून बर वाटल ❤️
खुप दिवसांनी दोघांना बघुन खुप छान वाटलं असेच एकत्र रहा
Thank u
वा!! दोघांनी मिळून सुंदर व्हिडिओ बनवलात आणि सगळ्यांची नाराजी दूर केलीत.🙌👌👌❤️
Thank u
खुप खुप छान आहे भाऊ
रानात जेवयाची मजाच वेगळी आणि पत्याच्या विडियो मदे दीसलास आणि पत्या तुझा विडियो मदे दीसला आजचा खुप छान विडियो 👌👍♥️♥️
Thank u
खूप दिवसांनी तुम्हाला एकत्र बघुन लय भारी वाटलं असेच अधुन मधून व्हिडिओ वर दिसा फार छान वाटले आम्हा सर्वांना.👌👌
आज दोघे एकत्र आले हे बघून मस्त वाटलं खूप मस्त वाटलं असेच एकत्र व्हिडीओ करत जा दोघे❤
Me tumchi khup moti fan aahe
Mala tumche sagle video avdtat
Anni me gavi aalyavar tumhala bhetayla pn yennar aahe
Maz gav kankavli kumbhavade
I am your big fan aniket dada aani mi vahini chi pn fan aahe aani patya dada chi pn fan aahe aani maz nav priya ganesh bobhate
*दादा, तुमची मालवणी बोली लई भारी आहे.. ऐकायला फारच गोड वाटतं.* 😊 खूपच सुंदर निसर्ग 🌳🌴🌾🌿🌊🌊⛰️🏞️
दोघांना एकत्र बघून खूप छान वाटले आणि हो चिकन बिर्यानी लय भारी ❤❤❤❤❤
अनिकेत, रेसीपी बघुन तोंडाला पाणी सुटलं, खूप छान
रविंद्र वाटकर, नागपूर
अनिकेत खुप दिवसांनी विडीवो बघायला मिळाला दोघांना बघुन खुप भारी वाटला दोघही खुशाल रहा आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव जीवाक संभाळून कामधंदा करा हसरया आजीक बघुन बरा वाटला आपली आजी कधी येतली आजी इग्लिश छान बोलता तुझ्या हातची रेसिपी भारी श्रेवता आणि आजीने खोबरयाची कापा भारी दाखवली
भावा अरे काय वीडियो दाखवतो...तोंडाला पाणी नाही फेस यायची वेळ आली. 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
खुप छान आणि मस्त बेत बनवलात दोघेजण मिळून दादा छान व्हिडिओ 👌❤️👍
Now this is true friendship…..
you guys are best friends……
Keep going…..
Lovely vlog…..🥂🥂🥂🥂🥂🥂
Two special friend makes delicious chicken recipe, awesome, both of u enjoying this moment , mast👍👍👌👌
हा ब्लॉग सही होता. असा निसर्ग आणि नदीकाठी तुला चिकन बनवताना बघून 😊 तुझा हेवा वाटला.तुझी रेसिपी तर जबरदस्त होती. God bless you 🙏 & your family.
Vedio pharach chaan Chikan Biryani amazing. Thanks❤🌹🙏 for sharing.
Thank u
मस्तच चिकन बनवले
सर आपण बोललात मि ऐकून फार खुश झालो पण
संपुर्ण तुमचे खरे अरे बाबानो आम्ही पण माणसे आहोत
धंदा परिपुर्ण असावा🚩🙏🏻 ऊँ साई राम🚩
Thank u
Khup Chan recipe 👍👍
Wah Aniket Mitrana asach support karat raha,ase Mitra khup Kami astat,aani tyatch tuzya sarkh Mitra supportive asn khupch chan.
भावा, एकदम मस्त विडीओ होता, नदीच्या काठावर बसुन चिकन भातावर ताव मारणं एकदम भन्नाट कल्पना, आम्ही त्याला पोसतं म्हणतो. मस्त 👌👌👌👍👍👍
Masta chicken and tandoori..full too dhamal
Delicious recipe
Kup chan recipe
2 CZcamsko salam recipe khup Sundar
Thank u
Khup Chan Video ❤️👌
तुझ्या बरोबर पत्याला पाहून फार छान वाटले असेच प्रेम करत रहा.
Khup chaan video Aniket ani patya
छान चिकण 😊
Tula n patya la ekatra baghun chan vatle, picnic ekdam bhari. Chicken tanduri n chicken rice mastch 👌
Thank u
Yummy mala pan bolav😋❤ 😋
Chan mast video nadichya kinari yammy chicken🐓🐓🐓 bhari
Thank u
लय भारी वाटला
लय दिवसातून पत्या दिसला 🤩 भारी वाटला 👍🏻
Khup chan mst यूनिक रेसिपी ❤❤❤❤❤❤❤
Thank u
Bhart mata ki jay ❤ kup chhan video aniket
Thank u
Very nice cookies ❤yummy
Aniketust paiky aaj chicken ani bhat bamvila
Congralations INDIA 🙏
Thank u
Khup bhari recipe jhali 😋😋👌👌👌❤
Thank u
खूप छान सुंदर मस्त अनिकेत 👌👍💕💖❤️😍 पत्या भाई 1नंबर👌👍💕💖❤️😍
खुप सुंदर रेसिपी आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Thank u
मस्त 👬मैत्री
खूप छान रेसिपी👍👍
खुप छान रेसिपी एक नंबर
Superb yar.. chicken rice ekdam vishay hard..👍👌👌👌👌😋😋😋😋😋😋
Thank u
Khup mast kiti divsani doghana ekatra baghital
दोघांना एकत्र बघून खूप दिवसांनी बरे वाटले, असेच एकत्र येऊन व्हिडिओ करत जावा
Thank u
Aniket aani patya tumha doghana ekatra baghun khup chhan vatle .hi Dosti tutaychi naay.
पावसाळ्यातील निसर्ग रम्य वातावरणात चिकन चा बेत एक नंबर कडक
Wow Wonderful nice volg and nice रेसिपी 👌👍😋
Thank u
1 no tandoori ..nadi kinari waaa
Zakassssss laych bhari chikan
अनिकेत कधीही बाहेर जेवन बनवले तर थोडे बाहेर काढून ठेवणे.
Khup chan resipi ani video ta risod di washim
Thank u
अनिकेत अणि प्रथमेश 😂❤😂
All the best both of you ❤❤
अनिकेत तुम्हाला दोघांना एकत्र पाहून छान वाटले पण हल्ली पत्या खूप बारीक झाल्यासारखा दिसत आहे
चिकन भाता प्रमाणे मी वांगी बटाटा ची भाजी करून त्यात ऊरलेला भात घालून .. some kind of veg pulao करून खाते.
भाजीत वाटण टाकत नाही केवळ ginger garlic paste 😅
आणि खडा गरम मसाला
must try 1 no .
तुम्हाला दोघांना एकत्र बघून मला बर वाटल
Khup chan jhal jevan bagunch man samadhani jhal,
Thank u
Jay ho
Mastach re bhava ek no yevu ka aamhpan...
Ho ya
Chan masta बेत
Khup mast❤
Dada Tu aamchya saathi inspiration ahes
Chicken biryani mast matichya madlyat ☺
तुम्हाला दोघांना एकत्र पाहून खुप छान वाटले 👌☺️
Thank u
Mast 👌👌
लय भारि वाटलं दोघांना संग पासुन 1कच नंबर दादा
Thank u
Khub chan Aniket dada ani pattya Dada wahhhh khup chan recipe delicious 👌👌👍
Thank u
लयभारी व्हिडिओ👌👌👌👌👌
Thank u
Ek number chicken partty with best friend in jungle.
Khap chan video ahe
Bhari ❤😍 dada kadhi live kar na
Jabardast bhawa...
From amravati
Khup chan recipe ❤😊
Thank u
Amazing mouth watering 😊 bt we hv shraavan😂😂
Yes we do
Hii aniket kaso asass... Bhari picnic jhali👌👌👌☺️☺️☺️
Mi mast tumhi
Nice patya and dada ak no recipe
मस्त
Khup chaan vatla Patyala parat bagun channel var
Thank u
Kharach aniket dada ha video amala khup avadla
Masat banvala chiken bhat
mast video shat 👌👌
1number Nice vlog
Thank you so much 😊
Pani aal tondala 😋😋
It looks only delicious.. many PPL like this chicken rice better than d actual biryani
Bhari❤️
Khup divasani 2 mitra ekatra bhetalat Mastach.Tondala pani sutal 😊😋
Thank u
Kadaaaaaak
Thank u
Shrawan na re tujho, van bhojanacho plan baro khalo👍👍👍
Thank u
Kya baat hai aniket dada mast biriyani
Dada 1 number vidio ❤️
Thank u