Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • Thank you for watching this video ❤️

Komentáře • 190

  • @PranjuPradnuMummy
    @PranjuPradnuMummy Před 10 měsíci +58

    तुम्ही घरी येऊन आम्हाला तुमचा पाहुणचार करण्याची संधी दिली, सोबत भेटून खूप आनंद झाला....आता गावाकडे भेटू लवकरच🙏😊

  • @nilammotiray9927
    @nilammotiray9927 Před 10 měsíci +42

    आत्ताच सतिशचा व्हीडीयो बघीतला आणि लगेच तुझा व्हीडीयो आला खुपछान वाटव तुम्हा दोघांना एकत्र बघुन. खुप छान पाहुनचार केला सतिश आणि वर्षाने तुमचा…

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 Před 10 měsíci +7

    भावानो तुम्हा दोघांना एकत्र पाहून खूपच छान वाटले किंबहुना ऊर भरून आला कारण माझा कोकणातले दोन टॉपचे युटुबर एकत्र म्हणजे दुग्ध शरकरा योगच म्हणावा लागेल तुमचे दोघांचेही व्हिडिओ बघितले की लाईकच बटण तर आपोआपच दाबल जात ते पण व्हिडिओ स्टार्ट केल्या बरोबर तुमचा दोघांचाही इच्छा आकांक्षा स्वामी व आई पावणादेवी नक्कीच पूर्ण करतील हीच त्यांचा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏💞💞💞💞

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 Před 10 měsíci +9

    अनिकेत तुझही घर होईल स्वामी कृपा आहे तुझ्यावर,श्री स्वामी समर्थ

  • @meenapujare2994
    @meenapujare2994 Před 10 měsíci +7

    तुझी घर घ्यालची इच्छा लवकर पूर्ण होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना आणि सतइशचए घर खूप छान आहे

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 Před 10 měsíci +17

    वा वा खूप छान झाला व्हिडीओ….मस्त वाटलं तुम्हाला दोघांना भेटलेलं बघुन…आणि काळजी नको करुस तुझ्या आणि श्वेताच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करणार…वेळ लागतो पण जे काही होत ते चांगलंच होतं…कारण तुम्ही दोघे आणि तुमच्या दोघांचे पालक इतके चांगले आहेत ना…की न मागता तुम्हाला सगळं काही मिळणार…सतीश दादा आणि वर्षा वहिनी हे दोघे पण इतके छान हसतमुख आणि माणुसकीला तर इतके चांगले आहेत…सो त्यांच्या पण मनातल्या सगळ्या ईच्छा आकांशा स्वामी नक्कीच पूर्ण करणार…असेच सगळे छान रहा आणि कधीतरी आम्हाला पण भेटायला या नक्की…❤️❤️

  • @pratikshamhaskar4329
    @pratikshamhaskar4329 Před 10 měsíci +6

    खूप छान वाटल तुम्हा दोघांना एकत्र पाहून अशीच मैत्री ठेवा. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतिल.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Před 10 měsíci +8

    जमिनीवर पाय असलेले दोन यू ट्यूबर 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Před 10 měsíci +3

    सतिश दादाचे घर तर खुप सुंदर आहेच आणि अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @50shrutipuralkar31
    @50shrutipuralkar31 Před 10 měsíci +26

    स्वामींच्या कृपेने तुझ घर नक्की होईल.

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 Před 10 měsíci +2

    होय आम्ही सतिश चे ही व्हिडिओ बघतो, आणि खुप मस्त वाटलं तु आणि श्र्वेता सतिश च्या घरी गेलात तिथला पाहुणचार.तसेच सतिश आणि त्याची फॅमेली तुझ्याकडे लवकरात लवकर येऊन आम्हाला तो व्हिडिओ लवकरच बघायला मिळु दे.

  • @froilanpatil2561
    @froilanpatil2561 Před 10 měsíci +1

    Kup Excellent video..nakki tumcha pan Ghar ek divas asnar.. Aniket Ani Shweta...

  • @jagdishvedak2233
    @jagdishvedak2233 Před 10 měsíci +2

    खुप छान पाहुणचार झाला ,तुम्ही दोघेही छान आहेत

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 Před 10 měsíci +3

    सतिशचं कुटुंब व अनिकेत तुमचंही कुटुंब खूप छान आहे.मस्त vlog.

  • @kokankala497
    @kokankala497 Před 10 měsíci +1

    खुप छान पाहुणचार केला सतीश दादा आणि वाहिनीने खूप छान वाटलं बघून की आपले कोकणातले यूट्यबर खुप पुढे जात आहे धन्यवाद

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 Před 10 měsíci +6

    तुमच्या दोघांना एकत्र पाहून खूप आनंद झाला कारण तुमच्या दोघांचे व्हिडिओ मी न चुकता पाहते आवडते युट्युबर एकत्र आल्याचे पाहून आणि त्यांचे व्हिडिओ पाहून छान वाटले असेच आपले कोकणकर एकत्र येत जा म्हणजे आमच्या सारख्या कोकणवासीयांना तुमचा अभिमान वाटेल जवळचे कोकणकर भेटल्याचा अत्यानंद होईल ❤😘😇👍

  • @laxmibhoinkar9316
    @laxmibhoinkar9316 Před 10 měsíci +10

    अनिकेत छान झाल विडिओ आम्ही तुम्हा दोघांचे विडिओ पाहतो आई पावना देवी तुमच्या पाठीशी राहून दे ही प्रार्थना आशे खुश राहा व छान छान विडिओ दाखवा

  • @monsterbeats7735
    @monsterbeats7735 Před 10 měsíci +17

    Good to see together, both kokan CZcamsers , doghanceh videos family dobat nehmich baghavese vattat❤

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 Před 10 měsíci +2

    अनिकेत तुम्हा सर्वांना आमच्या शिंपी कुटुंबाकडून दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा. धन्यवाद.

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Před 10 měsíci +2

    Ek number Aniketda khup chhan 👌👍 God bless you.

  • @supriyakadam841
    @supriyakadam841 Před 10 měsíci +1

    लय भारी वाटल ,अतिशय सुंदर आठवणी राहणार 👌👌👌✨💐🙏🙏👏👏👏🤜🤛👊👍👍

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 Před 10 měsíci +2

    Nice.खूप छान वाटलं तुम्हाला दोघांना एकत्र पाहून ❤

  • @satishbhosale3703
    @satishbhosale3703 Před 9 měsíci +1

    सतिश दादा रटाटे तुम्ही तुमच्या भावाला म्हणजेच अण्णाला एक मुलगी बघा आणि व्हिडिओ दाखवा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी

  • @sanjayatkari4169
    @sanjayatkari4169 Před 10 měsíci +3

    दो घांचे पण व्हिडिओ बघतो ❤

  • @balkrishnavirkar1191
    @balkrishnavirkar1191 Před 10 měsíci +3

    सतीशचे घर छान!💐💐💐तुमचेही घर लवकरच होवो.

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 Před 9 měsíci

    सतीश दादा आणि वहिनी ह्या दोघांची लव्ह स्टोरी मस्त होती.तेव्हा पासुन च प्रवास छान आहे.घर खूप छान आहे. डे कोरेशन भारीच आहे.तुमचा पाऊंचार भारी च केला.दादा तू खाऊ घेतलास होता.आणि ते व्हिडिओ मध्ये दिसला उल्लेख पण केलास खाऊचा तुमचं पण घर असणार शुभेच्छा.

  • @user-tm1jx1os1h
    @user-tm1jx1os1h Před 10 měsíci +2

    Ho Satish, aamchya gharatahi tuzya baddal charcha hote. Sukhi raha

  • @Abhishek.Banjare_Pune
    @Abhishek.Banjare_Pune Před 10 měsíci +2

    Arre wah.. Satish ani Tula ektra baghun khoop changla watla.. U both are doing awesome work. All the Best❤

  • @dharmendrparle1980
    @dharmendrparle1980 Před 10 měsíci +2

    सगळ्यात सुंदर असा तुमच्या दोघांचा संवाद मस्त वाटल लय भारी

  • @shs7561
    @shs7561 Před 10 měsíci +1

    Doghehi great aahat satish dada and Aniket dada tumchya doghanchehi video he preranadayi astat....

  • @pritamdusankar6704
    @pritamdusankar6704 Před 10 měsíci +1

    दोन्ही बेस्ट यूट्यूब वर एक साथ खूप छान वाटलं

  • @juiwaingade9286
    @juiwaingade9286 Před 10 měsíci +2

    मी पण दोघांची सबस्क्राईबर आहे. ❤🌹🙏👍

  • @sangitatalav1542
    @sangitatalav1542 Před 10 měsíci +1

    Satish चा मुलगा pradnesh खूप गोड आहे....दोंघाचे video बघितले

  • @punekarShubham8585
    @punekarShubham8585 Před 10 měsíci +12

    S for Satish ya Dadachya Chanel var tumhala thodya Vela purvi pahil. Ani tumchya video chi vat baghat hoto .. Tumha doghanchya video mi baghat asto ....

  • @SAMEERPATILVLOG
    @SAMEERPATILVLOG Před 10 měsíci +1

    अनिकेत दादा आणी सतीश दादा तुम्हाला दोघांना सोबत बघून खूप छान वाटलं 🥰 तुमच्या दोघांच्या vlog बघून मी इन्स्पायर झालो 😃 आणी मीपण सुरुवात केली ❤️ युट्युब फॅमिलीचा मलापण चांगला प्रतिसाद मिळाला 😊 तुम्ही दोघे माझे गुरु आहात ❣️ एक ना एक दिवस आपली नक्कीच भेट होईल 🥰❤️ Keep it up...

  • @girishredkar9263
    @girishredkar9263 Před 10 měsíci +1

    Aniket bhava to jatai thai malvni boltai that prt gives gussbums 😍❤

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 Před 10 měsíci +7

    खूप छान वाटले तुम्हा दोघांना एकत्र बघून
    अनिकेत

  • @user-jo3gc4sc8n
    @user-jo3gc4sc8n Před 10 měsíci

    Hii
    मी रत्नागिरी वरुन आहे अप्रतिम video असतात तुझे आणि माझी खुप इच्छा आहे कि तुझ पण लवकरात लवकर घर व्हाव.
    आणि ते होईल.

  • @smitalkadam7809
    @smitalkadam7809 Před 10 měsíci +1

    Aniket dada me tumcha video aajch pahat aahe tumidoghe khup Chan bolta bare vatle video baghn vahini khup Chan disat aahe God bless both of you

  • @saurabhpalande2759
    @saurabhpalande2759 Před 10 měsíci +2

    दसरा शुभेच्छा शुभेच्छा

  • @prathameshpalvankar2113
    @prathameshpalvankar2113 Před 10 měsíci +2

    Satish dada chi hidden love story sangitlya baddal dhyanwaad😂❤

  • @sushantmnse1918
    @sushantmnse1918 Před 9 měsíci

    मी पूर्ण घर वाटचाल पूर्ण माहिती आहे मला मी vlog पाहायला लागलो पण अनिकेत सतीश दादा च्या गावी जाव अस मला वाटत शिमगा फुल

  • @shyamkadam2931
    @shyamkadam2931 Před 10 měsíci +2

    खुप छान विडियो अनिकेत 👍👌👌👌💐💐

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 Před 10 měsíci +9

    वा छान बेत होता घर ही सुंदर सजवलं आहे फस्ट क्लास सतीशचि फेमेली छान आहे अनिकेत तुही आधी घराचं बघ ते प्लानिग कर मुलांचं जरा लांबणीवर ठेव बघ बा

  • @Samidha_Bhosale_88
    @Samidha_Bhosale_88 Před 10 měsíci +1

    दादा खूप सुंदर video

  • @niteshlad7682
    @niteshlad7682 Před 10 měsíci +2

    Collaboration मस्त होत❤❤

  • @vishaldighe3087
    @vishaldighe3087 Před 9 měsíci +1

    माझे दोन्ही आवडीचे vloger एकाच video मध्ये❤❤❤❤❤

  • @swaraindulkar462
    @swaraindulkar462 Před 10 měsíci +6

    सर्व स्वप्न पूर्ण होहो....ही स्वामी चरणी प्रार्थना...👍

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Před 10 měsíci +3

    Aniket brother n satish dada both family together very happy n I'm also very happy to see u.ll together n Versha is very happy...God bless u.ll n very warm welcome to brother Aniket n swetha ....

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 Před 10 měsíci +4

    आताच पाहिला सतीश सरांचा व्हिडिओ. छान वाटलं तुम्हाला एकत्र पाहून..त्यांची लव्ह स्टोरी आम्हाला माहीत आहे..❤ मस्त पाहुणचार झाला .

  • @smitalkadam7809
    @smitalkadam7809 Před 10 měsíci +1

    Satish dada vahini che marriage che samjle khup Chan vatle Satish Dada vahini khup Chan bolatat me tyachya video kadhi yeto yachi vat pahat aaste khup Chan Shbad nahi kay

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Před 10 měsíci +2

    Shree swami samarth ❤
    Swami lavkarch purn kartil tumcha pan swapna aniket dada 😊
    So sweet ❤beautiful vlog
    Sweet familys ❤

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 Před 10 měsíci +3

    सतिश दादा आमच्या गावचा 👌👌👌खुप छान👍

  • @petuji
    @petuji Před 10 měsíci +7

    Nice to see both together, husband and wife made for each other in both the couples.

  • @buntyparab1141
    @buntyparab1141 Před 10 měsíci +2

    Dada tumchakdun motivations bhetal

  • @uttamgavhane1884
    @uttamgavhane1884 Před 9 měsíci

    मला पण सतीश भावा ची स्टोरी खुप आवडली.

  • @sushmitakambli4018
    @sushmitakambli4018 Před 10 měsíci +2

    Very nice 🔥🔥🔥🔥👌👌👌ak no vlog👍👍👍

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 Před 10 měsíci +1

    Satish che ghar mastt aahe

  • @sushantmnse1918
    @sushantmnse1918 Před 9 měsíci +1

    मी सांगायला अनिकेत तुझ्या vlog पासून चालू झाल पण मी एक नाव अजून बोलतो पण माझ्या परेंत याल आमच् घर साधं आहे म्हणून मी सतीश दादा बोलतो कारण भेट नाही पण msg माझे आहेत पण अनिकेत तू आणि दादा मला भेटायचं आहे plz आमच्या शाखेत भेट द्या plz मी no देतो

  • @urmilakashilkar5684
    @urmilakashilkar5684 Před 10 měsíci +1

    सतिश आणि वषा एकदम छान सुंदर

  • @bhairibhavanitravels3471
    @bhairibhavanitravels3471 Před 10 měsíci +1

    Denare aani khanare doghanchya potat dukhanaar 😂😂❤❤
    Lakh lakh subhecha donhi parovarana kayam aananadi raha aani aamach manoranjan kara

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar Před 10 měsíci +2

    Both of you Satish And Aniket are my inspiration...love to see both of you and family together...one day I will achieve my dreams as well...love you all...stay blessed

  • @Patilvivek2772
    @Patilvivek2772 Před 10 měsíci

    Nice love story

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 Před 8 měsíci

    अनिकेत आणि सतीश तुमचे दोघांचे मी नेहमीच व्हिडीओ बघत असते मस्त

  • @YatishKambli-jx7rr
    @YatishKambli-jx7rr Před 10 měsíci +1

    Ek number👌👌👌

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Před 10 měsíci +2

    ॐ साई राम🌹🙏🏻👍🏻

  • @user-eb6ju4io6q
    @user-eb6ju4io6q Před 10 měsíci +2

    तुमच्या दोघांना एकत्र बघून खुप मस्त वाटलं. वहिनी नी काय जेवण केलं होत हे बघता बघता च तोंडाला पाणी सुटलं. वहिनी साक्षात अन्नपूर्णा आहेत. सतीश दादा तुझं नशीब खूप भारी आहे की तुम्हाला अश्या सौ मिळाल्या. पण 👍 व्हिडिओ. आणखीन म्हणजे गोष्ट कोकणातली या ला तर मी नेहमीच बघतो. तुमच्या दोघांची जोडी सुध्दा खूप मस्त आहे. स्वामींच्या कृपेने सगळे मस्तच होतला. देवाक काळजी रे.

  • @subhashsutar3845
    @subhashsutar3845 Před 10 měsíci +4

    Nice house.. superb..and great love story..❣️🔥🔥👍👌👌👌

  • @ruchitasurve9466
    @ruchitasurve9466 Před 10 měsíci +3

    Khup chaan zala video,ani tyan chi story pun motivation denari hoti.Doghe hi manmokle ahet.👌👌👌

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Před 10 měsíci +2

    Ghar chhan ahe

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 Před 10 měsíci +2

    Sundarch ahai 👌🏻👌🏻Satish bhauch che Ghar no doubt😍.
    Tyachi love story first time aikli😍 , aniket chan content ghetla😄😄. Donihi kharach khup mahinati ahet🫡🫡🫡 ani tyanche fal disun yete👏🏻👏🏻👍🏻.
    Shweta kharch khup Sundar ahai disayala 🥰 .

  • @Rahul-ry9xb
    @Rahul-ry9xb Před 10 měsíci

    Mast !!

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 Před 10 měsíci +1

    Ani आजीला भेटव

  • @tusharkorde8544
    @tusharkorde8544 Před 9 měsíci

    Kup chan Ahi ghar.

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 Před 10 měsíci +3

    A1 vlog Goshta Kokanatli आणि S for Satish माझे favorite utubers. अनिकेत आणि श्वेता जोडी मला खूप आवडते कारण ते मालवणी आहे मी पण मालवणची आणि ठाणे. खूप छान vlog. श्वेता मला खूप आवडते 😊अनिकेत तूझी मालवणी बोलण्याची पद्धत आवडते

  • @sushantmnse1918
    @sushantmnse1918 Před 9 měsíci

    दादा येतो पण भेट नाही होत दादा बोलवणार आहे

  • @dhananjayugale2858
    @dhananjayugale2858 Před 10 měsíci +4

    Doghana ektr bghun khup chan vatle, all the best

  • @mazamaharashtra7777
    @mazamaharashtra7777 Před 9 měsíci

    Satish da chi wife khup mast swabhaav

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 Před 10 měsíci +6

    Good to see both of you🥰

  • @sukanyayadav9753
    @sukanyayadav9753 Před 10 měsíci +1

    Mast❤

  • @sanjalibhatkar9733
    @sanjalibhatkar9733 Před 10 měsíci

    दोघेही छान 👌👌 दिसतात

  • @rajnandiniscraft7573
    @rajnandiniscraft7573 Před 10 měsíci

    अनिकेत flat घे सतिश च्या ईथे

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 Před 10 měsíci

    Swetane mulanna khau detana video madhe disale

  • @prakashsirsat6673
    @prakashsirsat6673 Před 9 měsíci +1

    खुप,,भारि,वाटल❤❤❤❤❤

  • @user-xt2um6rj8f
    @user-xt2um6rj8f Před 10 měsíci +2

    Nice video

  • @sandeshgawade7406
    @sandeshgawade7406 Před 10 měsíci

    छान विडिओ...वाहिनी kalwa la रहात होत्या ka

  • @santoshmalvade651
    @santoshmalvade651 Před 10 měsíci

    मस्त

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Před 10 měsíci +3

    Aniket shweta good see u together in Mumbai.

  • @smitajoshi995
    @smitajoshi995 Před 10 měsíci +1

    दोन्ही favourite U tubers एकत्र पाहून छान वाटले
    दोंघांचे व्हिडिओ रोज बघते

  • @pritisawratkar9985
    @pritisawratkar9985 Před 10 měsíci +2

    मी तुम्हा दोघांचेही vlog बघत आले आहे आणि ते छान असतात. दोन्ही परिवारांना खुप शुभेच्छा.

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Před 10 měsíci +2

    Khup chan Vlog! ❤Khup chan vatla meet up with Satish Dada! ❤🎉🎉🎉

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 Před 10 měsíci +4

    Chan vatle tumhala ase ektra pahun ❤

  • @BharatiRaut-lt4jn
    @BharatiRaut-lt4jn Před 10 měsíci

    ब्लॉग मस्त 👌😍

  • @jagadish1799
    @jagadish1799 Před 9 měsíci

    खूपच मस्त व्लॉग....👌☺️

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Před 10 měsíci +2

    Khupch Chan vlog khup chan vatla meet up with Satish Dada 👍👍👌👌♥️♥️🥰🥰🥰

  • @PurvaPawarVlogsSatara
    @PurvaPawarVlogsSatara Před 10 měsíci +1

    तु पण घर घे🎉🎉b.o.l❤❤❤

  • @narasimhapotdar3833
    @narasimhapotdar3833 Před 10 měsíci

    Ek No

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj Před 10 měsíci

    👍🏻👍🏻👍🏻❤️

  • @amolrawool8669
    @amolrawool8669 Před 10 měsíci +1

    Mast

  • @tanishagambhir6167
    @tanishagambhir6167 Před 10 měsíci +4

    Nice to see both of u together❤