असं काही नसतं मित्र त्याच्या जागेवर आणि बायको म्हणजे वर्तमान ,भविष्य व्यापून टाकलेली हवी असलेली प्रेमळ जवाबदारी घराती माणस प्लस समाज प्लस मित्र मंडळ प्लस नवी होणारी होऊ पाहणारी ओळख वाढता परिवार हे सगळं म्हणजे तारेवरची कसरत इथे मन सांभाळावी लागतात तोच सवसार राहाटगाडा वा मस्त लिहिलं ना मी 😂😂
Swachha manachi Manas ch ase lihu shaktat. Agadi chhan 👌👍 lihil aahes tu. Aniket la Shweta sarkhi sarve gun sampann Bayko milalya pasun barech lok Aniket vat jalat aahet. Jalnari lok negative comments karat astat. Tas pahayla gel tar bakichya javayan sarkha Aniket sarkha sarkha sasarwadi la jat nahi pahunchar ghyayla .. tas gele asta tar mag ajunach hya lokancha jalphalat zala asata...☺️☺️
तेजला पाहून आनंद झाला पण सगळ्या मिञांना मीस केले पत्याभाई जास्त सोबत असतो श्वेता खरच खूप खूप छान व सुंदर गाव व अप्रतिम घर आहे तुझ्या वडिलांनी किती प्रेमाने व कष्टाने सुंदर झाडे लावली घर बांधले त्यांची आठवण कायम स्वरूपी लक्षात राहण्यासारखे आहे किती हौसेने केले पण तुमचे नशीब खूप छान दोघी बहिणी यांना सासर सुरेख मिळाले आईला जावई नाही तर दोन मुलेच आहे त्यामुळे मुलींची काळजी नाही आई स्वभावाने अत्यंत प्रेमळ आहे कष्टाळू आहे लगेच कामाला सुरुवात केली आजी आजोबा यांना नमस्कार 🙏🙏🙏सुंदर फँमिली सोबत मजा आली 👍👍👍 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏यांचा फोटो अप्रतिम ☺
वा खुप सुंदर सुरेख अप्रतिम मस्त श्वेताच्या आजोबांचे घर व माणसं सुध्दा प्रेमळ आहेत फार्म हाऊस व आजूबाजूचा परिसर सुध्दा मस्त आहे एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो बाळा
खूप खूप छान Vlog...Farm house खुप सुंदर....Travel vlog ...मस्त...पिल्लू तर लयच भारी....असेच सगळे नेहमी आनंदी रहा....शुभेच्छा... टिप - बल्लाळेश्वराचे / बाप्पाचे दर्शन पुढच्या वेळी नक्की घे अनिकेत. तेवढंच आम्हाला पण दर्शन होईल...
दादा मित्र जरी असले तरी शेवटी प्रत्येक जनाला उदर निर्वाह करायला बाहेर पडावे लागतेच आणि सगळे तेच करतात. कोकणात सगळे असते तर कोण कशाला मुंबई ला जाईल .आणि आपण कशाला जास्त काळजी करतो ते सगळे खुश आणि एकत्र आहे.
त्यालाच संसार म्हणतात भावा. तुझ पण तेच होईल. समतोल राखणं गरजेचं आहे मित्रा आणि बायको परिवार. आणि अनिकेत उत्तम rakhtoy. Lockdown संपला पोर लागली आप आपल्या कामाला. त्याची इच्छा असून देखील मित्र भेटत नसतील.
खूप छान विडिओ आहे. वैतागवाडी गावाच्या शेजारी माझं धोंडसे गाव आहे.. माझी इच्छा आहे की अनिकेत भाऊ ठाणे ते पाली वैतागवाडी नाडसूर धोंडसे असा विडिओ शूट करा. प्लीज
🎉chan aahe shwetache ghar aani parisar. Phudchya veli ganapati mandir dakhav. Ethun sadharan ❤४ km towards khopoli rasal navache gav aahe tethe mi thanya varun dar athavadyala yet hoto sadharan ६ varshe. Blog chan zhala aahe. Asech chan mahitipurna v manoranjan honare dakhav. Dhyanyawad.
अनिकेत, सगळ्या कमेंट वाचल्या लोकांना पहिला मित्रांमधील अनिकेत हवाय ,कस श्यक्य आहे जीवनात बदल तर होतच असतात पण आता काहीतरी विषय घेऊन स्वेताला बरोबर घेऊन नवीन व्हिडिओ बनव , बाकी व्हिडीओ👌👌👌👌👍👍👍👍👍
ते तुझ पिल्लु पण थोड आगाव दिसत…कृपा करून तु तीची मस्करी करू नकोस…ती लगेच तुझा पाणउतारा करते. आणि खरच थोड, बायको कमी कर…तुझी आज्जी आणि आई वडील, तुझे मित्र हे तुझी खासियत होती….पून्हा बनव तसे…मित्र नाहीत गावात आम्हाला पण माहित आहे.
मी आज तुझ्या आजीला पाहिल. लुईसवाडी मधे मी रस्त्याने जात होते मला तुझी दिसली पण माझी हिम्मत नाही झाली बोलायची मला खूप वाईट वाटतंय मी बोलू शकले नाही. साॅरी 😢
Tuzya mule vlog baghate .tuzya sobat konihi aso agar naso .tu ekata bhari aahes .baki loka donhi bajune bolnar .tyana bolude tu tuzha je kaam karto te karat raha.😊
असं काही नसतं मित्र त्याच्या जागेवर आणि बायको म्हणजे वर्तमान ,भविष्य व्यापून टाकलेली हवी असलेली प्रेमळ जवाबदारी घराती माणस प्लस समाज प्लस मित्र मंडळ प्लस नवी होणारी होऊ पाहणारी ओळख वाढता परिवार हे सगळं म्हणजे तारेवरची कसरत इथे मन सांभाळावी लागतात तोच सवसार राहाटगाडा वा मस्त लिहिलं ना मी 😂😂
❤️ bharich
Swachha manachi Manas ch ase lihu shaktat. Agadi chhan 👌👍 lihil aahes tu. Aniket la Shweta sarkhi sarve gun sampann Bayko milalya pasun barech lok Aniket vat jalat aahet. Jalnari lok negative comments karat astat. Tas pahayla gel tar bakichya javayan sarkha Aniket sarkha sarkha sasarwadi la jat nahi pahunchar ghyayla .. tas gele asta tar mag ajunach hya lokancha jalphalat zala asata...☺️☺️
अनिकेत तु आहेस तसाच रहा.स्वेता सारखी जोडीदारीन मिळणे भाग्यवान आहेस तु स्वेताला खुश ठेव.माझ्या कडून स्वेता साठी ❤😘 बाकी ब्लॉग मस्त 👌😍
तेजला पाहून आनंद झाला पण सगळ्या मिञांना मीस केले पत्याभाई जास्त सोबत असतो श्वेता खरच खूप खूप छान व सुंदर गाव व अप्रतिम घर आहे तुझ्या वडिलांनी किती प्रेमाने व कष्टाने सुंदर झाडे लावली घर बांधले त्यांची आठवण कायम स्वरूपी लक्षात राहण्यासारखे आहे किती हौसेने केले पण तुमचे नशीब खूप छान दोघी बहिणी यांना सासर सुरेख मिळाले आईला जावई नाही तर दोन मुलेच आहे त्यामुळे मुलींची काळजी नाही आई स्वभावाने अत्यंत प्रेमळ आहे कष्टाळू आहे लगेच कामाला सुरुवात केली आजी आजोबा यांना नमस्कार 🙏🙏🙏सुंदर फँमिली सोबत मजा आली 👍👍👍 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏यांचा फोटो अप्रतिम ☺
Thank u tau kashi ashes tu
@@goshtakokanatli तुझ्या व्हिडिओ मुळे आनंदी ☺श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्वेता च्या आजोबांचे घर एक नंबर
तुम्ही बांधाव असं हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙏
❤ For Shweta
Bhari Farm House
Apratim Ghar
Chan Blog 👌👌👌👌
पिल्लू खूप गोड आहे, श्वेता वाहिनीचा फार्म हाऊस खूप छान आहे आजचा ब्लॉग खूप छान होता दादा
वा खुप सुंदर सुरेख अप्रतिम मस्त श्वेताच्या आजोबांचे घर व माणसं सुध्दा प्रेमळ आहेत फार्म हाऊस व आजूबाजूचा परिसर सुध्दा मस्त आहे एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो बाळा
खूप खूप छान Vlog...Farm house खुप सुंदर....Travel vlog ...मस्त...पिल्लू तर लयच भारी....असेच सगळे नेहमी आनंदी रहा....शुभेच्छा...
टिप - बल्लाळेश्वराचे / बाप्पाचे दर्शन पुढच्या वेळी नक्की घे अनिकेत. तेवढंच आम्हाला पण दर्शन होईल...
पहिले छान होत सगळे मित्र होते पत्या बेस्ट फ्रेंड होता आता फक्त बायको एके बायको लग्न झाल्यावर मित्राला मित्र विसरतात हे खर आहे
दादा मित्र जरी असले तरी शेवटी प्रत्येक जनाला उदर निर्वाह करायला बाहेर पडावे लागतेच आणि सगळे तेच करतात. कोकणात सगळे असते तर कोण कशाला मुंबई ला जाईल .आणि आपण कशाला जास्त काळजी करतो ते सगळे खुश आणि एकत्र आहे.
Aani tya veli lockdown hot eagle gavicha hote aani aata jagnyashati baher padavecha lagte na dada gya samjun dada la pan
त्यालाच संसार म्हणतात भावा. तुझ पण तेच होईल. समतोल राखणं गरजेचं आहे मित्रा आणि बायको परिवार. आणि अनिकेत उत्तम rakhtoy. Lockdown संपला पोर लागली आप आपल्या कामाला. त्याची इच्छा असून देखील मित्र भेटत नसतील.
khare aahe aata tyache friends disat nahi vlog madhe bahutek tyacha baykola awadat nasel
मित्र होते आणि गावचे सरळ सोपे जीवन होते म्हणून vlog बघायला उत्सुकता होती पण आता काय मजा येत नाही बघायला
Ek no vlog, Very refreshing, Farmhouse is class, superb, big, nice trip, enjoy 👍👍👌👌
Beautiful place .swetha Azobachem ghar khubuch xann .enjoy all of u.ll
Shwetacha farmhouse खूपच सुंदर आहे पिल्लुसुद्धा खूप गोड आहे ❤
Thank u
Shweta che farm house khup chan aahe.
दादा आधी जशे विडीयो बनवत होता तशेच तुमच्या सोबत पतया साहील आई छान वाटत
खूप छान विडिओ आहे. वैतागवाडी गावाच्या शेजारी माझं धोंडसे गाव आहे.. माझी इच्छा आहे की अनिकेत भाऊ ठाणे ते पाली वैतागवाडी नाडसूर धोंडसे असा विडिओ शूट करा. प्लीज
Chaan Aahe farm house. Mast vlog.
खुपच छान👏✊👍 घर मस्त आहे जय महाराष्ट्र
वयताग् वाडी लयभारी आणि सासर वाडी पन❤❤
Ekdam chan video
वैतागवाडी आमचे गाव आहे आजी जिथं उभी होती ते बाजूचे घर आमचे होते
छान आहे श्रेवाताचेगाव पालिचा गणपती🙏❤🌹🌹🌺🌺
Thank u
Swetacha farm house must aahe 💐👌
Shweta aani Tai Twins watatat👌👌
Khup Chan sagle shetat le dhanya ahe
Thank u
Shweta & tichi bahin agadi sarakhya distat.bahin thodi gori ahe.ghar chan ahe.mast Vaitag Vadi
परत मनात आले नक्की तुझी आजी आहे की दुसरी आजी तरी पण मनाला खुपच चुटपुट लागली आहे. खुपच वाईट वाटत आहे. साॅरी 😢😢😢
Shweta che gaon pan chhan aahe
Paus padtana chhan vatale
Farm house pan mast
छान आहे फार्म हाऊस
Thank u
Swetach gav khup chan ahe, gharpan mast ahe
Best home toor and pillu same to same her mother🎉❤
Thank u
आभारी आहे😊
Very refreshing environment
Shweta che ghar chan aahe
Nice family
Sundar Chen nice sweet home 🏡 💕
छान आहे फार्म हाउस👌👌
Khup chan sweta c ghar 👌👌👌👌👌👌👌
खुप छान आहे श्र्वेता च्या वडिलांचं घर शेतामध्ये
🎉chan aahe shwetache ghar aani parisar. Phudchya veli ganapati mandir dakhav. Ethun sadharan ❤४ km towards khopoli rasal navache gav aahe tethe mi thanya varun dar athavadyala yet hoto sadharan ६ varshe.
Blog chan zhala aahe. Asech chan mahitipurna v manoranjan honare dakhav. Dhyanyawad.
tavdecha vadapav ek no aani aamcha gav pn pali
दादा तुझे व्हिडिओ खूप छान आहेत ७७९ आहेत व्हिडिओ त्यातले मी आता परेंत १०६ व्हिडिओ bagitl आहे सो पूर्ण होतील bagun so khup छान वाटलं
श्वेता चे घर मस्त
छान मस्त एन्जॉय👍
Thank u
Form Nagpur 😊 Namskar
घर खूप छान होते विडी ओ खूप आवडला खूश रहा आणि काळजी घ्या आणि आनंदी रहा
Thank u
घनदाट झाडी मधून मस्त रस्ता... अनिकेत च स्वागत करायला रस्त्यावर उभ्या राहिलेल्या अनिकेत च्या मैत्रिणी ( गाय म्हैस) ... सुंदर निसर्ग रम्य ठिकाण...😊😊😊😅😅😅
Very nice vlog.
छान विडियो 👍👌♥️
Thank u
Farmhouse khupch chan 👍👍👍👌👌👌
Thank u
मी ठाणाळे गावची रहिवासी असून पालीला राहते,वैतागवाडी हे नाव गावाच बदल करत आहेत पण त्याच गावातील लोकांना बदल नको आहेत
Khup chan video 👌👌👌❤
हे खरे वाल आहेत
Okkk
अनिकेत,
सगळ्या कमेंट वाचल्या लोकांना पहिला मित्रांमधील अनिकेत हवाय ,कस श्यक्य आहे जीवनात बदल तर होतच असतात पण आता काहीतरी विषय घेऊन स्वेताला बरोबर घेऊन नवीन व्हिडिओ बनव , बाकी व्हिडीओ👌👌👌👌👍👍👍👍👍
Nice upload
Gaavche ghar aani farmhouse yaat farak asto.
Gosht kokanatli kami ani Aniket rasamchya khane ani fakt firnyachi 😂
Masat hota video
पिल्लू खूपच उद्धट आहे
खुप छान विडिओ बनवतो भावा
Such aur much kya dear❤u swta vahini
Nice vlog
Njoyed
Nice Farm house
God bless pillu😊
Masala kasa order karycha
👍👍
छान गाव होता मस्त
Thank u
ते तुझ पिल्लु पण थोड आगाव दिसत…कृपा करून तु तीची मस्करी करू नकोस…ती लगेच तुझा पाणउतारा करते. आणि खरच थोड, बायको कमी कर…तुझी आज्जी आणि आई वडील, तुझे मित्र हे तुझी खासियत होती….पून्हा बनव तसे…मित्र नाहीत गावात आम्हाला पण माहित आहे.
मी आज तुझ्या आजीला पाहिल. लुईसवाडी मधे मी रस्त्याने जात होते मला तुझी दिसली पण माझी हिम्मत नाही झाली बोलायची मला खूप वाईट वाटतंय मी बोलू शकले नाही. साॅरी 😢
Nice farm house bhavaa..ek mothi party houndey farm house var kadhitari ..
काम ही जिंदगी है, आचार्य प्रशांत.... जाऊन एकदा बघ...
👌👌
NICE🎉😊
First like 👍
Legend!
Goa blog ala nahi 2 part 👌👌🙏🙏✌✌
Footage miss jhale
Ghar chan aahe te che
Very nice vlog ❤very nice house
Khup chan Video ❤😊
Thank u
👌👌👌👌
Nice blog .
खुपच मस्त
Namaskar 🙏
Thank u
खुप छान व्हिडिओ
Sudagad taluka 2 swarga ahe
Baby planning kadi ❤😊
Wha mst videography chan..
Sweatch gaon kont ahe....
Mastch vlog
Dada please Daily vlogs upload kar na mi khup wait karte tuzya vlogs chi
Ho
Me pan
dada ammhi tujhe roj video bagto ajun ammhi pan thanyla rahto yashodhan nagar la❤
Ha kay
Ho
Are mi sawarkar nagar ... pn ha aniket kadhi sangat nhi kontya nagar madhala te
खुप दिवसा नी पाहिले व्हिडिओ
श्वेता च्या माहेरचे आडनाव काय आहे?
Nice
अतिशय सुंदर आहे.
Thank u
खुप छान फार्महाउस. छान व्हिडिओ. 👌👌👍
Same traffic madhe aamhi hi aadklo hoto dada tula Kal bhetlo tyacha mantr 😅
Ha kay
Shweta cha vadlanni chaan develope kele ahe paan tech nahit khuup vaait ahe he
Hmm
Tuzya mule vlog baghate .tuzya sobat konihi aso agar naso .tu ekata bhari aahes .baki loka donhi bajune bolnar .tyana bolude tu tuzha je kaam karto te karat raha.😊
दादा मी पाली ची आहे नाडसूर गाव
Pilu lay god ...tizi ti reel athvate..mala ky mahiti maze baba kothe gheun janare😂😂
Shweta frame house ek number.
Thank u
Nice vlog
Bhava gavala aalatas aamchya
👌👍
Thank u
Nice❤❤
Aapla gav mast aahe na
❤
Thank u