कोकणात हि एक परंपरा कायम चालू आहे पोस्त करण्याची, त्यामुळे नातेवाईक एकत्र येऊन सहभोजन करतात बांधिलकी जपतात आणि आनंदी रहायला शिकवण देतात, खुप छान जय सदगुरू 🙏
Nothing is wrong in following these traditions. To avoid weak blood shed sight of eyes young generation they must be encouraged if possible.Very good vlog.
अनिकेत छान माहिती दिलीत पारंपरिक पद्धतीने पोस्त कसं असतें ते समजले... Instagram वर आधिच पोस्ट केले आसते तर आमच्या सारखे मटन शौकीनांनी नक्कीच हजेरी लावली आसती..रक्ती रेसिपी 👌👌👌❤️... दोघांनी मिळून मटन ढवळल पाहिजे..कांकांन वर लोढ येतोय...😮 जाळ कमी जास्त करायला तरुण म़डळांनी मदत करावी..... बाकी सर्व रेसपी पाहुन जाम भुक लागली 😅😅😊😊.. पुढच्या वर्षी Instagram, post कर दोन तीन दिवस अधि नक्की मटन खायला आम्ही येऊ 😂😂😂
Raktee mhanji starter vade aani raktee ek number lagte. Mutton main menu aani bakra mutton ek number aani gaavche je mutton kartaat waah ek number asta.
Traditions must go on... No matter what... And animal sacrifice is part and parcel of it... If someone is against it .. then be it.. but traditions must respected.
@@siddheshghadi9292 mazi kuthlich comment me nahi delete keli bhau. Mala comment diste pan tumhala nahi. Mhanje Nakkich Konitari keli. Me mazya matavar Ajunahi tham ahe. Tari mhatla mazi comment delete kashi keli geli nahi. I'm not surprised Mr. Ghadi. And thanks for informing me
आणि शुद्ध शाकाहारी लोक काय कमी हिंसक असतात? उलट इतरांना कमी लेखण्यात, तुच्छ लेखण्यात, अपमान करण्यात ते पुढे असतात. त्यांच्याच पद्धती प्रथा परंपरा पाळाव्यात ह्या बाबत आग्रही असतात. इतकेच नव्हे तर त्यांची संस्कृती हीच सगळ्यांची संस्कृती असणार, असली पाहिजे असेही त्यांचे मत असते. हा वर्चस्ववाद त्यांनी सोडून द्यावा.
सुरूवातीलाच इतरे सांगितले त्यामुळे व्हिडीओ पाहायची हिंमतच झाली नाही स्वॉरी 🙏🙏🙏 नॉनवेज खात नाही त्यामुळे हे पाहुच शकत नाही तरी गावाची परंपरा जपणे हे देखील गरजेचे आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
अनिकेत तुझ्या मांडकरी देवाकडे माझ एकच मागने.अखंड कोकण वासीयांना सुखात,आनंदात,आणि अश्वर्रयात ठेव...
अनिकेत छान विडियो दाखवला मस्तच कोकणातील पारंपरिक प्रसाद म्हणून ओळखले जाते हे बरोबर आहे सगळे एकत्र येऊन साजरा करतात👏✊👍
पहिला CZcamsr बगितला जो view ची परवा न करता आधिच vegiterin लोकान video बघू नका अस सांगतोय!......😲😲😲😲🎊🎊🎊👌👌👌👌😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
कोकणात हि एक परंपरा कायम चालू आहे पोस्त करण्याची, त्यामुळे नातेवाईक एकत्र येऊन सहभोजन करतात बांधिलकी जपतात आणि आनंदी रहायला शिकवण देतात, खुप छान जय सदगुरू 🙏
00
Very nice vlog. What a unity of villagers. Every Men women and youth contribution was Amazing.
ही एकी देवा कायम ठेवर रे महाराजा 🙏
खूप छान अनिकेत व्हिडिओ हे आपल्या कोकणात करवच लागत आणि ज्याची ज्याची प्रथा असते त्यामुळे नसेल बघायचं व्हिडिओ नका बगु पण वाईट कमेंट करू नका 🙏🏻🙏🏻❤️❤️🥰🥰
बापरेे केवढ हे मटण व कितीही मेहनत कष्ट करावे लागतात खरच तुम्हां सर्वांना माझा सलाम एक नंबर विडिओ मस्त
Nothing is wrong in following these traditions. To avoid weak blood shed sight of eyes young generation they must be encouraged if possible.Very good vlog.
कोकणात पोस्त्त करणे ही तर खूप छान जुनी परंपरा आहे...मस्तच शूट केलंय अनिकेत.
jabarjast cooking salute all of you❤🥰🥰😋😋
Ohhh 😮 aacha bet lovely 🌹🌹 aahe superb video
खुप सुंदर परंपरा आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Ek nambar dada khup Chan resipi hoti
एक नंबर ब्लॉग, रक्ती खायला खुप मस्त स्वादिष्ट असते, लाजवाब, सगळ्यानी मिळून खुप छान प्रकारे मटन बनवले, एक टेस्टी,😋😋😋
खुप छान सगळा गाव एकत्र येतो खूप छान परंपरा
Bhai rakti recipe sodun every thing was great. I follow you since long time. Love you keep growing
दादा आमच्या गावी पण असतो पालखीला खूप माझा असते प्रसाद म्हणून वाटलं जात पण आमच्याकडे महिला नाही पुरुष असतात पूर्ण गावाचा असतो धन्यवाद गावची आठवण आली
छान, आमच्या गावी पण असतो पोस्त 🌹🙏
काही वाईट नाही..देवा धर्माची काम असतात..🙏 विडियो छान ..👌👌
गावातील बायकांना🙏आणि हो मटण खुप टेस्टी..😋( प्रसाद)काकांनी खुप मेहनतीने बनवले मटण..त्यांनाही 🙏
Nice video 👌👌👍🏻❤️ Dada ❤️
Mast Chan Bhari Blog
👌👌👌👌👌👌
Mast video hota dada १no
Khub chan Aniket dada mast hoti recipe
Thank u
अनिकेत छान माहिती दिलीत पारंपरिक पद्धतीने पोस्त कसं असतें ते समजले... Instagram वर आधिच पोस्ट केले आसते तर आमच्या सारखे मटन शौकीनांनी नक्कीच हजेरी लावली आसती..रक्ती रेसिपी 👌👌👌❤️... दोघांनी मिळून मटन ढवळल पाहिजे..कांकांन वर लोढ येतोय...😮 जाळ कमी जास्त करायला तरुण म़डळांनी मदत करावी..... बाकी सर्व रेसपी पाहुन जाम भुक लागली 😅😅😊😊.. पुढच्या वर्षी Instagram, post कर दोन तीन दिवस अधि नक्की मटन खायला आम्ही येऊ 😂😂😂
Posta ekch number lai bhari 👌
Mastch asatat tumche vlog 👌👌👌
खुप छान व्हिडीओ
आवडला व्हिडीओ सह कुटुबं सह परीवार
Bhari video hota
Raktee mhanji starter vade aani raktee ek number lagte. Mutton main menu aani bakra mutton ek number aani gaavche je mutton kartaat waah ek number asta.
Amchya gaavi bakare kombade denyachi pratha band jhali, aapan aaplya swarthasathi eka mukya pranyacha jeev deto hey kiti yogya aahe, dev ase kahi karayala nahi sangat, tya aivaji akhadya garib lokana jevan ghala tyacha ashirwad khup jhala, majha vichar aahe ragavu nako,
🙏❤🚩🚩🚩🚩
Khup Chan vichar. 🙏🙏
Ho pan ह्यांचे चमचे गाव चे address मागतात,गावी येऊन काय करणार हे आमचं ,कोण म्हणत की बकरी आयडी का बोंबला म्हणे अहो पण तुम्ही कमी करा आपोआप कमी होईल
@@gayatrisawant2626 Gayatri Madam jyane bolaycha Ani uttar dyayche toh ek chakar Shabda bolat nahi. Ani he chamche Nuste ekmekanvar kurghodi kartayet kon jasta ulat bolel mhanun. Tari Pl Bagha mazya comment var saglyat jasta likes ahet. Mhanje khara Kai te apan samjun jauya. 👍
Khup chan recipe 👌 👌👌❤
लय भारी 👌😍
Good vdo
Traditions must go on... No matter what... And animal sacrifice is part and parcel of it... If someone is against it .. then be it.. but traditions must respected.
💥😘
Laych bhari aani salam saglyana jyani yevdhya mothya pramanat mutton kelyani
Ek number ❤ 😋
Khoop chhan
Mast ahe
खूप छान दादा वहिनी 💐💐
Khup chan video dakhavla aniket 👌👌
Shree Swami samarth.
Nice video 👌
Awesome thanks! You must have enjoyed it 👌👌
खूप छान विडीओ मित्रा हि आपली परंपरा आहे आणि ती आपण जपलीच पाहिजे 👍👍🌹🌹
मस्तच रे 😘
Kupa chana pratya.
लय भारी पोसताच विडिओ👌👌
Mast bhava 👌
👌👍
Thank u
Ek no... video aniket ☺️☺️
Nice
हो आमचा गावी पण करतात गाव रोहा छान मठण खायच असले तर गावी होली चा दुसरे दिवशी होतो आमचाकडे छान
Thank u
👍
खूप छान व्हिडिओ भावा कमाॅल. ❤
एक नंबर 👌👌
Bhot Badiya DaDa..👌👌👌
Mastt
मस्त 👌👌👌
Nice video Aniket
मालवणी मसाला नाही खातू मसाला आहे तो गूहागरची शान❤
राम कृष्ण हरी 🙏 मुक्या प्राण्यांच्या जीव देऊन कुठे देव प्रसन्न होतो का . बोलणारा प्राणी ......................
Bagha tumchyavar pan tutun padtil
@@siddheshghadi9292 mazi kuthlich comment me nahi delete keli bhau. Mala comment diste pan tumhala nahi. Mhanje Nakkich Konitari keli. Me mazya matavar Ajunahi tham ahe. Tari mhatla mazi comment delete kashi keli geli nahi. I'm not surprised Mr. Ghadi. And thanks for informing me
आणि शुद्ध शाकाहारी लोक काय कमी हिंसक असतात? उलट इतरांना कमी लेखण्यात, तुच्छ लेखण्यात, अपमान करण्यात ते पुढे असतात. त्यांच्याच पद्धती प्रथा परंपरा पाळाव्यात ह्या बाबत आग्रही असतात. इतकेच नव्हे तर त्यांची संस्कृती हीच सगळ्यांची संस्कृती असणार, असली पाहिजे असेही त्यांचे मत असते. हा वर्चस्ववाद त्यांनी सोडून द्यावा.
@@vrishalisi5147tumchi comment delete nahi keli ahe koni distey sarvana
@@vrishalisi5147tutnarch jyana riti rivaj parampra nahi kalat tyani gapch rahave bolu nye
Ek no bhava jabardast ❤️
Thank u
nice ..i m non vegetarian.. so i can see this ..Ha ha ha
पंरपरा व मदत करण यातच सगळ आल मिसेस दिक्षीत
Nice bro tu sarawacha vichar karte
@ 33:37 Bhai tu kaka na mdhech todayla nh pahije hot.. te kh tri important sangat hote
Sagle milun chhan kartat kaam.
१ like
❤❤❤
Thank u
Aniket vidio mastach
Pan yewhade maton Parte ka?
Aamchay kade hay karyemkramla dalap ase mhantat
👌👌👌👌👌
* Nice*
👌👌😇👌👌
छान अजून परंपरा जपली जाते 🙏🏼
रक्ती रेसिपी पहिल्यांदच पाहिली
व्हेज वाले फक्त रेसिपी बघु नका फक्त एक लाईक करा भावासाठी एक
❤
Mast Video hota 😋😋😋
Being kokani😍😍♥️
अनिकेत आमका पण बोलव कधीतरी आम्ही पण येताव तुझ्या जवळ च राहतव नांदगावात. आमच्या जत्रे क ये कोलंबा च्या. बाकी व्हिडिओ मस्त
👌🙏
प्लीज रिप्लाय दे अनिकेत हा नवस कोणी करायचा केला तर चालेल का बाहेरच्या लोकांनी
Chan video kokanat bahutek gavat hipadhat ahe
Khup Khup Chan video bhava ❤️👌
👌👌
👌👌👌👌👌😋😋😋
सुरूवातीलाच इतरे सांगितले त्यामुळे व्हिडीओ पाहायची हिंमतच झाली नाही स्वॉरी 🙏🙏🙏 नॉनवेज खात नाही त्यामुळे हे पाहुच शकत नाही तरी गावाची परंपरा जपणे हे देखील गरजेचे आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
👌👌😋😋🤤
मस्त गावी आजूबाजूच्या सगळया बायका आपल्या अडळ्या घेवून येतात खोबरं खिसायला काम कधी होते समजून पण येत नाहीं. आम्हीं मे मध्ये आशी राखण देतो. कोंबडा देतो.
So many things I know n understand also
Aamchya gavi ha karykram hoto gharatil sarwana bakryache mutanaawdte mi sodun mi veggies aahe
दादा रेशीपी सुंदर आहे पण कडीपता धुतला पाहीजे कारण त्यावर कोळ्याची अळी असतात
मस्त....... मटन... नाही video आणि गवातली लोक..….🎉🎉🎉🎉
पत्या कुठे आहे?
Namaskar 🙏
आमच्या गावात जत्रेनिमित्त 100 बोकडांची दावन लागते 1000 किलो मटण होतो त्याच पुर्ण गावाला जेवण दिलं जातो.
Ok
Konta gav
Missing chinu... Andya nxt vlog chinu vr zala pahije
aarr phodrichyanno raqtiii ...aashi banavtat