चिकन दम बिर्याणी अठरा जणांसाठी नक्की कीती कीलो हवी??

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • Thank you for watching this video ❤️

Komentáře • 1K

  • @reenabrahmane43
    @reenabrahmane43 Před 3 lety +47

    अनिकेत तूजे व्हिडिओ खुपच मनाला आनंद देणारे आणि मानसातील एकटे पणा घालवणारे असतात.त्यासाठी खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 खरे तर तुम्ही सगळे मला माझ्या कुटुंबाचे सदस्य असल्यासारखे झाले आहात😊😊😊 आमच्या या सवईची जबाबदारी तुला अखंडपने पार पाडायची आहे.त्यासाठी खूप खूप आशिर्वाद🙏🙏🙏

  • @jyotibait2853
    @jyotibait2853 Před 3 lety +9

    मस्त च बिर्याणी....नागेश...टीमच काम मस्तच...अनिकेत रोज दुपारी व्हीडीओ पहायची सवय झाली...व्हीडीओ बनविण्यासाठी शुभेच्छा

  • @vaishaliparab9881
    @vaishaliparab9881 Před 3 lety +1

    नागेश किती छान बनवतो बिर्याणी. एकदम मस्त लॉकडाउन मध्ये खुप मजा करा. तुझा व्हिडिओ बघून आम्ही पण मजा घेतो.

  • @vinayakpatgaonkar5767
    @vinayakpatgaonkar5767 Před 3 lety +4

    खुपच मस्त. एकदम प्रोफेशनल बिर्याणी आणि सर्वात मस्त तेथील वातावरण, तुमच्या मित्रांसोबतचे हास्य विनोद.👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Před 3 lety +8

    व्हिडिओ खूप छान बनवला आहेस आणि तुला आनंदात बघून समाधान वाटलं.

  • @bhavanahile9263
    @bhavanahile9263 Před 3 lety +14

    अनि खूप छान असतात तुझे video आम्हाला खूप आवडतात. असेच छान छान video बनवत जा. आम्ही तुला कायमच support करू.

  • @dubangkimasti9105
    @dubangkimasti9105 Před 3 lety +52

    नाग्याला आत्ता तर नक्कीच भरपूर स्थळ येणार.......😎😎😎😎😎😎😎😎मस्त ......

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Před 3 lety +4

    खूप छान👏✊👍.. तुझा स्वभाव भारी... एवढा समजूतदारपणा, सर्वांना एकत्र आणणे, वीडियो बनवणे खूप कठीण.. नेहमी शेवटी जेवता तुम्ही... खूप सुंदर, निगुतीने बिर्याणी बनवली... काका, काकी खरच मानायला पाहीजे खूप मेहनत घेतली... Stay blessed🙏🎉 all

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 Před 3 lety +11

    नाग्याने खुप छान बिर्याणी बनवली. आणि तुझा व्हिडिओ नेहमीप्रमाणे खुप छान आहे. मज्जा आली.

  • @preetiswar3157
    @preetiswar3157 Před 3 lety +5

    नाग्याने बिर्याणी छान बनविली तो़ंडाला पाणी सुटले यार तुम्ही खुप मजा करता लयभारी

  • @rupalideshmukh2847
    @rupalideshmukh2847 Před 3 lety +27

    माहीत नाही का, पण पत्या काही बोलो या ना बोलो पण त्याला बघितलं ना की खूप हसू येत 😂😂😂 बिर्याणी तर भारीच 👌👌👌

    • @janetcorda48
      @janetcorda48 Před 2 lety

      Exlent beriyani nagesh can take order good work 👍

  • @showtime893
    @showtime893 Před 3 lety +14

    तोंडाला पाणी सुटल एकदम भारी दिसत होती बिर्याणी 👌👌

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Před 3 lety +12

    मस्त मजा आली असेच हौशी मित्र हवेत. नागेशने बिर्यानी छान बनवली 👍👍👍👍👍

  • @ruchalolekar5630
    @ruchalolekar5630 Před 3 lety +19

    अरे भावा तुमचा संघटना आहेत तरी किती आजचा विडीओ छान होता आणि भावाने बिर्याणी खूप च छान बनवली तोंडाला पाणी सुटले.

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Před 3 lety

    एक नंबर...👍🙌🙌👌👌👌👌👌 काय उत्तम बेत केला होता... बिर्याणी चा , खरंच उत्कृष्ट पद्धतीने सर्व गोष्टींची व जिन्नस वगैरे उत्तम पद्धतीने तयारी ठेवली...अस्सल गावरान चिकन बिर्याणी केली...नागेश ला उत्तम स्वयंपाक जमतो... आणि सोबतच तुम्ही खरंच खूप भारी एकीने व आपुलकी माणुसकीने एकत्र येऊन सर्व गोष्टींचा आनंद लुटता तसेच एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात...😄👌👌👌👌🙌🙌🙌🙌💯🤗 खरंच आज हे असे दिवस बघायला फक्त गावाकडेच आणि ते पण खूप कमी ठिकाणी बघायला भेटतात... आणि मी तुझा जेव्हापासून फॉलोअर झालो तेव्हापासून ही गोष्ट कधी बघायला भेटेल याची वाट बघत होतो...😄👍 मस्त वाटलं व्हिडिओ पाहुन.... खरंच खूप ह्रदयस्पर्शी... अनिकेत भाऊ... नागेश... आणि त्याच्या आई-वडिलांना देखील...🙌👌👍🙏 तुझे सर्व व्लॉग बघण्याचा मानस ठेवला आहे, जसा वेळ मिळेल तसे बघत जाईल.... 👍💯 🙏जय शिवराय जय शंभुराजे

  • @ortamb3
    @ortamb3 Před 3 lety +1

    छान टीम आहे, काकी,काकांची मदत पाहुन फारच आनंद झाला

  • @asmitarawle8497
    @asmitarawle8497 Před 3 lety +5

    Khup Chan Video ahet tumche
    Gavch ghar Khup miss krtey, lock down mule jata nhi Allay, Pan tumcha video bghun Khup mast watat.😊❤

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 Před 3 lety +30

    मित्रा... तु जे विडिओ बनवतोस ते काही वर्षांनी तुला आणि तुझ्या मित्रांसाठी सुवर्ण क्षण असतील. ग्रूप मध्ये एकतरी उशीर करणारा मित्र असतोच पण तो नसला की करमत नाही. बाकी लव बर्ड आवडले. 😂 बघून हसलो कारण काकी लाजून डायरेक्ट बॅक टू प्याविलियन...😂😂😂 खुप छान... 👍👍👍

  • @tannu8727
    @tannu8727 Před 3 lety +34

    किती छान get together...... शहरात असं पहायला मिळत नाही..... गावातली निरागस मैत्री....

  • @latarane3550
    @latarane3550 Před 3 lety

    बिर्याणी ची तयारी अगदी मस्तच, रेसिपी आवडली. व्हिडिओतील काका काकू फारच प्रेमळ. म्हणूनच अनिकेत तुला तिथे परकेपणा वाटत नाही. नाग्याचे कौतुक करावेसे वाटते टेस्टी बिर्याणी बनविण्याल्या बद्दल. तू केलेली थट्टामस्करी आवडली.

  • @user-yi7fs4ik5d
    @user-yi7fs4ik5d Před 3 lety +7

    एक नं बिर्याणी बगुन तोंडाला पाणी सुटलं अनिकेत एक नं तू गावीच सेटल हो मस्त वाटत गावी मस्त विडिओ भावा.. 👌👌👌

  • @santoshbale3720
    @santoshbale3720 Před 3 lety +5

    गावक गेलंय असा वाटला माका
    मस्त kadak
    वेतोबा प्रसन्न.जय म्हाळसा देवी
    जय आजगव

  • @pritamparab8464
    @pritamparab8464 Před 3 lety +1

    Biryani recipe khup chhan aasa aamka pan video aavadlo thanks team aniket

  • @kajalmahendra1214
    @kajalmahendra1214 Před 3 lety +1

    खुप छान बिर्याणी आमच्या तोंडाला पाणी सुटले
    काका काकी खुप छान आहेत
    👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌
    नाग्याची बायको खुप नशिबवान असेल एक नंबर भावा
    👍👍👍👍👍👌👌👌👌
    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @rahulkap3326
    @rahulkap3326 Před 3 lety +16

    भावा मस्त बिर्यानी बनवली. मित्रांन बरोबरचे जूने दिवस आठवले. मे महिन्यात कोणत्याही मित्राचे घरचे गावी गेले की त्यांच्या घरी सर्व एकत्र येऊन काही ना काही बनवायचं. जास्त करून IPL चा matches असायचा मग अजून मजा, पण मागील १ वर्ष पासुन है सर्व खुप miss करतो आहे.

  • @mayurshelar6745
    @mayurshelar6745 Před 3 lety +4

    Tula ji mans bhetlet na bhava,,,kharch lakh molachi ahet ase lok milayla khup punya lagt...nagesh bhavane khup manapasun mehnat ghetli..👍👍👍👌👌👌⛳🌴♥️♥️⚓

  • @nehavaidya4568
    @nehavaidya4568 Před 3 lety +1

    Vlog mst aahe recipe share kelya baddal dhanyawad ani kalji gheva saglyani

  • @jaywantvishe8007
    @jaywantvishe8007 Před 2 lety

    अनिकेत दादा मि तुझे विडियो आता आता पाहायला लागलो, खरच खुप छान विडियो असतात.
    खर सांगायचं तर तुझ समोरच्या बद्दल असणारे प्रेम ते अस एका वेक्ति बद्दल नाही तर छोट्या पासून वरिष्ठ पर्यंत,आणि तुझ खास करुण मैत्री प्रेम खुप छान आणि जीवभावचे मित्र कमवायला खरच भाग्य लागत.
    जय महाराष्ट्र

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 Před 3 lety +6

    फस्ट लाईक👍👍👍👌👌👌सुरुवात खुप सुंदर☺️☺️☺️ ,पूर्ण व्हिडीओ मस्त

  • @amolgaikwad3340
    @amolgaikwad3340 Před 3 lety +3

    दादा तुमची मैत्री एक नंबर....
    नजर ना लागो कोणाची

  • @sairajparab109
    @sairajparab109 Před 3 lety +1

    खूप खूप छान बनवली बीर्याणी पण पुदिना हवा होता अजून खूप छान सुगंध आला असता

  • @MansiDiwale
    @MansiDiwale Před 3 lety

    Gharache location khup Sunder aahe baherche aangan ossom aamhi baghun enjoy karto mag tumhala kiti chan vatat asel 👌👌👌👌👌

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 Před 3 lety +3

    वीडियो खूपच छान होता. तूझे मित्र परिवार खुप भारी आहे.

  • @supriyabandivdekar993
    @supriyabandivdekar993 Před 3 lety +23

    नागेश ने खूप मस्त बिर्याणी बनवली..खूप छान व्लोग अनिकेत

  • @AjayRathod-hp9oc
    @AjayRathod-hp9oc Před 3 lety +1

    Kara mare lavkar
    Mast vatat aikayala😊😊

  • @dattatrayjadhav6070
    @dattatrayjadhav6070 Před 3 lety +1

    अशा पार्टी करायची, म्हणजे एक तरी कुक असावाच त्यात तो जर मधुरा ताईच्या रेसिपी बघून तयार झाला असेल तर लाजवाब,.......
    अनिकेत एक नंबर😋😋🍗🍗🍗

  • @amitprabhu2090
    @amitprabhu2090 Před 3 lety +14

    एक नंबर झाली रे बिर्याणी..गावी येतो मी तुझ्या खायला🙏👍😁

  • @ajax1981
    @ajax1981 Před 3 lety +4

    Chan recepi.. hats off to nagesh n team

  • @komalgolwankar2875
    @komalgolwankar2875 Před 3 lety +1

    खुप मस्त बनवली नागेश दादा ने बिर्याणी

  • @shailajarane1483
    @shailajarane1483 Před 3 lety

    Khup Chan... नाग्या.. होटेल टाक....👍 लय भारी ... बिर्याणी... अनिकेत नेहमी सारखा छान 🙏

  • @priya-su8dp
    @priya-su8dp Před 3 lety +8

    U have biggest luxury of ur life that's ur friends..u ppl are lucky to have each other.

  • @vaishalirandive9280
    @vaishalirandive9280 Před 3 lety +4

    Khup mast jhali biryani 😋kakini pan khup help Keli mast tujhe friends Pan khup bhari re 👍👍👌👌

  • @vilasjadhav1232
    @vilasjadhav1232 Před 3 lety +1

    बिर्यानी खुप छान बनवली .लय भारी.👌👌👍👍

  • @ankitakalkar2955
    @ankitakalkar2955 Před 3 lety +1

    व्हिडिओ खूपच आवडला दादा,दादाने खूपच छान बिर्याणी बनवली ती पण चुलीवर अशी आम्हाला पण जमणार नाही खूपच छान👍🏻👍🏻

  • @komalandre7815
    @komalandre7815 Před 3 lety +5

    Tyala order det ja biryani chya
    Nagesh bhava well done.....

  • @sujataskitchen6776
    @sujataskitchen6776 Před 3 lety +3

    Parfect Biryani recipe testy yummy 😋 food tysm 🙏

  • @prkprk9024
    @prkprk9024 Před 3 lety +1

    Ekdam chaan I love biryani bagitlya varach mala kalale biryani jabardast zhali

  • @pareshmunde7307
    @pareshmunde7307 Před 3 lety

    😍 खूप सुंदर आणि खूप सुंदर बिर्याणी 😍👌👍👌👍

  • @vishalpatil7388
    @vishalpatil7388 Před 3 lety +3

    👌खूप छान 👌🤤एक नंबर बिर्याणी😋 व्हा💐

  • @rakshasawant339
    @rakshasawant339 Před 3 lety +4

    Nyc vlog😊👍🏻Kharach Khup mast present kelela tyanni sahitya 👍🏻

  • @snehakalgutkar1919
    @snehakalgutkar1919 Před 3 lety +2

    Refreshing video, chan recipe. Keep it up 👍

  • @manchalajinewad3153
    @manchalajinewad3153 Před 3 lety

    Very nice नागेश भाई . खुप छान बनवली आहे . खुप छान वाटल बघून .जुने .दिवस आठवले .

  • @RachJay
    @RachJay Před 3 lety +3

    I really feel nice after watching all your videos..

  • @madhurapatole6842
    @madhurapatole6842 Před 3 lety +10

    बिर्याणी छान केली होती 😋नक्की अशी पद्दत करून बघेन दादा तू छान दिसत होतास आज 👌😍बिर्याणी केलेली जागा खूप सुंदर आहे व्हिडीओ बघताना तिथेच असल्यासारखं वाटत होतं 😊

  • @kriyuvlogs05
    @kriyuvlogs05 Před 3 lety

    विडिओ खूप छान आहे आणि खूप आवडला आणि असेच विडिओ बनवत रहा आणि लोकांना आनंद देत रहा.

  • @ravipotdar6132
    @ravipotdar6132 Před 3 lety +2

    Brirani ek number. Mouthwatering very good

  • @surajs7693
    @surajs7693 Před 3 lety +6

    Awesome video... awesome biryani 😋
    You guys are enjoying fullest 👏🏻👏🏻
    Nagesh la phondyat Biryani Centre takun deu 😝

    • @pramoddeore5700
      @pramoddeore5700 Před 3 lety

      अनिकेत,माझी सासरवाडी कुटरे ता.चिपळून जि.रत्नागिरी त्यामुळे मला कोकणा बद्द्ल आपुलकी वाटते.

  • @vaishnavishinde2623
    @vaishnavishinde2623 Před 3 lety +9

    Kaki and Kaka were very cooperative and I think because of both , this biryani party was successful

  • @rajshreebhogale3624
    @rajshreebhogale3624 Před 3 lety

    खूपच छान व्हिडिओ होती.
    रेसिपी 👍👌👌बनवली नागेश ने.
    आणि आजुन एका संघटनेचा नाव मिया सुचवते chakna माकणा संघटना😀😀.अध्यक्ष जो हाजिर तो वजीर .😂😂
    रेसिपी मस्तच 👌👌

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 Před 3 lety

    बिर्याणी रेसेपी एकदम मस्त. खूप छान व्हिडीओ अनिकेत.

  • @sanjaysapte2794
    @sanjaysapte2794 Před 3 lety +3

    बिर्याणीचा बेत लय भारी 👌🏻👌🏻

  • @NishitaRoyC
    @NishitaRoyC Před 3 lety +3

    खूप भारी झाले आहे काकी ने खूप मदत केली काकी खूप भारी आहे

  • @prathameshpadave555
    @prathameshpadave555 Před 3 lety

    Khup chaan. Baghunach ewdi chaan distey biryani, tar mag khayla kiti chaan asel. 👍😋

  • @hirabaria5747
    @hirabaria5747 Před 3 lety

    Ati uttam lay bhari aekdam chan 🙏🙏👌👌👌👍👍👍

  • @nehamanjrekar486
    @nehamanjrekar486 Před 3 lety +11

    जाम भारी राव🥰😋

  • @supriyasonwalkar1765
    @supriyasonwalkar1765 Před 3 lety +6

    Enjoying lockdown days with ur friends that's best moment ur lucky bro... 👌 stay safe 😷

  • @wamankasalkar873
    @wamankasalkar873 Před 3 lety +1

    Khup chan video dada tya peksha 1 number biryani 👌👌👍👍

  • @SpirutuallyYours
    @SpirutuallyYours Před 3 lety +1

    Nagya ek number manus.....😂👌👌👌👌

  • @advektadalvi5032
    @advektadalvi5032 Před 3 lety +3

    khupppp chaanan Biryani👌👌👌😋😋😋😋😍😍

  • @pallavikhatu4391
    @pallavikhatu4391 Před 3 lety +3

    Nagesh Thanks, Mast Biryani Banvli.

  • @avadhutphadnis6323
    @avadhutphadnis6323 Před 3 lety +1

    जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहेस तू रणबीर . असंच मजेत रहा

  • @nehak6145
    @nehak6145 Před 2 lety +1

    Nagesh ne biryani ekdam chan banvali.shef banavtat tase saraitpane banvat hota.khup chan order milayla harkat nahi

  • @poojakhanvilkar8437
    @poojakhanvilkar8437 Před 3 lety +9

    Iike च एक बटन कमी पडतंय दादा....

  • @pankajkarade532
    @pankajkarade532 Před 3 lety +3

    किती भारी जगता तुमी रे मी पण कोकणात जमीन घेतो आणि राहायला येतो मित्रांनो

    • @MeMarathi9999
      @MeMarathi9999 Před 3 lety

      मनातलं बोललात दादा...!

  • @pratikgawde3777
    @pratikgawde3777 Před 3 lety

    Kharch mst vattey biryani... 😋 n gharach ass pass ch parisar pn mst distoy... 🤩😍

  • @varshadesai278
    @varshadesai278 Před 3 lety +1

    बघूनच तोंडाला पाणी सुटलं...ek number 😋

  • @chetanparab5816
    @chetanparab5816 Před 3 lety +3

    Anni bhava tondak pani sutla re tujhe bhava he 1.5 year lockdown che awesome gele asnar na ..lai bhari

  • @riteshart2791
    @riteshart2791 Před 3 lety +4

    अरे भावा तुमचा संघटना आहेत तरी किती आजचा विडीओ छान होता आणि भावाने बिर्याणी खूप च छान बनवली तोंडाला पाणी सुटले.
    fakt ekachi kami hoti to aapla SANDY REFUSE to disla nahi video madhe

  • @prajaktanaik9485
    @prajaktanaik9485 Před 3 lety +2

    Recepiee was just awasome....bghun khawas watala...mi pn nkki try kren👍 and we love u all....asech video banwat raha

  • @snehaparadkar8972
    @snehaparadkar8972 Před 3 lety

    खुप छान बनवलीय.एकदम प्रोफेशनल

  • @manaswiparab4358
    @manaswiparab4358 Před 3 lety +6

    चिकन बिर्याणी बघून तोंडाला पाणी सुटले🐔😋
    नक्कीच छान झाली असणार👌
    असे मित्र पाहिजे जिवाला जिव देणारे,हौशी आणी हसून- खेळून असणारे🤗
    नागेश् साठी 👍

  • @sayaligavde96
    @sayaligavde96 Před 3 lety +3

    😋😋😋 मस्तच दिसतेय बिर्याणी ❤️

  • @prathameshhaldankar1131

    अप्रतिम बिर्याणी खरंच असं धमाल करत एकञ अस काही बनवण्याची मजाच वेगळी... फारच छान आणि फणस कापो हा काय रे तो अन्या

  • @sayalijagdale5868
    @sayalijagdale5868 Před 3 lety +1

    खुपच छान रेसिपी दम बिर्याणी किती तोंडाला पाणी आलं बघताना नागेश वेल डन

  • @maheshraut2254
    @maheshraut2254 Před 3 lety +3

    Vlog baghnya aadhich like kelet bhava 😉👍

  • @bhalchandrachaudhari4268
    @bhalchandrachaudhari4268 Před 3 lety +4

    अनिकेत आपले काम भन्नाटच नागेश ने केलेली बिर्याणी एकदम झक्कास पण तु पत्याच्या मागे लागु नको लयं गोंडस पोर हाय ते हासते लय🙏🙏👍👍 निरागस

  • @namitarakshe2504
    @namitarakshe2504 Před rokem

    अभिनंदन हर्षा आणि गीत पुढील आयुष्यासाठी All The Best.

  • @pramilasutar5100
    @pramilasutar5100 Před 3 lety +2

    Nice 👍

  • @adityashirodkar5301
    @adityashirodkar5301 Před 3 lety +12

    Love from Goa😍😍

  • @sachinsambre1498
    @sachinsambre1498 Před 3 lety +5

    Kharach Biryani baghun tondala pani sutale, Enjoy guys 👦 ♥ 😀 👍

  • @abhishekchavan6688
    @abhishekchavan6688 Před 3 lety

    खूप छान वलॉग,असेच नवीन नवीन वलॉग घेऊन येत जा ,तुझे सर्व मित्र खूप छान,ज्याने ही बिर्याणी बनवली आहे त्याच्या अजून रेसिपी बघायला आम्हाला आवडेल 👌👍

  • @jyotsnajadhav3362
    @jyotsnajadhav3362 Před 3 lety

    मस्त होती बिर्याणी आणि सगळे तुझे मित्र पण छान आहे awesome.👌

  • @siddheshtambevlog4275
    @siddheshtambevlog4275 Před 3 lety +3

    Nice one 👍

  • @DaisyDaniel01
    @DaisyDaniel01 Před 3 lety +3

    Great friends ...nagya great briyani!! Great friendship

  • @shamashetye5861
    @shamashetye5861 Před 3 lety +1

    Khup tempting distey chicken biryani... 👌👌👌👌

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před 3 lety

    मस्त कोकणातील घर, घरासमोरील वृक्षवल्ली, शांत निसर्गरम्य परिसर, त्यात चिकन बिर्याणी चा फक्कड जेवण वा लाजवाब... नागेश राव मस्त शेफ बघुनच भुक लागली 🤗🤗🤗🤗 बाकी मस्तvdo

  • @sujataapradh9213
    @sujataapradh9213 Před 3 lety +5

    एक नं बिर्याणी मस्त होती. अस वाटत होत की आम्ही तिथे होतो.

  • @Fifa_football359
    @Fifa_football359 Před 3 lety +4

    Your video are very nice 👌and take care

  • @kanchannayak251
    @kanchannayak251 Před 3 lety

    Ek number 👍

  • @dayanandghaste7379
    @dayanandghaste7379 Před 3 lety +1

    नाग्या 👍👍👍👍👍