हापूस आंबा कलमाला खत घालणे.

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • फळांचा राजा आंबा आणि कोकणाचा राजा म्हणजे हापूस उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला सगळीकडे आंबे आंबे पाहायला मिळतात.रस्त्याच्या कडेला मार्केटमध्ये आंब्याचा तो वास आणि त्याच्या रंगाने नक्कीच आपले मन आकर्षित होते. यात हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. आंब्याचा रंग तेजस्वी पिवळा, मधुर गंध, गोड चव, दीर्घकाळ टिकणारा अशा गुणधर्माने वैशिष्ट्यपूर्ण असणारा हापूस.
    बाजारात अनेक प्रकारच्या आंबे असतात मात्र आंबा घ्यायचा तो हापूस असा सर्वांचा अट्टाहास असतो आंब्याचे आणखी एक नाव आहे ते म्हणजे अल्फान्सो. दरवर्षी भारतात 87 कोटी लाख टन आंबे होतात आणि ते 50 देशांमध्ये जातात
    तर मित्रांनो आंबा कलमाची खत घालणे याबद्दलची जी तुम्हाला माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आवाज कोकणचा या चॅनल ला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ साठी पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद

Komentáře • 21