26/12/2023 दत्त जयंती | पुणे येथील इंदुरीकर महाराज संपूर्ण कीर्तन | indurikar maharaj comedy kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • 26/12/2023 दत्त जयंती | पुणे येथील इंदुरीकर महाराज संपूर्ण कीर्तन | indurikar maharaj comedy kirtan
    ह.भ.प. श्री. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर,
    निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत, यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत, आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करत असतात, हे किर्तन संपूर्ण ऐका,
    महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात
    जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
    आणि आपल्या ग्रॅन्ड मराठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
    व्हिडिओस आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
    आणि आपल्या Seva Kirtanachi या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
    ©Seva Kirtanachi 2023 (Copyright)
  • Zábava

Komentáře • 32

  • @sambhajiranvir6004
    @sambhajiranvir6004 Před 8 měsíci +1

    लय भारी महाराज सावित्रीबाई फुलेचे नाव घेतलं आता बाबासाहेबांचा घ्यावा लागेल लय भारी

  • @sanjaykarale4687
    @sanjaykarale4687 Před 8 měsíci +1

    Number ak maraja❤

  • @user-zv8qq7cg7c
    @user-zv8qq7cg7c Před 8 měsíci +1

    Ram Krishna Hari

  • @ruchitac
    @ruchitac Před 7 měsíci +1

    K Kadhi2

  • @RespectsKING-saiom
    @RespectsKING-saiom Před 8 měsíci +7

    अयकतोय ते सत्य आहेच

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Před 8 měsíci +2

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @desaidisha8819
    @desaidisha8819 Před 8 měsíci +3

    ❤ जो aikto aani aaplya आचरण aanto तोची खारा मानुस

  • @pawanlokhande8711
    @pawanlokhande8711 Před 8 měsíci +3

    गाव

  • @user-og1vt1cb4g
    @user-og1vt1cb4g Před 8 měsíci +2

    adhyatmik kirtan karave tar baba maharaj satarkaranich

  • @jayshrikadam8003
    @jayshrikadam8003 Před 7 měsíci +1

    Paath Karela Ek varsh naahi lagat award asel tar automatic part Hote varshacha kashala

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z Před 8 měsíci +3

    Peace of God, of every person,right,

  • @yuvrajkasar6912
    @yuvrajkasar6912 Před 8 měsíci +9

    Indurikar.maharajanche.kirtan.ati.sravniy.ahe.mi.kirtanacha.sampurn.bhag.aiktoy.atha.pasun.itiparyant.verry.good.

  • @varshaadhalrao1449
    @varshaadhalrao1449 Před 8 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ

  • @marutibande2008
    @marutibande2008 Před 8 měsíci +3

    छान

  • @user-fe8ru3vb6p
    @user-fe8ru3vb6p Před 8 měsíci +13

    वस्तुस्थितीवर आहे व मार्गदर्शन करण्यात येत आहे म्हणून खुप महत्व पुर्ण आहे ❤

  • @SanjayGaikwad-oo5bf
    @SanjayGaikwad-oo5bf Před 8 měsíci +3

    👌👌👌👌💯

  • @user-dl6cf6um6z
    @user-dl6cf6um6z Před 7 měsíci +1

    Are new tak Kahi deta chenj karta only

  • @dr.kishorpatil6430
    @dr.kishorpatil6430 Před 8 měsíci +1

    महाराज देशमुख पाटील वर काय बोलता नीट बोलत जा जास्त झाले आता

  • @dhammpalgudadhe2492
    @dhammpalgudadhe2492 Před 8 měsíci +1

    महाराज तुम्ही कधीच तुमच्या किर्तनात बाबासाहेबाच नाव घेत नाही का तुम्हाला राग येतो का

  • @babasahebberad7224
    @babasahebberad7224 Před 8 měsíci +21

    प्रतेक.किरतानाच.हेच. दहा..वर्षा.पासुन.ऐकत.आ होत.

    • @suhaskadam1027
      @suhaskadam1027 Před 8 měsíci +5

      तरी लोक सुधारले नाहीत. बसल्या ठिकाणी विसरून जातात

    • @sangitagopale6360
      @sangitagopale6360 Před 8 měsíci +2

      👌👌🙏🙏🌹🌹

    • @baluchaudhary1621
      @baluchaudhary1621 Před 8 měsíci

      ​@@sangitagopale6360❤

    • @kiranwaghk.w36
      @kiranwaghk.w36 Před 8 měsíci

      तरीसुद्धा कंटाळा येत नाही हे महत्वाचे

    • @amolkarad1479
      @amolkarad1479 Před 8 měsíci

      Ho tari pn loka sudhart nahit

  • @ulkadiwan2972
    @ulkadiwan2972 Před 8 měsíci +3

    I'm-of ou

  • @ruchitac
    @ruchitac Před 7 měsíci +1

    K Kadhi2