Vaishali Shinde Vlogs
Vaishali Shinde Vlogs
  • 1 341
  • 26 062 300

Video

प्रियंकाला घेऊन जातानी सोमा मला काय बोलला बघा
zhlédnutí 13KPřed 20 hodinami
प्रियंकाला घेऊन जातानी सोमा मला काय बोलला बघा
पांडू सोमाचा काय विचार चालला आहे बघा प्रियंकाला घेऊन जायचं का नाही
zhlédnutí 24KPřed 2 hodinami
पांडू सोमाचा काय विचार चालला आहे बघा प्रियंकाला घेऊन जायचं का नाही
सकाळ सकाळ आश्चर्याचा धक्का बघा पांडु तात्यानी काय केलं
zhlédnutí 18KPřed 2 hodinami
सकाळ सकाळ आश्चर्याचा धक्का बघा पांडु तात्यानी काय केलं
सोमा जिंतीला येऊन आम्हालाच कीती बोलला काय चुकल आमच🥺
zhlédnutí 33KPřed 4 hodinami
सोमा जिंतीला येऊन आम्हालाच कीती बोलला काय चुकल आमच🥺
प्रियंका कडून ही अपेक्षा नव्हती मला बघा प्रियंका कशी वागली माझ्या बरोबर 🥺
zhlédnutí 20KPřed 4 hodinami
प्रियंका कडून ही अपेक्षा नव्हती मला बघा प्रियंका कशी वागली माझ्या बरोबर 🥺
आज रानात काय उद्योग झाला बघा दाजींनी काय केल
zhlédnutí 22KPřed 7 hodinami
आज रानात काय उद्योग झाला बघा दाजींनी काय केल
पांडू तात्या बोलला त्याच्यावर प्रियांका आणि माझं म्हणणं काय आहे बघा😡
zhlédnutí 21KPřed 7 hodinami
पांडू तात्या बोलला त्याच्यावर प्रियांका आणि माझं म्हणणं काय आहे बघा😡
आप्पा आले प्रियंकाला घ्यायला पण सोमा काय म्हणाला बघा प्रियंका बारामतीला गेली का नाही बघा
zhlédnutí 28KPřed 9 hodinami
आप्पा आले प्रियंकाला घ्यायला पण सोमा काय म्हणाला बघा प्रियंका बारामतीला गेली का नाही बघा
मी आणि प्रियंका आलो दुर्गाला घेऊन रानात कामाला
zhlédnutí 22KPřed 9 hodinami
मी आणि प्रियंका आलो दुर्गाला घेऊन रानात कामाला
प्रियंकाला मी घेऊन चालली तर प्रियंका नको म्हणाली जायला तिला कोनाची भिती वाटली बघा🥺
zhlédnutí 24KPřed 12 hodinami
प्रियंकाला मी घेऊन चालली तर प्रियंका नको म्हणाली जायला तिला कोनाची भिती वाटली बघा🥺
प्रियंका माझ्या जवळ आहे काय म्हणतीय बघा 🥺 खर काय आहे ते 👆
zhlédnutí 44KPřed 12 hodinami
प्रियंका माझ्या जवळ आहे काय म्हणतीय बघा 🥺 खर काय आहे ते 👆
असं काय होईल वाटलं नव्हतं बघा कशामुळे झालं
zhlédnutí 13KPřed 14 hodinami
असं काय होईल वाटलं नव्हतं बघा कशामुळे झालं
आज स्पष्ट सांगितलं सासू-सासरे माझ्यापाशी का राहत नाहीत ऐका कारण🥺
zhlédnutí 19KPřed 14 hodinami
आज स्पष्ट सांगितलं सासू-सासरे माझ्यापाशी का राहत नाहीत ऐका कारण🥺
आज मी रानातली किती काम केली बघा😍
zhlédnutí 10KPřed 16 hodinami
आज मी रानातली किती काम केली बघा😍
पांडू तात्या साठी बनवलेल्या माशाची पूर्ण रेसिपी बघा
zhlédnutí 22KPřed 16 hodinami
पांडू तात्या साठी बनवलेल्या माशाची पूर्ण रेसिपी बघा
30 June 2024
zhlédnutí 15KPřed 19 hodinami
30 June 2024
शुटींग करताना बघा किती गमती झाल्या 👆🤣
zhlédnutí 13KPřed 19 hodinami
शुटींग करताना बघा किती गमती झाल्या 👆🤣
कशा कशा कमेंट आलेत बघा, मी तर विचार पण केला नव्हता🥺 अशा कमेंट येतील म्हणून
zhlédnutí 10KPřed 21 hodinou
कशा कशा कमेंट आलेत बघा, मी तर विचार पण केला नव्हता🥺 अशा कमेंट येतील म्हणून
सोमा प्रियंका अचानक आले जिंतीला प्रियांका लागली रडायला
zhlédnutí 13KPřed 21 hodinou
सोमा प्रियंका अचानक आले जिंतीला प्रियांका लागली रडायला
टेन्शन घेऊ नका सगळं व्यवस्थित होईल🥺
zhlédnutí 20KPřed dnem
टेन्शन घेऊ नका सगळं व्यवस्थित होईल🥺
24 June 2024
zhlédnutí 8KPřed 14 dny
24 June 2024
रानात गवत काढताना काय झालं बघा 👆
zhlédnutí 8KPřed 14 dny
रानात गवत काढताना काय झालं बघा 👆
आज मी बनवले मासे😋 बघा कशा पद्धतीने बनवले
zhlédnutí 11KPřed 14 dny
आज मी बनवले मासे😋 बघा कशा पद्धतीने बनवले
वटपौर्णिमेची पूजा करायला गेल्यावर तिथं बायका बघा काय म्हणाल्या 👆
zhlédnutí 10KPřed 14 dny
वटपौर्णिमेची पूजा करायला गेल्यावर तिथं बायका बघा काय म्हणाल्या 👆
तुमच्या दाजींकडून ही अपेक्षा नव्हती बघा मला काय म्हणाले
zhlédnutí 9KPřed 14 dny
तुमच्या दाजींकडून ही अपेक्षा नव्हती बघा मला काय म्हणाले
दाजींनी किती आणि कशा कशाची झाडे आणली आहेत बघा👆
zhlédnutí 9KPřed 14 dny
दाजींनी किती आणि कशा कशाची झाडे आणली आहेत बघा👆
12 June 2024
zhlédnutí 3,1KPřed 21 dnem
12 June 2024
तात्यानी मला सगळी काम करू लागीतली बघा😍
zhlédnutí 10KPřed 21 dnem
तात्यानी मला सगळी काम करू लागीतली बघा😍
शेवटी पांडु तात्या न birthday करायला लावलाच
zhlédnutí 12KPřed 21 dnem
शेवटी पांडु तात्या न birthday करायला लावलाच

Komentáře

  • @sunitakamble9441
    @sunitakamble9441 Před 8 hodinami

    Hi❤❤❤❤

  • @vilasshelar7794
    @vilasshelar7794 Před 9 hodinami

    येडया डोक्याचा

  • @KalpanaPawar-co8ev
    @KalpanaPawar-co8ev Před 9 hodinami

    😊

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Před 10 hodinami

    खूप छान सांभाळत ती तू

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Před 10 hodinami

    यब्ब्ब क़र

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Před 10 hodinami

    खूप करती तू

  • @Shiv_official_792
    @Shiv_official_792 Před 11 hodinami

    Medical madhu गोळ्या आणलेल्या असतात ना त्यातली 1 गोळी फोडून त्याचा भुगा त्या जखमेवर टाकायचं लगेच बरी होईल जखम.😊

  • @user-sn5rr6gv1o
    @user-sn5rr6gv1o Před 11 hodinami

    Tai chicken rasa banun dakhv

  • @AartiKamble-df4bv
    @AartiKamble-df4bv Před 11 hodinami

    Hi Tai ❤❤❤❤

  • @ravikajal2975
    @ravikajal2975 Před 11 hodinami

    Hi❤

  • @KRUSHNA.007
    @KRUSHNA.007 Před 12 hodinami

    पहीली कमेंट माझी ताई ❤

    • @vaishalishindevlogs6495
      @vaishalishindevlogs6495 Před 12 hodinami

      Thank you

    • @user-zb3ko9bq9b
      @user-zb3ko9bq9b Před 11 hodinami

      ताई तुम्हा तीन भावंडांचे व्हिडिओ आम्ही बघतो खूप छान वाटतात असे बहीण भाऊ

  • @KRUSHNA.007
    @KRUSHNA.007 Před 12 hodinami

    Hi Tai 👋

  • @JayshreeJagtap-fj3xu
    @JayshreeJagtap-fj3xu Před 16 hodinami

    1no daji😊

  • @priyaninave8319
    @priyaninave8319 Před 17 hodinami

    Pagalkhana😂

  • @user-lb5jh6er8x
    @user-lb5jh6er8x Před 19 hodinami

    Tai mala tu khup avdti khup chan ahestu

  • @rupeshsonar314
    @rupeshsonar314 Před 20 hodinami

    राधा चा एक दिवस सुधा डबा केला नाही

  • @rupeshsonar314
    @rupeshsonar314 Před 20 hodinami

    8am ला उठते पूजा वहिनी

  • @SonuWaddewar
    @SonuWaddewar Před 22 hodinami

    खरच ताई पांडू दादा सोमनाथ दादा एकत्र पाहून खूपच छान वाटते पण तुम्ही प्रियंका ताईला समजून सांगा बिचारी खूप टेन्शन मध्ये राहते हो ताई

  • @sandhyaranisankpal2559
    @sandhyaranisankpal2559 Před 22 hodinami

    ताई पूजाला समजावून सांगा

  • @prajaktagunjal6339

    Priyanka kiti diwsacha ekach dress ghalti waas sutla asel

  • @rupalitemgire7981
    @rupalitemgire7981 Před dnem

    प्रियांकाच खूप वाईट वाटत कामा पुरतां वापर करतात अधीच खुप बारीक झालीत तिलाच कामाला लावतात पुजाला सगळ जागेवर देतात थोडा प्रियांकाचा पण जीव जानला तर बर होईल प्रियांकाने ऐवढा वेळ शेंगा भरल्या पुजा कुठ थोडी हात लावला तर लगेच तीला म्हनतात नको उचलू पोटात दुखेल वा काय माणस आहे

  • @jayshreephadtare6852

    दोघीना ठेवा जरा खुरपायला म्हणजे कळल घरी कस शेतात कस

  • @manishapawar7937
    @manishapawar7937 Před dnem

    प्रियनका che khup हाल आहे बिछारीचा navra pn aasach aani nand pn pooja pooja kartr sweety tr kadhich priyaka la jeev nahi lavt

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 Před dnem

    वैशाली असच सगळ्या ंना कामाला लाव, सगळे काम एकटीने करते आणि त्या सगळ्या ना आयत खायला घातले, आता छान वाटले.

  • @manjushakhairnar5996

    👌😊

  • @ParvinPathan-fs9kz

    पाठवा आम्हाला पण खूप छान लागतात शेंगा

  • @user-my6ps3is9f
    @user-my6ps3is9f Před dnem

    आम्हांला पाठवा नंगा खुप आवडतात

  • @rohanwandhekar734
    @rohanwandhekar734 Před dnem

    घानेरीचफूल आहे

  • @ujwalashinde1489
    @ujwalashinde1489 Před dnem

    ताई दोन्ही भाऊ आले की व्हिडिओ बघायला खुप छान वाटत

  • @bhagwatgaikwad9461

    👌👌😀😀👍

  • @sanskrutimore449
    @sanskrutimore449 Před dnem

    Pooja la uchaltana bolte potat dukhel aani pritanaka uchaltana kay ka nahi bolat g

  • @vidyagandhawale5661

    पुजाला काय काम नसते सगळे काम सासु करते आणि प्रियंका एकटि सगळे काम तीन मुले सभाळुन करते

    • @user-nz5nv8my4q
      @user-nz5nv8my4q Před dnem

      Puja tai cha Ghari jaun bag kun karat te bhai

    • @nikitarane9789
      @nikitarane9789 Před dnem

      काय करते सासुला रडवते हे बघु घरी जाऊन ​@@user-nz5nv8my4q

    • @MonaliS1968
      @MonaliS1968 Před dnem

      ये येडी बाई..सासू मोकळी नाही काम करायला पायाच्या अड्या घालून मोबाईल बघत असते २४ तास. पूजा च्या सासू आणि सासऱ्याला करायच नसल्यावर जमत नाही शिवलेले त्यात कधी तरी दिसली असेल काम.करताना...नाहीतर कसले च काम करत नाही. वैशाली ची.सासू भुईमूग काढायला आली होती मग तिने च काढला का सर्व...काय लोक बोलतात राव.. जरा तरी अर्थ असू द्या बोलण्याला...

    • @nikitarane9789
      @nikitarane9789 Před dnem

      काय करते सासुला रडवते हे बघु घरी जाऊन ​@@user-nz5nv8my4q

  • @user-kv2gw5uc5j
    @user-kv2gw5uc5j Před dnem

    खुप छान वाटत ला विडोयो संगळे एकत्र बघुन ❤❤

  • @SangitaKamble-db3sp

    कुषणा पण खूप हुशार आहे कसं काम करतोय 😂😂

  • @UtkarshaNivarkar
    @UtkarshaNivarkar Před dnem

    Pooja mami la boltey potat dhul aani priyanka mami chya nahi ka दुखणार

  • @KavitaMunde-hr7nl
    @KavitaMunde-hr7nl Před dnem

    वैशाली ताई सगळे मिळून काम करतात हे पाहून खूप खूप छान वाटतोय❤❤❤❤❤❤❤❤❤ सगळ्यांसाठी😊😊😊😊

  • @user-ni5mp9nc7t
    @user-ni5mp9nc7t Před dnem

    😊😊

  • @namdevhirugade3465

    कृष्णा पण किती काम करत आहे बघ

  • @v4drawing971
    @v4drawing971 Před dnem

    त्या प्रियंकाला बिचारीला अवसान नाही तरी तिला काम लावता त्या पूजाला काय धाड भरली का काम करायला ति सुटी तर त्या पूजाला मामी मामी करती पांडू पुज्या कडे शंभू राहतो म्हणून त्यांच्या पुढे पुढे करता.

    • @suwarnayadav8115
      @suwarnayadav8115 Před dnem

      तुला काय करायच आहे ग मावशे बघ विडीओ गप्प बसून

    • @MonaliS1968
      @MonaliS1968 Před dnem

      शंभू तर राहतोच . पण सोमा ला पण पांडू सांभाळतो म्हणून पांडू ला महत्व देणारच हो.. कोणी पण देईल

  • @namdevhirugade3465

    पुजा खरचं ताई लय कामाची आहे

  • @sunitakamble9441
    @sunitakamble9441 Před dnem

    खूप भारी वाटत आहे सोमा दादाला पांडू दादाला एकत्र बघून आणि एकत्र फॅमिली बघून❤❤❤❤👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🥰👌✌️🤞😍💪

  • @geetasinnarkar4683

    श्री स्वामी समर्थ.पिहू आणि पिहूचे काका छान.सर्वांनी काम केलं , खूप छान वाटले.हवेला वाळायला टाकाव्या लागतात,नाहीतर बुरशी लागते.आवडता व्हिडिओ.

  • @meenasahane627
    @meenasahane627 Před dnem

    👌👌👌

  • @nikitarane9789
    @nikitarane9789 Před dnem

    पुजाला काम लाऊ नका फक्त प्रियकराला लाव

    • @ashleshabhor770
      @ashleshabhor770 Před dnem

      का प्रियांकाने काय केलं तुम्हाला

    • @nikitarane9789
      @nikitarane9789 Před dnem

      तुम्हाला कळलं नाही मि म्हटले की प्रियकराला फक्त काम लावते पुजाला काही नाही लावत

    • @shitaldhanawede
      @shitaldhanawede Před dnem

      Tuj ky duktaya dongini kam milun kelyaver

    • @shitaldhanawede
      @shitaldhanawede Před dnem

      Tuj ky duktaya dongini kam milun kelyaver

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 Před dnem

    ताई आम्हाला पण शेंगा 😍

  • @dancingqueenshubhra365

    Barobar tai Por sambhalana he khup mhtvacha kam ahe te aai karti fakt swaypak tar ticha ghar ahe mag tine nahikaryacha tar te aai ni karaycha ka

  • @user-zb3ko9bq9b
    @user-zb3ko9bq9b Před dnem

    ❤❤

  • @janabaishinde3311
    @janabaishinde3311 Před dnem

    मी पण मागवलेले ते टॉप छान वाटतात

  • @janabaishinde3311
    @janabaishinde3311 Před dnem

    ताई हा टॉप तुम्ही ऑनलाईन मागवले ना

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 Před dnem

    सोमाचा विडीओ बघ,पुजा आईकडून किती काम करुन घेते ते कळेल. आई रडत होती. कशाला भावजयीच्या करामती झाकून ठेवते. जरा भावजयीना सरळ कर, शिस्त लाव, तुझ्या आई बापाशी नीटपणे वागणूक ठेवायला सांगत जा.