ताई तुम्ही कीती करता सगळ्या साठी दर वेळी खुप छान स्वभाव आहे तुमचा आणि दाजिचा पण....पन ती पुजा काय कामाची नाही खायच नाही सांगाव लागत तीला मागच्या वेळी पण एकच आंबा होता झाडाला तरी काडलाच तीने आणि आता शेंगा आली नाय कुठ तर लगेच गेलीच तिकडे...
ताई तुम्ही मासे खूप छान बनवतात पण अद्रक लसणाची पेस्ट ही घरी बनवा कारण पॅकेट मध्ये खूप दिवसाची पॅकिंग असते म्हणून आणि ती वास पण येते ती एवढी चव देत नाही तुम्ही घरी बनवा कशी भाजी लागते मग सांगा

ताई तुम्ही खुप छान मासे बनवतात मला खूप आवडते
Ek number recipe
Ak no tai fish fry
❤❤❤❤❤❤छान आहे
ताई मच्छी फ्राय करताना तांदळाचे पीठ किंवा रवा लावा खूप भारी लागते
सारखं माझं मास करता कधीतरी पुरणपोळी बनवा
Aata nahi ka hatachi aag hot 🔥 sasu kadech hoti
Khup premal ahat tumhi kharch
Tai ti Pooja tr kdi ky tumala kru lagat nahi nusti bsti nandecha ghari ase
Tya Pooja la khayla yet nust
Lok vari la chalet tai n tumi mase karta nahi sobat he
Mashala chutni mith halad laun ardha tas thevavit
Ti pooja tar nusti khat basti
Ka o tumi tumchya bhava kde gelyavar khup Kam krta ka
ताई पण बारामती ला गेल्यावर खात बसलेली च असते की एव्हढ काय