आज रानात काय उद्योग झाला बघा दाजींनी काय केल

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 07. 2024

Komentáře • 26

  • @sbhosale3677
    @sbhosale3677 Před 3 dny +34

    ताईतुज कराव तेवढ कोतुक कमीच आहे भावजना किती छान सभाळती नाहीतर आजकाल कोणकुणाला धड बोलतपण नाही

    • @user-zb3ko9bq9b
      @user-zb3ko9bq9b Před 3 dny +2

      कोणते भाऊ बहीणी कडे रागाने बायकोला सोडणार नाहीत पण तुझ्यावर विश्वास आहे तिचा माहेर नीट नाही

  • @anghamane3507
    @anghamane3507 Před 3 dny +4

    खरंच खूप च मेहनतीने कष्टाळू वृत्ती आणि प्रवृत्ती धडाकेबाज कामगिरी ताजगीभरी पौष्टिक आहार आणि विहार पण मस्तच छान च 👍💓👌🥰 अफलातून च जाम भारी कौतुकास्पदच 👌👌 लाजवाब मनाला भावणारा भिडणारा भूरळ पाडणारा क्षण आणि व्हिडिओ आल्हाददायक वातावरण आनंदी जीवन बहारदार जागा अफलातून च ❤❤❤❤❤ वैशाली ताई दाजी
    भरपूर प्रमाणात वाखाणण्याजोगी मेहनत करून दाखवून दिले आहे ❤❤❤❤❤

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Před 3 dny +6

    दाजी ताई सगळयाची माया करती महणून जावाई खूप छान मीळेलं

  • @kumudpawar753
    @kumudpawar753 Před 3 dny +4

    आम्हाला पाठवा शेंगा फोन मधुन बघुनच पाणी सुटलं

  • @Shiv_official_792
    @Shiv_official_792 Před 3 dny

    खुप छान😊

  • @lahushinde4552
    @lahushinde4552 Před 3 dny +1

    ❤❤

  • @shubhangiphadatere4366
    @shubhangiphadatere4366 Před 3 dny +2

    Tai tumcha swabhav mla khup aavdto tumi khup jiv lavta srvanna

  • @kundakenjle2087
    @kundakenjle2087 Před 3 dny

    छानकामकरतेस

  • @bhagwatgaikwad9461
    @bhagwatgaikwad9461 Před 3 dny

    👌👌

  • @manjushakhairnar5996
    @manjushakhairnar5996 Před 3 dny

    👌

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 Před 3 dny

    ताई तुमच्या स्वभाव खूप छान आहे किती छान वातावरण आहे शेतातील खरंच व्हिडिओ पाहताना वाटतं एकदा जाऊनच याव ताईकडे जवळ असते तर आली असती पण खूप लांब आहे छत्रपती संभाजी नगर शेंगा पाहून तर मन भरून गेले खरंच तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्ही किती कष्ट करतात न चिडता न रागात येता खरच ताई तुमचा आणि दाजी चा स्वभाव खूप छान आहे खरंच शेतातील वातावरण अगदी छान आहे

  • @urmilapansare7562
    @urmilapansare7562 Před 2 dny

    Khup hushar aahe tumcha manya,, tai uptnyapeksha kulav maraycha

  • @chdrakantjadhav8652
    @chdrakantjadhav8652 Před 3 dny +1

    ताई तु खुप भारी आहेस

  • @SPNMUSICSONG3067
    @SPNMUSICSONG3067 Před 2 dny +1

    Very very nice video Tai

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z Před 3 dny

    खुप छान शेंगा निघालेत ताई दाजी

  • @Rohanshinde11359
    @Rohanshinde11359 Před 3 dny

    Nice

  • @Seema-r6n
    @Seema-r6n Před 3 dny

    Tai shenga dya pathun Mumbai la

  • @vijaykarande5809
    @vijaykarande5809 Před 3 dny

    Hi

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z Před 3 dny +1

    ताई दाजी दमलेत आराम करू दे त्यांना

  • @user-my6ps3is9f
    @user-my6ps3is9f Před 3 dny

    मला दय पाचन मुंबीला आवडतात

  • @nathvibhute2635
    @nathvibhute2635 Před 2 dny

    Fast comments tai 😊❤

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 Před 3 dny +1

    मन्या दाखवा

  • @hemlatanewase468
    @hemlatanewase468 Před 3 dny +1

    प्रियांका टेन्शन घेऊ नको. खूश राहत जा

  • @VithalDhakne-kt6
    @VithalDhakne-kt6 Před 3 dny

    काय करतिस

  • @YashLandage-sq3em
    @YashLandage-sq3em Před 3 dny +1

    Hi