प्रियंका कडून ही अपेक्षा नव्हती मला बघा प्रियंका कशी वागली माझ्या बरोबर 🥺

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2024

Komentáře • 40

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 Před 15 dny +26

    प्रियांका ला काम करायला लाव, तुझ्या कडे भाव्यांनी बसून आयत खायला देते. म्हातारी सासू पण काम करते मग भावजय ला का बसून ठेवते.

  • @vishnubhawal6419
    @vishnubhawal6419 Před 15 dny +17

    ताई तुमचा स्वभाव खुप खुप छान आहे तुमच्या सारखी नंनद सर्वांना मिळावी हीच ईच्छा सोमा दादा स्वभाव थोडा रागीट आहे त्यांना थोड समजून सांगा लेकरांची काळजी आई वडील शिवाय लेकराला करमत नाही

  • @Mankarnasawant
    @Mankarnasawant Před 15 dny +12

    ताई तुमच्यापेक्षा भाऊंचा स्वभाव छान आहे आणि तुम्ही पण छान आहात सगळ्यांची माया करता तुम्ही

  • @namdevhirugade3465
    @namdevhirugade3465 Před 15 dny +34

    प्रियकाला लाव कामाला तार्ड घरात बसुन आयते मिळतं

  • @Mhatresaniya1
    @Mhatresaniya1 Před 15 dny +11

    प्रियांका ला शेतात कामाला लाव बरोबर करमेल

  • @sonalijadhav5086
    @sonalijadhav5086 Před 15 dny +8

    ताई स्विटीला एवढी लहान कपडे नका घालून देऊ बरोबर नाही वाटत

  • @amrutashinde5728
    @amrutashinde5728 Před 15 dny +15

    कधी ह्या प्रियंका चा तोंडावर हसू नसतं बाकी तुमची फॅमिली किती हसून खळून असते

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z Před 15 dny +5

    ती प्रियंका आजिबात हसुन खेळून राहता नाही

  • @lalitamali2827
    @lalitamali2827 Před 15 dny +5

    मोठ्या पातेल्यात उकडून वाळवून ठेवल्यावर उपवास असल्यावर खायला होतात

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 Před 15 dny +3

    छान व्हिडिओ.दुर्गाच्या पालथ्या मांडणीमुळे पायात बाक आला आहे.पण अजून ही लक्ष देत नाहीत.ताई तू समोर घेऊन दुर्गाला मांडी घालून बसायला शिकव.हे तूच करू शकते.

  • @sbhosale3677
    @sbhosale3677 Před 15 dny +3

    वहिनीतुजा आवाज येत नाही अगोदर बोलत होती तेव्हा येत होता आजारी आहेस का काळजी घे

  • @sagarpriyakatke-ld6lm
    @sagarpriyakatke-ld6lm Před 15 dny +1

    Tai daji khup supportive aahet
    Asech Raha chan hasat khelat 😊

  • @dhanashreegade2652
    @dhanashreegade2652 Před 15 dny +3

    ताई प्रियंकाला लावा शेतात कामाला

  • @vandanalokhande3048
    @vandanalokhande3048 Před 15 dny +1

    प्रियंका ला रानात कामाला पाठवा तिचा लाड जास्त झाल्यामुळेच रगेल झालीय रानात गेल्यावर वटणीवर येईल फक्त भोळेपणाचा आव आणते

  • @BharatKambale-hj3qm
    @BharatKambale-hj3qm Před 14 dny

    शेंगा खूप आवडतात आम्हाला

  • @YashLandage-sq3em
    @YashLandage-sq3em Před 15 dny +3

    Hi

  • @mandatorane8397
    @mandatorane8397 Před 15 dny

    ह्याची मजा आहे, अशी ताई आणि दाजी मिळायला, जरा जबदरी ने वागावं दोघी जोडप्यांनी 😅

  • @sachinbhosle-uj2gx
    @sachinbhosle-uj2gx Před 15 dny +1

    ❤❤❤❤❤

  • @VilasVeer-rh5qh
    @VilasVeer-rh5qh Před 15 dny +1

    आम्ही त्याला तीळ म्हणतात हावरी मी पहिल्यांदाच ऐकले

  • @kumudpawar753
    @kumudpawar753 Před 15 dny +1

    त्या बाई ला काय काम धंदा नाही.महणुन कंटाळा येतो.

  • @BharatKambale-hj3qm
    @BharatKambale-hj3qm Před 14 dny

    ताई आम्ही गुजरातला असतो पार्सल करा शेंगा

  • @swatiaski8676
    @swatiaski8676 Před 15 dny +1

    Priyanka ani soma doghe pan kujake ch vatatat

  • @PrabhuGadhave-ox7bp
    @PrabhuGadhave-ox7bp Před 15 dny +1

    आम्ही सगळी आल्यावर तुम्हाला शेंगा राहतील का 😀

  • @dlondhe8916
    @dlondhe8916 Před 15 dny

    Hi tai first comment naki reply de😊

  • @user-my6ps3is9f
    @user-my6ps3is9f Před 15 dny +1

    मला पाठवा शेंग खुप आवडतात

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z Před 15 dny +1

    ताई लय शेंगा देतात तुमच्याकडे बायांना

  • @Chandana69770
    @Chandana69770 Před 15 dny

    ताई तुमच्या तिकडे पाऊस नाही का आमच्या कडे भरपूर पाऊस पडतो य

  • @rajanidendage6637
    @rajanidendage6637 Před 15 dny +4

    Priyanka sudhnsr nahi

  • @user-qz9vx9zq8d
    @user-qz9vx9zq8d Před 15 dny +10

    काय तब्बेत झाली पोरीची हा सोमा खाऊन मस्त राहतोय

    • @Usernz9
      @Usernz9 Před 15 dny +2

      😢 to soma mental case aahe

    • @BanNamrata
      @BanNamrata Před 15 dny

      Ho brobr Aahe ​@@Usernz9