पूजाने खाल्ला मार 😳

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 10. 2023

Komentáře • 564

  • @RadhaKharade-ro4lc
    @RadhaKharade-ro4lc Před 9 měsíci +78

    दादा तुम्ही पुजा ताई ला का मारल ? समजून सांगितले असते तरी त्यांनी ऐकले असते, पुजा ताई ला मारायची काही च गरज नव्हती,ती खूप सरळ आणि साध्या मनाची आहे, पुजा ताई मला खूप खूप आवडते,

  • @pappukale141
    @pappukale141 Před 9 měsíci +128

    समाधान झालं का सगळ्या सनी चा आता सगळ्यांच्या आत्म्याला शांती लागली असेल

  • @Villagesvlog77
    @Villagesvlog77 Před 9 měsíci +74

    अशी कशी बहीण भावाच्या संसारात भांडण लावते...

  • @ShardaKadam-ju1lm
    @ShardaKadam-ju1lm Před 9 měsíci +98

    बरोबर आहे पुजा तुज आई वडिल नाही त महनुन सगळे बोतात

    • @pappukale141
      @pappukale141 Před 9 měsíci +7

      तिला भाऊ वडिलांचे अशी बाकीची तिला जास्त टोचून बोलले नसते तिला कोणी नाही म्हणून तर तिला तशी करतात

    • @chhayathorat110
      @chhayathorat110 Před 9 měsíci +3

      Puja che aai वडील असते तर त्यांनीच तिचे कान हाणले असते एवढं ऊर्फट्ट फिरून बोलते

  • @ashakunjir7994
    @ashakunjir7994 Před 9 měsíci +29

    पुजा कोणी कोणाच नसत तुम्ही दोघ चांगल राहीलात तर सगल जग चांगल राहील तुमच्चा सोबत नाहीतर भांढणे लावणारे भरपूर असतात कमी पडलकी,

  • @Mhatresaniya1
    @Mhatresaniya1 Před 9 měsíci +32

    जाऊदे आता झालं गेलं गंगेला मिळालं सोडून द्या आणि तो सोमा तिकडे मजा घेतोय तुमची

  • @kedar97
    @kedar97 Před 9 měsíci +180

    *सोमाला आणि ताईला आनंद झाला असेल ना आता* 😔पांडुदादा जरा माणस ओळखायला शिका,सगळेच स्वार्थी झालेत,बहिण असो की भाऊ सगळ्यांनी तुमचा वापर करुन घेतला..

    • @SunitaKherde
      @SunitaKherde Před 9 měsíci +7

      Ho na

    • @avaniskitchen
      @avaniskitchen Před 9 měsíci

      सोमा म्हणत होता बायकोला बोल तुझा धाकत ठेव आता पांडूने तीला बिचारिला मारल तुझा जीव भंड झालाना सोमा

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 Před 9 měsíci +25

    दुसऱ्याचे ऐकून बायकोला मारू नको पांडू भाऊ तीच शेवटपर्यंत साथ देतो लोक नाही

  • @aashasaruk3999
    @aashasaruk3999 Před 9 měsíci +34

    किती कृष्णा चांगला आहे गुणी आईला मारला पप्पानी तर लेकरू लगेच आलं आणि म्हणतोय आईला मारू नका 😢

  • @SavitaRathod-zm5zy
    @SavitaRathod-zm5zy Před 9 měsíci +125

    दादा हा बघीतला मलाच रडु आले पुजाला नका मारु तुमचे अजूनही डोळे उघडले नाही 😢😢😢

  • @akashkhomane42
    @akashkhomane42 Před 9 měsíci +48

    Hit like for krushna.. मम्मी ला मारू नका....❤❤❤

  • @pappukale141
    @pappukale141 Před 9 měsíci +276

    सगळेजण मिळून पूजाला मारा मग सगळ्यांना समाधान मिळेल

    • @pappukale141
      @pappukale141 Před 9 měsíci

      @@nikitarane9789 नसेल व पांडुरंग वेगळा आहे

    • @gajanangiri3896
      @gajanangiri3896 Před 9 měsíci +23

      बरोबरी पूजा भोळी है पांडू दादाने समजून घ्यायला पाहिजे

    • @SachinPawar-vx3cl
      @SachinPawar-vx3cl Před 9 měsíci

      @@gajanangiri3896gp BS at

    • @manishajadhav2777
      @manishajadhav2777 Před 9 měsíci +13

      हो ना असंच करा ना म सगळ्यांच समाधान होईल

    • @sujatasutar2224
      @sujatasutar2224 Před 9 měsíci +3

      He sagale scripted vatate ..pooja avade sagale bolu Shannara nahi

  • @sanjayjagtap8438
    @sanjayjagtap8438 Před 9 měsíci +236

    पांडुरंग सर कशाला पूजाला मारायचे, तुमचा भाऊ तुम्हाला सोडून गेला. शंभु पण नंतर गेला असता. कोण कोणाचे नसते. तुमची फॅमिलीच तुमची साथ देणार आहे

    • @pappukale141
      @pappukale141 Před 9 měsíci +24

      स्वार्थी आहे ते सोडून जात असतात हे कळत नाही पांडुरंगाला

    • @appag5252
      @appag5252 Před 9 měsíci

      Pandya sagale tuzamule zale zakmarali asti gapchip jevan kele aste tar evade zale naste

    • @Pankajmogare5
      @Pankajmogare5 Před 9 měsíci +1

      Marane kashala bolatat te shikun ghya,,, ya varun samjat, mansachi kai samaj aahe,,,,

  • @amitaschannel614
    @amitaschannel614 Před 9 měsíci +46

    सोडुन द्या दादा समजून सांगा. ताईंनी पण समजुन घ्यायला पाहिजे. पूजा रागात बोलली.ताईंनी पण भांडण वाढवल.चूक दोघींची आहे.

  • @arjunmundhe7895
    @arjunmundhe7895 Před 9 měsíci +50

    आहो दादा बायकोची चुक दिसते बहीनीची चुक दिसत नाही का आहो दादा बायको आपल्या साठी आई बाप सोडून येते आणि दुसर्‍याचा राग बायको वर काडतो

  • @pappukale141
    @pappukale141 Před 9 měsíci +37

    तुम्ही दोघे जण मस्तपैकी भांडण करत बसा दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ दुसरे आहेतच एन्जॉय करा ना बाकीचे तर टपूनच बसलेले आहेत

    • @sapanapatil4814
      @sapanapatil4814 Před 9 měsíci

      खोट नाटक करतात पैश्यासाठि

  • @Villagesvlog77
    @Villagesvlog77 Před 9 měsíci +97

    दादा तुमच्याकडून ही अपेक्षा नाही, बिचारीला कोणी नाही, समजून घ्या तिला, आणि पाहुण्यांनी समजून घ्यावं, उगीच कोणाच्या संसारात भांडण लावायची काम नाही करू...

  • @kedar97
    @kedar97 Před 9 měsíci +178

    पांडु दादाने1लाखाचा मोबाईल घेऊन दिलाय,चॅनल खोलून दिलाय.दादाला उपाशी पाठवलं.व्हिडिओत शेवटी पांडु दादांच्या डोळ्यात पाणी आले,जो भाऊ गिफ्ट देतांना पैशाचा विचार करत नाही,पूजाचा राग दादावर काढला, त्यांच्या डोळ्यात पाणी आणल,हे कधीच विसरण्यासारख नाही.😢

    • @sakubhoye1998
      @sakubhoye1998 Před 9 měsíci +8

      ताई पण खुप चुकली हे नाही कोणाला दिसते पुजा लहान आहे

    • @MonaliS1968
      @MonaliS1968 Před 9 měsíci +4

      दादा च्या च अंगात कळ आहे असा डोक्यात जातोय माझ्या.

  • @user-hl6wi7od1l
    @user-hl6wi7od1l Před 9 měsíci +9

    एवढं शंभू साठी सोमा साठी भांडण केलं पण त्याला झिरो किंमत दिली

  • @latakatore9114
    @latakatore9114 Před 9 měsíci +60

    सगळ सोडून गणेश शिंदे बना काय खत्तरनाक घर 🏡 बनवलय बगा

  • @pappukale141
    @pappukale141 Před 9 měsíci +176

    पांडू दादा दुसऱ्यासाठी तुमच्या घरात भांडण करू नका

  • @mymarathi5335
    @mymarathi5335 Před 9 měsíci +25

    पुजा ला मारण्याचे काहीच कारण नाही पूजा ने केले ते योग्य आहे दाजिनी तर तुम्हाला कुठे जेवायचं आग्रह केला एवढी ताई आणि दाजी ची बाजू घेता शंभू पण केव्हातरी जाणारच होता तो आता गेला.

  • @dipalikakade7328
    @dipalikakade7328 Před 9 měsíci +15

    पांडू दादा खरंच तुम्ही एक नंबर आहात कारण कसल्याही कमेंट आल्या तरी तुम्ही कमेंट बॉक्स बंद करत नाही 👍👍

  • @panditjadhav8810
    @panditjadhav8810 Před 9 měsíci +72

    पांडू दादा तुमच्या बहिनिच्या अन भावाच्या मानासरक झाल पुजा ताई ला मारू नका तुमच्या ताई ची चुक आहे 😢😢

    • @MayurDhavde
      @MayurDhavde Před 9 měsíci +10

      पांडु का हानतोय तु पुजाला तुला काय आकलीचा भाग हायका नाय तुला

  • @HarshdaPawar-lq9bf
    @HarshdaPawar-lq9bf Před 9 měsíci +28

    ताई मुळे झालं सर्व

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 Před 9 měsíci +23

    गुड मॉर्निंग पांडुदादा पुजा दादा समजून सांगा पुजाला मारता कशाला आपणच समजून घ्या घरात भांडणे चांगली नाहीत ❤☕

  • @anuvilognewschannelmarathi4868
    @anuvilognewschannelmarathi4868 Před 9 měsíci +68

    तुझ्या बहिणीला तेवढेच पाहिजे होतं बरं झालं मारलं झाले असेल तुझ्या बहिणीची मनाची समाधान

  • @ganesraskar
    @ganesraskar Před 9 měsíci +42

    तूमच चागल तूमचॅ गरचॅ ना बगवत नाही दादा ताईच चूकल तूम्ही उपाशी गेला तेवा पूजाताईला राग ऐनार तूम्ही कमीपना नका गेऊ

  • @ganesraskar
    @ganesraskar Před 9 měsíci +14

    पूजा ताई चूकीच काही च बोलली नाही

  • @navanathmali4500
    @navanathmali4500 Před 9 měsíci +16

    सावधान पांडु कृष्णा मोठा होत आहे.

  • @savitazanjad1411
    @savitazanjad1411 Před 9 měsíci +75

    पुजा तु अस बोलु नको तुला कोन नाही तुझा कृष्णा आहे बघतुला कस पळत आला तुला मारल्यावर मंमीला मारू नका तो मोठा झाल्यावर तुला मारण्याची कोनाची हींमत होनार नाही

  • @monikakorde3594
    @monikakorde3594 Před 9 měsíci +10

    दादा आज् घर बघा किती छान अवरल आहे आणि नका भांडणं करू कोणीच लोक तमाशाच पाहायला बसलेले आहेत पूजा ला पण समजुन सांगा आणि घरातल्या सर्वानाच सांगा

  • @Abagarad266
    @Abagarad266 Před 9 měsíci +90

    मारा म्हणजे सगळ्यांचे समाधान होईल 😢😢

  • @nishapawar2137
    @nishapawar2137 Před 9 měsíci +5

    कृष्णा कीती भारी बोलतो मम्मी झोपली कीचन मधे 😅😅😅😅बास झाल पाडू आता पुजावर बिल फाडायच पाडू दादा माझी विनंती आहे

  • @maheshsuryawanshi9962
    @maheshsuryawanshi9962 Před 9 měsíci +37

    आई बाप असते तर तुझ्या कानाखाली दिली असती

  • @gajanangiri3896
    @gajanangiri3896 Před 9 měsíci +21

    पूजेला समजून सांगा पूजा पूजा मंद आहे

  • @ameetbhosalay8036
    @ameetbhosalay8036 Před 9 měsíci +20

    किती नाटक करतायत पांडू आणि पूजा तुम्हाला दोघांना पण दारुण टेचाल पाहिजे

    • @sapanapatil4814
      @sapanapatil4814 Před 9 měsíci +6

      खरच आहे सगळ खोट आहे

    • @manishanirbhavane5838
      @manishanirbhavane5838 Před 9 měsíci +4

      पूजा काही घाबरत नाही नवर्‍याला ती एकदम नॉर्मल बोलत होती

    • @pritamlomate9571
      @pritamlomate9571 Před 8 měsíci

      मग काय रडायला पाहिजे होत का

  • @technologygaming2017
    @technologygaming2017 Před 9 měsíci +6

    पांडू तुम्ही ताईच ऐकू नका ताई चांगली नाही सोमा पण आतल्या गाठीचा आहे तुम्ही तुमच घर बघा व मूल

  • @user-fd6pm7vc7i
    @user-fd6pm7vc7i Před 9 měsíci +9

    तुम्ही दोघे एका विचाराने राहा आम्ही शंभूला आणा नाते निभावला खूप दिवस लागतात नातं तोडायला एक सेकंड लागत नाही दोघांनी एक विचार करून शंभूला घेऊन या प्लीज पांडू तात्या

  • @archanakale3534
    @archanakale3534 Před 9 měsíci +14

    आईने कशाला सांगायच घरात शिवू नको

  • @surajmaske368
    @surajmaske368 Před 9 měsíci +13

    पूजाची काळजी घ्या

  • @ganeshnagare7327
    @ganeshnagare7327 Před 9 měsíci +9

    या लोकांची नाटके आहेत कोणती बायको मारल्या नंतर हसत बसेल का ठरवुन केलेल्या फ्लॅन आहे

  • @akashkhomane42
    @akashkhomane42 Před 9 měsíci +31

    ताई तुम्ही हसता मधे मधे भांडणात म्हणून लोकांना वाटत खोटी भांडण आहेत 😅

  • @user-uu2jo7zf8w
    @user-uu2jo7zf8w Před 9 měsíci +26

    पुजा फक्त तु जरा तोंड सांभाळ बस नव-याला पण वाद घालतीस. तु घेवुन जा म्हणायला पाहिजे होत का? तु जे बोलली येवढच बास होत. त्याला घेवुन जाण्यासाठी.

    • @pratikshachoudar6733
      @pratikshachoudar6733 Před 9 měsíci +2

      तरी पण चूक मान्य नाही तिला तिची

    • @pratikshaamate4220
      @pratikshaamate4220 Před 9 měsíci

      खरेच तिला कृष्णा सोबत शाळेत पाठवण्याची गरज आहे...🤦😆😂🤣

  • @ganesraskar
    @ganesraskar Před 9 měsíci +13

    पांडू दादा चूकीच वागलाय नका आनू तूमी तूमचा पूजा ताई आपा कूशना चा विचार करा दूसरॅचा विचार करू नका

  • @sukhdevi1233
    @sukhdevi1233 Před 9 měsíci +32

    आता पुजा वहिनी ला मारल्या वर बरं वाटलं असेल सगळ्यांना 😭

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 Před 3 měsíci +3

    हिसेंच्या केस खाली अटक होती नवरोबाला .. पुलीस स्टेंशनला जा ग नको खावु मार नवऱ्य्याचां😅

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 Před 9 měsíci +2

    पांडू तुला जर गणेश शिंदे सारखी प्रगती करायची असेल तर पुजला आणि तुला नाती लांब ठेवून एकत्र दोघांना मिळून काम करावे लागेल पूजा तुला पांडू ला पूर्ण साथ द्यावी लागेल. अमक्या का वाईट वाटले तमक्या ला वाईट वाटेल हा विचार सोडूनच काम करावे लागेल.तरच तुझी प्रगती होईल. बाकी तुझी मर्जी.

  • @pradeepkamble5265
    @pradeepkamble5265 Před 9 měsíci +102

    आता समाधान झालं असेल. सोमा आणि tumchi जिनतीची ताई हसत हसतील

    • @Aartidhond
      @Aartidhond Před 9 měsíci +1

      आता झाल ताईंच्या मनासारखी

    • @Pihupatil1
      @Pihupatil1 Před 9 měsíci +1

      त्यांना फक्त तेवढंच पाहिजे

  • @hanmantmali9515
    @hanmantmali9515 Před 9 měsíci +21

    आता तुमच्या ताईच्या जीवाला समाधान वाटतं असलं बघा

  • @user-ie9yt3eh2p
    @user-ie9yt3eh2p Před 9 měsíci +48

    आता मारून काय उपयोन आहे आगोदरच आवरायचं

    • @aartigawali4826
      @aartigawali4826 Před 9 měsíci +3

      sarv natk ahe he sarvach only for veiws ankhe kahe nhe

  • @sulakshnabagal5321
    @sulakshnabagal5321 Před 9 měsíci +52

    पूजा हासत हासत बोलती ...
    पूर्ण नाटक आहे

    • @sangitasuryavashi6846
      @sangitasuryavashi6846 Před 9 měsíci +9

      Ekdam barobar sagali natake aahet views milavinyasathi

    • @shitalpanchal1249
      @shitalpanchal1249 Před 8 měsíci +1

      असं यांना सोशल मीडियावर टाकायला कसं लाज वाटत नाही बायकोला मारलेलं

    • @user-uk9ze7wb9w
      @user-uk9ze7wb9w Před 8 měsíci

      Mag likes comments viwes kase भेटणार ....सगळ्यांच्या घरात वाद विवाद असतात ते 4 भिंतीच्या आत चांगले वाटतात...पण यांना जगजाहीर करण्यात मोठेपणा वाटतो.....मला caption पाहून वाटले खूप मारहाण झाली...ती हसत हसत बोलतीये ..शेवट पर्यंत समजलेच नाही नेमकी मारहाण किती झाली...

  • @poojabandgar2404
    @poojabandgar2404 Před 9 měsíci +10

    का तीच्या मागे लागलाय हात धुवून सगळे जण

  • @user-ni6be7ns6c
    @user-ni6be7ns6c Před 9 měsíci +46

    लाईक व्हिवससाठी खूप छान नाटक चालू थोडया पैश्यासाठी घरातील इज्जत पूर्णपणे या लोकांनी चव्हाट्यावर मांडली आहे.....

    • @pappukale141
      @pappukale141 Před 9 měsíci +2

      पांडू असा करील मला तर वाटत नाही

    • @sapanapatil4814
      @sapanapatil4814 Před 9 měsíci +1

      ऐवढे पैसे मिळतात तरिहि खोट नाटक दाबून बोलतात लोक पन खरच धरतात

  • @vadivarchyakaramati3793
    @vadivarchyakaramati3793 Před 9 měsíci +45

    दादा बरोबर आहे तुमच कारण ती जर बोलली नसती तर भडन जाल नसत ❤

  • @rupaliharpale8705
    @rupaliharpale8705 Před 9 měsíci +32

    दादा वहिनी चे संगळे विडोयो बघा पहिले दाजी आले मग एकादीनी माफी मागीतली असती त्यातर विडोयो करत बसल्या

    • @kiranmore1972
      @kiranmore1972 Před 9 měsíci +7

      Gp bas Tu

    • @pappukale141
      @pappukale141 Před 9 měsíci +7

      तू काडी लावून देऊ नको नवरा-बायकोच्या मध्येतू पण खाशील एक दिवशी नवऱ्याचा मार

    • @SonaliGuddetwar
      @SonaliGuddetwar Před 9 měsíci +5

      हो ना बाई आस कोणाच वाईट चित्तु नाही कोणाच भांडण होत आसल तर समजाऊन सांगायचं

  • @yogitasaravade9198
    @yogitasaravade9198 Před 9 měsíci +14

    दादा भांडन करू नका घरात लहान मुल आहेत समजून सांगा

  • @sapansalve1167
    @sapansalve1167 Před 9 měsíci +8

    खरच खूप bolli pooja लहान आहे ती saglay peksha

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 Před 9 měsíci +37

    पुजा जे आगाऊ बोलीस तर माफी माग माफी मागितले तर कोणी लहान होत नाही

  • @user-hl6wi7od1l
    @user-hl6wi7od1l Před 9 měsíci +5

    कमेंट करणाऱ्यांना आनंद झाला असेल पूजाला मारलं म्हणून अरे त्याच्या चांगल्या गोष्टींचा विचार

  • @RekhaBane-ej3en
    @RekhaBane-ej3en Před 9 měsíci +72

    दादा तूम्ही पुजा ला मरायला नाही पाहिजे होते चुकीचे आहे हे

  • @sulakshnabagal5321
    @sulakshnabagal5321 Před 9 měsíci +4

    आज पांडू दादा च एक आवडलं
    पूजाला म्हणाले तुला असले व्हिडीओ करायला कसे जमले , कॉमेडी व्हिडीओ करता येत नाहीत . तुजर ते नीट केले असते तर दुसण्या ची कशाला गरज लागली असती
    100% बरोबर आहे. दोघानी मिळूनी कॉमेडी व्हिडीओ बनवले तर जग जिंकता येईल पण ते पूजाला कोण सांगणार .

  • @user-tu2sw5vh7f
    @user-tu2sw5vh7f Před 9 měsíci +26

    ओ दादा पूजा ताईला मारू नका 😢..पूजा जे बोलते ते बरोबर बोलते उगच तिला दोष देऊ नका आता दुसऱ्याच बगायचं सोडा स्वताच बगा ...

  • @ashakunjir7994
    @ashakunjir7994 Před 9 měsíci +4

    पुजा तुम्ही दोघ चांगल रहा,कोन्ही,कोन्हाच नसत जग हे मतलबी आहे ,थोड कमी पडल की वाद आपली मुल,बाल बघा

  • @munnybahirat474
    @munnybahirat474 Před 9 měsíci +6

    दादा पुजाच काही चूक नाही तुम्ही तिच्या वर नका रागू

  • @dadanarbat349
    @dadanarbat349 Před 9 měsíci +8

    पुजा ला समजून घ्या

  • @hemashinde812
    @hemashinde812 Před 9 měsíci +62

    Pooja ya वेळीस खरंच तू चुकली आहे ..चुकीचं बोलीस तू या वेळी .. येवढे झाले पण माझं चुकल असे सुधा बोली नाही ..ऐक pahul maghe सुधा घेत नाही ..उलट म्हणते माझी काय चूक ..पूजा असे वागून नाही चालत बाळ 4 माणसात राहायचं असेल तर...

    • @shivajipatil7993
      @shivajipatil7993 Před 9 měsíci +5

      Tai mule zale taini jevan kele aaste tr yevde zale nste

    • @hemashinde812
      @hemashinde812 Před 9 měsíci +3

      @@shivajipatil7993 दादा झालेले झाले ..पण माणूस आपल्या घरी आल्यावर चुकी असो किंवा नसतो ..वयाने मोठा असल्यामुळे आपण त्यांना maz चुकल येवढं तरी बोलू शकतो ना.. अन् येवढं बोलण्याने आपण काय लहान किंव्हा मोठ होत नाही ...

  • @sanchitabansode4049
    @sanchitabansode4049 Před 9 měsíci +4

    Aer dada pujache kahi chukale nahi tumhala j1 nahi dele asi bahin kunala nko re deva. Puja barobar aahe

  • @vlogs-gi4lv
    @vlogs-gi4lv Před 9 měsíci +11

    दादा तुमचा फॅमिली मध्ये वाद घालू नका.. 🙏🙏दिवाली येतेय सर्व आनंदात राहा.. असले भांडण नका करू plz 🙏🙏

  • @shitalkhandekar8880
    @shitalkhandekar8880 Před 9 měsíci +4

    हे चुकीचं केलं पूजा दोष देऊ नका ताई ची पण चूक आहे तेना पण थोडं बोला की दाजीने न्हेल तेना विचार की

  • @pratikwaghmare2206
    @pratikwaghmare2206 Před 9 měsíci +9

    पांडू भाऊ दाजी चे मन खूप मोठे तू जे बोलला लहानपणी मला त्यांनी सभळले आहे हे त्यांनी jar ऐकले ना नक्कीच त्यांच्या डोळ्यात पाणी येणार. तु आणि पूजा जाऊन दाजीला झालेले चुकीबद्दल क्षमा असावी एवढे जरी म्हणाला तरी दाजी 1000 वेळा माफ करणार. दाजी आणि ताई समजून घेतील. दसऱ्याच्या दिवशी दाजी ताई पांडू भाऊ सोमा भाऊ आई सराव एकत्र येऊन व्हिडियो बनवा बघायला आवडेल.❤❤

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Před 9 měsíci +3

    दादा पूजाला मारू नका मुलगा लहान आहे त्यालाही हे आवडले नाही घरचे प्रॉब्लेम आहे मान्य असले तरी ती तुमची आयुष्याची सुखाची दुःखाची सात जन्माची सोबत असणारी संसाराची लश्मी आहे दादा असे करू नका व्हिडिओ लोकांनसाठी करता त्यांच्या मनासाठी घरात असे करू नका बायकोला समजून घ्या जावू द्या आनंदाने संसार करा लोकांचा विचार करा पूजाच्या मनात तसे काही नाही तुमची बहिण माफ करेल ती मोठ्या मनाची प्रेमळ असणार पूजाच्या मनात तसे काही नाही श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @yadavpetroleum4623
    @yadavpetroleum4623 Před 9 měsíci +5

    भांडण झाल्यावर कोणी हासतं का, भांडण खरी आहेत का❓❓

  • @NitinPawar-mx8io
    @NitinPawar-mx8io Před 9 měsíci +3

    पुजा ताईना तुम्ही मारायला नको होते.पुजा बोली असेल .पण ताई मोठ्या आहेत.तयानी नको का समजून घ्याला . त्यांनी तर भंडन वाढवले . आपल्या मानसाच्या बोलण्याचा राग नसतो मानायचा.

  • @sonali5729
    @sonali5729 Před 9 měsíci +11

    पूजाला वाचता लिहिता येत नाही आणी पांडू दादा पण नव्हते मग टायटल कोण टाकत होत 🤔🤔

  • @JiyaDhabholkar907
    @JiyaDhabholkar907 Před 9 měsíci +6

    कोण कोणाच नसतं दादा शेवटी बायकोचं कामी येते

  • @user-hl6wi7od1l
    @user-hl6wi7od1l Před 9 měsíci +11

    सोमाला आणि ताईला आनंद झाला असेल पूजाला सोमाला हसायला आला

  • @kanchanabhyankar591
    @kanchanabhyankar591 Před 9 měsíci +12

    विडिओ मध्य दिसल नाही आमाला कस मारल कही पण टाइटल टाकायच views साठी

    • @manishajadhav2777
      @manishajadhav2777 Před 9 měsíci +1

      मारलं असले कृष्णl आला लगेंच

  • @lokeshkumarmahalinge6456
    @lokeshkumarmahalinge6456 Před 9 měsíci +10

    पांडू भाऊ पूजा वहिनीला काई म्हणुनको त्यांची काई चूक नाही

  • @sandhyakale8154
    @sandhyakale8154 Před 9 měsíci +5

    पुजारा मारू नका तिला कोण नाही

  • @DattaKarande-lo6ky
    @DattaKarande-lo6ky Před 9 měsíci +23

    एखाद्याला मारून कधी प्रश्न सुटत नाहीत आता सगळ्यांना समाधान वाटत

  • @Recipes405
    @Recipes405 Před 9 měsíci +31

    अता या भवाला बहिणीला पांडू दादाच्या आनंद झाला असल पूजाला मारल्यावर मनसर्क झाला त्यांचा ,अवगड अहे पूजाच अता ह्यांचे व्हिडीओ पाहायचीच नाही होनार वाघमारे कुटुंबाचे ,,त्या पूजा kiti torture kel saglyani bolun bolun ,Ani pandu dada ni tare samjun ghyaych shewti baykoch apli aste kon nast konala kitihi jiv lawa

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 Před 9 měsíci +7

    बहिणीला वाटेल चांगल मार भाऊ तिला एकदाच

  • @pratibhakadam8712
    @pratibhakadam8712 Před 9 měsíci +5

    Nka Maru dada pls samjhun ghya pojala

  • @SonaliGuddetwar
    @SonaliGuddetwar Před 9 měsíci +14

    मला खरंच वाईट वाटलं पुजा ताई ला मारताना भाऊ मारु नका समजावून सांगा

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp Před 9 měsíci +5

    कुषणा किती गोड बोलतोय ❤❤

  • @jyotihalmare6062
    @jyotihalmare6062 Před 9 měsíci +8

    😮😮पूजा थोडा तोंडाला आवर 😮😮

  • @SanjayKapate
    @SanjayKapate Před 9 měsíci +4

    बिन आई बापच लेकरु हाय पांडू भाऊ मारु नका ताई ला

  • @k.s953
    @k.s953 Před 9 měsíci +4

    कृष्णा कसा म्हणतोय माझ्या मम्मीला मारू नका

  • @sagargayurock8035
    @sagargayurock8035 Před 9 měsíci +11

    Pandu dada ajun puja chuk manet nahiye tumhala pan kashi bolatey ti

  • @reshmasonwalkar9137
    @reshmasonwalkar9137 Před 9 měsíci +37

    दादा मी चार वेळा विडीओ हा बघीतला मलाच रडु आले पुजाला नका मारू दुसऱ्या च ऐकून😢

  • @poojabandgar2404
    @poojabandgar2404 Před 9 měsíci +19

    ताई ची चुक आहे बायकोची इज्जत करायला शिका

  • @user-ie9yt3eh2p
    @user-ie9yt3eh2p Před 9 měsíci +4

    कोणी आस dakun मारत नसतो हे नाटक आहे सगळं

  • @rajendrakhune6302
    @rajendrakhune6302 Před 8 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ दादा असुदे ताईला मारु नका माझ पण असच मरण आहे मला पण कोण नाही चुक सगळ्या ची असते काय मणु नका

  • @dipalikakade7328
    @dipalikakade7328 Před 9 měsíci +23

    दादा अजून आवरा तिला कशी हसत बोलतेय ती अजून बघा

  • @user-hl6wi7od1l
    @user-hl6wi7od1l Před 9 měsíci +9

    पांडुरंग सर्वांचं भलं केलं पण त्याला किंमत झिरो पांडू सारखा देव माणूस क

  • @komalholkar3265
    @komalholkar3265 Před 9 měsíci +2

    पूजा किती तुमच्या सोबत सुद्धा उद्धटपणे बोलते किती जोरात बोलते चूक झाली तर शांत बसायला पाहिजे जास्तच आगाऊपणा पणे करते

  • @Priti2020
    @Priti2020 Před 9 měsíci +11

    मारू नका दादा पूजला समजून सांगा तिल कोणी नही म्हणून बोलायचा कलातत नसेल आई असती तर समुजून संगितली असती बरोबर आहे ना

  • @rupaliharpale8705
    @rupaliharpale8705 Před 9 měsíci +17

    अहो वहिनि एका चुकिसाठी तुम्ही येवढे बोललाय आजुन मनतय मिकाय बोलले मनताय

  • @sanjanatai8967
    @sanjanatai8967 Před 8 měsíci +3

    मला पण... माझे नवरा कारण नसताना मारायचं खूप वाईट अनुभव 🙏🏽नका मारू दादा तुम्ही आमचे फेव्हरेट couple आहात 👍