30 June 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 06. 2024

Komentáře • 20

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z Před 20 dny +3

    वाघमारे फेमिली एकत्र पाहुण खुप भारी वाटलं ❤❤

  • @Priyagurme
    @Priyagurme Před 20 dny +1

    ताई अगं आज दोघा भावांना एकत्र बघून खूप छान वाटलं आता हे राम लक्ष्मणाची जोडी कधीच न तुटू देवा आणि ताई तुझा पण आशीर्वाद आहे हम साथ साथ है😊❤

  • @RESHMATAMBOLI-qh1yh
    @RESHMATAMBOLI-qh1yh Před 21 dnem +6

    तुमची मुल येवडी मोठी झाली आहेत तरी तुम्ही किती चापून चुपुन राहता ताई...

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix Před 21 dnem +1

    Khup chan tai video 🎉🎉🎉

  • @RenukaPatil-bf5tl
    @RenukaPatil-bf5tl Před 21 dnem +7

    ताई पुजा आणी पाडुदादाचे विडियो आता खुप कमी येतात 🙏🙏🙏

  • @NagrajBirajdar-hy1ob
    @NagrajBirajdar-hy1ob Před 21 dnem +2

    Veri nice

  • @user-mr6yn8ko8m
    @user-mr6yn8ko8m Před 20 dny +1

    ताई ये मला माशे खायाच आहे मि महाराष्ट्र ला आले कि तुझ्या कडे येनार बरका ताई मि रोज विडिओ तुमच्या राजस्थान वरून मझ माहेर सोलापुर आहे

  • @Shiv_official_792
    @Shiv_official_792 Před 20 dny

    खुप छान😊

  • @yamunahatwate3004
    @yamunahatwate3004 Před 21 dnem

    😊😊😊😊

  • @RESHMATAMBOLI-qh1yh
    @RESHMATAMBOLI-qh1yh Před 21 dnem +15

    त्या पुजाला काय वोडनी घेता येत नाही का सगळ्या मोठ्या मनसांत पण तशीच फिरते.... बाकी विडिओ मस्त आहे ताई.

    • @namanharichndraduble1039
      @namanharichndraduble1039 Před 20 dny +2

      तिला काहीच अक्कल नाहीये ती प्रियंका किती काम करते आणि ही मस्त बसून खाते 😏😏

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 Před 19 dny

      @@namanharichndraduble1039रोज प्रियंकाला काम असते जास्त की पूजा ला

  • @user-dt6hh3nn9y
    @user-dt6hh3nn9y Před 20 dny

    ताई खुप छान ❤

  • @user-ve7ev1nm8z
    @user-ve7ev1nm8z Před 21 dnem +1

    ताई तुम्ही इडिटिंग कशी करता मोबाईल वर की कॅम्पुटर वर सांगा

  • @SPNMUSICSONG3067
    @SPNMUSICSONG3067 Před 21 dnem +2

    Very very nice Tai

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix Před 21 dnem +1

    Puja tai che video ka yet nahit

  • @gautamsamudr4197
    @gautamsamudr4197 Před 20 dny +1

    ताई मी एनार मास खायला तुमच्या तुमी बनवलेले मासे मी आनतो

  • @gautamsamudr4197
    @gautamsamudr4197 Před 20 dny

    मासे मी आनतो