टेन्शन घेऊ नका सगळं व्यवस्थित होईल🥺

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2024

Komentáře • 47

  • @anghamane3507
    @anghamane3507 Před 23 dny +5

    घाणेरी म्हणतात खाज येते
    विषारी
    वैशाली ताई
    मेहनतीने कष्टाळू वृत्ती आणि प्रवृत्ती धडाकेबाज कामगिरी ताजगी भरपूर प्रमाणात वाखाणण्याजोगी आणि लईच भारी कौतुकास्पदच लाजवाब मस्तच छान च 👍 💓 मनाला भावणारा भिडणारा भूरळ पाडणारा व्हिडिओ आणि क्षण आल्हाददायक वातावरण आनंदी जीवन बहारदार जागा अफलातून च करामती सगळे च जणं मेहनतीने कष्टाळू वृत्ती आणि प्रवृत्ती धडाकेबाज फलंदाज कामगिरी दाजी भरपूर प्रमाणात मेहनत ज्याला मोल च नाही
    मोलाचं योगदान दाजी❤❤❤❤❤👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🍫🍫🍫🍫🍫🥇💐🥇💐🥇💐🥇💐🥇💐

  • @Shiv_official_792
    @Shiv_official_792 Před 23 dny +7

    टन टणीचे फुल आहे ते ताई .
    Hastag shetkari lover❤😊

  • @bhagwatgaikwad9461
    @bhagwatgaikwad9461 Před 23 dny +1

    👌👌👌👌

  • @SureshBarde-pb5en
    @SureshBarde-pb5en Před 23 dny

    👌❤

  • @singwithviraj
    @singwithviraj Před 23 dny

    Tai khup chhan👌👌👌👌👌👌 🥰🥰🥰🥰

  • @kishorpatil2851
    @kishorpatil2851 Před 23 dny +4

    किती एकर शेती आहे तुमच्याकडे ताई आमच्याकडे कापूस मका केला आहे

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 Před 22 dny +1

    अग लेकी, तुझ रान ते च आमचे रान. आम्ही मुंबई ठाणे येथे रहाते, डोळे भरून तुझे सुख पहाते, आशिर्वाद आहे.

  • @AniketBotre-ss3pd
    @AniketBotre-ss3pd Před 23 dny

    आई छान

  • @user-chandna_bagul
    @user-chandna_bagul Před 23 dny +1

    Tai aamcya kade kandhy cha rop tayar karun mag lavtat kande.

  • @SeetaWaghmare-vo2cg
    @SeetaWaghmare-vo2cg Před 23 dny

    Aami soyabin tur mug udid perla tai ❤❤

  • @user-hj9el5uj1x
    @user-hj9el5uj1x Před 23 dny +1

    कोराटी ची आहे

  • @nayanrupali5342
    @nayanrupali5342 Před 23 dny

    Tai amchya pan setat ahe ase ful

  • @ashachikhale3885
    @ashachikhale3885 Před 23 dny

    टणटणीचे फुलं
    खुपच सुंदर

  • @user-mr6yn8ko8m
    @user-mr6yn8ko8m Před 23 dny +1

    दिदे आमच्या राजस्थान ला पाऊस ल्यात बाजरी पेरत्यात

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix Před 22 dny

    Tai kiti yekar aahe sheti tumala riplay det ja tai

  • @ArchanaKhandagale-fm2go

    ताई कांद्याचं रोप lavtat

  • @SeetaWaghmare-vo2cg
    @SeetaWaghmare-vo2cg Před 23 dny

    Nahi

  • @user-ie7vo5eh4p
    @user-ie7vo5eh4p Před 21 dnem

    Ami Makka ke liye Tai Bangla latest dukandar

  • @Damu9527
    @Damu9527 Před 23 dny +1

    ताई आमच्या कडे गंतुर म्हणतात,,,, गंगुताई असं पण म्हतात

  • @VilasVeer-rh5qh
    @VilasVeer-rh5qh Před 22 dny +1

    टणटणी चे झाड आहे ते सीता वनवासाला गेल्यावर घाम पुसून टाकलेला ती झाड उगवलेला आहे टणटणी म्हणून ती हळदी कुंकू का दिसते

  • @Damu9527
    @Damu9527 Před 23 dny

    ताई कांदाच बि अस म्हणतात,,,, करा भारी आहे आम्ही पण करतो कांदा

  • @kumudpawar753
    @kumudpawar753 Před 22 dny +2

    घाणेरी म्हणतात 😅

  • @RaviNagargoaje
    @RaviNagargoaje Před 22 dny

    ची लहरी चे फुल

  • @guv1632
    @guv1632 Před 22 dny +1

    मका करून टाकली असती तर छान आहे 🎉🎉

  • @yashyogeshsarangkar6494
    @yashyogeshsarangkar6494 Před 23 dny +3

    ते फुल टणटणी च आहे

  • @swatikatpale4346
    @swatikatpale4346 Před 23 dny +1

    Kut kutechi fully mhanta👌

  • @rihanShaikh-hn6os
    @rihanShaikh-hn6os Před 23 dny +1

    Tantani म्हणतात

  • @BharatKambale-hj3qm
    @BharatKambale-hj3qm Před 23 dny

    ताई आमच्या गावाला ना त्या फुलाला गंध गाण्याचे फुलं असे बोलतात

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 Před 22 dny

    टन टनीचे आहे फुल

  • @surbhishinde4456
    @surbhishinde4456 Před 23 dny +1

    First comment maji tai khup chan video tai 👍👌👌👌👍👍🤗🤗🤗✨✨✨✨

  • @rahulgode2805
    @rahulgode2805 Před 23 dny

    .
    पत्नीची फुले

  • @bharatipatil9249
    @bharatipatil9249 Před 23 dny

    पुढच्या आठवडा मध्ये काढ

  • @user-bz1sp6rc5d
    @user-bz1sp6rc5d Před 23 dny

    आमच्याकडे त्याला गोचडी मनतात

  • @PUNAMBHUJBAL-hb8ug
    @PUNAMBHUJBAL-hb8ug Před 23 dny +2

    ताई त्या फुलाला टणटणी बोलतात

  • @ShitalAwale-rc4ik
    @ShitalAwale-rc4ik Před 23 dny +1

    घाणेरी म्हणतात

  • @Bhausahebkhedkar255
    @Bhausahebkhedkar255 Před 23 dny

    मी स्वतः पेरणी करतो एकरी तीन किलो बी लागत .... आणि पंचगंगा बी पेक्षा एलोरा बी अधिक उत्पादन देणारे वाण आहे ..‌

  • @Ramking422
    @Ramking422 Před 23 dny +1

    टनटनीची

  • @PratimaAher
    @PratimaAher Před 22 dny

    Gulmohra bolta aamchykde tya fula la

  • @RukminiBitale
    @RukminiBitale Před 23 dny

    Ghaneri

  • @SagarKarande-zi6hj
    @SagarKarande-zi6hj Před 23 dny

    ताई आमचाक कांदा असतो तुम्ही कांदा करीत जा रोप टाकायचं

  • @latagaikwad5408
    @latagaikwad5408 Před 23 dny +1

    घाणेरी म्हणतात