शुटींग करताना बघा किती गमती झाल्या 👆🤣

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 06. 2024

Komentáře • 15

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 Před 21 dnem +3

    ताई दोन्ही भाऊ तुमच्या घरी एकत्र आले किती छान वाटतंय यापेक्षा आणखी काय हवंय या सर्व गोष्टी ला मोल नाही
    यापेक्षा मोठी दौलत नाही आम्ही लांबून पहातो तरी आम्हाला एवढा आनंद होतो तु तर रक्ताची नाती आहेत किती आनंद झाला असेल खरच ताई खूप छान झालं सोमा,पाड, तुम्ही, सर्व एकत्र आले जग जिंकले वाघमारे फॅमीलीने जिवनात यासारखी दौलत नाही मस्त ताई वाटतंय आपणही तिथं जावं
    ताई तुझं मन खूप मोठं सागरा एवढी माया लावते भावांना तुझ्या सारखीच ती मनीषा जाधव ही मस्त तीही भाऊ म्हणजे जिवन की प्राण गोटम, संदिप

  • @Shiv_official_792
    @Shiv_official_792 Před 21 dnem +4

    खुप छान पूर्ण फॅमिली 😊❤

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 Před 21 dnem +8

    पांडू ल य भारी माणूस कोणतंही काम करतो

  • @PrasannaVishnu-or2gr
    @PrasannaVishnu-or2gr Před 21 dnem +1

    खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍

  • @nayanrupali5342
    @nayanrupali5342 Před 21 dnem +3

    Tai doghi bhau tumchya ghri sobat ahet bhari vattoy

  • @sagardhumal-tk1pj
    @sagardhumal-tk1pj Před 21 dnem +2

    खुपच छान सुंदर ताई ❤❤❤

  • @PrasannaVishnu-or2gr
    @PrasannaVishnu-or2gr Před 21 dnem +3

    ताई पूजाला काम lavat जा
    नुसती बस्ती

  • @JayshriAtakar-go3cy
    @JayshriAtakar-go3cy Před 21 dnem

    Khup Chan video ❤❤❤😅

  • @user-ve7ev1nm8z
    @user-ve7ev1nm8z Před 21 dnem +1

    ताई तुम्ही एडिडींग कशी करता क्याम्पुटर वर की मोबाईल वर सांगा

  • @akashsarvade1070
    @akashsarvade1070 Před 21 dnem

    ❤❤❤❤❤❤❤tai

  • @rupeshsonar314
    @rupeshsonar314 Před 21 dnem

    Ya tai&dhaji bookd khayala

  • @Sonalibhagat32542
    @Sonalibhagat32542 Před 21 dnem +1

    Hi tai me baramati madhun bolte

  • @ashwiniroundhal2165
    @ashwiniroundhal2165 Před 21 dnem

    Hii

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Před 21 dnem +1

    तीथं काय घंर बाधायच आहे होय खूप हासू येत