Get rid of cold immediately - थंडीला पळवून लावा ताबडतोब

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2022
  • Hastmudras (specific finger arrangements) play a vital role in maintaining the balance in Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements) in the body, which enables good health. Earlier we studied the Mudras that help in balancing the Tridoshas (three bodily tendencies). In the past few episodes, we have been learning about those Mudras that are to be performed by using both hands together. Today, we will discuss the Ling Mudra that balances the Panchtattvas and triggers the Agnitattva.
    Do you suffer from poor digestion? Are you afflicted by Kaph (one of the three bodily tendencies) disorders? Do you always suffer from cough and cold? How does Ling Mudra help in lung ailments? Do you shiver when the temperature drops a little bit? Are you unable to bear the chill of the AC? What to do when there is severe belly pain? Dr Amruta Chandorkar from Niraamay explains many such aspects pertaining to the deficiency of fire element in the body.
    Watch the video for more information and share it with all those who are suffering from Kaph disorders.
    -----
    थंडीला पळवून लावा ताबडतोब
    उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे, हे आपण मुद्राशास्त्र या मालिकेत बघितलेच आहे. या आधी आपण त्रिदोष संतुलित करणाऱ्या मुद्रा शिकत होतो. मागच्या काही भागांपासून आपण दोन्ही हातांनी एकत्रितपणे करायच्या मुद्रा समजून घेत आहोत. आज बघूया पंचतत्त्वे संतुलित करणारी व अग्नितत्त्व उत्तेजित करणारी लिंग मुद्रा.
    तुम्हाला अग्निमांद्याची समस्या आहे का? कफ विकारांनी तुम्ही त्रस्त आहात का? तुम्हाला सतत सर्दी- पडसे असते का? फुफ्फुसांच्या दुखण्यांमध्ये लिंग मुद्रेचा काय लाभ होतो? जरासा गारठा वाढला तर तुम्ही कुडकुडता का? एसीचा थंडावा तुम्हाला सहन होत नाही का? पोटशूळ उठला तर काय करायचे? शरीरातील अग्नीच्या कमतरतेशी निगडित असे अनेक बारकावे समजावून सांगत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.
    अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ पाहा आणि कफविकाराने ग्रस्त अशा सर्वांना नक्की पाठवा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #LingMudra #Cold #Mudra #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #Swayampurnaupchar #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 97

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Před 2 lety +3

    Dr, your only smile of starting video reduces 90 %of diseases. Thanks 😊 for today's Linga Mudra.

  • @ashalataghogale7019
    @ashalataghogale7019 Před rokem

    Khup chhan mast thanks

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Před 2 lety

    खूप छान धन्यवाद ताई

  • @arpanraut7628
    @arpanraut7628 Před 2 měsíci

    धन्यवाद

  • @nitinengg7783
    @nitinengg7783 Před 2 lety

    Dhanywad priceless guaidence.

  • @neetashelatkar6651
    @neetashelatkar6651 Před 2 lety

    Mam kiti sundar mahiti sangitli.👌 Thank you...💐👍

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 2 lety +1

    खुप छान माहिती मॅडम ,🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @mukunddamodare9123
    @mukunddamodare9123 Před 2 lety

    आपले उपाय खुप प्रभावी आहेत धन्यवाद

  • @pallavighanekar9279
    @pallavighanekar9279 Před 2 lety

    Khup Sundar tai🙏🤩

  • @pratibhab4900
    @pratibhab4900 Před 2 lety

    खूपच उपयूक्त माहिती देता मॅडम धन्यवाद

  • @seemagote9120
    @seemagote9120 Před 2 lety

    Dhanyawad taai manapasun

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Před 2 lety +1

    Thanks ma'am 🙏🙏🙏

  • @krishnprabha8926
    @krishnprabha8926 Před 2 lety

    Manapasun aabhar Mam.

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před 2 lety

    Khup sundar 👌 meditation dhanyawad Doctor Amruta Chandorkar madam

  • @ayurvedamastermaster9545

    Mam....tumachi smile khup chaan aahe ho.....aani tumhi knowledge pan khup chaan deta.

  • @ppatil4265
    @ppatil4265 Před 2 lety +1

    Good

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 Před 2 lety +1

    Khupch chhan mahiti aahe thanks Dr Amruta mam🙏🙏

    • @nileshkandalkar5740
      @nileshkandalkar5740 Před 2 lety +1

      Mi apali treatment ghet ahe mala changala Anubhav at ahet thanku so much 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏 🙏
      नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.

  • @sheelakarande3128
    @sheelakarande3128 Před 2 lety

    Khup chan madam, maygrain var upay sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      मायग्रेन (अर्धशिशी) घालविण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. पुढील व्हीडीओ मध्ये आपल्याला अर्धशिशी संबधी अधिक विस्तृत माहिती सांगितली आहे czcams.com/video/spnCX_vIbjI/video.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @shamagadkar3489
    @shamagadkar3489 Před 2 lety

    👌👌🙏

  • @swanand434
    @swanand434 Před 2 lety +1

    Khup chan mahiti aahe thanks madam.

    • @glaxoalembic
      @glaxoalembic Před 2 lety

      नमस्कार एखाद्याच्या शरीरात अग्नि जास्ती आहे म्हणजे ओळखण्यासाठी काय चिन्ह दिसतात तोंडातले फोड किंवा तोंड आले आहे असे म्हणणे अग्नी जास्ती का 🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार !

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      शरीरात अग्नि जास्त वाढला असेल तर पित्त, जळजळ, तोंड येणे, छातीत आग होणे , रखरखीतपणा, डोळ्यांची आग, बद्धकोष्टता, मूळव्याध इत्यादीतून हे लक्षात येऊ शकते.

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před 2 lety

    🙏🙏

  • @shilpaghode9180
    @shilpaghode9180 Před 2 lety

    👌👌👌👌

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety +1

    🙏🌹

  • @sachinkulkarni2302
    @sachinkulkarni2302 Před 2 lety

    🙏🙏🙏

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Před 2 lety

    🙏🙏👍

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Před 9 měsíci

    🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @ajinkya0212pawar
    @ajinkya0212pawar Před 2 lety

    🙏🙏🙏🌹🌹🙏

  • @svlifestyle6685
    @svlifestyle6685 Před 2 lety +1

    Madam plz dok gargane yavri mudra sanga🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      जर पित्तामुळे असेल तर वायु-पित्ताशामक मुद्रा - czcams.com/video/0v83W7-UY5c/video.html अन्यथा शून्य-वायु मुद्रा - czcams.com/video/KyexUi_jVGc/video.html

  • @ranjanakadekarwaghmare7299

    Thanks mam
    चेहऱ्यावर वांग आहे घालवण्यासाठी सांगा na काहीतरी उपाय 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      स्वयंपूर्ण उपचार. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०. www.niraamay.com

  • @supriyahajare7025
    @supriyahajare7025 Před 2 lety

    Mam shant zopesathi konti mudra ahe ka jenekarun zopesathi Golya ghyayla lagu nayet

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार 🙏,
      शांत झोप लागण्यासाठी आपणांस ध्यान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      ध्यान मुद्रा - czcams.com/video/Z_pcfWpAZ9o/video.html
      या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता,
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @arnicamore9966
    @arnicamore9966 Před 2 lety

    Madam aaple vidieo khup upyogi tharatat maze ege 35 years ahe and wait 75 ahe tari mazi tabet kami honya sathi and wait kami honya sathi mudra sanga please

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      वजन कमी करण्यासाठी आपल्याला सूर्य मुद्रा उपयोगी ठरू शकते .
      सूर्य मुद्रा - czcams.com/video/yKp7DDTQ-pE/video.html
      परंतु वजन वाढणे हे ताण, अपचन, हॉर्मोनचा असमतोल, औषधांचे दुष्परिणाम इ. वर अवलंबून असते, आधी त्याचे मूळ समजून घेणे गरजेचे आहे. यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @er.chetanlaxmanpatilcreati3923

    ha upay kadhi karava

  • @rajashreepawar6167
    @rajashreepawar6167 Před 2 lety

    Hairfall sathi upay ahe ka

    • @priyalanjekar7753
      @priyalanjekar7753 Před rokem

      Ho mla pn havay

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      केस कमजोर होण्याची कारणे - ताण आहे? किंवा हॉर्मोन्सचे असंतुलन? किंवा पित्त? हे आधी समजून घ्यावे. मगच उपाय करता येईल. 🙏

  • @vinodhajare926
    @vinodhajare926 Před 2 lety

    Eka pathopath kiti mudra karu shakato

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकतो, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो, ज्या मुळे आवश्यक तो लाभ होणार नाही.
      धन्यवाद 🙏

  • @priti2990
    @priti2990 Před 2 lety

    Pimples Ani tyachya daag sati upaay saga. Paay thand Ani dok garam rahat

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      पिंपल्स व उष्णतेच्या असंतुलनासाठी हॉर्मोन्स असंतुलन कारणीभूत असू शकते त्यासाठी शंख मुद्रा करावी. czcams.com/video/RaXP64TadPo/video.html

  • @critic8134
    @critic8134 Před rokem

    Hya mule acidity vadhanar nahi?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होत असतात.

  • @arunasadhu8651
    @arunasadhu8651 Před 2 lety +1

    मला मार्गदर्शन करावे.मला कॅन्सर झाला आहे त्यासाठी एखादी मुद्रा सांगावी.आभारी आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु आता आपल्याला होणारे त्रास आणि तीव्रता पहाता आपल्यासाठी स्वयंपूर्ण उपचार अधिक उपयुक्त ठरू शकतात कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. लवकरात लवकर स्वयंपूर्ण उपचार सुरु करा.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏
      स्वयंपूर्ण उपचारानी कॅन्सर पूर्णपणे बरा झालेल्या पेशन्टचा अनुभव आपणस पुढील व्हीडीओ मध्ये पाहायला मिळेल czcams.com/video/8I2hyF6Kncw/video.html

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Před 2 lety

    चेहऱ्यावरी वांग घालवन्यासाठी उपाय सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      हॉर्मोन्स असंतुलनामुळे वांग येऊ शकते त्यासाठी शंख मुद्रा करावी. czcams.com/video/RaXP64TadPo/video.html

  • @karande3398
    @karande3398 Před 2 lety

    गर्भाशयाची गाठ व गॅस पित्त यावर कोणती मुद्रा करावी?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      वात व पित्तासाठी वायु-पित्ताशामक मुद्रा - czcams.com/video/0v83W7-UY5c/video.html
      गर्भाशयातील गाठीसाठी स्वयंपूर्ण उपचार. संपर्क : ०२०-६७४७५०५०. www.niraamay.com

  • @sheelakhadse7472
    @sheelakhadse7472 Před rokem

    डॉ ताई मुद्रा सांगताना किती वेळ दिवसांतुन आणी उपासी पोटी का कधी करायच्या ते आमी किती मिनीटे कराची ते सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार 🙏,
      १) कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात
      बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा
      दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      २) जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण
      जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात.

  • @aminkadari3703
    @aminkadari3703 Před rokem

    मसत

  • @CrownGaming007
    @CrownGaming007 Před 2 lety

    किती वेळ करावे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार 🙏 ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @nehagupte808
    @nehagupte808 Před 2 lety

    मॅडम दृष्टी सुधरण्या साठी काही मुद्रा आहे का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      ज्योति त्राटक. दृष्टी कमजोर होण्याची करणे - ताण आहे? किंवा कफ? किंवा पित्त? हे आधी समजून घ्यावे. मगच उपाय करता येईल. 🙏

  • @supriyauraneurane6628
    @supriyauraneurane6628 Před 5 měsíci

    Wapp no asel tr plz pathva

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 5 měsíci

      नमस्कार,
      निरामय वेलनेस सेंटर what's app क्रमांक९७३०८२२२२७.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०,
      Website : www.niraamay.com

  • @swanandiangane5719
    @swanandiangane5719 Před 2 lety

    Dr. Tumcha bolna far influensive aahe. Kesanchya aarogyasathi kahi mudra kinva upay asel tar sanga please.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      केसांच्या अनारोग्याची कारणे - ताण आहे? किंवा हॉर्मोन्सचे असंतुलन? किंवा पित्त? हे आधी समजून घ्यावे. मगच उपाय करता येईल. 🙏

  • @sunilkharat7984
    @sunilkharat7984 Před rokem

    धन्यवाद