Video není dostupné.
Omlouváme se.

साठलेल्या गोष्टी उत्स्फूर्तपणे मुक्त करणारी क्षेपण मुद्रा

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 08. 2022
  • Kshepan Mudra spontaneously releases accumulated things
    In the series Mudrashaastra, we have been learning about the role of Hastmudras (specific finger arrangements) in maintaining good health by balancing the Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements). For the past few episodes we have been discussing the Mudras that are performed by using both hands. Today, we will talk about the Kshepan Mudra that helps to get rid of unwanted elements accumulated in the body.
    Are you troubled by accumulated gases in the body? Are disorders of Pitta (one of the bodily tendencies) hampering natural burping? Are you afflicted by indigestion and constipation? Do you experience psychological suppression? Are you unable to express yourself due to accumulated fear? What role does the Vayutattva (air element) play in all this? Dr Amruta Chandorkar from Niraamay provides guidance about the Kshepan Mudra that helps eliminate unwanted buildup.
    Watch the video for details and share it with those suffering from unwanted accumulations in the body and mind.
    -----
    साठलेल्या गोष्टी उत्स्फूर्तपणे मुक्त करणारी क्षेपण मुद्रा
    उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे, हे आपण मुद्राशास्त्र या मालिकेत बघतच आहोत. गेल्या काही भागांपासून आपण दोन्ही हातांनी एकत्रितपणे करायच्या मुद्रा शिकत आहोत. आज बघूया शरीरात साठलेले घातक घटक उत्सर्जित करण्यासाठी उपयुक्त अशी क्षेपण मुद्रा.
    शरीरात वात संचय झाल्याने पीडा होतेय का? पित्तप्रकोपामुळे ढेकर अडकून पडली आहे का? अपचन व बद्धकोष्ठता ही तुमची समस्या आहे का? तुम्हाला मानसिक दडपण जाणवतेय का? मनात भीती साठून राहिल्याने स्वतःला नीट व्यक्त करता येत नाही का? या सर्व गोष्टींमध्ये वायुतत्त्वाची काय भूमिका आहे? नको असलेल्या साठवणुकीचा निचरा करण्यासाठी क्षेपण मुद्रेसंबंधी मार्गदर्शन करीत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.
    अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि शरीर व मनात साठलेल्या अनावश्यक गोष्टींमुळे त्रासलेल्या सर्वांना पाठवा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #KshepanMudra #Mudra #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #Swayampurnaupchar #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 204

  • @jayamalaghatage6847
    @jayamalaghatage6847 Před 2 lety +4

    कोणती मुद्रा किती वेळ आणि दिवसातून किती वेळा करायची याचे ही मार्गदर्शन व्हावे असे वाटते. आपण खूपच प्रभावीपणे विषयाची मांडणी करता. धन्यवाद 🏥🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +3

      नमस्कार🙏
      निश्चितच आपल्या प्रशंसेमुळे आनंद झाला धन्यवाद
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @shakuntalapawar3171
    @shakuntalapawar3171 Před měsícem

    ❤खुपच उपयुक्त मुद्रा.खुप खुप धन्यवाद आपल्याला🎉🎉❤

  • @shubhangiyewale5033
    @shubhangiyewale5033 Před 2 lety +3

    आपल्याकडे आरोग्य विषयी माहितीचे उत्तम भांडार आहे असे वाटते. आपल्या मुळे आमच्या ज्ञानात मोलाची भर पडत आहे मनापासुन धन्यवाद निरामय टीम 🙏🙏🙏😊

  • @poonamgirgaonkar8133
    @poonamgirgaonkar8133 Před 5 dny

    खूप खूप फरक पडतो

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Před 2 lety +2

    नमस्कार मॅडम 🙏
    आजची क्षेपण मुद्रा खूपच उपयुक्त व माहितीपूर्ण समजली. नक्कीच रोज करणार आपल्या मार्गदर्शनामुळे आमचे आरोग्य सुधारण्यास नक्की मदत होत आहे. धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      खूपच छान. नेहमी करा , निरोगी आणि आनंदी रहा.
      धन्यवाद 🙏

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Před 2 lety +1

    खुप खुप धन्यवाद, आपल्या ह्या अमोल कार्यासाठी शुभेच्छा.👍🙏🙏💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक धन्यवाद , अशाच सदिच्छा कायम राहू देत 🙏

  • @manojsutar50
    @manojsutar50 Před 2 lety +1

    छान माहिती,मुद्रा विज्ञान अगाध आहे आपणा मुळे हे सर्व समजत आहे खुप मनापासून धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार ,
      मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे . त्यामुळे तुम्ही पहिल्यापासून सर्व मुद्रांचे व्हिडीओ पाहून त्याचा लाभ घेऊ शकता. मुद्रा करत राहा आणि निरोगी राहा.
      धन्यवाद 🙏

  • @jyotibhavsar4875
    @jyotibhavsar4875 Před 2 lety +1

    मुद्रा करतांना पूर्ण पणे जाणवते की nigetiveiti बाहेर पडते आहे...खूप छान वाटत केल्यावर. 👍Great

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान, नेहमी करा निरोगी रहा .
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @neetashelatkar6651
    @neetashelatkar6651 Před 2 lety +1

    Chan mahiti sangitli thank you..💐👌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      Thank you very much.🙏
      निरामय मालिकेचे मुद्राशास्त्र भाग नक्की बघा, इतरांना देखील शेअर करा . निरोगी राहा आणि आनंदी राहा.

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 Před 2 lety +1

    Very good Mudra.

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před 2 lety

    Khup sundar mudra , tumhe pratyek videos mahiti Purna and manan karanya sarakhe aasatat Dhanyawad Doctor madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा

  • @shailajatilay5337
    @shailajatilay5337 Před rokem

    धन्यवाद मॅडम , खूपच छान माहिती मिळाली

  • @jivitagawde5609
    @jivitagawde5609 Před 2 lety

    Khup Chan mahiti

  • @balasahebchavan8003
    @balasahebchavan8003 Před rokem

    नवीन मुद्रेबद्दल सुंदर माहिती सांगितली धन्यवाद🌹🙏

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Před rokem

    किती सुंदर विवेचन!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @smitateli402
    @smitateli402 Před 2 lety

    Khup chan upyukt mahiti milali khup dhanyawad 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास अधिक माहिती मिळेल.
      अधिक माहितीसाठी : www.niraamay.com

  • @rarjun100
    @rarjun100 Před 2 lety

    Khup chhan . ani ajachya kalat Upyogi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      धन्यवाद 🙏
      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @dhanjaysawant5272
    @dhanjaysawant5272 Před 2 lety

    Khup sunadar mudra ahar madan aplyala manapasun dhanyvad

  • @manjirishinde8137
    @manjirishinde8137 Před 2 lety +1

    Thank you

  • @simapathak3252
    @simapathak3252 Před rokem

    खूप छान माहिती मैम धन्यवाद ❤❤❤

  • @sunandashealthyrecipes506

    खूप खूप धन्यवाद, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सगळ्या मुद्रा समजावून सांगितल्या, खूप खूप आभार🙏😇🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      खूप खूप आभार 🙏,
      मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे आणि या मालिकेला आपणा सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @vidyagajankush5046
    @vidyagajankush5046 Před 2 lety

    आत्मा नमस्ते 🙏खुप छान 🌹

  • @maniksaraf7358
    @maniksaraf7358 Před 2 lety

    डॉक्टर अतिशय उपयुक्त माहिती. धन्यवाद.

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před rokem

    Khup chhan mahiti 👍
    Dhanyavaad🙏

  • @kalpanathombre1153
    @kalpanathombre1153 Před rokem

    खूप खूप धन्यवाद मॅडम🎉🎉

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 Před 2 lety

    मनपूर्वक धन्यवाद 🙏

  • @ajinkya0212pawar
    @ajinkya0212pawar Před 2 lety

    🙏🙏💐🌹🌹🙏khup chan ahe hi mudara Karun bagte thanks 👍🙏🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @vaijayantipatil6128
    @vaijayantipatil6128 Před 2 lety

    खूप छान माहिती धन्यवाद मँडम

  • @prasannapawar9166
    @prasannapawar9166 Před 2 lety

    शुभ रात्री मॅम खूप खूप धन्यवाद मॅम

  • @geetanagre7221
    @geetanagre7221 Před 2 lety

    Khupkhup chaan upyogi ahe. thank you so much.

  • @varshasonawane5458
    @varshasonawane5458 Před 2 lety

    Aaj khup chaan mahiti dili Madam

  • @shraddhapandit5925
    @shraddhapandit5925 Před 2 lety

    Tai Khup Khup chan mahiti milali.

  • @nandukumarpatil5270
    @nandukumarpatil5270 Před 2 lety

    छान माहिती साठी आभार

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Před 2 lety

    खूप छान ताई धन्यवाद🙏🙏👌

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 Před 2 lety

    मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर 🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindrachaudary4830
    @ravindrachaudary4830 Před 2 lety

    छान उपयोगी,
    प्रयोग करून पाहूया
    🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @ratnakarpatil4432
    @ratnakarpatil4432 Před 2 lety

    Khuoach chhan..mam

  • @ashalatagawade7256
    @ashalatagawade7256 Před rokem

    उच्च उंच उच्च उच्च

  • @kiranbartakke6949
    @kiranbartakke6949 Před 4 měsíci

    मी आजच गेलो होतो सुरू केले आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      वा! खूपच छान. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.

  • @ranjananerkar7383
    @ranjananerkar7383 Před rokem

    छान

  • @pallavighanekar9279
    @pallavighanekar9279 Před 2 lety

    Khup Sundar 👌 tai thanks 🙏😁

  • @surekhakelkar2295
    @surekhakelkar2295 Před rokem

    Very useful thanks

  • @user-go4su6tq8j
    @user-go4su6tq8j Před 3 měsíci

    मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिलीत. कृपया तुम्ही आमच्यासारख्या उत्सुक लोकांसाठी निरामय मध्ये healing courses , मुद्रा शास्त्र कोर्स सुरू करावा अशी कळकळीची विनंती. कोर्स मुळे आम्हाला पण स्वतःची आमच्या कुटुंबाची n समाजाची सेवा हालींग द्वारे करता येईल.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      नमस्कार,
      सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत,
      परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याशी संपर्क साधता येईल.

  • @pravinsannake1779
    @pravinsannake1779 Před 2 lety

    आभारी आहे...

  • @vaishalijoshi1895
    @vaishalijoshi1895 Před 2 lety +1

    खूप छान पण किती वेळा आणि किती वेळ मुद्रा करायची डॉ.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार 🙏,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @dilipd1415
    @dilipd1415 Před 2 lety

    Thanku mam.

  • @krishnprabha8926
    @krishnprabha8926 Před 2 lety

    Thank u so much dear mam🙏🙏🙏🙏🙏

  • @happyeducation8261
    @happyeducation8261 Před 2 lety

    मॅडम तुम्ही खूप छान समजावून सांगता.

  • @anujarane470
    @anujarane470 Před 2 lety

    🙏🙏🙏 खुप उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏

    • @ektabagle7037
      @ektabagle7037 Před 2 lety

      Thank you,pan kiti dha aani kewa karavi,

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद 🙏

  • @anitabmatkaranita8779
    @anitabmatkaranita8779 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली त मॅडम धन्यवाद

  • @urmilapasare1813
    @urmilapasare1813 Před 2 lety

    Thanks mam🙏🙏🙏

  • @anushreeprabhu3845
    @anushreeprabhu3845 Před 2 lety

    Mastach

  • @swanand434
    @swanand434 Před 2 lety

    Thanks madam

  • @sulochanatodkar732
    @sulochanatodkar732 Před 2 lety +1

    🙏 ताई, खुपच छान माहिती सांगीतली. परन्तु हि मुद्रा दिवसांतून कितीवेळा अन् किती मिनट्स
    करायचे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार 🙏,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद 🙏.

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 Před 2 lety

    छान विवेचन. पुस्तक असल्यास जरूर सांगा. धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार ,
      मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. मुद्रा शास्त्राचे पुस्तक उपलब्ध नाही कृपया चॅनेल subscribe करून तुम्ही पहिल्यापासून सर्व मुद्रांचे व्हिडीओ पाहून त्याचा लाभ घेऊ शकता. मुद्रा करत राहा आणि निरोगी राहा.
      धन्यवाद 🙏

  • @nishabangalkar4525
    @nishabangalkar4525 Před rokem

    Tumacha avaj khup god ahe madam.

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 Před 2 lety

    खरच खुप उपयुक्त मुद्रा आहे .
    शरीरातील अनावश्यक गोष्टींचा
    निचरा होतो त्यामुळे नक्की
    करुन बघेल.
    मुद्रा शास्र खुप मोठे आहे.
    धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ramlingjadhav2923
    @ramlingjadhav2923 Před 2 lety +2

    एकदम सुंदर उपयुक्त माहिती मॅडम,
    सर्व मुद्रांचा एकत्रित चार्ट मिळेल का

    • @cookwithsunandamore3943
      @cookwithsunandamore3943 Před 2 lety

      हो मॅडम असं एक चार्ट तयार करा म्हणजे आम्हाला युट्युब मध्ये सारखं शोधावं लागणार नाही

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार
      सध्या तरी सर्व मुद्रांचा एकत्रित Chart उपलब्ध नाही परंतु आपल्या सूचनांचा नक्की विचार केला जाईल शिवाय लवकरच याविषयी एक व्हिडीओ बनवणार आहोत तो आपणास निरामय You tube Channel वर उपलब्ब्ध केला जाईल.
      निरोगी आणि आनंदी रहा. व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏.

  • @shivanjalienterprises3485

    Tha nks mam

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Před 2 lety +1

    Thanks ma'am 🙏🙏🙏

  • @varshajoshi4024
    @varshajoshi4024 Před 2 lety +6

    छान माहिती.आपल्याकडे हे शिकण्यासाठी काही कोर्स आहे का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +9

      नमस्कार ,
      मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे . त्यामुळे याचा वेगळा असा कोर्स घेण्याची आवश्यकता वाटत नाही. तुम्ही पहिल्यापासून सर्व मुद्रांचे व्हिडीओ पाहून त्याचा लाभ घेऊ शकता. मुद्रा करत राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद 🙏

    • @nishabangalkar4525
      @nishabangalkar4525 Před rokem

      Thank you madam

    • @shalinideshmukh9105
      @shalinideshmukh9105 Před rokem

      खूप छान माहिती आहे पण मॅडम एखादी जवळची व्यक्ती कारण नास्तानां रोज आपला अपमान करीत असेल असा अपमान की ज्या गोष्टीत आपण खूप समजुटीने समजावून सांगूनही त्यास फरकं पडत नाहीं तों रोज अपमान करितच असतो व मीं अशांत होते त्या वेळी हि मुद्रा काम करू शकेल का ppl reply

  • @kiranbartakke6949
    @kiranbartakke6949 Před 4 měsíci

    मनात तणाव आहे खूप दिवस झाले श्वास खोलवर जात नाही भीती चिंता असते मनात नकारात्मकता आहे ऊर्जा वाटत नाही उदास वाटते आत्महत्येचे विचार येतात रात्री झोप लागत नाही बीपी ची समस्या आहे मन एकाग्र होत नाही ही मुद्रा केली तर किती दिवसात फरक पडेल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      नमस्कार,
      साठलेल्या गोष्टी उस्त्फुर्तपणे मुक्त करण्यासाठी आपण क्षेपण मुद्रा करू शकता.
      मनातील भीती व शंका दूर करणे अत्यंत आवश्यक असते. ध्यानाच्या माध्यमातून हे शक्य होते व आत्मविश्वास वाढून यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होतो. कोणत्याही नकारात्मकते पेक्षा तुमची सकारात्मकता जर जास्त असेल तर आपण नक्कीच कोणत्याही त्रासातून बाहेर येऊ शकता . ध्यान करताना भयाचा अंधकार दूर करता येऊ शकतो. सकारात्मकता व विश्वासाने भयमुक्त होण्यासाठी व याविषयीच्या अधिक माहितीसाठी पुढील व्हिडीओ अनुक्रमे पाहा.
      १) भीती घालवा, आत्मविश्वास वाढवा - czcams.com/video/ccTmiQ7vmXk/video.html
      २)मनातली भीती कशी घालवाल?-czcams.com/video/rVT1QBpRcw4/video.html
      ३) भीतीतून निर्माण होतात या समस्या
      czcams.com/video/7QI86vYzxOw/video.html
      ४) 'लॉ ऑफ अट्रॅक्शन'ने भीती, आजार कसे दूर ठेवाल?
      czcams.com/video/pk8L1TEvFb0/video.html
      यासोबातच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @priyankashetwe7249
    @priyankashetwe7249 Před 5 měsíci

    Shree Swami Samarth tai mala spodilas aani slip diksk aahe aani vat pitta Pan tar kuthali mudra karavi please maragdarshan karave

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 5 měsíci

      नमस्कार,
      १) पित्तावर आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      czcams.com/video/Ky-hCb21hzA/video.html
      २) स्पाँडीलायटीस व स्लीपडिस्क या त्रासासाठी आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      शून्यवायू मुद्रा - czcams.com/video/KyexUi_jVGc/video.html
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @priyankashetwe7249
      @priyankashetwe7249 Před 5 měsíci

      खूप खूप धन्यवाद ❤

  • @kisanmali4924
    @kisanmali4924 Před 2 lety

    👌

  • @anjurahane7561
    @anjurahane7561 Před rokem

    खूपच सुंदर, मॅडम Thyroid साठी कुठली मुद्रा आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      थायरॉइडसाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      उदान मुद्रा : - czcams.com/video/x7yMkfxOR3A/video.html

  • @kiranpatil7286
    @kiranpatil7286 Před 8 hodinami

    नमस्कार मॅडम मी तुमचे व्हींडी ओ बघते माहिती खूपच उपुयुक्त असते पण माझा प्रश्न असा आहे की दिवसातून वेगवेगळ्या तीन मुद्रा करू शकतो का प्लिज मला सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 32 minutami

      नमस्कार,
      कोणतीही मुद्रा गरजेप्रमाणे करावी. प्रत्येक मुद्रा करण्याची आवश्यकता असतेच असे नाही. कोणतीही मुद्रा प्रभावी ठरण्यासाठी १० ते १५ मिनिटे करावी. प्रत्येक व्यक्तीनुसार पंचतत्वांचे प्रमाण भिन्न भिन्न असते. व्यक्तिपरत्वे, तत्वांच्या गरजेनुसार मुद्रा करणे आवश्यक आहे.
      एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकतो, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे आवश्यक तो लाभ होणार नाही.

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety +1

    🙏🌹

  • @shashikantkittur9008
    @shashikantkittur9008 Před 2 lety

    💯🙏💯🙏💯🧘‍♀️💯at Belgaum

  • @anjaliparanjape1236
    @anjaliparanjape1236 Před 4 měsíci

    शरीरात साठलेल्या चरबीच्या गाठीसाठी ही मुद्रा उपयोगी ठरेल का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      नमस्कार,
      चरबीच्या गाठींसाठी सूर्य मुद्रा उपयुक्त ठरू शकते, आपणांस पित्त वाढत आहे असे वाटल्यास पित्त शामक मुद्रा करावी. अधिक माहितीसाठी संपूर्ण Video पहावा.
      सूर्य मुद्रा - czcams.com/video/yKp7DDTQ-pE/video.html
      पित्तशामक मुद्रा - czcams.com/video/Ky-hCb21hzA/video.html

  • @Vignesh-130
    @Vignesh-130 Před rokem

    तुमची मुद्रा खूप छान आहे आणि फायदा पण होतो मला हे विसरायचं होतं की एका मागे एक किती मुद्रा करू शकतो आपण प्लीज रिप्लाय करा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार 🙏
      एका पाठोपाठ आपण कितीही मुद्रा करू शकतो, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो, ज्या मुळे आवश्यक तो लाभ होणार नाही.
      धन्यवाद🙏

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Před 11 měsíci

    🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @shubhangidikshit1005
    @shubhangidikshit1005 Před 3 dny

    जेवल्यानंतर करू शकतो का ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před dnem

      नमस्कार,
      जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात.

  • @ramnathmedane1988
    @ramnathmedane1988 Před 2 lety

    I had swelling in left hand index and middle finger
    Which mudra advisable

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार ,
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @latagholap7075
    @latagholap7075 Před rokem

    Tai apan khupach chhan mahiti sangta mi tumche char pach video pahile ani mala khupach avadle ekdon mudra mi anubhavlya mala chagla anubhav ala mhanun mala aplyala ek vinanti Karachi ahe ki mazya javyana kavil zali ahe ani ti dokyat geli ahe tyamule te smruti bhransh zalyasarkhe hibadbad kartat ha farak pach divsapasun zala ahe sadhya tyanchavar k, E, M hospital madhe aushdhopchar suru ahet

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात, लवकरात लवकर स्वयंपूर्ण उपचार सुरु करु शकता .
      मुद्रा आपल्याला आराम देऊ शकते परंतु स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. .
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @bharatihaware4930
    @bharatihaware4930 Před 2 lety

    Madam, khup sare trass astil tar vividha mudra kase karave?
    Please reply.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      समान मुद्रा ही पाचही तत्वांचे संतुलन करते, तसेच सर्व इंद्रियांना ताकद देखील देते. आपणांस अनेक त्रास असतील आणि अनेक मुद्रा करणे शक्य नसेल तर वारंवार समान मुद्रा केली तरी आपणांस अपेक्षित परिणाम मिळू शकतो.
      समान मुद्रा लिंक पुढीलप्रमाणे -
      समान मुद्रा - czcams.com/video/OvuGgH2-f2w/video.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @prasadbenere7251
    @prasadbenere7251 Před 2 lety

    Madm mala mothya pramanat ghys pakadto tyavar upay sanga merbani holi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार 🙏
      यासाठी आपणांस वायूमुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      वायूमुद्रा व्हिडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      czcams.com/video/YQYVHQKY_Yc/video.html

  • @gauritarlekar8495
    @gauritarlekar8495 Před 2 lety

    Hee mudra kiti vel ani keva karu shakto

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      नमस्कार ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद 🙏

  • @sujatashilimkar1081
    @sujatashilimkar1081 Před rokem

    Shepan mudra kiti vel karavi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @karunasonawane2430
    @karunasonawane2430 Před rokem

    mam ganesh mudra aani shkepan mudra yamdhe kiti vel dyav🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकतो, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो, ज्या मुळे आवश्यक तो लाभ होणार नाही.

  • @bhagatsingpardeshi4431

    madam ki vel paryant hi mudra karavi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद 🙏

    • @bhagatsingpardeshi4431
      @bhagatsingpardeshi4431 Před 2 lety

      Thank you mam for your valuable reply ☺️

  • @akshayjbhalsinh1209
    @akshayjbhalsinh1209 Před 10 měsíci

    मला सतत आम्लपित्त होते आणी वात वाढतो उरलीकान्चन मधे दवाखाना आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 10 měsíci

      नमस्कार,
      एकाच वेळी दोन दोषांना नियंत्रित करणाऱ्या वातपित्तनाशक मुद्रा आपण करू शकता. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ पाहा.
      czcams.com/video/0v83W7-UY5c/video.html
      सध्या तरी उरळीकांचन येथे दवाखाना नाही. आपण Onlineच्या माध्यमातून तज्ञांना भेटू शकता. प्रत्यक्ष भेटीसाठी निरामय वेलनेस सेंटर हे पुणे - आप्पा बळवंत चौक , चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. Appointment घेऊन प्रत्यक्ष किंवा Online देखील भेटू शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @ranjananerkar7383
    @ranjananerkar7383 Před rokem

    Appointment घेवून यावे लागले का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      www.niraamay.com

  • @atukadam
    @atukadam Před 7 měsíci

    नमस्कार, ही मुद्रा जास्तीत जास्त किती वेळे पर्यंत करू शकतो ..आभार

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 7 měsíci

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

    • @atukadam
      @atukadam Před 7 měsíci

      खूप सुंदर, तुम्ही दिलेल्या माहिती साठी.. आभार.

  • @swatijadhav6516
    @swatijadhav6516 Před 2 lety

    Mudra hi kiti vel krychi madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      नमस्कार ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद 🙏

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 2 lety

    👌👌👌🙏🙏🙏👍🌹🌹🌹

  • @smitabelsare992
    @smitabelsare992 Před 2 lety

    खरंच तुम्ही हा कोर्स घेता का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार ,
      मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे . त्यामुळे याचा वेगळा असा कोर्स घेण्याची आवश्यकता वाटत नाही. तुम्ही पहिल्यापासून सर्व मुद्रांचे व्हिडीओ पाहून त्याचा लाभ घेऊ शकता. मुद्रा करत राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद

  • @sonaligaikwad734
    @sonaligaikwad734 Před 2 lety

    Madam tumchi karyshla ahe ka..plz nkki sanga..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत,
      परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास करण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याला संपर्क करता येईल.
      धन्यवाद 🙏

  • @domnicgard4260
    @domnicgard4260 Před rokem

    मुद्रा करण्याची काळ,वेळ असते का? किती वेळ मुद्रेत थांबावे?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @sushamarandhe1566
    @sushamarandhe1566 Před 2 lety

    Majhya mulala mudra kartana chakkar ka yetat please sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार,
      चक्कर येते याचा अर्थ मोठ्या प्रमाणात ऊर्जा येते आहे पण शरीराची घेण्याची क्षमता कमी पडते आहे. अशा वेळी दीर्घ श्वसन/शांत श्वसन करीत ध्यानानंतरही काही वेळ शांत बसून रहा.

  • @snehagawas1493
    @snehagawas1493 Před 2 lety

    Madam Tumche malad Ethe center aahe ka.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार ,
      निरामयचे सध्या मालाड येथे सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @minabelkhede5775
    @minabelkhede5775 Před 8 měsíci

    किती वेळा करावी. कधी करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 8 měsíci

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

    • @minabelkhede5775
      @minabelkhede5775 Před 8 měsíci

      @@NiraamayWellnessCenter 🙏🙏

  • @poojalondhe7356
    @poojalondhe7356 Před 2 lety

    Kiti vel karayachi hi mudra

    • @vinaykhare9096
      @vinaykhare9096 Před 2 lety

      माझा ही हाच प्रश्न आहे
      पाच दहा मिनिटे,दिवसात किती वेळा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद 🙏

  • @ashleshaudhoji3972
    @ashleshaudhoji3972 Před 2 lety

    साधारण पणे कुठली मुद्रा किती वेळ करावी ते सांगाल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार 🙏,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @deepachaudhari8196
    @deepachaudhari8196 Před 2 lety

    किती मिनिटं ही मुद्रा करायची ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार 🙏,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात

  • @devkiadhikaridesai5251

    नमस्कार. तुमच्या दादर सेंटरचा फोन नंबर तसेच पत्ता कृपया कळवावा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार ,
      मुंबई :-
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      संपर्क : -. ७०२८०८११६० (दु. १२ ते रात्री ८)

  • @ujwala568
    @ujwala568 Před 2 lety

    डॉ तुमच्या मुद्रा मी करते पण माझा एक प्रश्न आहे की ‌पाळी चालू असताना मुद्रा करू शकतो का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार ,
      निरामयच्या CZcams चॅनल वरील कोणतेही ध्यान/मुद्रा आपण मासिक पाळीच्या दरम्यान करू शकता.
      धन्यवाद 🙏

    • @ujwala568
      @ujwala568 Před rokem +1

      @@NiraamayWellnessCenter थँक्यू सो मच

  • @prernamore7745
    @prernamore7745 Před 2 lety

    Khup Chan mahiti