पूर्णत्वाकडे नेणारी ब्रह्म मुद्रा - Brahma Mudra makes us complete

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 08. 2022
  • In the series Mudra shastra, we have been learning about the role of Hastmudras (specific finger arrangements) in maintaining good health by balancing the Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements). For the past few episodes we have been learning the Mudras that are performed by using both hands. Today, let’s discuss the Adhi Mudra that balances the Agnitattva (fire element) with the help of the other four elements, which is followed by the Brahma or Purna Mudra.
    Are you suffering from psychological and physical ailments, big and small? Do you feel the need to drain out the unwanted negative things that have accumulated in your body and mind? How to obtain infinite ardour and peace of mind? Do you lack the discretion to differentiate between right and wrong? Is there a Mudra that solidly connects with the earth, while also establishing contact with the space element? What is the role of the Sahastrar Chakra (uppermost center of cosmic consciousness in the subtle body) and the highest level of Dhyan in this endeavour?
    Watch the video for details and share it with those who wish to bring perfection in life by soaking in the Chaitanya (cosmic consciousness).
    -----
    पूर्णत्वाकडे नेणारी ब्रह्म मुद्रा
    उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे हे आपण मुद्राशास्त्र या मालिकेत बघतच आहोत. गेल्या काही भागांपासून आपण दोन्ही हातांनी एकत्रितपणे करायच्या मुद्रा शिकत आहोत. अन्य चार तत्त्वांच्या मदतीने अग्नितत्त्व संतुलित करणारी आधी मुद्रा आणि त्यापाठोपाठ केली जाणारी ब्रह्म किंवा पूर्ण मुद्रा आज समजून घेऊया.
    लहान-मोठे मानसिक व शारीरिक आजार तुम्हाला सतावित आहेत का? शरीर व मनातील अनावश्यक व नकारात्मक गोष्टींचा निचरा होणे तुम्हाला आवश्यक वाटते का? निरंतर मनःशांती व उत्साह कसा प्राप्त करता येईल? योग्य व अयोग्यातील भेद ओळखण्यात तुमचा विवेक कमी पडतो का? पृथ्वीशी नाते घट्ट करणारी आणि त्यासोबत आकाशाशी संपर्क निर्माण करणारी एखादी मुद्रा आहे का? सहस्त्रार चक्र व ध्यानाची उच्च स्थिती या कामी काय भूमिका पार पाडते?
    अधिक माहितीसाठी व्हिडियो पहा आणि स्वतःला चैतन्यमय करून जीवन परिपूर्ण बनवू पाहणाऱ्या सर्वांना अवश्य पाठवा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #BrahmaMudra #PurnaMudra #complete #Mudra #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #Swayampurnaupchar #niraamaywellnesscentre #niraamay
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 101

  • @yeshwantrakesh3035
    @yeshwantrakesh3035 Před 16 dny

    Nice explanation jai shri raam sister thank you 🙏🙏🙏🙏

  • @bharatbapuraonaik2856
    @bharatbapuraonaik2856 Před měsícem

    खूप छान प्रस्तुती धंन्यवाद

  • @vaijayantipatil6128
    @vaijayantipatil6128 Před rokem +3

    🙏🙏खूप छान समजून सांगता मँडम

  • @dilipkekre2047
    @dilipkekre2047 Před rokem +1

    आपले विचार अप्रतिम आहेत प्रत्येक एपिसोड खूप छान आहेत व ज्ञान प्राप्त करून देतात धन्यवाद दिलीप केकरे

  • @nitinmalvadkar6937
    @nitinmalvadkar6937 Před rokem +1

    अतिशय सखोल माहिती
    धन्यवाद

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Před rokem +2

    खूप छान🙏🙏धन्यवाद ताई

  • @rameshrane6729
    @rameshrane6729 Před 5 měsíci

    भगिनी नमो:नमः 🌸🙏🌺

  • @abhaysalunkhe6776
    @abhaysalunkhe6776 Před rokem

    Khup Chan information

  • @sandhyagholap1186
    @sandhyagholap1186 Před rokem

    Khupach chan madam.

  • @kalpanabhagat7230
    @kalpanabhagat7230 Před rokem

    खूपच छान

  • @Tyv_kannan
    @Tyv_kannan Před 4 měsíci

    Thanq❤

  • @Jupiter86947
    @Jupiter86947 Před měsícem

    खूप खूप सुंदर!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      धन्यवाद 🙏,
      नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @sunandashealthyrecipes506

    Thank You Very Much 🙏

  • @balvantsinhparmar8455
    @balvantsinhparmar8455 Před měsícem

    really excellent, Madam

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc Před 8 měsíci

    खुप खुप धन्यवाद.

  • @balasahebsandhan7338
    @balasahebsandhan7338 Před rokem

    Hare krishna mataji

  • @sunandashealthyrecipes506

    खूप खूप,मनापासून धन्यवाद 🙏😇🙏🌹

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před rokem

    Waaaaa 👌👌👌👌👍🙏😍

  • @shrikantkarambelkar712
    @shrikantkarambelkar712 Před 8 měsíci

    अतिशय सुंदर विवेचन , धन्यवाद .....!! 👍👍👍

  • @manishadighe6065
    @manishadighe6065 Před 6 měsíci

    सुंदर विवेचन नमस्कार धन्यवाद

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 Před 8 měsíci

    वाह....!! आपल्या सुंदर आवाजाचा प्रभाव,, योगाभ्यासाचा अभ्यास आणी समजावून सांगायची तुमची जी द्वीतीय पध्हत आहे..ही खरचं अदभुत आहे.!! त्ज्म्हला प्रणाम, respects you by heart... !!! अणि तुमचे खुप आभार...🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 8 měsíci

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @rajanisinkar5013
    @rajanisinkar5013 Před 2 měsíci

    Apratim

  • @deshpandepr8406
    @deshpandepr8406 Před rokem

    मैडम आपले विचार ऐकुन खुप प्रसन्न वाटत मी ही निसर्गाउपचार तज्ञ आहे

  • @user-go4su6tq8j
    @user-go4su6tq8j Před 2 měsíci

    मॅडम तुम्ही माझे गुरू आहात. मी व्हिडिओ पाहून नोट्स काढते आणि निरंतर शिकत आहे. तुमचे खूप खूप आभार.मस्त माहिती देता तुम्ही

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci +1

      अरे वा !! आपण अभ्यासक आहात. खूपच छान आणि मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. नियमित अभ्यास करा आणि मुद्राही करा आणि हो आपला अनुभवही कळवायला विसरू नका.
      धन्यवाद 🙏

  • @atharvacreations6846
    @atharvacreations6846 Před rokem

    Ya sarv mudranchi anubhuti che tumhi sarvottam example ahat..... Khup mast..... We really want to be like you.....as...."Paripurn"

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před rokem +1

    👍👍

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před rokem +1

    👌👌👌🙏🙏🙏👍

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 Před rokem

    Atishay chan mahiti dhilit 🙏....adi mudra chukichya padhtine karat hote....nw I will do it proper way....bramha mudra kadhi karavi ya badal yogya mahitibadal dhanyawad 🙏🙏🙏

  • @sairajmorajkar6708
    @sairajmorajkar6708 Před rokem +1

    Safed kod kami karnyasathi konti mudra karavi pls pls sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @anaghadhongde1018
    @anaghadhongde1018 Před 4 měsíci

    खूप छान प्लीज sarve मुद्रा व्हाट्सअप वर पाठेवू शकाल का. मला माहिती त्या मुद्रा मी करते. 🙏🏼

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      नमस्कार,
      मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास माहिती मिळेल. किंवा पुढील लिंकवर क्लिक करून सर्व Video पाहू शकता. czcams.com/play/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A.html
      अधिक माहितीसाठी : www.niraamay.com

  • @Tyv_kannan
    @Tyv_kannan Před 4 měsíci

    Dr didi samja me sahastrachkra che meditation sakali kelyavar nantar mudra ch abyas karu shakate ka pl mala kalva

  • @shashikantkittur9008
    @shashikantkittur9008 Před rokem

    🙏💯🙏🧘‍♂️🧘‍♀️🧘💯🙏

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před rokem

    Khup sundar Mudra Dhanyawad Doctor 💊 madam Amruta Chandorkar,hi mudr keva karavi? Manna til kachara saaf kelyavar chalel kaa?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार
      मुद्रा हि शरीरात जर काही असंतुलन असेल त्यावेळेस करायची असते, त्यामुळे जेव्हा आपल्याला काही असंतुलित वाटले तर हि मुद्रा फायदेशीर ठरू शकते. मनाची स्वच्छता केल्यावर केली तरीही चालेल.

  • @user-bw3pz5jy2v
    @user-bw3pz5jy2v Před 6 měsíci

    झोप येण्यासाठी एक व्हिडिओ बनवा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      नमस्कार,
      शांत झोपेसाठी ध्यान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      ध्यान मुद्रा - czcams.com/video/Z_pcfWpAZ9o/video.html
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @pancham35
    @pancham35 Před 3 dny

    🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kshaman4830
    @kshaman4830 Před rokem

    Will you please confirm the mudra to be used to streamline the Aakash tatva

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      यासाठी आपणास उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      उदान मुद्रा : - czcams.com/video/x7yMkfxOR3A/video.html

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před rokem

    Tai khup chhan aahe👍
    Pan mag he mudra karaychya aadhi kay kay karaych te hi sanga ple.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार,
      अतिशय उच्च ध्यान स्थिती आपल्याला मिळवून देण्यासाठी ब्रम्ह मुद्रा उपयुक्त ठरते. ही मुद्रा जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला एक आंतरिक शांती जाणवायला लागते पण हे ही समजून घेणे आवश्यक आहे कि जर आपल्याला शांत व्हायचे स्वच्छ व्हायचे तर ज्या काही अनावश्यक गोष्टी आपण साठवलेल्या आहेत त्याचा निचरादेखील व्हायला हवा. या देहाची , या मनाची आधी स्वच्छता करायला हवी आहे . आत्तापर्यंत आपण ज्या ज्या मुद्रा अभ्यासल्या त्याचा प्रयोग करून स्वताला शुद्ध करून घ्या .

    • @shubhangivairagi7378
      @shubhangivairagi7378 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter bara nakkich 👍
      Dhanyavaad🙏

  • @bhagatsingpardeshi4431

    Madam
    Aadi mudra kiti vele paryant karavi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      आदी मुद्रा आपण कितीही वेळ करू शकता पण ब्रह्म मुद्रा करण्यासाठी शरीराच्या स्वच्छतेची आवश्यकता आहे त्यासाठी त्याच्या आधीच्या सगळ्या मुद्राचा अभ्यास होणे गरजेचे आहे. त्या नंतरच ब्रह्म मुद्रा करावी .

  • @bhagatsingpardeshi4431

    Kiti vel paryant karavi hi mudra

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @vinodasole6357
    @vinodasole6357 Před 4 měsíci

    Hello

  • @kashinathpawar2631
    @kashinathpawar2631 Před 11 měsíci

    दोन मुद्रा करण्यामध्ये किती वेळ अंतर ठेवावे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 11 měsíci

      नमस्कार,
      एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकतो, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो, ज्या मुळे आवश्यक तो लाभ होणार नाही.

  • @pa05
    @pa05 Před rokem

    वाताचा त्रास असेल तर आकाश मुद्रा करु नये का?

    • @pa05
      @pa05 Před rokem

      मला उत्तर नाही मिळालं 🙏🙏

  • @chandrashekharjakhalekar1746

    या मुद्रे आधी शवासन करावं का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार,
      मुद्रा करण्याआधी शवासन करण्याची आवश्यकता नाही . निरामयच्या मुद्रा शास्त्र मालिकेनुसार आपण मुद्रा करताना सुखासनात बसावे. मंडी घातली तरी चालेल, पाय मोकळे सोडले तरी चालतील. शरीर सैल असायला हवे आणि कुठेही ताण नको.मुद्रा करताना शांत व दीर्घ श्वसन करावे त्याचबरोबर मुद्रा करताना आपण मुद्रा ही झोपूनही करू शकता. शरीर शिथील सोडून, दोन्ही हात मुद्रा स्थितीत अंथरुणावर ठेवू शकता.

  • @gajananmestri2582
    @gajananmestri2582 Před rokem

    मला इथे काही सांगायचंय माझं एक व्यसन आहे चहा च ते सुटेल का????काही उपाय सांगा डॉ दाम्पत्य

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      कोणतेही व्यसन कधीही सोडता येते त्यासाठी मनाचा निग्रह आवश्यक असतो .

  • @JayashreeZodge
    @JayashreeZodge Před rokem +1

    खूप धन्यवाद. Madam pl सर्व मुद्रांची एक लिंक पाठवू शकाल का. म्हणजे एक एक मुद्रा शोधावी लागणार नाही

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      हो नक्कीच पुढील लिंक वर जाऊन
      तुम्ही सलग सगळ्या मुद्रा पाहू शकता आणि आवश्यक त्या मुद्रा करू शकता.
      czcams.com/play/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A.html
      धन्यवाद

  • @17-jivishabhoir54
    @17-jivishabhoir54 Před rokem

    चेहर्यावरील वांग जाण्यासाठी कोण ती मुद्रा करावी याबद्दल मार्गदर्शन करा .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      चेहरयावरील वांग मुख्यत्वे हार्मोन्सवर निगडीत आहे आणि मनही जबाबदार असते. यासाठी आपल्याला शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      czcams.com/video/RaXP64TadPo/video.html
      आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @17-jivishabhoir54
      @17-jivishabhoir54 Před rokem

      Thanks

  • @arunakarve4410
    @arunakarve4410 Před rokem

    खुबा दुखत असेल तर कोणती मुद्रा आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      आपणांस शुन्य वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      शुन्यवायू मुद्रा - czcams.com/video/KyexUi_jVGc/video.html

  • @nehamusicnikumbh449
    @nehamusicnikumbh449 Před rokem

    तुमच्या शी कसा सवांद साधावा काही नंबर द्यावा🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před rokem +1

    👍👍