पाठ कण्याच्या वेदना मुक्तीसाठी, सोपी पण अद्भुत मेरुदंड मुद्रा!

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 01. 2024
  • मान- पाठ- कंबर दुखणे, स्लिप डिस्क , सायटिका यासारख्या दुखण्यांबरोबरच जी 'चक्रा क्लींसिंग' करते, सप्त चक्रं उद्दीपित करते, ब्रह्मचैतन्याचं स्नान आपल्याला घडवते त्या मेरुदंड मुद्रेची ही माहिती
    #spine #backache #back pain#spondylitis #slipdisc #sciatica #chakras #chakracleansing #sushumna #joy #energy
    Disclaimer --This channel is devoted to alternative treatment therapies and home remedies. My aim is to help you achieve holistic health. These videos will give you tips and tricks to get rid of many health problems if followed closely; But at the same time, remember that these are not substitutes for treatment suggested by your beauty/diet and health caregiver. These videos are only for information purposes. Viewers are advised to use this information at their own risk. This channel doesn't take any responsibility for any harm/ illness or any health /skin care problems probably caused by the use of this content

Komentáře • 10

  • @vishramkadam5303
    @vishramkadam5303 Před 21 dnem

    Great. Thanks!

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r Před 6 měsíci

    खुफ छान माहिती दिली dhanvhad

  • @SandhyaParadkar-ku9pk
    @SandhyaParadkar-ku9pk Před měsícem

    ❤❤

  • @chandrakantsartape
    @chandrakantsartape Před 3 měsíci

    Thanks mam

  • @praktnabande4642
    @praktnabande4642 Před 3 měsíci

    खुप छान सांगता ताई

  • @vasantinikam8330
    @vasantinikam8330 Před 2 měsíci

    मुद्रा करताना गायत्री मंत्र किंवा इतर मंत्र ऐकत केली तर चालेल का

  • @shreyakambli8949
    @shreyakambli8949 Před 6 měsíci

    मॅडम मला डाव्या पायाची नस दुखते आहे त्यावर मुद्रा सांगा
    माझा पाय जरासा मूळगल ला होता आ. .
    मेडिसीन घेतलं तेव्हा बर वाट्ल लेप पण लावला
    मध्ये मध्ये नस दुखते

    • @jayashreedesaii
      @jayashreedesaii Před 6 měsíci

      दुखापतीचे नक्की स्वरूप यावरून कळत नाही. त्यामुळे तसे सांगणे कठीण आहे. मात्र एकदा डी व्हिटॅमिन आणि कॅल्शियम चेक करा आणि बाकी काही नसेल, नुसतंच मुरगळल्याने दुःखात असेल तर त्यावर ताजे गोमूत्र लावून हलकेच जिरवा.
      सायटिका सारखा त्रास असेल तर गेल्या आठवड्यातील बॅक मुद्रा व ही मेरुदंड मुद्रा उपयोगी पडेल

  • @shripaddegvekar869
    @shripaddegvekar869 Před 6 měsíci

    मॅडम मला थायरॉईडचा त्रास आहे आणि त्याचे प्रमाण खूप आहे . तर त्यावर कोणती मुद्रा आहे का?

    • @jayashreedesaii
      @jayashreedesaii Před 6 měsíci

      हो. आहेत ना. आधी सांगितल्या आहेत. ही मुद्रा सुद्धा उपयोगी पडेल.कृपया प्ले लिस्ट मध्ये जाऊन पहावे. त्या आधीही थायरॉईड वर बरेच उपाय सांगितले आहेत