शांत मन, शांत झोपेसाठी-- शक्ती मुद्रा

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 02. 2024
  • अशांत मन, निद्रानाश, शारीरिक आणि मानसिक दुर्बलता या सगळ्या, आपण, आपल्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे विकत घेतलेल्या समस्या. त्यांचं निराकरण करण्याची, आपल्याला शारीरिक आणि मानसिक शक्ती प्रदान करण्याची क्षमता असलेली अत्यंत प्रभावी मुद्रा म्हणजे शक्ती मुद्रा ! तिचीच ही माहिती
    #mudra #मुद्रा #stress #disturbed mind #insomnia #निद्रानाश# menstrual cramps#stressfree #stomachache ache#sleep #peace #cool #nervoussystem
    Disclaimer --This channel is devoted to alternative treatment therapies and home remedies. My aim is to help you achieve holistic health. These videos will give you tips and tricks to get rid of many health problems if followed closely; But at the same time, remember that these are not substitutes for treatment suggested by your beauty/diet and health caregiver. These videos are only for information purposes. Viewers are advised to use this information at their own risk. This channel doesn't take any responsibility for any harm/ illness or any health /skin care problems probably caused by the use of this content

Komentáře • 14

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 Před 2 měsíci +2

    छान VDO आहे.

  • @aparnasabnis4261
    @aparnasabnis4261 Před měsícem +1

    🙏🏻🙏🏻धन्यवाद मॅडम

  • @sanjaykate9194
    @sanjaykate9194 Před 4 měsíci +1

    आजकालच्या धकाधकीच्या जिवनात फारच ऊपयोग होईल

  • @urmilagaikwad1722
    @urmilagaikwad1722 Před 2 měsíci +1

    Thank you ma'am.

  • @seemapanse741
    @seemapanse741 Před měsícem

    माझे वय 70 वर्षे आहे. माझ्या हातात आणि पायात खुप क्रॅम्प आणि गोळे येतात. हात आणि पाय खुप दुखतात. काही मुद्रा सुचवल्यास खुप खुप बरे होईल. धन्यवाद.

  • @anjaliparchake4922
    @anjaliparchake4922 Před 4 měsíci +1

    यापूर्वी मी कधीही शास्त्रशुद्ध मुद्रे विषयी माहिती ऐकली नव्हती.शक्ती मुद्रे विषयी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम

  • @vijaytoraskar4590
    @vijaytoraskar4590 Před 4 měsíci

    पित्ताशयातील खडा यावर मुद्रा असेल तर व्हिडिओ बनवा प्लीज❤🙏🙏

    • @jayashreedesaii
      @jayashreedesaii Před 4 měsíci

      नमस्कार. त्यासाठी मी या आधी घेतलेल्या अपान मुद्रा व सूर्य मुद्रा उपयोगी पडतात. कृपया त्या बघाव्या. अनेक घरगुती उपाय सुद्धा आहेत. मात्र ते करण्यापूर्वी अपान आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला घेतल्यास बरे राहील.

    • @ravindrachaudary4830
      @ravindrachaudary4830 Před 4 měsíci

      ऐकून होईपर्यंत झोप अनावर झाली
      🙏

  • @rohinigondhalekar5885
    @rohinigondhalekar5885 Před 4 měsíci

    स्वाधिष्ठान चक्रासमोर म्हणजे पोटासमोर धरतांना ,खुर्चीत बसले असतांना, नेमकी स्थिती कशी यायला हवी?
    हाताला क्र्यांप असल्यासही शक्तीमुद्रा करायला सांगतात पण अंगठा आत घेवून मूठ बंद करणे येवढीच स्थिती सांगतात तेव्हा अजून मार्गदर्शन करावे.

    • @jayashreedesaii
      @jayashreedesaii Před 4 měsíci

      कोणत्याही आसतात किंवा खुर्चीत बसले तरी स्थिती हीच राहील. मूळ शक्ती मुद्रा अशीच आहे. तुम्ही जे सांगता आहात त्या नुसार तुम्ही मुष्टी मुद्रेचा उल्लेख करता आहात असे वाटते. मात्र आपल्या समस्येसाठी शक्ती मुद्राच उपयोगी पडेल

    • @rajnilahoti7929
      @rajnilahoti7929 Před 2 měsíci

      Lmudra che book milu shkel Kay Karan itke sagle lakshat Rahat naahi kuthe milel
      Please reply thanku

    • @jayashreedesaii
      @jayashreedesaii Před 2 měsíci

      मला ही अडचण समजू शकते त्यामुळे मीच हे पुस्तक लिहित आहे. तरी ते बाहेर यायला तीन-चार महिने जातील. तोपर्यंत आपण आपल्याला हवी असलेली मुद्रा व्हॉटस् अप वर घेऊन स्टार करून ठेवलीत तर ते आपल्याला उपयोगी पडेल. बाजारात एक-दोन मुद्रांची पुस्तके आहेत. पण ती फारच वरवरची आहेत असं मला वाटलं.