Video není dostupné.
Omlouváme se.

टाळ्या वाजवा आणि फिट राहाClapping Therap

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 05. 2022
  • टाळ्या वाजवणं हा आपल्या नित्य दिनक्रमातला भाग.... जरी आता आपल्या घाईगर्दीच्या दिनक्रमामुळे आपल्याला सकाळ-संध्याकाळ आरती करणं वगैरे जमत नसलं तरी आपण काही ना काही निमित्ताने टाळ्या वाजवत असतो. पण या टाळ्या पद्धतशीरपणे , व्यायामाचा भाग म्हणून आपल्या दिनक्रमात समाविष्ट केल्या तर आपण व्याधीमुक्त होऊ शकतो असं आता सिद्ध झालं आहे. Clapping Therapy या नावाने एक उपचार पद्धती म्हणून टाळ्या वाजवणं आता जगभर लोकप्रिय होऊ लागलं आहे. लोकांनी टाळ्या वाजवाव्या यासाठी तसे गेम तयार करण्यात आले आहेत.
    अत्यंत फायदेशीर ठरत असलेल्या या अनोख्या उपचार पद्धतीची माहिती देणारा हा एपिसोड!
    Accupressure
    #Hand reflexology
    #Pain
    #Brain Activation
    Stress
    #Immunity

Komentáře • 8

  • @varshachandekarb1315
    @varshachandekarb1315 Před měsícem +1

    टाळ्या वाजवण्याच विज्ञान छान समजाऊन सांगितलं तुम्ही.धन्यवाद ताई.

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 Před 28 dny

    Khupach chaan mahiti deta thanks

  • @ushadhage8670
    @ushadhage8670 Před 2 lety

    टाळ्यांचा एपिसोड खूपच छान..माहितीपूर्ण व लाभदायी

  • @sntambe5017
    @sntambe5017 Před 2 lety +1

    जयश्रीताई कित्ती सुंदर व छान. सोप्पा exercise ahe .pan उपयोग खूप. नेहमी तुमचे उपाय साधे असतात.पण खूप उपयोगी धन्यवाद. एकदा मॅम liver sirosis var एखादा एपिसोड करा.तुमची भाषा पण छान व उच्चार स्पष्ट असतात.

  • @dnyaneshmaharao1789
    @dnyaneshmaharao1789 Před 2 lety

    माहितीपूर्ण आणि उत्तम सादरीकरण

  • @marykalokhe9310
    @marykalokhe9310 Před 29 dny

    Khup chhan

  • @raginiambardekar6639
    @raginiambardekar6639 Před 2 lety

    किती छान आणि सोपे👋👋👋

  • @raginiambardekar6639
    @raginiambardekar6639 Před 2 lety

    किती सोपे आणि छान