Video není dostupné.
Omlouváme se.

वार्धक्य दूर ठेवणारी कूर्म मुद्रा!

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 05. 2024
  • वार्धक्य आणि निगेटिव्हिटी यांना दूर ठेवणारी आणि त्याचबरोबर निरामय स्वास्थ्य, मानसिक शांती आणि समृद्धी मिळवून देणारी मुद्रा म्हणजे कूर्म मुद्रा. या अत्यंत लाभकारी मुद्रेची ही माहिती
    कृती
    १. डाव्या हाताची मध्यमा अनामिका आणि करंगळी दुमडा
    २ उजव्या हाताची मध्यमा व अनामिका ही दुमडा
    ३. डाव्या हाताच्या तीन बोटांच्या खोबणीत उजव्या हाताची दुमडलेली दोन बोटं बसवा.
    ४. उजव्या हाताची तर्जनी आणि डाव्या बोटाचा अंगठा जोडा
    ५. डाव्या हाताची तर्जनी आणि उजव्या हाताची करंगळी एकमेकांना चिकटवा. उजव्या हाताचा अंगठा रिकामा राहील तो म्हणजे कासवाची मान असा विचार करा. हातांनी तयार केलेले हे कासव मणिपूर चक्रापाशी धरायचे आहे
    ६. श्वास मंद आणि लक्ष अज्ञाचक्रावर केंद्रित
    Disclaimer --This channel is devoted to alternative treatment therapies and home remedies. My aim is to help you achieve holistic health. These videos will give you tips and tricks to get rid of many health problems if followed closely; But at the same time, remember that these are not substitutes for treatment suggested by your beauty/diet and health caregiver. These videos are only for information purposes. Viewers are advised to use this information at their own risk. This channel doesn't take any responsibility for any harm/ illness or any health /skin care problems probably caused by the use of this content

Komentáře • 52

  • @madhavkripa5159
    @madhavkripa5159 Před 3 měsíci +5

    ताई धन्यवाद. नव नवीन मुद्रा घेऊन तुम्ही आमच्या समोर येता, खूप चांगल्याप्रकारे समजावता, त्यामुळे प्रत्येक मुद्रा करावीशी वाटते. पण ते श्यक्य होत नाही.

  • @PritiKulkarni-uj1hp
    @PritiKulkarni-uj1hp Před 3 měsíci +3

    खुप सुंदर व उपयुक्त माहिती आहे.🙏🙏👍

  • @shanmukha195
    @shanmukha195 Před 3 měsíci +3

    खूपच छान समजावून सांगत असता ताई. 🌹आत्मियता, आपुलकी प्रत्येक शब्दातून ओसंडते. धन्यवाद 🙏🙏👍

  • @sarojkulkarni
    @sarojkulkarni Před 3 měsíci +2

    अतिशय उपयोगी मुद्रा आहे ही! कृती खूप सोपी करुन सांगता तुम्ही! मनःपूर्वक धन्यवाद मॕडम !

  • @LeenaSonavale-bj2kx
    @LeenaSonavale-bj2kx Před 3 měsíci +2

    धन्यवाद,मॅडम !

  • @kavitalokhande3600
    @kavitalokhande3600 Před 3 měsíci +1

    खूप छान समजावून सांगितले आहे ताई. खूप धन्यवाद

  • @geetapendharkar7834
    @geetapendharkar7834 Před 3 měsíci +1

    Thanku so much madam

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 Před 27 dny

    Khupach chaan mahiti deta

  • @jayashreevanarsr336
    @jayashreevanarsr336 Před 3 měsíci +1

    खूप छान सांगितले नक्की करून बघते तुम्ही सांगितलेल्या मुद्रा मी करते मला खूप बरं वाटलं

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 Před 3 měsíci +1

    छान VDO आहे.

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 Před 3 měsíci +1

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद.

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 Před 27 dny

    Thanks for sharing your mudra study

  • @dipakpatwardhan8781
    @dipakpatwardhan8781 Před 3 měsíci +1

    ताई,धन्यवाद आपण समजावून सांगतात.

  • @natureloversindia
    @natureloversindia Před 3 měsíci +1

    ताई ईश्वर क्रृपेनेच तुमचा व्हिडिओ समोर आला. कधी नव्हे ते कालच हाय बीपी डिटेक्ट झालंय. मी ही मुद्रा नक्की करून, तुम्हाला रिझल्ट कळवेन. तुम्ही खूप सुंदर समजावून सांगता.🙏

  • @sunitidate634
    @sunitidate634 Před 3 měsíci +1

    Farach chan aahe koormmudra

  • @ashokbhor3022
    @ashokbhor3022 Před 3 měsíci +1

    धन्यवाद

  • @supriyapawar3727
    @supriyapawar3727 Před 3 měsíci

    Madam खरच खूप छान सांगितल तुम्ही धन्यवाद

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 Před 3 měsíci

    धन्यवाद अभ्यासपूर्ण अनुभव पुर्ण मार्गदर्शन

  • @shyamalakotian6307
    @shyamalakotian6307 Před 3 měsíci

    Nice explanation, will try doing it

  • @shyamalakotian6307
    @shyamalakotian6307 Před 3 měsíci

    Thankyou madam will also share this video

  • @anjalibakane9060
    @anjalibakane9060 Před 3 měsíci +1

    तळमळीनी सांगता छानवाट🎉🙏😊

  • @swanand434
    @swanand434 Před 3 měsíci

    Tai tumhi khup chan mahiti sangitale

  • @arundhatighadyalji1750
    @arundhatighadyalji1750 Před 3 měsíci

    खूप छान

  • @yogitaborkar3457
    @yogitaborkar3457 Před 3 měsíci

    Dhanyawad 😊

  • @AJD_gamerYY
    @AJD_gamerYY Před 3 měsíci

    Nice

  • @devkiadhikaridesai5251
    @devkiadhikaridesai5251 Před 3 měsíci +2

    ताई तुम्ही मुद्रा खुप आत्मीयतेने दाखवता. मला vertigoचा खुप त्रास होतो आहे त्यावर एखादी मुद्रा सुचवाल का? सारखा तोल जातो

    • @ultimate815
      @ultimate815  Před 2 měsíci

      वायू मुद्रा/ मेरुदंड मुद्रा/ बॅक मुद्रा तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात

  • @ChandaGaulkar-xd9kx
    @ChandaGaulkar-xd9kx Před 3 měsíci

    ताई तुम्ही सांगीतलेल्या मुद्रा आवडीने करते वय 71आहे खूप छान वाटत आहे षटचक्रांविषयीपण माहिती द्या धन्यवाद.🙏💐

    • @ultimate815
      @ultimate815  Před 2 měsíci

      नक्की. धन्यवाद

  • @kapilpatekar2746
    @kapilpatekar2746 Před 3 měsíci

    Khup Chan mahiti dili , joint pain krita mudra aahet ka

    • @jayashreedesaii
      @jayashreedesaii Před 3 měsíci

      मी संधी मुद्रेची माहिती दिली आहे. कृपया प्लेलिस्ट बघावी

  • @vaibhavisamant.68
    @vaibhavisamant.68 Před 3 měsíci

    धन्यवाद .मी आपले सर्व एपिसोड पाहते .मुद्रा करते माझ्या मुलीसाठी उष्णतेमुळे त्रास होत आहे तोंड येणार, दात दुखणे .उपाय आहे का कोणत्याही मुद्रा न करता या मुद्रेने सुरुवात केली तर चालेल काय नमस्कार

    • @ultimate815
      @ultimate815  Před 2 měsíci

      पृथ्वी मुद्रा/ वरुण मुद्रा या त्यासाठी उपयुक्त ठरू शकतात . आणि वेदना मुक्तीसाठी समान मुद्रा. कृपया प्ले लिस्ट बघावी. त्या शिवाय कटी स्नान म्हणजे पाण्यात बसणे हाही उपाय उत्तम ठरू शकतो . त्या विषयीची माहिती निसर्गोपचाराशी संबंधित प्रारंभीच्या व्हिडीओज मध्ये आली आहे. कृपया प्ले लिस्ट बघावी

  • @latakhadke1195
    @latakhadke1195 Před 3 měsíci

    👍👌🏻

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 Před 3 měsíci

    किती वेळ करायची

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 Před 3 měsíci

    खूप सुंदर समजावून सांगितलेत. खूप खूप धन्यवाद. जरा क्लिष्ट वाटते पण प्रयत्न करीन. उजवा गुडघा कडक झाला आहे.आणि डाव्या पायावर व्हेरिकोज व्हेन्स वाढत आहेत.यावर मुद्रा शिकवाल का?

    • @jayashreedesaii
      @jayashreedesaii Před 3 měsíci

      मात्र गोमूत्र हलक्या हाताने चोळायचे आहे. तसेच आधुनिक वैद्यकीय तपासण्या करून घेऊन आधी असे होण्याचे निदान शोधावे. आतमध्ये काही इंजुरी नसेल तरच गोमूत्र चोळावे.. खोबरेल तेल प्यायला किंवा मुद्रा करायला हरकत नाही

  • @hansakamath
    @hansakamath Před 3 měsíci

    Lo b p v अपचन साठी काही मुद्रा आहे का तर सा गा कारण
    माझे वय ७० आहे मला लो बी पी चा अपचनाच त्रा स होतो

    • @ultimate815
      @ultimate815  Před 2 měsíci

      पचनासठी उपयुक्त ठरतील अशा बऱ्याच मुद्रा मी घेतल्या आहेत. कृपया प्ले लिस्ट बघावी तसेच पोटावर थंडगार टॉवेल ठेवून तो अंगाच्या उष्णतेने वाळू द्यावा आणि त्याच्या जोडीला Aristozyme syrup हे सकाळी व रात्री २-२ चमचे घ्यावे. तुमचे त्रास दूर होतील

  • @arateeinamdar9988
    @arateeinamdar9988 Před 3 měsíci

    ही मुद्रा एक मिनिटापेक्षा जास्त वेळ का करायची नाही हे समजावून सांगाल का?

    • @ultimate815
      @ultimate815  Před 2 měsíci

      कारण तेवढी केली तरी पुरते . त्वरित लाभ देते

  • @ushamoghe7113
    @ushamoghe7113 Před 3 měsíci

    ताई गुडघे जाम झाले आहे त्यावर मुद्रा काम करेल का ।कोणती मुद्रा ।

    • @jayashreedesaii
      @jayashreedesaii Před 3 měsíci

      कृपया प्लेलिस्ट बघावी. मी यासाठी मुद्रा घेतल्या आहेत. गुडघ्यावर गोमूत्र लावूनही फायदा होईल. गोमूत्र चोळावे. आणि रोज दोन चमचे खोबरेल तेल प्यावे.

    • @jayashreedesaii
      @jayashreedesaii Před 3 měsíci

      मात्र गोमूत्र हलक्या हाताने चोळायचे आहे. तसेच आधुनिक वैद्यकीय तपासण्या करून घेऊन आधी असे होण्याचे निदान शोधावे. आतमध्ये काही इंजुरी नसेल तरच गोमूत्र चोळावे.. खोबरेल तेल प्यायला किंवा मुद्रा करायला हरकत नाही

  • @shubhadabansode1454
    @shubhadabansode1454 Před 3 měsíci

    मॅडम आपला फोन नंबर स्क्रीन ला द्या मुद्रा शिकण्यासाठी किती दिवस लागतात आपला पत्ता व फोन नंबर समजल्यास आम्हाला मुद्रा शिकण्यासाठी संपर्क साधता येईल

    • @jayashreedesaii
      @jayashreedesaii Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद. मी सध्या या मुद्रांचे पुस्तक तयार करते आहे. त्यानंतर ऑनलाईन क्लास सुरू करीन. त्यावेळेस मी सांगीनच.

  • @arateeinamdar9988
    @arateeinamdar9988 Před 3 měsíci

    ही मुद्रा एकाच वेळेस सलग चार किंवा पाच मिनिटे केली तर चालेल का?

    • @jayashreedesaii
      @jayashreedesaii Před 3 měsíci

      नाही

    • @arateeinamdar9988
      @arateeinamdar9988 Před 3 měsíci

      एका वेळेस एकच मिनिट अशा पद्धतीनेच करायचे काही खास कारण आहे का? आपण याबाबत काही सांगू शकाल का?

  • @anjalibakane9060
    @anjalibakane9060 Před 3 měsíci

    तळमळीनी सांगता छानवाट🎉🙏😊