मनाची व मेंदूची डॉक्टर - हाकिनी मुद्रा!
Vložit
- čas přidán 11. 04. 2024
- मनाच्या सगळ्या उणीवा दूर करणारी, शारीरिक/ बौद्धिक -- तसेच अध्यात्मिक लाभ देणारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याही नकळत, आपलं शरीर अनेकदा जी मुद्रा लावतं ती मुद्रा म्हणजे हाकिनी मुद्रा! तिचीच ही माहिती
#mudra #मुद्रा #digestion# peace#stressfree #chakra#brain #speech #intuitionhealing
Disclaimer --This channel is devoted to alternative treatment therapies and home remedies. My aim is to help you achieve holistic health. These videos will give you tips and tricks to get rid of many health problems if followed closely; But at the same time, remember that these are not substitutes for treatment suggested by your beauty/diet and health caregiver. These videos are only for information purposes. Viewers are advised to use this information at their own risk. This channel doesn't take any responsibility for any harm/ illness or any health /skin care problems probably caused by the use of this content
खूपच उपयुक्त माहिती दिलीत ,ताई ! जरूर शेअर करीन आणि स्वतः ही या मुद्रेचा अवलंब करीन, जेणेंकरून एक ज्येष्ठ नागरिक या नात्याने माझं हि मानसिक , शारीरिक, तसेंच भावनिक स्वास्थ्य देखील टिकून राहील. खूप खूप धन्यवाद.🙏🌹
Ultimate आरोग्य....
ताई तुम्ही आपुलकीने सांगत आहात त्यामुळे मी रोज रुद्रमुद्रा आणि हाकिनी मुद्रा अवश्य करणार. रुद्रमुद्रामला खुर्चीवर बसूनच करावी लागेल कारण मला सुखासनात बसता येत नाही. पण खुर्चीवर ताठ बसून प्रयत्न करेन. जास्त नाही तरी अल्पसा लाभ हळूहळू होईल. उत्तम मुद्राभ्यास शिकवल्याबद्दल ...
ऊर्जात्मक धन्यवाद..!!!
❤👌❤👌❤😊❤😊❤💐💐💐💐💐💐💐💐💐💐
नक्की करा. खूप शुभेच्छा
नक्की करा. खूप शुभेच्छा
@@jayashreedesaii tahnks madam
छान VDO आहे. मी सर्व मुद्रा बघते.
खूप सुंदर 🙏
Khup chan
मस्त👌👌🙏
धन्यवाद मनःपूर्वक
छान माहिती करुन पाहू
खूप चांगली माहिती
खुपच छान माहिती
Chan mahiti
Khup chan 🙏 Thanks
Chhan information 🙏 madam
खूप छान व्हिडिओ
खूप छान माहिती.
*ॐ द्रां श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः !*
Dhanyawad Eshwar
Khupach upyukta mahiti
Very nice 👍👍
फारच छान माहिती...
छान माहिती. 👌
ताई फार फार आभारी आहे.god bless you
खुप सुंदर...❤ धन्यवाद ताई...❤
Khup chaan thank u madam
नक्कीच करणार
खूप छान
Best information Thanks
Khpch chan mahiti dili aabhari aahe
छान आणि उपयोगी माहितीसाठी धन्यवाद 👍
Khup sunder sangitle Tai tumhi.Dhanyavad❤
Very useful information 🙏
खूप सोपी पण उपकारक मुद्रा. धन्यवाद.
Khup chan mahiti dili.
खुप छान माहिती खुप खुप धन्यवाद
खूप छान माहिती...धन्यवाद 🙏
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद ❤❤
अप्रतीम detail explanation
अतिशय छान मुद्रा मॅडम 🙏🏻🙏🏻😊
खूप छान माहिती दिलीत ताई, धन्यवाद 😊
Very nice information and help full,
Thynks a lot
खूपच उपयुक्त माहिती. सोप्प्या भाषेत धन्यवाद
खूप खूप छान माहिती सांगितली छान वाटले
खूप सोपी आणि उपयुक्त मुद्रां मार्गदर्शन धन्यवाद
धन्यवाद मॕडम
फारच छान प्रकारे आणि प्रभावीपणे मार्गदर्शन केले.धन्यवाद.
खूप छान माहिती दिलीत ताई, धन्यवाद
आपले विडीओ खूपच सुंदर व उपयोगी आहेत खूप खूप धन्यवाद!
खुप छान माहिती दिली ताई ❤❤
ताई, खूप छान माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद.
Very nice information thanks and God bless you ❤❤❤
हाकिणी मुद्रेची माहिती आजच समजली धन्यवाद
अत्यंत अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त माहिती.
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
Very useful
Info.
Thank u
Very nice
Easy useful 👍
खूप छान माहिती!
मनःपूर्वक धन्यवाद!
फार सुंदर माहिती 👌🙏
Dhanyawad Mam 💐🙏
मनापासून नमस्कार विस्मरणावर चांगला उपाय होइल धन्यवाद
ताई तुम्ही खूप खूप छान माहिती दिली. धन्यवाद
छान
धन्यवाद ताई
Nice explanation madam thanks
धन्यवाद ताई.. खूप सुंदर माहिती दिली आहे! आणखी ही मुद्रां विषयी जाणून घ्या मला आवडेल. धन्यवाद
खूपच छान आणि महत्त्वाची माहिती अत्यंत सोप्या शब्दात सांगितलीत या साठी आभारी आहे जरूर करीन🙏
Very good information. Thanks for sharing
🙏🙏
Thanks mam for the information
Thanks Ma'am
🙏🙏🙏
Very important....
आपण हाकली रुद्रा बद्दलची माहिती दिली आहे
❤❤❤thanks mam.
हो ताई ❤❤
या मुद्रेने ध्यान फार छान लाग ते सहज ध्यान लागतं
❤
धन्यवाद 🙏🙏
खूप छान आणि नविन, उपयुक्त माहिती दिलीत ताई आणि खूप छान शब्दांत दिलीत. मन:पूर्वक धन्यवाद!❤
मुद्रा शास्त्र फारच उपयुक्त आहे. सर्व mudranvisahyi माहिती eikkayakayala आवडेल. Dhanyawad
Nice
छान सांगितलेत 🙏
Chan sangitalet Farach sundar
Thank you for the wishes and same to you too.
खुपचं छान आणि विस्तृत माहिती ताई...मुद्रा माहिती होती पण त्याबद्दल पहिल्यांदाच एवढी सखोल माहिती मिळाली.
खूपच छान माहिती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
फारच सुंदर वक्तृत्व छान
मनःपूर्वक नमस्कार!! 🙏🏻🙏🏻अतिशय सुंदर माहिती!! Spiritual guidance साठी अत्यंत ऋणी आहे... जय श्रीराम!! ॐ श्री महालक्ष्मी देव्यई नमः!!
खूप शुभेच्छा
Thank you
खूप छान.माझा झोपेचा problem सुटेल अशी अपेक्षा आहे. आजपासूनच ही मुद्रा करायला सुरु करते.धन्यवाद
ही मुद्रा तर कराच . पण झोपेसाठी आणखीही काही मुद्रा आहेत आणि मी झोपेचा प्रश्न सुटावा यासाठी चार वेगळे एपिसोडही केले आहेत. तेही बघावे. कृपया प्लेलिस्ट बघावी. आपल्याला शक्ती मुद्राही उपयोगी ठरू शकते
आपण खूप छान शबदात माहीती देत आहात.
केसांच्या वाढीसाठी कोणती मुद्रा करावी?
तांदळा च्या पाण्याने किंवा पेजेने केस एक दिवसा आड धुवून घेत चला, केमिकल शाम्पू बंद करावे लागतील, भाज्या मध्ये नारळ चा समावेश करावा ❤
पृथ्वी मुद्रा. कृपया प्लेलिस्ट बघावी
Aplyala khup mahiti ahe ,khup chaan paddhatine mandani kelit v sarvanna sopya bhashet samzel ase sangitalet khup dhanyawad
Apan doctor ahat kay?
नाही . मी पर्यायी उपचार पद्धतींची साधक आहे. मनापासून धन्यवाद
सर्वा अंगाने तुम्ही परिपूर्ण माहिती स्पष्ट शब्दात दिलीत, मुख्य म्हणजे ही मुद्रा करायला खूप कमी वेळ लागत असेल तर करून बघायला हवी.
शतशः धन्यवाद.
ही मुद्रा किंवा इतर कोणतीही मुद्रा दिवसातून किती वेळा करावी?
Hi mudra kadhi karaychi namaskar madam
Tai khup khup dhanywad apli bhet ghenyasathi address pathwa na madam
मी ही मुद्रा नेहमीच करते. पण दाब बिंदू साठी. ही माहिती नवीनच. आता समजून करेन.. धन्यवाद!🙏👍
दोन तीन मिनिटे ही मुद्रा करून शांत वाटले. खूप खूप धन्यवाद. दिवसातून किती वेळा केली तर चालेल
कितीही वेळा
धन्यवाद 🙏 पित्ता मुळे होणाऱ्या सर्दीवर मुद्रा असेल तर सांगा, एक महिना homeopathic medicine चालू आहे, तरी बरी होत नाही 🙏
ती औषधाने बरी होणार नाही. त्यासाठी पित्तावरचे उपाय करावे लागतील. त्यासाठीचे बरेच उपाय मी या आधीच्या एपिसोडमध्ये सांगितले आहेत. कृपया प्लेलिस्ट बघावी
🙏 नक्की बघेन
जरूर करून बघू
Nakki karun pahanar alela anubhav share karete
धन्यवाद आपल्या माहितीबद्दल. मांडीचा आधार घेवुन ही मुद्रा कशी करावी ह्याबद्दल थोड कन्फ्युजन आहे. शक्य असल्यास pictorial presentation करु शकाल का?
धन्यवाद ताई,.. खूप छान समजवून सांगितले,
माझा diabates uncontrolled आहे, तो कंट्रोल मध्ये राहण्यासाठी कोणती मुद्रा करावी कृपया सांगावे.
डायबिटीस साठी उपयुक्त ठरतील अशा बऱ्याच मुद्रा मी घेतल्या आहेत. कृपया प्लेलिस्ट बघावी
Madam mazhe vay 50 ahe mazhi kamar man khup dukhate tyasathi konati mudra karavi keshi galatat
बॅक मुद्रा ही पाठ दुखी/ कंबरदुखीसाठी आहे. त्याव्यतिरिक्त ब्रह्म मुद्रा , संधी मुद्रा याही उपयोगी पडू शकतात आणि केस गळतीसाठी पृथ्वी मुद्रा. कृपया प्लेलिस्ट पहावी आपल्याला या सगळ्या मुद्रा सापडतील
Hakini mudra baddal changali mahiti dili Aapla abhari
Surbhi mudra ani hakini mudra madhe kay farak ahe plse sanga🙏
सुरभी मुद्रा सुद्धा आज्ञाचक्र उत्तेजित करत असली तरीही तिची आणि या मुद्रेची लावायची स्थिती वेगवेगळी आहे. ती लावायला अधिक गुंतागुंतीची आहे. सगळ्यांना लावायला जमेल असं नाही. मात्र ही मुद्रा सोपी आहे.