Video není dostupné.
Omlouváme se.

‘Dhyan Mudra’ that stabilizes the Restless Mind | चंचल मनाला स्थिर करणारी 'ध्यानमुद्रा'

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 01. 2022
  • “I wish to take the form of a gentle breeze,
    and move freely wherever my minds feels.
    In the market or on the river bank sometimes,
    in the forest or behind the old mansion sometimes.”
    All of us would have often experienced the fickleness as described in this Marathi poem that we may have studied in childhood. Being unstable like the air is the very nature of the mind. But this very restive behaviour generates various defects in our lifestyle and in turn in our body. How to remove these defects? Our ancient Shastras (holistic sciences) have advised some simple yet effective ways of getting rid of these faults in the body and mind. Mudras (specific arrangements of fingers) are one among them. How does Mudra Shastra work? Which Mudra should be performed to reign in the restless mind? Let us learn all this from Dr Amruta Chandorkar.
    Do watch this video and share with your friends, relatives and acquaintances. To watch more such informative videos on this topic do subscribe to the official CZcams channel of ‘Niraamay’. Thank you!
    -----
    "वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे,
    घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे,
    कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी,
    राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी"
    लहानपणी अभ्यासलेल्या या कवितेतली चंचलता आपल्यापैकी प्रत्येकानेच अनुभवली असेल. वाऱ्यासारखी चंचलता हा आपल्या मनाचा स्वभावच आहे. पण या चंचलपणामुळे आपल्या जीवनपद्धतीत आणि पर्यायाने शरीरातही काही दोष निर्माण होतात. आता हे दोष कसे दूर करायचे? आपल्या प्राचीन शास्त्रांनी शरीरातील आणि मनातील दोष दूर करण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय सांगितले आहेत, त्यापैकीच एक म्हणजे 'मुद्रा'. हे मुद्राशास्त्र कसे काम करते? चंचल मनाला स्थिर करण्यासाठी कोणती मुद्रा करावी? हे जाणून घेऊया डॉ. अमृता चांदोरकर यांच्याकडून.
    सोबतचा व्हिडीओ नक्की पहा आणि आपले मित्र, परिचित, नातेवाईकांना पाठवा. तसेच या विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #dhyanmudra #restless mind # nature of the mind #mind #mudrashaastra #mudra #yoga #meditation #pranayama #mantra #asana
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 573

  • @mandagodse2746
    @mandagodse2746 Před 2 lety +3

    खुपच छान माहीती दिली मॅडम,पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते,व मन अगदी प्रसंन्न होते 🙏🙏

  • @gajanandeo9134
    @gajanandeo9134 Před 2 lety +1

    जल मुद्रा फारच उत्तम आहे ,व सराव जरुर मी करून बघणार आहे.माऊली आपणास धन्यवाद. देव.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @chandrakantbhapkar2002
    @chandrakantbhapkar2002 Před rokem +1

    अतिशय उत्तम पध्दतीने वायुमुद्रा समजावून सांगितली आहे, धन्यवाद मॅडम

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 Před 2 lety +1

    मीं स्वतः शक्तिपात योगाची दीक्षा घेतली असल्यामुळें मला ज्ञान मुद्रा रोजच करावी लागते, आणि त्याचा लाभही होत आहे. पण आपले भाषण ऐकल्या मुळे विशेष माहिती मिळाली, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

  • @aaravshinde2879
    @aaravshinde2879 Před 2 lety +6

    खूप सुंदर सहजतेने समजावून सांगत आहात.ऐकताना पण मन शांत होते. 🙏🙏

  • @vijayamhetre5906
    @vijayamhetre5906 Před 2 lety +3

    खुप छान माहिती दिली तुम्ही ऐकून प्रसन्न वाटले ... तुम्ही हसून सांगता त्यामुळे अजून छान वाटते 👌👌🙏

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 Před 2 lety +2

    श्री स्वामी समर्थ🌹🙏 धन्यवाद ताई🙏🙏 खूप छान माहिती आहे🙏🙏

  • @ajitunale6197
    @ajitunale6197 Před 2 lety +1

    "आधी आपणाकडून सप्तचक्राबद्दल परिपूर्ण माहिती मिळाली आणि आता मुद्रा खूप खुप आभार "🙏

  • @sandhyaparab3118
    @sandhyaparab3118 Před 2 lety +2

    मँडम फार सुंदर पध्दतीने तुम्ही या विषयावर बोललात.खूप खूप आवडले.तुमच्या आवाजात गोडवा आहे शांत गंभीर पण आश्वासक आहे तुमचे बोलणे.
    मी हि मुद्रा रोज करते पण एवढी माहिती मलाहि नव्हती या मुद्रे विषयी
    धन्यवाद
    तुमचा सल्ला किवा तुम्हाला भेटण कस शक्य आहे संगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      धन्यवाद 🙏
      अपॉईंटमेंट घेऊन निरामय सेंटर पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.in

    • @HealthyNLegalHelplinebyAdvSush
      @HealthyNLegalHelplinebyAdvSush Před měsícem

      आपला काही ईमेल आहे का ?सविस्तर सांगता येईल

  • @sshetalpendharkar6124
    @sshetalpendharkar6124 Před 2 lety +2

    Aaj kharach garaj hoti hya video chi thank you so much mam ☺️

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 Před 2 lety +4

    खूपच अनोखी, अप्रतिम माहिती. मी अनुभव घेतोय या मुद्रा अभ्यासाचा. अत्यंत मृदु, प्रेमळ आणि मनाला आनंदित करणार्या आपल्या वाणीतील या सुचनांबद्दल मनःपूर्वक आभार !

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

  • @vishaldeshbhratar4252
    @vishaldeshbhratar4252 Před 2 lety +3

    🔍Tuhmi khup sundar📽 aahat , tuhmi bilkul juni 🚩marathi 📖📽chitrapat🎤🎧 madhali ekhadya nayika💌 sarkhyach💞 ekdum goad 💥💣

  • @ravikulkarni8950
    @ravikulkarni8950 Před 2 lety

    खूप छान सेवा होती आहे आपल्याकडून. सर्वांच्या खूप शुभ भावना आपल्याला मिळत आहेत. खूप धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत. धन्यवाद 🙏

  • @shubhangijoshi1530
    @shubhangijoshi1530 Před 3 měsíci

    Khupch chhan

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      धन्यवाद 🙏,
      नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @chandrakantbhapkar2002

    अतिशय उत्तम पध्दतीने ज्ञान मुद्रा समजावून सांगितलेली आहे 🙏, धन्यवाद मॅडम

  • @abhisheksirsat6323
    @abhisheksirsat6323 Před rokem

    मला ध्यान करण्याची आवड आहे पन‌ ध्यान मुद्राण बदल माहीती नव्हती आज‌ या आणि इतर मुद्राच्या video मधुन खुप माहीती मिळाली🙏🏻

  • @tushardivekar6190
    @tushardivekar6190 Před 2 lety

    खूपच महत्वपूर्ण माहिती डॉक्टर तुम्ही दिली याचा उपयोग नक्कीच गरजेच्या सर्वांना होइल

  • @milindkulkarni1208
    @milindkulkarni1208 Před 2 lety +2

    अप्रतिम व उत्तम माहिती धन्यवाद 🙏

  • @vinaysane5435
    @vinaysane5435 Před 2 lety

    डॅॅा चांदोरकर मॅडम तुमचे अनेक आभार खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल.
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dhaniscreations6225
    @dhaniscreations6225 Před 2 lety +5

    डॉ. खूप सुंदर उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.👍.. माझ्या आईला रात्री झोप लागत नाही तिला हि मुद्रा करायला सांगेन...🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      👍🙏

    • @realclasses4583
      @realclasses4583 Před 2 lety +2

      तुमच्या मातोश्रींना फायदा झाल्यास नक्की कळवा. धन्यवाद....

  • @sushantphansalkar1349
    @sushantphansalkar1349 Před 2 lety

    Khup ch chan mahiti dilit madam ? Aavaj, bolan atishay sumadhur. U r really looking very nice and fresh

  • @savitanimbalkar7045
    @savitanimbalkar7045 Před 2 lety

    खुप छान माहिती, नेमकेपणा आणि स्पष्ट आवाजात. धन्यवाद !

  • @snehalinamdar5155
    @snehalinamdar5155 Před 2 měsíci

    Thank you. This is so informative 🙏🙏

  • @avantishingrut1665
    @avantishingrut1665 Před 2 lety

    तुमची महिती सांगण्याची पद्धत खूप छान आहे

  • @rajnikantdivecha1833
    @rajnikantdivecha1833 Před 4 měsíci

    Ma'am
    Very knowledge video on
    Dhyan mudra with good
    Guided❤👌👍
    खूपच चांगली माहिती बदल
    आपला मन पुर्वक आभार🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @user-fo8qg2lo4y
    @user-fo8qg2lo4y Před 2 lety

    खुपच छान माहिती देता मॅडम

  • @sheetalkhade2757
    @sheetalkhade2757 Před 2 lety

    किती छान सांगता तूम्ही. धन्यवाद

  • @sandeepshirodkar159
    @sandeepshirodkar159 Před 2 lety +1

    खूपच छान ताई .

  • @prarthanasamant2316
    @prarthanasamant2316 Před 2 lety +3

    ध्यानाचे, ज्ञानाचे, योग अभ्यासाचे तेज तुमच्या चेहेऱ्यावर दिसत आहे 🙏.

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 Před 2 lety

    नमस्कार। ताई। खूपच अप्रतीम मी आजपासून ध्यान मुद्रा नक्कीच सुरू करणार

  • @vasantpatil3424
    @vasantpatil3424 Před 2 lety

    खुप खुप मोलाची माहिती दिल्याबद्दल ताई आपले धन्यवाद

  • @nishaambekar4977
    @nishaambekar4977 Před 2 lety

    खुप छान माहिती, तुम्ही अगदी सोप्या पध्दतिने उलगडून सांगितलीत. खुप खुप धन्यवाद... 👍👌👌

  • @shubhangijoshi1530
    @shubhangijoshi1530 Před 3 měsíci

    Tai tumch bolan khup god ani prbhavi aahe ekat rahavas vatat

  • @anjalimarathe6849
    @anjalimarathe6849 Před 2 lety +1

    खूप सुंदर माहिती, खूप आभार 🙏🙏🙏

  • @nihalshirke2743
    @nihalshirke2743 Před 2 lety

    खूपच सुंदर, खूप स्थिर आणि शांत वाटले.

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před 2 lety

    Khup chhan mahiti 👍
    Tumchya hasary cheherya kade pahun aamchya hi cheheryavar hasu yete aani chhan vatate 👍🙏
    Thank you🙏🌹❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, अशाच सदिच्छा कायम राहू देत. धन्यवाद 🙏

  • @priyachari5135
    @priyachari5135 Před 2 lety +1

    Dhanyawaad khup chan vedio

  • @ratansalvi1918
    @ratansalvi1918 Před 2 lety

    खूप छान माहिती. मी या महिती च्या शोधातच होती.खूप खूप धन्यवाद ताई.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před 2 lety

    खूप छान वाटले

  • @dilipkamane1333
    @dilipkamane1333 Před 2 lety +2

    Very Nice explained Thanks

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 Před 2 lety

    धन्यवाद मॅडम

  • @yoginichikhalikar2445
    @yoginichikhalikar2445 Před 2 lety

    खूपच छान माहिती .मी आज पासून नक्की करेन 👌👌

  • @aniketdighe7861
    @aniketdighe7861 Před 2 lety

    khupacha chhan tai

  • @vijayasalve250
    @vijayasalve250 Před 2 lety

    मँम खुपच छान माहिती दिली. धन्यवाद.l
    God bless you..

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Před 2 lety

    ।।ॐ॥ धन्यवाद! योग्य माहिती देताहेत या बद्दल.

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Před 2 lety

    धन्यवाद , खुप छान समजाऊन सांगितले🙏

  • @user-ur7oi6rf1l
    @user-ur7oi6rf1l Před 4 měsíci

    Excellent

  • @prasadkorgaonkar8272
    @prasadkorgaonkar8272 Před 2 lety

    आपला हसरा चेहरा व स्फूर्ती पाहून अर्धा आजार पळून जातो.

  • @jayashreegawade468
    @jayashreegawade468 Před 2 lety

    Khupach Chan sandesh ahe mam

  • @vijaykumarbhisepatil6228

    फार दुर्मिळ अप्रतिम माहिती आहे तुमच्याकडे मॅडम

  • @padmajaiswalkar673
    @padmajaiswalkar673 Před 2 lety

    धन्यवाद. माहिती दिली ती खूपच उपयुक्त आहे.

  • @sunandaparkar7073
    @sunandaparkar7073 Před 2 lety

    खूप चांगल्या प्रकारे ही मुद्रा करता आली.
    खूप छान ,शांत वाटले... 👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      खूपच छान, नियमित करा निरोगी आणि आनंदी रहा.

  • @shilasalunkar6759
    @shilasalunkar6759 Před 9 měsíci

    Thanks. Khup Chan Mahiti aaahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 9 měsíci

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @ashwinidevrukhkar7846
    @ashwinidevrukhkar7846 Před 2 lety

    Madam फारच छान समजऊन सांगता धन्यवाद 🙏🙏🙏👌👍

  • @devdatta9993
    @devdatta9993 Před 2 lety

    खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद 🙏

  • @ansarmujawar8659
    @ansarmujawar8659 Před 2 lety

    फार छान माहिती, मैड़म

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏🙏

  • @sunilalad6209
    @sunilalad6209 Před 2 lety

    खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻

  • @ramchandradhond9794
    @ramchandradhond9794 Před 2 lety

    अतिशय उपयुक्त. सहज सोप्या रितीने सांगितले.
    खुप आभार

  • @ashokcharegaonkar5365
    @ashokcharegaonkar5365 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली आहे डॉक्टरांनी🙏

  • @anilkhutaleashirvad4128

    खूप सुंदर माहिती मिळाली

  • @indrayanirowtu640
    @indrayanirowtu640 Před 2 lety +11

    So well explained as always. Thankyou so much

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      Thank you!

    • @sujatashukla2633
      @sujatashukla2633 Před 2 lety +1

      खूप छान पध्दतीने सांगितलेत. तुमचे दर्शन सुध्दा खूप सुखावह आहे. मला तर मुद्रा न करताच प्रचंड उर्जा मिळाली.

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před 2 lety +1

    Meditation karatana Dr madam far useful aahe very beautiful information given by you dhanyawad

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 Před 2 lety

    मनापासून धन्यवाद डॉक्टर 🙏🙏

  • @chhayasonawane786
    @chhayasonawane786 Před 2 lety

    छान माहिती दिलीत

  • @vanitakulkarni226
    @vanitakulkarni226 Před 2 lety +1

    🙏🙏🙏छान माहिती. 💐💐

  • @devananddevredevre8138

    Thank you madam तूमि खुप छान माहिती दिलीत माँडम तूमाला पून सा Thank you madam

  • @seemagote9120
    @seemagote9120 Před 2 lety

    Dhanyawad taai tumche khup khup aabhar, , namaskar

  • @arunaganbote2956
    @arunaganbote2956 Před 2 lety

    खूपच सुंदर

  • @rajashrisonawane11
    @rajashrisonawane11 Před 2 lety

    खूप छान माहिती मॅडम धन्यवाद

  • @Ashish.9745
    @Ashish.9745 Před 2 lety

    Khup chhan... Karun baghto

  • @virendrabohara4193
    @virendrabohara4193 Před 2 lety +1

    Best

  • @shailakadam1809
    @shailakadam1809 Před 2 lety

    घन्यवाद ताई ,खूप छान माहिती दिली
    🙏🙏🙏

  • @sukumaridound5023
    @sukumaridound5023 Před rokem +1

    Thank you so much mam 🙏😇

  • @pushpanimkarde7756
    @pushpanimkarde7756 Před 2 lety

    खूप छान माहिती ,धन्यवाद मॅडम 🙏

  • @the_invisible__
    @the_invisible__ Před 2 lety +1

    Good Info..... Play it on 1.5x

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 Před 2 lety

    Tai mala tumhala aikayla khup aavdte.Dhanyvad.

  • @surendramule9464
    @surendramule9464 Před 2 lety +2

    Very nice video mam

  • @sudamkamble1202
    @sudamkamble1202 Před 2 lety

    Mam khup chan mahiti dilat thank you

  • @arunagholap49
    @arunagholap49 Před 2 lety +1

    आत्तापर्यंत मुद्रा ह्या विषयीचे अनेक व्हिडीओ बघितले पण इतकी सुंदर माहिती कोणीच देत नाही. तुमचे खूप खूप आभार.
    सकाळी फिरताना ध्यान मुद्रा, प्राण मुद्रा केली तर चालते का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      प्रत्येक नाडी सतत शरीराच्या आवश्यकतेप्रमाणे उर्जा पुरवीत आहे. चालताना शरीराची आवश्यकता निराळी असते व शरीरास त्याचे ज्ञान आहे. म्हणून चालताना मुद्रा नकोत. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. ज्यामुळे अपेक्षित परिणाम साधतील. धन्यवाद 🙏

    • @arunagholap49
      @arunagholap49 Před 2 lety

      @@NiraamayWellnessCenter Thank you

    • @arunagholap49
      @arunagholap49 Před 2 lety

      ज्यांना कोणताही आजार नाही त्यांनी रोज कोणत्या मुद्रा कराव्यात?

  • @gurunathdeshpande8143
    @gurunathdeshpande8143 Před 2 lety +1

    Thanks Doctor

  • @sangitasalve4634
    @sangitasalve4634 Před 2 lety

    नमस्ते अमृता मॅडम खूप छान माहिती दिलीत

  • @rahulgawade9446
    @rahulgawade9446 Před 2 lety

    Khup changali mahiti ahe

  • @sunitamahapure656
    @sunitamahapure656 Před 5 měsíci

    Khup chan madam

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 Před 2 lety

    खूप सुंदर माहिती धन्यवाद 🙏

  • @bhimraokolekar5383
    @bhimraokolekar5383 Před 2 lety

    Khup Sunday Dr

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Před 2 lety

    खूप खूप छान माहिती आणि मार्गदर्शन 👌👌
    मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @namratarane2706
    @namratarane2706 Před rokem

    Khup chan sangta mam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार🙏
      नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @shobhajadhav7876
    @shobhajadhav7876 Před 2 lety

    खुपच छान माहिती दिली आहे👌

  • @sanjivanidalvi1899
    @sanjivanidalvi1899 Před 2 lety

    खुप छान माहिती

  • @abhijitdhanuskar2616
    @abhijitdhanuskar2616 Před 2 lety

    Khup Sundar
    Sangatay. Tumi

  • @mangalgore1728
    @mangalgore1728 Před 2 lety

    Dhanyvad.madam.khup.fayda.honar..ya.dhynacha

  • @anaghakale3550
    @anaghakale3550 Před 2 lety

    खुप छान

  • @purnimagaikwad4189
    @purnimagaikwad4189 Před rokem

    Thanks mam 🙏

  • @darshanapatil648
    @darshanapatil648 Před 2 lety

    Mam khup chan mudra sagitli maze man khupch astir aste mi hi mudra nakki karin

  • @sunitaauti8512
    @sunitaauti8512 Před 2 lety

    खुपच छान

  • @anuradhaprabhu6668
    @anuradhaprabhu6668 Před 2 lety +3

    Wonderful 👍🙏

  • @chayashinde7194
    @chayashinde7194 Před 2 lety

    खूप छान दिदि मस्तच...! आणखी माहिती सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      धन्यवाद 🙏
      मुद्रेविषयी व्हिडिओ प्रत्येक रविवारी प्रसारित केला जाईल.

  • @prabhakarchavan8372
    @prabhakarchavan8372 Před 2 lety

    छान माहिती दिलीत आपण धन्यवाद 🙏🙏

  • @shailendrapatil7111
    @shailendrapatil7111 Před 2 lety

    🌻🙏🌻गुरु मां को शतषः प्रणाम