Video není dostupné.
Omlouváme se.
बेलाचे पान आणि बेलफळाचे उपयोग साधे बेलपत्र अनेक आजार दूर करते
Vložit
- čas přidán 10. 03. 2021
- बेलाचे पान आणि बेलाचे फळ यांना आयुर्वेदामध्ये फार महत्व आहे.
बेलाचा उपयोग डायबीटीस, आमांश, उष्णता या विकारांवर कसा करता येतो हे पाहण्यासाठी हा विडियो जरूर पहा.
व्हिडिओ आवडल्यास लाईकचे बटण दाबा आणि आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसल्यास जरूर सबस्क्राईब करा.
धन्यवाद
डॉक्टर रामेश्वर रावराणे
आयुर्वेदाचार्य
भाईंदर ईस्ट ठाणे
9820301922
#बेल #बेलाचे_पान #बेलाचे_फळ #बीलाच्या_पानाचा_उपयोग
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
RHEUMATOID ARTHRITIS हा आजार झाला असेल तर कोणते पथ्य पाळावे? काय खावे काय खावू नये ?
जाणून घ्या. खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
त्वचारोग झालाय का? शरीर खाजवून हैराण झाला आहात का? हा डायट करा खाज लगेच कमी होईल. खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
आयुर्वेदासंबंधी आणि आरोग्यासंबंधी लेख वाचण्यासाठी आमचे फेसबूक पेज लाइक करा .
/ sulabhayurve...
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Ayurvedshastra
Ayurvedic clinic and Panchkarma center
Dr Rameshwar Raorane
Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
Mira Road (East) Thane 401107
Time : morning 11 to 1.30 am
Evening 7 to 9 pm
2nd and 4th Saturday closed sunday evening closed
Contact for appointment only 9820301922
जर आपण आमच्या क्लिनिक पासून दूर राहत असाल, तर आपण ऑनलाईन कन्सल्टेशन हा पर्याय निवडू शकता. ऑनलाईन कन्सल्टेशन मध्ये फोन वरून किंवा व्हिडीओ कॉलिंग च्या माध्यमातून आपल्याला त्रास काय आहे? आपले रिपोर्ट्स कसे आहेत? आपली औषधे कोणती चालू आहेत? यासंदर्भात माहिती घेऊन आपल्यावर औषधोपचार चालू करता येतात. ऑनलाइन कन्सल्टेशन हे सशुल्क (paid) आहे. जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास असेल आणि तो त्रास बरा होत नसेल तर आपण आम्हाला संपर्क करू शकता.
ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी 9820301922 या नंबरवर संपर्क करा.
बिलाची माहिती खुप खुप छान सांगता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
डॉ. साहेब आपले वैज्ञकिय व्हिडिओ मी पहात असते, अत्यंत उपयोगी सोप्या पद्धतीने आपण जी माहिती देता त्यामुळे रोगग्रस्तांना दिलासा मिळतो. आपण जे काम आपण करीत आहात त्या साठी खूप खूप धन्यवाद. 👌 👌 👌
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
@@ayurvedshastra5705 qqqqqqq
माझ्या दारात खूप मोठे बेलाचे झाड आहे. भरपूर पिकली फळं खाली पडतात. तेलाची क.ती सांगता येईल तर मी तेल घरी बनवून शकेन.. धन्यवाद.🙏
😅😅😮😅😅 ji ji ji ji. ni ki ni ni ni
बेला ची. माहीती. खूपच. छान. वाटलि. धण्यवाद🌷🌷🌻
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
माहिती खूप चांगली आहे
Sir namaskar khup. Chan upay thanks. Motapa / wait loss. Cha upay sanga
खुप छान माहिती दिली. धन्यवाद सर
खुप छान माहिती
Khup chan info
Mala hard motion tar kadhi soft motion la varnvar hote
Divsatun 4 te 5 kamit kami jave lagte
Ani khup pramanat Aav jate
Tasech tectum la khup pain hote maran yatna hotat
माहिती उपयुक्त आहे
Khuap chan aahe mahitee sir
खूप छान माहिती मिळाली आहे
लीवर कमजोरी साठी व स्मृती कमी
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
Thanku
चांगली माहिती कळाली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
अप्रतिम
धन्यवादृ सर तुम्म्हि खूप छान माहिती देता. मी तुमचे सगळे व्हिडीओ बघते. शतावरी कृल्पृ हे तुमछा ऐकुन च घेणार आहे. माझा डावा खांद्याचि बाजु दुखते म्हणून.
Thanku so much Dr very informative and useful 😊
सर तुम्ही खुप खुप छान माहिती सांगता खुप खुप धन्यवाद सर नमस्कार
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
तुम्ही जे काय सांगता ते लेखी स्वरूपात दिले तर बरे होईल बहिरे पण वाचु शकता धन्यवाद
बहिरे ऐकू शकतात.
Thanks sir
खूप छान माहिती दिली डॉक्टर thankyou
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
खुपचं छान माहिती दिलीत.धन्यवाद.शुभेच्छा.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
@@ayurvedshastra5705 चालेल सर .
अतिशय छान माहिती दिलीत सर धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
सर तुम्ही दर वेळीच खूप छान माहिती देत असता. खूप खूप धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
🙏khup chan mahiti
Chana mahiti dilit thank you
खुप उपयुक्त माहिती आहे 👌👌👍
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
खूप धन्यवाद
Thank. You
खूप छान माहिती आहे आभारी
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦
Mast mahiti
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Dr Vardhan Mehtat belache belachi fal god aste mag sugar la kaise chalana r
ऊर
डॉ साहेब तुमही खुपच चांगली आणि उपयुक्त माहिती सांगितली आहे बेलफळळाचे तेल मेडिकल मधे मिळते का? डॉक्टर. थंकयु
हो मेडिकल मध्ये मिळते आयुर्वेदिक दुकानांमध्ये उपलब्ध आहे
डॉक्टर, आपण बेलफळाचे विविध फायदे खूप छान सांगितलेत, यातील कच्च्या बेल फळाची पावडर मला उपयोगी पडेल असे वाटते,पण ती कुठे मिळू शकेल अथवा आपण जर मला कुरीयरने पाठवू शकलात तर मी आपला वैयक्तिक ऋणी राहीन,कारण संडासला वारंवार लागते पण होत नाही ही अडचण आहे.
आपण माझी मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आपला स्नेहांकित
बापट
जवळ आययर्वेदीक दुकानात बेल मगज पावडेर मिळते घेऊ शकता आम्ही courier करत नाही
छान माहिती दिलीत धन्यवाद ✌️🙏🌹 महाराष्ट्र ०७
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Thank you sir 🙏🙏

Great informative video Sir👍👍
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
@@ayurvedshastra5705 very good and useful information।
Dr.तुम्ही बेला बद्दल जी माहिती खुप छान सांगितली आहे मला बिल्व तेल हाव आहे तुम्हाचा कडे उपलब्ध असेल तर मला कुरियर कराल का मला एवढी मदत हावी आहे
सर तुम्ही छान माहीती दिली धन्यवाद 👍👍👍👍👍
Chhan mahiti dili ahe sir
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Namaskar doctor😊🙏
Khup chhan mahiti..
Me akkalkot hun 3 belfal aanley aahet..
Direct zadavarun..
Tyancha rang yellow aahe..
Tar tyach me kay banvun shaktey..
Sangal ka mala.. 😊🙏
😂😂😂😂😂😂😂😂
Sir, i think this is one of the Gr8 VDOs i hv came across. Sir please please please find time to make a vdo on tinnitus i.e. ringing sound in ears. Till that time can i use बिल्वतेल ? please advise.
येस
Balach.tal.ks.bnyach
8
@@ayurvedshastra5705
@@ayurvedshastra5705 l
@@ayurvedshastra57050
Nice
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
खूप धन्यवाद
छान माहिती
धन्यवाद
छान माहिती.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
डाक्टर आपण फार उपयुक्त माहिती दिलित.हाताच्या तळव्यांची आग होत असेल तर( जळवात ) काय उपाय (घरगुती) करावे ?
यावर विडिओ बनवला आहे
Sir, khup upyuktt mahiti ! Hemoglobinsathi Bealach fal khav , pan te Belach fal yithe milat nahi, tar kay krav !
नमस्कार सर
बेलफलाचे तेल कसे तयार करतात त्यावर एक व्हिडीओ बनवा
धन्यवाद
धन्यवाद आणि नमस्कार खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ. 🌿🌿🌿👏👏👏
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
डॉ खूपच सुंदर माहिती सांगता तुम्ही, खूप खूप धन्यवाद, वेट लॉस साठी काही प्रभावी उपाय सांगा डॉ
Mahti puran ahe❤
छान उपयोगी माहित सांगता. swach आवाज. सावकाश सांगता. त्यामुळे चांगले समजते..आभार..
बेलाची माहिती सुंदर सांगितली त्या बद्दल आभारी मातर काना मध्ये बिल्ब तेल किती थेम आणि किती वेळा टाकावे या बद्दल कृपया मार्गदर्शन करावे
बल. किती. वैळ. टाकावै
Very nice 🙏 blache telacha mahiti send kara. Medical madhe milu shkel ka?
Khup. Chan. Maheeti deeli.
Ghanwad
Very nicely explained.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
जर जन्मापासून च बहीरे पणा असेल तर बेलाच्या तेलाचा उपयोग होतो का आणि शुगर साठी मदासोबत बेलाचा रस घेतला तर चालेल का कृपया उपाय सुचवावा
खूप छान माहिती दिलीत Dr. परंतु मला अशी शंका आहे की मध खूप गोड आहे तर मधुमेह आजारात त्याचा काही परिणाम होत नाही का? धन्यवाद.
मध सर्वच मधुमेहात उपयोगी पडत नाही कफज मधुमेह असेल तर फायदा होतो वातज असेल तर होत नाही मधुमेही व्यक्ती स्थूल असेल तर मध वापरावा बारीक प्रकृतीची असेल तर वापरू नये शक्यतो आणि मध्यम असेल तर अधूनमधून वापरावा मध हा आयुर्वेदअनुसार गोड आणि तुरट चवीचा असतो यामुळे मधुमेह आजारात थोड्या प्रमाणात उपयोगी पडतो
मधुमेह या आजारावर आम्ही 5 विडिओ बनवले आहेत हा आजार समजून घेण्यासाठी आपण ते विडिओ पाहू शकता
प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद शंका निरसन केल्याबद्दल.
Is it beneficial to increase platelate count
Yes
छान 🙏
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
खूप धन्यवाद
सर मधुमेह आजारात बेलफळ पानाच्या
रसात मध मिसळून घ्यायचे सांगितले तुम्ही
मधुमेही व्यक्तींनी मध सेवन करावे का ?
कृपया सांगा
मधा बद्दल नेहमीच कन्फ्युजन असते डायबिटीस च्या व्यक्तींना मत चालतो
डायबिटीस ला.madha.चालेल काय?
Daibetis sathi tablets tumcha kade aheth ka?Belache pane roj nahi milath
Kanasathi Bilvtel Vikas milate ka ? Medical store madhe ,please sangave
Namaskar Doctor tumchea belachea panacha ras diabetic patients sathi Chan ahe pan allopathic medicine chalu Astana he ghetle tar chalel ka?
दोन्ही वापरा एक तास antar ठेवा. उपयोग होईल.
सर वायगोळासाठी उपाय सांगा 🙏🙏
Sir type 1 diabeties baddal pan upay sanga please
पोटाचे मायग्रेन वर काहीतरी उपाय सांगा सर
डॉक्टर साहेब माझ्या पायाच्या कुलर पंख्या हवेमुळे पायाची आग फार मोठ्या प्रमाणात
Dr bela che falache tel kase banvayche te sanga
तस मी आयुर वैद्य डाँ तोडकर साहेबांचे घरगुती उपाय करते. यु ट्युब रचे.
Thanks sar khup chhan mahiti dhi aapn ,sar Aaplya kade Panchkarma karatat ka
आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे आमच्याकडे पंचकर्म होते
👍👍
सर, खूप उपयोगी माहिती आहे.
हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी कशाप्रकारे बेलफळ घेऊ शकतो हे सांगा.
डायरेक्ट घेऊ शकता
बिल्व तेल आयुर्वेदिक दुकानात मिळते का
बिल्वतेल बहिरेपणा दूर करण्यासाठी उपयोगी पडते/उपयुक्त आहे काय?
बऱ्याच लोकांना चांगला फायदा होतो आपण ट्राय करू शकता
फार उपयुक्त माहिती डॉ.
मला शुगर असते, मला मलावरोधचा त्रास आहे मी पुर्वी नोकरीत असताना
रात्रपाळी करायचो,मानसीक त्रास,शारिरीक कष्ट,झोपेचा अभाव.
पाटणकर काढा,एनिमा,तुप,एरंडेल,त्रिफळा चुर्ण
हे सर्व वापरले याचा आता परिणाम होत नाही, वात/कफ प्रर्वुत्ती आहे.
क्रिपया उपाय सांगाल का?मी७१वयाचा
आहे.
suke 2 anjeer 12 kalya manuka
ratri dhuwa ani pinyachya panyat bhijwun sakali kha .. peru biya kadhun , apple , pear kele tupabarobar kha diwsa
Good.is.tok
सुंदर व उपयुक्त माहिती धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
डॉक्टर वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगा ना🙏🌹🙏
👍
1:00 1:00
पांढरी पेशी रक्तातील वाढण्यासाठी घर गुत्ती उपाय सांगा
सर माझे कानाचे पडदे चिपकले आहे, त्यामुळे बहिरेपणा आला आहे कृपया उपाय सुचवावा
यावर उपाय नाही आहे
लिव्हर काजोरी व स्मृती कमी झाली आहे त्यावर काय घ्यावे ते पाठवा. पोस्टाने पाठवने.
Online consulting kartha?
बेल फळाचे तेल टाका ते कोठे मिळेल मला बेलाचे पिलाचे तेल कोठे विकत मिळेल 15:10 🎉
Ayurvedi powders yaayur edic shop made miltat
Sir,diabetes madhe madh ghetat ka
पित्ताशयातील खड्याचे कृपया उपाय सांगावे
सिद्ध कशी करावीत,त्या साठी मंत्र आहे. का ते दाखवा किंवा सांगा
मंत्र नाही तेल आणि काढा एकत्र करून करायचे असते बिल्व तेल बाजारात मिळते
Ayurvedic shop madhe miltat
Dr. आपण शुगर साठी बेलाचे रसासोबत मध चालेल का कारण ते तर गोड असत त्याच्या ने साखर नाही का वाढणार कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद
नाही चालते कमी घ्या
छान
Arun, kulkarni
सर, आमचेकडे बदलाचे झाड आहे. माहीती पाठवा कृपया
❤❤❤
Sir.maje muliche dole khuptat ani dray padtat
Dr. तुम्ही बेल फळा पासून कसं तेल बनवायचे त्यावर माहिती द्या प्लिज
वाताने गुडघे जाम?झाले असतीलतर?
प्रणायाम नंतर आचानक डोळयासमोर लाइटस चमकत्या लाइनी येतायत चस्मा लागल्यासारख दिसत . समोरची प्रतीमा तिच्या आजुबाजुला चमकत्या लाइनी अस्तीर दिसतात.???
@@nirmalashinde5491 m
Biles telacha vdo katawa farach chan
@@nirmalashinde5491 बरे हे मी❤
खुप छान माहिती सर
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Pls kahi upay sanga
Thankyou
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
सर प्रतिकार शक्ती कशी वाढेल ते सांगा कायम कोणते मेडिसिन घायचे ते सांगा
@@jayashrimore2495 यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे नक्की पाहून घ्या
Maza kana madhun vegavegle avaj yetata tinitus cha tas tin varsha pasun ahe ani ujava kana ne a aiku kami ete ani tar please mala upay anga
यावर उपाय नाही
👌👌