Video není dostupné.
Omlouváme se.

गॉल ब्लॅडर, यकृत, आतड्यांसाठी लाभकारी - पूषण मुद्रा

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 02. 2024
  • पचन संस्था, आणि त्यातही विशेषतः गॉल ब्लॅडर, यकृत, आतडी आणि हृदय/ फुफ्फुस यांच्यासाठी लाभकारी असलेली, शरीराला पोषण देणारी मुद्रा म्हणजे पूषण मुद्रा. ती ची ही माहिती
    #mudra #मुद्रा #vyan #apana #detox #gall bladder#liver #digestion #hearttouching
    Disclaimer --This channel is devoted to alternative treatment therapies and home remedies. My aim is to help you achieve holistic health. These videos will give you tips and tricks to get rid of many health problems if followed closely; But at the same time, remember that these are not substitutes for treatment suggested by your beauty/diet and health caregiver. These videos are only for information purposes. Viewers are advised to use this information at their own risk. This channel doesn't take any responsibility for any harm/ illness or any health /skin care problems probably caused by the use of this content

Komentáře • 15

  • @shyamalakotian6307
    @shyamalakotian6307 Před měsícem

    Very good explanation madam, thank you

  • @vijaytoraskar4590
    @vijaytoraskar4590 Před 5 měsíci +1

    धन्यवाद मॅडम 🙏🙏
    लगेच व्हिडिओ बनवल्या बध्दल आपला आभारी आहे,

  • @sanjivanisatpute9725
    @sanjivanisatpute9725 Před 5 měsíci

    आपण दाखविलेल्या प्रत्येक मुद्रेने आपण सविस्तर माहीती देता त्या मुळे ती करण्याची प्रेरणा मिळते आणि फायदेशीर ठरते. अनेक अनेक धन्यवाद.

  • @SandhyaParadkar-ku9pk
    @SandhyaParadkar-ku9pk Před 4 měsíci

    खूप सुंदर माहिती ❤❤

  • @kalindihingane8371
    @kalindihingane8371 Před 3 měsíci

    Very Very Nice...

  • @sunitidate634
    @sunitidate634 Před měsícem

    Abhay mudra sangal ka

  • @user-tl6rj2iw5s
    @user-tl6rj2iw5s Před 2 měsíci

    Altimate आरोग्य पुस्तक कुठे मिळेल, मी बेळगाव ला रहाते धन्यवाद

  • @vijaytoraskar4590
    @vijaytoraskar4590 Před 5 měsíci

    धन्यवाद 🙏🙏
    आभारी आहोत लगेचच व्हिडिओ बनवल्या बध्दल,

  • @ketkishirsekar253
    @ketkishirsekar253 Před 4 měsíci

    खुप छान
    G0lbledar ston var knati mudra aae mam please sanga

  • @manishathorat1433
    @manishathorat1433 Před 3 měsíci

    ताई माझ्या मुलाला ऑसरीटी साठी मी मुद्रा केली तर चालेल का

  • @SandhyaParadkar-ku9pk
    @SandhyaParadkar-ku9pk Před 4 měsíci

    ❤❤

  • @latamahajan6061
    @latamahajan6061 Před 2 měsíci

    किति वेळ करावे

  • @arativaidya4891
    @arativaidya4891 Před 5 měsíci

    नमस्कार
    मला मुद्रा अभ्यासक्रम शिकण्याची इच्छा आहे. त्यामुळे खूप चांगले फायदे होतात. याचा मला चांगला अनुभव आला आहे. म्हणून बाकी मुद्रा शिकण्यासाठी कुठे संपर्क साधावा ?

    • @jayashreedesaii
      @jayashreedesaii Před 3 měsíci

      सध्या मी त्याच्या पुस्तकावर काम करते आहे नंतर मी मुद्रा अभ्यासक्रम सुरू करेन. तेव्हा येथे सांगीनच. जरूर करा